तिसर्या गुरुवारी केली पूजा |नैवेद्याला केला नेवरीचा बेत |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 31 ม.ค. 2025
- यंदा मार्गशीर्ष महिना 2 डिसेंबर पासून सुरु झाला आहे. या महिन्यात 4 मार्गशीर्ष गुरुवार साजरे केले जाणार आहेत. मार्गशीर्ष महिन्यात शंकर भगवान, महालक्ष्मी आणि श्रीविष्णूची पूजा केली जाते. या महिन्यात शुभ कार्ये विशेषतः फलदायी ठरतात. या महिन्यात भगवान श्रीकृष्णाची पूजा करणे आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे शुभ मानले जाते. या महिन्यात भजन आणि कीर्तन केल्याचे फळ अतुलनीय आहे.