माध्यमिक विदयालय गोंडगाव शाळेतील चिमुकल्या वारकरींची गावातुन निघाली वारी...🙏🚩रंगला रिंगण सोहळा...🙏🚩
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 พ.ย. 2024
- यावेळी विदयालयाचे मुख्याध्यापक ओ. पी. जाधव, सी. एस. सोनीस, एस. डी. चौधरी, पी. व्हि. जाधव, व्हि. ए. पाटील, एस. आर. पाटील, . जे. जी. भोसले, पी. व्हि. सोळंके, एस. एस. आम्ले, एल. एस. पाटील, बी. आर. साळुंखे, आर. बी. महाले आदि शिक्षक, लिपीक पी. जे. देशमुख, ग्रंथपाल एस. जी. भोपे, ए. एम. परदेशी, एस. एल. मोरे शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या सोहळयात विदयार्थी, विदयार्थीनींनी सहभाग घेतला. यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी परीश्रम घेतले. या कार्यक्रमास नागरीकांचीही उपस्थिती होती.
#वारीपंढरीची
#माऊली
#गजर_माऊलीचा
#इंदोरीकर
राम कृष्ण हरी 🚩🙏
जय हरी माऊली