Sanskruti Balgude on Casting couch,Love & Family | MUST WATCH | oddpod |That odd engineer
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 พ.ย. 2024
- नमस्कार मंडळी,
That Odd Engineer वरील Podacast episode no 4 मध्ये आपलं स्वागत आहे. मराठी मालिका मधून पदार्पण करत, अल्पावधीत ती सगळ्या चित्रपटामध्ये दिसणारी अभेनेत्री आणि राजकीय वातावरण असताना सुद्धा असा तिचा खडतर प्रवास आणि रंजक किस्से ती आजच्या या अनोख्या भागामध्ये पाहायला मिळणार.
Welcome to podcast episode no 4 on That Odd Engineer. sankruti balgude, Chowk fame cinestar , joins us today. In this podcast, sankruti balgude talks about Struggle as actress. Let's meet Sankruti balgude in today's episode.
Time stamps
(01:10) : सुरुवात
(02:20) : संस्कृती बाळगुडे backstage dancer
(10:04) : आई पांडुरंगासारखी उभी राहिली
(14:04) : पहिलं काम आलं तेंव्हा
(19:00) : experienceम्हणून मी पार्टी ला जायचे.
(23:20) : तुला खूप माज आहे असं म्हणतात.
(26:23) :Try केलं खूप लोकानी
(30:20) : तुम्हाला तुमचे मित्र लागतातच
(33:45) : हा Turning Point आहे, असं वाटलं का ?
(38:00) : हा Intimate seen आहे ,तेंव्हा तुझ्या Mindset काय होतं ?
(50:00) : माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे , पण त्याचा कदाचित कमी आहे ?
(58:00) : अजूनही तेच कारव लागतं .
(1:09:40) : आई तू आहेस , म्हणून मी आहे .
Sharing this Work with you all is such a proud Moment, Do show immense love & support😄♥️
OddCreatives Team-
Concept & Directed by - Shriraj Chavan
Camera man/Assit - Akshay Pandharkar
Vijayalaxmi kumbhar
Rushikesh Patil
Omkar Pote
saurabh mahajan
Edited by - Vaibhav Thorat ,
Assist Editor- Sushil Panchal
Graphics Designer - Aashish Patil
Technical team - Ashutosh Patil,Dhurandhar,Pravin Yadav
To watch are pervious podcast
• कधीही न पाहिलेली न ऐकल...
• Video
.........................................................................................
LIKE | SUBSCRIBE |SHARE|
.........................................................................................
follow me on-
Instagram- @that.odd.engineer
/ that_odd_en. .
facebook- Shriraj dilip chavan
/ raj.chavan.146
.......................................................................................
सुंदर मुलाखत घेतली, एखाद्या व्यक्तीची मुलाखत घेताना त्याला एक तासा पेक्षा जास्त गुंतवून ठेवणे आणि पाहणाऱ्याला, ऐकणाऱ्याला ही ते तितकंच भारी वाटणे ही एक कलाच आहे, खूप छान That Odd Engineer and Raj 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
छान झाली मुलाखत टिपिकल ९६कुळी मराठी मुलगी एका अत्यंत आणि वेगळ्या क्षेत्रात कशी स्थिरस्थावर झाली हा प्रवास ऐकताना छान वाटलं that odd engineer तुम्हाला पुढील प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा
Sanskruti is one of the best actress the Industry has got , the next generation ❤🎉
मुलाखतकार म्हणून सहज सुंदर प्रश्नावली आणि खुमासदार चर्चा आणि प्रासंगिक विश्लेषण समर्पक शब्दात मांडणी ,खूप खूप शुभेच्छा!
तुम्हाला पुढच्यावाटचाळी साठी खूप खूप शुभेच्छा
जबरदस्त भावा श्रीराज ❤️❤️❤️एकदम कडक
MAKE A PODCAST WITH
DHANE MASTER from satara
फक्त संस्कृती बोलली म्हणून Subscribe केलं 😅💯
❤✨ osm
खूपच भारी✌️✌️🤗🤗
Nice bhava
🥺❤️❤️❤️❤️
❤❤
❤
Big Fan sir..but I am not agree with you ki Chote bhau khup hushar astat 😅😅Maza tr nahiye lahan bhau hushar 🤣🤣🤣🤣Ani hey tumhala mahit ahech ki 😂😂😂😂😂
अराठी हेरॉईन नी मराठी च बोलावं उगाच इंग्लिश कचा बाऊ करून swthala शहाणे दाखवू नये