राम कृष्ण हरी बाबांना कोटी कोटी प्रणाम छान अतिशय सुंदर गायन आणि निरुपण एकच नंबर हा अभंग सोडवावा फक्त बाबा आणि गुरुवर्य ह भ प श्री सुनील महाराज झांबरे यांनी एक नंबर चिंतन आणि निरुपण राम कृष्ण हरी
माझ्या आवडीचा किर्तन कार आणि या अभंगाला चार वेळा किर्तन साथकरी म्हणून मला शहापुर तालुक्यात संधी मिळाली. बाबांच्या कडे मी या अभंगाची टिपणं मागयचो. परंतु मिळाली नाही. पण आपला शतशः आभार मानतो की आपण हा अभंग युट्यूबवर प्रसारित केला. असा परखड किर्तन आवाजात नजकता. वारकरी संप्रदायातील परंपरा जगताप बाबांनीच सांगावी. मी पुष्कळ वेळा किर्तनात गायन केले आहे. चार वेळा किर्तन ऐकून पण समाधान होत नाही पुन्हा पुन्हा तो आवाज त्या चाली ऐकाव्या वाटतात. असा किर्तन कार होणे नाही. बाबांच्या चरणी भावपूर्ण श्रध्दांजली.....

बाबांच्या चरणी विनम्र अभिवादन
आता ऐसे होणे नाही
🙏 maharajancha sarv kirtan u tube la pathva really kirtan kesri!
मस्त महाराज
👌👌
गेले दिगंबर ईश्वर विभुती. राहिल्या त्या स्मृती जगामाजी.
वारकरी चिंतन
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
पुन्हा ऐसे होने नाही