ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
फारच छान विहिरी . पिंपळ काढले तर चांगल्या टिकतील.
लोकप्रिय तरुण भारत news या youtube चॅनेलवर videos खूप छान आहेत
छत्रपतिंच्या दोन गादया...सातारा कोल्हापूर पण जतण छान केल ते....कोल्हापूरच्या वारसांनी...खूप छान.... सातारा.न बोललेच बर
विहीरींचा हा अमूल्य ठेवा आपण जगासमोर मांडत आहात ही अतिशय कौतुकास्पद आणि अभिमानाची बाब आहे. परंतु या नितळ स्वच्छ आणि निर्मळ पाण्यातील कचरा साफ करून नंतर चित्रीकरण केले तर आपल्या या कार्यास आणखी उंची मिळेल.
मनातलं बोललात. स्वच्छता हवी.
Barobar manalaat aapan dhanyavaad🙏🙏
मस्त
सद्ध्या जुन्नर तालुक्यात विहिर बार संवर्धन कार्यक्रम जोरात चालू आहे . यात लोक सहभाग मोठा आहे. .
👌👌👌
👌👌
Great information
कावळा नाका कावळ्याच्या डोळ्याची विहिर कावळ्या वरुन बरीच नाव आहेत कोल्हापुरात माझ अवडतशहर अाहे कोल्हापूर
👌👌👌👌
पुर्वी शत्रुचे आक्रमण झाले की विहिर बारव यात कोणते विष टाकले जायचे जेणे करून शत्रु पाण्या वाचून हैराण व्हायचा .
दाखविल्याबद्दल धन्यवाद.
Protect such Vastu
Kuthe ahe kolhapur madhe location asech entertainment old construction pahayacha interest hya Advanced Digital lifepasun dur jayache ahe
👍
All Damaged portions to be Repaired time to time so it will be easier to protect all historicle vastu. Kmc suppose to look in to such works.
डोम्बिवली, घेसर मधे आहेत।200
Dhanyavaad🙏🙏 pn vihir madhe kiti kachra aahe rav he barobar nahi
Ko
British he nalayak hote bharatala lutle
फारच छान विहिरी . पिंपळ काढले तर चांगल्या टिकतील.
लोकप्रिय तरुण भारत news या youtube चॅनेलवर videos खूप छान आहेत
छत्रपतिंच्या दोन गादया...सातारा कोल्हापूर पण जतण छान केल ते....कोल्हापूरच्या वारसांनी...खूप छान.... सातारा.न बोललेच बर
विहीरींचा हा अमूल्य ठेवा आपण जगासमोर मांडत आहात ही अतिशय कौतुकास्पद आणि अभिमानाची बाब आहे.
परंतु या नितळ स्वच्छ आणि निर्मळ पाण्यातील कचरा साफ करून नंतर चित्रीकरण केले तर आपल्या या कार्यास आणखी उंची मिळेल.