ही हळदीची गाणी ऐकून बालपण आठवलं. माझ्या बहीणींच्या लग्नात ऐकलेली. कारण पूर्वी हळदीत ही गाणी आवर्जुन लावली जात असत. पण हीच गाणी हल्ली सहजासहजी ऐकायला मिळतच नाही. बालपणचं ते घरातलं वातावरण, आनंदात खेळणं, बागडणं हेच होतं. आताच्या मुलांसारखं नव्हतं उठसूठ मोबाईल, टॅब सतत हातात. खूप छान होतं बालपण.❤

खरंच लहानपणी चे दिवस आठवले
मराठी 💐 माझ्यासाठी