Girlfriend प्रेगनंट म्हणून लग्न मोडलं 🤭 By Nitin Aswar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 30

  • @mayursalunke7549
    @mayursalunke7549 9 หลายเดือนก่อน +11

    गावागावात अशाच पद्धतीने लग्न मोडण्याचा धंदा लोकांनी मांडला आहे

  • @misalgurujialandigitarthpa1487
    @misalgurujialandigitarthpa1487 ปีที่แล้ว +24

    नितीन ! खूप छान अभिनय करतात सर्व ! काजल तुझ्या बरोबर बहीनीच्या भूमिकेत खास वाटत नाही जेवढी पत्नीच्या भूमिकेत वाटते.तुम्ही जोडीच्या भूमिकेत खूपच रिअल वाटता ! मला वाटतं तुम्ही दोघांनी ग्रामिण भागातील पती-पत्निची अनेक किस्से सिरियलने करायला हवीत. तुम्ही मागिल काही भागात छान दाखखविले होते.मला तो दहाव्याचा धुणे धुण्याविषयीचा भाग खूपच आवडला होता.तुम्ही दोघेही अप्रतिम काम करता ! धन्यवाद ! आणि आवाजाचं तेवढं चेक करा !

  • @arjunthube6349
    @arjunthube6349 ปีที่แล้ว +2

    सत्य परिस्थिती दाखवून समाज एका वाईट परिस्थितीत आहे हे सुद्धा समजेले पाहिजे अभिनंदन

  • @surendradhanawade2029
    @surendradhanawade2029 8 หลายเดือนก่อน +3

    Rupali Wakode ek number acting karaychi.

  • @परमेश्वरहारके
    @परमेश्वरहारके 2 ปีที่แล้ว +30

    नितीन भाऊ 👌👌👌👌

  • @kartikstudio8201
    @kartikstudio8201 2 ปีที่แล้ว +8

    Happy diwali Nitin bhau

  • @sachinshinde660
    @sachinshinde660 ปีที่แล้ว

    नामू चा खतरनाक अभिनय, नामु अस्सल गावरान माणूस ह्याला म्हणतेत अभिनय. सर्वांचं अभिनंदन 🤩

  • @shindvs
    @shindvs ปีที่แล้ว

    Aayshu darling

  • @ramchandraramji8699
    @ramchandraramji8699 2 ปีที่แล้ว +4

    गावात असेच चालू असते

    • @nilammohite9261
      @nilammohite9261 2 ปีที่แล้ว +1

      Ten intermediate Kel ye sarvi kade asech ast gavi ch nay

  • @dnyaneshwarbongale4552
    @dnyaneshwarbongale4552 2 ปีที่แล้ว +2

    👌👌👌👌👌

  • @shriniwaschaphekar3625
    @shriniwaschaphekar3625 2 ปีที่แล้ว +2

    हाय नितीन दादा कशे आहात. व्हेरी व्हेरी स्वीट एॅक्ट आणी खूप खूप खूपच छान सगळ्या कलाकारांनी अगदी खूप खूप खूपच छान काम केलंय. तूम्हा सगळ्या कलाकारांना आणि तूम च्या चॅनल ला भावी वाटचाली साठी खूप खूप खूपच लाख लाख हार्दिक शुभेच्छा आणि दिवाळी च्या ही शुभेच्छा .

  • @vissnunagre8788
    @vissnunagre8788 ปีที่แล้ว

    हाय आयुशु

  • @dattupichad6303
    @dattupichad6303 2 ปีที่แล้ว +2

    Happy Diwali

  • @nivruttichandane9493
    @nivruttichandane9493 ปีที่แล้ว

    ❤❤❤❤❤

  • @PremMore-in4dh
    @PremMore-in4dh 3 หลายเดือนก่อน

    😂😂

  • @adinathchavan1364
    @adinathchavan1364 2 ปีที่แล้ว +4

  • @harishchandralaghane6871
    @harishchandralaghane6871 2 ปีที่แล้ว +8

    सिरियल आहे का मूकपट दिग्दर्शक झोपला काय आवाजाचा पत्ता नाही

  • @premdaware57
    @premdaware57 ปีที่แล้ว

    लग्न modaysathi खूपच डोकं लावल तुम्ही aayshu

  • @premdaware57
    @premdaware57 ปีที่แล้ว

    मॉन्टी ला सोडलं का आयशू

  • @KishorBullele-cn8li
    @KishorBullele-cn8li ปีที่แล้ว

    etke chgly metra neste

  • @sanjeevankadam8301
    @sanjeevankadam8301 2 ปีที่แล้ว

    B

  • @parmeshwarkadam324
    @parmeshwarkadam324 2 ปีที่แล้ว +4

    आवाज कसा काय गेला

  • @dinkarjadhav3770
    @dinkarjadhav3770 ปีที่แล้ว

    jadhav E11Dm

  • @poonamambekar3134
    @poonamambekar3134 ปีที่แล้ว +2

    ❤❤❤❤❤❤