नमस्कार यश सर मी तुमची सिरीयल पाहिली नाही आहे पण तुमचे जे काही vlogs पाहिलेत त्यात तुम्ही खूप खरे माणूस आहात ह्ये तुमच्या बोलण्यातून कळते आणि ते मला खूप आवडले. असेच vlogs आणि 🅣🅡🅐🅥🅔🅛 करत रहा. शुभेच्छा 😊
या हरफनमौलाची हमसफर मधेच संपली आस का वाटत ?म्हणजे एक आपला पुणेरी प्रश्न? हमसफरवाला डेस्टीनेशनपरयंत जाऊ का शकत। नाही रंगात आलेली गाडी मधेच। ब्रेकडाऊन होऊ नये आस वाटत आसताना स्टोपच येतो आसे कसे
मी नेहमी तुमचे व्हिडिओज पाहतो तेव्हा तुम्ही एकतर तळ कोकणात नाही तर गोव्यात खूप जातात दापोली तालुक्यातील स्तळ दाखवलं तर बरं वाटेल आणि मुंबई पासून ६-१० तासाच्या अंतरावर च आहे जमलं तर दापोली तालुका explore Kara
खूप छान प्रसंग सांगता तुम्ही. त्यामुळे वेगळी माहिती मिळते😊
😊
Kya baat hai... जे आहे ते असच चालू राहुदे... 👍🏻
👍🏻😊
काही व्हिडिओ अशे आहेत जे बघण्यात आणि ऐकण्यात पण तेवढीच मजा येते..... त्यात न काही मिर्ची मसाला, न काही मोठेपणा
😊
Waiting for your vlogs
😊 Thank you, I will surely try to upload one
Khup Sundar ... Next time jevva tumhi sakali pahate baher padal tevva ek bhaktiGeet nakki aaikayla aavdel tumcha kadun ❤️😊 keep going
Mi Gayak nahi mitra.. anavdhanane gaato ☺️
@@actoryash gayak nahi aahat pan aavaj chhan aahe 😊 bhaktiGeet shobhel asa aavaj aahe
Tumhi 3 jana sathi sena ghya na manjhe bolt rahtan din jan ek mekanbrobar! aani aamhala pahayala bhetel lots of FUN!
यश सर नवीन व्हिडिओ कधी येणार ??
Lavkarch
नमस्कार यश सर
मी तुमची सिरीयल पाहिली नाही आहे पण तुमचे जे काही vlogs पाहिलेत त्यात तुम्ही खूप खरे माणूस आहात ह्ये तुमच्या बोलण्यातून कळते आणि ते मला खूप आवडले. असेच vlogs आणि 🅣🅡🅐🅥🅔🅛 करत रहा.
शुभेच्छा 😊
Dhanyawaad Mitra 😊👍🏻
Chala chala new video aala....lets enjoy...😘
😊🙏
Mast editing... beat la cut ekdum perfect 🤗🤗
😊🤘🏻
हा हा हा, "वो जो अमिताभ है ना अपना" एकदम आठवला तो सिन. मस्त, चावरे जोक्स पण मस्त, भेटूया आपण भाई एकदा.
😊 Thank you
Mirror khup mast aahet..external बसवून घेतले वाटतं
Avenger che mirrors aahet
सर कधी येताय परत vlog घेऊन..खूप दिवस झाले
My hand is fractured hopefully I will make a vlog once I'm okay 👍🏻
या हरफनमौलाची हमसफर मधेच संपली आस का वाटत ?म्हणजे एक आपला पुणेरी प्रश्न?
हमसफरवाला डेस्टीनेशनपरयंत जाऊ का शकत। नाही रंगात आलेली गाडी मधेच। ब्रेकडाऊन होऊ नये आस वाटत आसताना स्टोपच येतो आसे कसे
Yet raaheel vlogs 😊🙏
अमोल पालेकर--एक छोटीसी बात
Sir tumhi Sena communication device ka vaprat nahi.
Thank you for your suggestion 😊
मी नेहमी तुमचे व्हिडिओज पाहतो तेव्हा तुम्ही
एकतर तळ कोकणात नाही तर गोव्यात खूप जातात
दापोली तालुक्यातील स्तळ दाखवलं तर बरं वाटेल
आणि मुंबई पासून ६-१० तासाच्या अंतरावर च आहे
जमलं तर दापोली तालुका explore Kara
😊
बिदांस चालु द्या
मी पण बिदास आंनद घेत आहे..
छान
😊
Me ha vlog khup vela baghitla ahe , moto logging warati please invest kar time ani energy
Thank you so much, lavakarach..
MH13 Solapur
Tumhi konkan karun ghari pohchlat ani parat goa nighalat. Pan shweta ani apeksha tai che videos ajun padel to pomendi madhech adakle ahet.😅
Tyanche video detailed astaat.. maze fakt podcast so it is easy for me to edit 😊