अंतरवालीतून निघताच मंगेश साबळेंचा तातडीचा संदेश | Mangesh Sable Antarwali Sarati | Manoj Jarange

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ก.ย. 2024
  • Marathi Express
    सामाजिक,आर्थिक,कृषि,क्रीडा,राजकीय,मनोरंजन विश्वात घडणाऱ्या घडामोडींची उत्तम आणि दर्जेदार माहिती पाहण्यासाठी आमच्या मराठी एक्सप्रेस या चँनेलला Subscribe करायला विसरू नका..
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------
    आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.. 👇🏻👇🏻👇🏻
    www.facebook.c...
    -----------------------------------------------------------------------------------------------------------------
    आमच्या इंटस्टाग्रामला फॉलो करा.. 👇🏻👇🏻👇🏻
    / newsmarathiexpress
    -----------------------------------------------------------------------------------------------------------------
    आम्हाला Quora Subscribe करा 👇🏻👇🏻👇🏻
    -----------------------------------------------------------------------------------------------------------------

ความคิดเห็น • 390

  • @MadanLangote
    @MadanLangote 2 ชั่วโมงที่ผ่านมา +111

    ठीक है मंगेश साबळे साहेब एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @vijaywatpade1509
    @vijaywatpade1509 2 ชั่วโมงที่ผ่านมา +69

    मंगेश भाऊ मनोज दादाचं रक्षण करा पाटलासोबत राहा तुमचा संघर्ष मराठा समाज विसरणार ना ही 🚩🚩🚩

  • @shripatiudhane2868
    @shripatiudhane2868 3 ชั่วโมงที่ผ่านมา +73

    मराठ्यांची ताकत मनोज दादा..मराठ्यांची ऊर्जा मंगेश दादा...

  • @dipakdavkare9
    @dipakdavkare9 2 ชั่วโมงที่ผ่านมา +40

    तूमची गरज आहे मंगेश दादा पाटलांची साथ नका सोडू ऐक मराठा लाख मराठा 🎉

  • @balasahebjadhav6274
    @balasahebjadhav6274 2 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    आम्ही मनोज रंगे पाटलासोबत आणि मंगेश साबळे सोबत सर्व आहोत मराठा समाज एक मराठा लाख मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @purshotamsonone7322
    @purshotamsonone7322 2 ชั่วโมงที่ผ่านมา +40

    मंगेश भाऊ म्हणुणच तुम्ही निवळणुकीत पडले दादा तुम्हीं चांगले अभ्यासु आहात सर्व समाजाला सोबत घेऊण चला पुढच्या वेडेस तुम्ही नक्की निवडुन येनार आहे

    • @MadhukarShinde-k2t
      @MadhukarShinde-k2t 28 นาทีที่ผ่านมา

      गद्दारांना पाडल्याचा पश्चात्ताप होत आहे

  • @tanajidumbre4362
    @tanajidumbre4362 47 นาทีที่ผ่านมา +11

    मंगेशभाऊ साबळे तुम्हाला लाख लाख धन्यवाद साहेब तुम्हाला सप्रेम जयमहाराष्ट्र. जय शिवराय. छान मार्गदर्शन.

  • @rajkumarsuryawanshi5829
    @rajkumarsuryawanshi5829 2 ชั่วโมงที่ผ่านมา +66

    मंगेश भाऊ आपला शब्द लाख मोलाचा जय जिजाऊ जय शिवराय

  • @supadugayakwad8767
    @supadugayakwad8767 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    दादा विधान सभेत 100%विजय मिळवून देणार सर्व समाज.

  • @MahadevSathe-pq4ps
    @MahadevSathe-pq4ps 3 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं मन जय जिजाऊ जय शिवराय मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है मराठ्याचा वाघ

  • @deepaktatetate9576
    @deepaktatetate9576 2 ชั่วโมงที่ผ่านมา +89

    मंगेश साबळे साहेब तुम्ही दिसले एवढा आनंद वाटला जिजाऊ जय शिवराय

  • @ज्ञानेशशिरसाटशिरसाट
    @ज्ञानेशशिरसाटशिरसाट 3 ชั่วโมงที่ผ่านมา +45

    मंगेश भाऊ लाख मोलाचे शब्द आहेत तुमचे एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩 मराठा समाजाच खंबीर नेतृत्व मनोज दादा

  • @sandeshlakhe3904
    @sandeshlakhe3904 3 ชั่วโมงที่ผ่านมา +57

    मंगेश साबळे सर एक मराठा लाख मराठा तुम्ही सक्रिय दिसलात खूप छान वाटले

    • @BappaJarange
      @BappaJarange 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      चलो मुंबई

  • @MadhavPawar-s2d
    @MadhavPawar-s2d ชั่วโมงที่ผ่านมา +10

    मंगेश दादा खुप महत्वाचा संदेश दिला तुम्ही मनोज जरागे पाटील मरठ्याच काळजी आहे व तुम्ही समाजाची प्रेरणा आहे

  • @uttamshinde5195
    @uttamshinde5195 3 ชั่วโมงที่ผ่านมา +60

    Mangesh दादा दोस्त गरीबों का 🚩🚩🚩🚩🚩छत्रपती संभाजी नगर्.

  • @Kirankale04
    @Kirankale04 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    धन्यवाद मंगेश दादा मी लातूरकर तुमची बहिणीला अभिमान वाटतो तुमच्याबद्दल 🚩🚩🚩🚩👍👍👍

  • @samadhanmane234
    @samadhanmane234 3 ชั่วโมงที่ผ่านมา +122

    एक मराठा लाख मराठा मंगेश साबळे मराठ्यांचा ढाण्या वाघ जय जिजाऊ जय शिवराय

  • @dnyaneshwardeshmukh3947
    @dnyaneshwardeshmukh3947 2 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    कट्टर मराठा समर्थक मंगेश पाटील साबळे दादा तुम्हाला एक वेळ भेटायचे आहे मी मराठा समर्थक सभाजीन्गर एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे जिंदाबाद

  • @bhaskarlate4733
    @bhaskarlate4733 2 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    मंगेश दादा आपले खुप खुप आभार ऐक मराठा कोटी मराठा मंगेश दादा साबळे आणि मनोज दादा जिंदाबाद ऐक मराठा कोटी मराठा

  • @pundlikshinde8867
    @pundlikshinde8867 3 ชั่วโมงที่ผ่านมา +46

    मंगेश साबळे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @shilasraopatange2977
    @shilasraopatange2977 47 นาทีที่ผ่านมา +5

    मी अंतरवली मध्ये आहे.आपण सुद्धा या ही कळकळची विनती आहे 🙏🙏🙏

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 2 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    अभिनंदन मंगेश साबळे साहेब, आपण मनोज जरांगे"पाटील यांच्यासोबत कायम राहावे

  • @sunilnarwade5444
    @sunilnarwade5444 3 ชั่วโมงที่ผ่านมา +77

    मंगेश भाऊ चे शब्द लाख मोलाचे जय मराठा 🎉🎉🎉🎉

  • @arjunjadhav9598
    @arjunjadhav9598 3 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    मंगेशभाऊ तुम्हाला विनंती आहे तुमच्या सारख्या जिगरबाजांची गरज आहे मनोजदादा यांच्या सोबत काम करण्यासाठी, मराठा समाज तुम्हाला कधीच विसरणार नाही

  • @rajebhaupandule3575
    @rajebhaupandule3575 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    मंगेश साबळे यांनी केलेलं बाईक खुप छान अप्रतिम आहे धन्यवाद साहेब

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    एक मराठा लाख मराठा जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🙏 एकदम बरोबर बोललात

  • @pradippawar2203
    @pradippawar2203 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    मर्दन ची ताकद मनोज दादा जरांगे पाटील 6 कोटी मराठ्यांचे काळीज ऊर्जा सरपंच मंगेश दादा साबळे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 💯🙏❤️🧡🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    मंगेश दादा मराठयांची ताकत आता भिडणार सर्वाना

  • @shikandargadhave5611
    @shikandargadhave5611 3 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    मंगेश दादा तुम्ही अंतरवाडी मध्ये आले आमची अजुन च आम्ही ताकत वाढली एक मराठा कोटी कोटी मराठा

  • @mh25..51
    @mh25..51 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सगळा महाराषटरा अंतरवालीत दाखल होयला लागला आहे ,,मनोज दादा चा पाठीशी पुर्ण ताकतिने समाज उभा आहे🚩🚩🚩

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu 3 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    मंगेश भाऊ. मनोज दादा नां. महात्मा गांधी गांधीजीं सारखे लढू द्या. तुम्ही. सुभाष चंद्र बोस सारखी. मराठा आझाद हिंद सैना तयार करणे गरजेचे आहे.

  • @EknathSurvase-u1b
    @EknathSurvase-u1b 3 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    मंगेश दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @gangadharpawar.shriramshri4387
    @gangadharpawar.shriramshri4387 3 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    मनोज दादा पाटील देव माणूस आहे

  • @SanjayKale-q8b
    @SanjayKale-q8b ชั่วโมงที่ผ่านมา +6

    खरा माणूस
    मंगेश
    दादा👌💯🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @rajaramkudale402
    @rajaramkudale402 3 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    मंगेश. दादा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @rameshwarchopade1576
    @rameshwarchopade1576 3 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    ❤❤ जय हो ❤❤

  • @balupateker682
    @balupateker682 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    जय शिवराय मंगेश साबळे साहेब लय दिवसातून लाईव्ह आले आहेत एक मराठा कोटी मराठा

  • @suhaskelkar3119
    @suhaskelkar3119 2 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    पुन्हा आमदारकीचे डोहाळे पाडापाडी होऊनही पुनः दादाना शरण

  • @mh25..51
    @mh25..51 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मंगेश दादा जिंदाबाद 🚩🚩मराठा एकजुटीचा विजय असो

  • @Secular11-l9j
    @Secular11-l9j 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आंतरवली सराटीत आंदोलन करुन सरकार लक्ष देत नाही,जरांगेंनी मुंबईच्या दिशेने कुच करून आझाद मैदानावर उपोषणाला बसल्यास सरकार लवकर जागे होईल.

  • @SushilBhandwaljar-jd4ug
    @SushilBhandwaljar-jd4ug ชั่วโมงที่ผ่านมา +4

    मंगेश दादा मी बीडकर सदैव तुमच्या सोबत

  • @shamraopalkar8547
    @shamraopalkar8547 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    मंगेश दादा ऐक मराठा लाख मराठा

  • @ShamKadam-h8n
    @ShamKadam-h8n 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मंगेश दादा सारखे तरुण समाजाचा पुढाकार घ्यायला पाहिजे

  • @sunilkhedekar3732
    @sunilkhedekar3732 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मंगेश सांगळे साहेब यांना मानाचा जय शिवराय 💯💯🔥

  • @user-lg4cs6co4n
    @user-lg4cs6co4n 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मंगेश दादा आपण आंदोलनात पुन्हा सक्रिय दिसले धन्यवाद.जय शिवराय

  • @ShamKadam-h8n
    @ShamKadam-h8n 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मनोज दादा हे शांततेचे प्रतीक मंगेश दादा हे आक्रमक मराठा योद्धा

  • @anandshinde1255
    @anandshinde1255 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आंदोलन शांततेतच करा हे सरकार आरएसएस चे तुम्ही इथून पुढे आंदोलन हिंसक केलं की समजून जायचं सरकारने तुमच्यावर पोलीस खातं सोडल उदाहरण 13 महिन्याच्या अगोदर पहिल्या उपोषणाला पोलिसांन काय केल हे ध्यानात आणा नाहीतर पश्चातापा शिवाय काहीच मिळणार नाही

  • @HanumantKanjalkar
    @HanumantKanjalkar 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    एक मराठा लाख मराठा

  • @KashinathMore-mn1wv
    @KashinathMore-mn1wv ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मंगेश साबळे पाटील तुम आगे बढो हाम तुम्हारे साथ है

  • @user-vy3mt7vm8o
    @user-vy3mt7vm8o 54 นาทีที่ผ่านมา +3

    मनोज दादा जरांगे पाटील ❤❤ मंगेश दादा जय शिवराय ❤

  • @ravikadam2324
    @ravikadam2324 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    धन्यवाद मंगेश दादा ,एक मराठा लाख मराठा

  • @ChaskarBai
    @ChaskarBai 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मंगेश भाऊ आम्ही पण तुमच्या बरोबर आहे एक मराठा लाख मराठा जय शिवराय

  • @mahadaevjadhav1547
    @mahadaevjadhav1547 17 นาทีที่ผ่านมา

    खूप खूप मनपूर्वक धन्यवाद मंगेश दादा साबळे आपण सतत दादांच्या संपर्कात असावे अशी इच्छा व्यक्त करत आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय हरी विठ्ठल

  • @bhagwatkoche7801
    @bhagwatkoche7801 3 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    एक मराठा लाख मराठा.... सदैव आपल्या सोबत आहे मंगेश भाऊ....❤

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आम्ही फक्त जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भीम

  • @mahadevchavan3763
    @mahadevchavan3763 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मंगेश सांगळे मराठ्याचा ढान्या वाघ एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @bhagavatrakhunde3382
    @bhagavatrakhunde3382 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बरोबर बोलले मंगेश दादा साबळे फक्त मनोज जरांगे पाटील

  • @rajendrapadale9005
    @rajendrapadale9005 17 นาทีที่ผ่านมา +1

    मंगेश दादा असेच सोबत रहा. दादांना एकटे पडू देऊ नका. विधानसभा लढवा फिक्स आमदार. मंगेश साबळे.

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    धडाडीचा नेता मंगेश साबळे भाऊ

  • @RameshRaymale-io5rz
    @RameshRaymale-io5rz 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जय शिवराय दादा तुमचा शब्द आम्हाला शिरसावंद्य आहे

  • @ShamKadam-h8n
    @ShamKadam-h8n 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    शांत बसून काही फायदा नाही आता मंगेश दादा सारखा आक्रमक भूमिका घेतली पाहिजे

  • @SubhashBade-h5s
    @SubhashBade-h5s 2 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    म्हणूनच लोकसभेला निवडून दिला मंगेश दादा साबळेला

    • @kushaq1173
      @kushaq1173 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tumhi dile ka?

  • @kiranthorat7560
    @kiranthorat7560 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    धन्यवाद साबळे दादा❤

  • @ShivrajSuryawanshi-f4b
    @ShivrajSuryawanshi-f4b 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बरोबर आहे दादा एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vishalpawal9817
    @vishalpawal9817 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मराठ्यांचा ढाण्या वाघ मनोज जरागे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं

  • @rajaramkudale402
    @rajaramkudale402 3 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    धन्यवाद. धन्यवाद.. दादा

  • @rajaramkudale402
    @rajaramkudale402 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    आभंनधन

  • @kedarnathingle5925
    @kedarnathingle5925 3 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    मराठा समाजाने एकजुटीने हा लढा सर्वांनी लढावं एवढेच आव्हान...

  • @sanjay6789
    @sanjay6789 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    साबळे साहेब तुमी खबीर पाने दादा सांगे राहा

  • @AnurathMaske-rf6wn
    @AnurathMaske-rf6wn 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    जयहो, कडे गेले, जनतेने, हम सब, जरागे

  • @pralhadwagh1493
    @pralhadwagh1493 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मंगेश,जरांगे दादा शांततेत नेतृत्व करील आपण क्रांतिकारक मार्गाने व गनिमी काव्याने या वडापाव पिलावलीला धडा शिकवू

  • @bharatnikam5457
    @bharatnikam5457 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Mangesh saheb khup chan vatale.jay shivaray

  • @dnyandeobhise1411
    @dnyandeobhise1411 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    साबळे साहेब धन्यवाद जय शिवराय

  • @kailaspawar2121
    @kailaspawar2121 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अगदीच बरोबर 🎉🎉🎉

  • @RatanHajgude1
    @RatanHajgude1 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मगेश भय्या तुम्ही सदैव मनोज दादा जवळ रहा

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    मराठ्यांचा जीव आंतरवली सराटी मध्ये मनोज पाटील जरांगे अडकला आणि त्यांना भेटण्यासाठी मराठ्यांचा धन्यवाद मंगेश दादा साबळे एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shankargunjal819
    @shankargunjal819 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    अभिनंदन

  • @uddhavshinde953
    @uddhavshinde953 51 นาทีที่ผ่านมา +1

    ठीक आहे मंगेश साबळे पाटील जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा

  • @rajarampawar6139
    @rajarampawar6139 3 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    मंगेश दादा मराठ्यांचा ढाण्या वाघ

  • @tukaramsurwase5995
    @tukaramsurwase5995 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मराठ्यांनी कायम एकी ठेवली पाहिजे🙏

  • @YogeshThube-ro6rg
    @YogeshThube-ro6rg 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    धन्यवाद दादा

  • @vilasbhambar165
    @vilasbhambar165 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    ||एक मराठा |कोटी मराठा ||*****अभी नहीं तो कभी नहीं ****"मनोज दादा झिंदाबाद "****भारतीय मराठा व भारतीय मुसलमान भाई भाई****

  • @ujjwaladeshmukh2803
    @ujjwaladeshmukh2803 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    marmikspeach congratulations bhyya thanks

  • @prakashnaikwadi3679
    @prakashnaikwadi3679 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩एक मराठा लाख मराठा

  • @sanjaybhosle632
    @sanjaybhosle632 3 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    एक मराठा कोटी मराठा
    फिक्स आमदार फुलंब्री
    मंगेश दादा साबळे

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    मंगेश साबळे भाऊ. तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.

  • @sanjaygore5753
    @sanjaygore5753 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मंगेश भाऊ आम्ही सोबत आहोत तुमच्या शब्दाच्या पुढे नाही

  • @राज-ठ3छ
    @राज-ठ3छ 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मराठ्यांचा एक उभारता शिलेदार

  • @Secular11-l9j
    @Secular11-l9j 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    मवाल आणि जहाल दोन्ही पध्दतीने आंदोलन चालू राहिले पाहिजे तरच न्याय मिळण्याची शक्यता.

  • @himmatgupte8920
    @himmatgupte8920 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मंगेश दादा धन्यवाद

  • @संतोषभटे
    @संतोषभटे 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Very very nice.sarpanch

  • @a.s.4774
    @a.s.4774 48 นาทีที่ผ่านมา

    मंगेश भाऊ तुम्हाला पाहून खूप आनंद झाला मनोज दादाला साथ द्या❤❤

  • @shobhapawase1624
    @shobhapawase1624 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मंगेश दादा खुप धन्यवाद

  • @santoshchavan-s4k
    @santoshchavan-s4k 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय

  • @umeshtawar4763
    @umeshtawar4763 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    हो दादा खर आहे.

  • @DilipBerad-r8q
    @DilipBerad-r8q 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Only manoj dada sobat nasik

  • @vilaskharade4372
    @vilaskharade4372 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Lay bhari

  • @sambharoman775
    @sambharoman775 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जय शिवराय

  • @vilaspatil562
    @vilaspatil562 3 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    Ok साहेब.

  • @baliramvishwanath1492
    @baliramvishwanath1492 3 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    तुम्हचा शब्द हा दादा शब्द दादाचा समजु आम्ही ❤❤❤