अरुण बोबडे बोबडे बोलणं तर मला फार आवडतं खरं तर मी तुझे ब्लॉग खूप दिवसापासून पाहते पण आरु जो बोलतो ते रिवाईस करू करू पुन्हा पुन्हा पाहते किती गोड बोलतो बाळ त्याला घेत जा ब्लॉग मध्ये खूप छान वाटतं खूप गोड बोलतो तो❤❤❤
मला आवडतात तुझे व्लॉग बघायला,मग ते कुठले पण असो,पण बघताना खूप छान वाटत्,मुख्य म्हणजे तु आत्ताच्या generation ची असून सुध्धा सगळ्या गोष्टी नीट नेटक्या करतेस,हे पाहून आनंद वाटतो.😊
Tai mla tula bghitl ki positive vatat.... Shant vatat.... Majha pn 15 mahinyacha mulga ahe.... So tujhya todun nighalelya kinva paristhitila mi pirnpane relate krte.... Lots of love to aariv....❤ love you abundantly ❤
1.11 प्रत्येक business man बायकोच्या मनातलं बोललीस....😂😂 Almost सगळ्याच बायका relate करतील या गोष्टी😂.... तू कोणताही व्हिडिओ टाकलास तरी बघणाऱ्यांना relax वाटतं... अशे you tube वरती असंख्य cheap videos, फालतू चे dignity सोडलेले pranks सर्रास असतात....त्यांचं आपण compare सुद्धा नाही करू शकत तुझ्या ब्लॉग्ज शी....त्यामुळे जसे आहेत तसे उत्तम आहेस....तुझा आवाज ऐकला की च अर्धा stress release होतो...cleaning vlogs बघायला आवडतात कारण ते satisfying वाटत की declutter होत आहेत गोष्टी त्याच प्रमाणे आपल्या mind मधल्या असंख्य गोष्टी जणू आपण declutter करतो अस वाटत त्यामुळे जेव्हा final result दिसतो ना छान टापटीप तर खूप satisfying वाटतं खरच..... आणी तुझ्यात ती जादू आहे समोरच्याला फक्त आवाज ऐकायला की skip करू नये अस वाटावे याची अतिशोक्ती नव्हे पण खरच ताई....तू जशी आहे तशी कमाल गोड आहे...❤❤ आरूची दिवसेंदिवस प्रगती होत आहे म्हणायची😅 आरू थोडा मोठा झाला की तुझे छंद तू पुन्हा जोपासायला सुरवात कर.. प्रत्तेका कडे असा artistic mind नसतो आग....तुझ्या अंगी कला गुण आहेत त्या खरच जपं...❤
Garbage bags and capsule - amzn.to/42BYfjp
Buttbaby carrier - amzn.to/3WLKtad
Chair strap for kids safety - amzn.to/4aIyzUh
Walking assistance belt for baby - amzn.to/4aKJ7T9
3 in 1 storage container- amzn.to/4hjjjzH
Vaccume bags - amzn.to/3Q0PpUT
किती ग गोड लेकरू आहे 😘😘😘
अरुण बोबडे बोबडे बोलणं तर मला फार आवडतं खरं तर मी तुझे ब्लॉग खूप दिवसापासून पाहते पण आरु जो बोलतो ते रिवाईस करू करू पुन्हा पुन्हा पाहते किती गोड बोलतो बाळ त्याला घेत जा ब्लॉग मध्ये खूप छान वाटतं खूप गोड बोलतो तो❤❤❤
Yess we liked it
Krushwani misoong😊
मला आवडतात तुझे व्लॉग बघायला,मग ते कुठले पण असो,पण बघताना खूप छान वाटत्,मुख्य म्हणजे तु आत्ताच्या generation ची असून सुध्धा सगळ्या गोष्टी नीट नेटक्या करतेस,हे पाहून आनंद वाटतो.😊
Thank you 😊
Tai mla tula bghitl ki positive vatat.... Shant vatat.... Majha pn 15 mahinyacha mulga ahe.... So tujhya todun nighalelya kinva paristhitila mi pirnpane relate krte.... Lots of love to aariv....❤ love you abundantly ❤
मला तर खुप आवडतात ताई तुझे व्हिडिओ 😊.
खूप छान असतात तुझ्या विडिओ समु ताई मला खूप आवडतात मी खूप वाट बघत असते तुझ्या विडिओची love you tai
Thank you very much 😊
श्री स्वामी समर्थ❤❤❤
Shree swami samarth 😊🙏🏻
Nice vlog samu di❤
Shree Swami Samsrth🙏🙏🙏
Samu tuze sarvch vlogs baghayls khup avdtat❤
Aaruche Chandobache gane chanch😀🥰🥰
Thank you ☺️
arumast❤🙌
Thank you 😊
तुझे विडिओ बघायला आवडतात आम्हाला पण idea येते ❤👍
Thank you 😊
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
खारघर येथे इस्कॉन ला ये राधाकृष्ण मंदिरात खूप छान आहे लय भारी आहे
❤
1.11 प्रत्येक business man बायकोच्या मनातलं बोललीस....😂😂 Almost सगळ्याच बायका relate करतील या गोष्टी😂....
तू कोणताही व्हिडिओ टाकलास तरी बघणाऱ्यांना relax वाटतं... अशे you tube वरती असंख्य cheap videos, फालतू चे dignity सोडलेले pranks सर्रास असतात....त्यांचं आपण compare सुद्धा नाही करू शकत तुझ्या ब्लॉग्ज शी....त्यामुळे जसे आहेत तसे उत्तम आहेस....तुझा आवाज ऐकला की च अर्धा stress release होतो...cleaning vlogs बघायला आवडतात कारण ते satisfying वाटत की declutter होत आहेत गोष्टी त्याच प्रमाणे आपल्या mind मधल्या असंख्य गोष्टी जणू आपण declutter करतो अस वाटत त्यामुळे जेव्हा final result दिसतो ना छान टापटीप तर खूप satisfying वाटतं खरच..... आणी तुझ्यात ती जादू आहे समोरच्याला फक्त आवाज ऐकायला की skip करू नये अस वाटावे याची अतिशोक्ती नव्हे पण खरच ताई....तू जशी आहे तशी कमाल गोड आहे...❤❤
आरूची दिवसेंदिवस प्रगती होत आहे म्हणायची😅
आरू थोडा मोठा झाला की तुझे छंद तू पुन्हा जोपासायला सुरवात कर.. प्रत्तेका कडे असा artistic mind नसतो आग....तुझ्या अंगी कला गुण आहेत त्या खरच जपं...❤
👌❤️❤️
😊🙏🏻
हो आवडत ग बघायला मग मला तरी माझं कपाट लावायला घेते आणि असं टाप टीप पणा मला ही आवडत ❤️अरु च song mast❤️
Thank you 😊
दाखवत जा ताई.... आवडतात बघायला...😊
Thank you 😊
Nice
Ariv❤
Thank you 😊
Hii Samrudhi
Nehmipramane vlog khup bhari🎉
Aaru khup chan Balato
Thank you 😊
ताई तू बोलते आणी छान समजून सांगते कोणताही विषय असो ते मला खूप आवडते ते😊
Aabhari ahe 😊
Readymade blauj chya link dya na
Try Karen links shodhayla, khup adhi ghetlet te blouse
Satvik movement cha review share kar tai
Okay
Tu Kuthla pn vlog banav mla tri avdt... Tu khi pn banvlas n tri pn amhi bghu.. pn tu banvat raha
दाखवत जा आवडतात
Ho thank you 😊
Mala awdat
😊🙏🏻 thank you
ताई लिंक पाठव ना
Pin keliye comment tai links chi 😊
@wowsamruddhi थँक्स ताई 😘
👌👌👌👌💐💐💐💐👍👍👍🙏🙏🙏💜💜💜💜💜💜
😊🙏🏻
👌👌👌👌💐💐💐💜💜💜💙💙💙💙@@wowsamruddhi
Baby product😊
😊
माझी मुलगी आहे 6 month ची