“आरे सागरा थांब ना जरा”
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ธ.ค. 2024
- ६ डिसेंबर म्हणजेच “महापरिनिर्वाण दीन”
या दुःखद दिनी मी लिहलेले
“आरे सागरा थांब ना जरा” हे अत्यंत हृदयस्पर्शी गीत मीच गायले आहे. सागराच्या किनारी दादर येथे माझ्या भीमरायची चैत्यभूमी आहे. उसळलेल्या सागरला शांत राहून, ”माझ्या भीमाचे रुप दाखव” अशी विनंती या गीतातून सादर केली आहे.
आपल्याला नम्र विनंती करितो की, आपण माझ्या गाण्याला भरभरून प्रतिसाद द्यावा🙏🙏🙏🙏🙏.
गाणे आवडल्यास चॅनेल सब्सक्राईब करुन लाइक करा.
भीम प्रबोधन कार्यक्रमासाठी संपर्क - 8605956533
नवीन गाणे - व्हॉट्सअप वरती मेसेज केला पिंटया न आंटीला - लवकरच आपल्या सेवेत
“आरे सागरा थांब ना जरा”
Music Director - Praveen Shakya
lyrics - singer = Sanjay Gawali
Dop and Editor = sangharatna Zende
Studeo = Dosti Studeo Nerul Mumbai.
Special Thanks - Sagar Nikalje,
Jagruti Sanjay, Deepali Praveen
#babasaheb #jaybheem #aaresagarathambna
#sanjaygawali
#SGMusic
#6decembersong
#sagarathambna
#sagarathambnajara
#chaityabhumi
वाह वाह अप्रतिम 👍👌👍💯👍👍
Namo Buddhay Jaybhim
जय भीम नमो बुद्धाय
Jay bhim
Congretchulation khoob khoob chhan
Khup chaan nanaji
जय भीम नमो बुद्धाय❤
Namo buddhay
Khupch sunder gayle ahe song 👌🙏🙏
Manapasun dhanyawad
👌👌
मस्त ❤ गाण्याचे शब्द खुप सुंदर आहे जय भीम
मनापासून धन्यवाद
खूप छान मन स्तब्ध झाले गाणे ऐकून ,गाण्याचे बोल,रचना उत्कृष्ट .महामानवास विनम्र मनापासून अभिवादन.🙏🏻 जयभीम नमो बुध्दाय 💐💐💐
Jay bhim
Impressive voice ❤❤❤❤
😂
👍👍👍👍
Jay Bhim nice song
Nice
💙
❤️❤️सुंदर संजू सर
thanks
Excellent
Thanks madam 👍
🙏💙
खूप छान 👍👍🙏
thanks
खूप. छान नाना जय भीम ❤️❤️❤️❤️
Jay bhim
jay bhim
❤
खुप छान साहेब एडीटिंग फार सुंदर झालं
Thanks
वाह क्या बात हे....
Mast