मला गणित आणि बुद्धिमत्ता विषय कठीण वाटतं नाही पण मराठी व्याकरण चांगले समजत नव्हते पण तुमचे व्हिडिओ बघून मी मराठी विषयात 25/25 गुण नक्कीच मिळवू शकतो... सर तुम्ही खूप छान शिकवता. आम्हाला असेच मार्गदर्शन करत रहा. मी पोलिस झाल्यावर तुम्ही जिथे असाल तिथे येऊन तुमची भेट घेईल. धन्यवाद सर
सर मराठी व्याकरण विषयावरील आपला व्हिडीओ मि पहिल्या वेळेस पहिलाआणि तो मला इतका अप्रतिम वाटला खूप आवडला आपण या विषयावर प्रथ्वी, पक्षी, चंद्र हे तीनच शब्द घेतले पण मला ते अगदी मुखपाठ झाले कधी पण झोपेतून उठवल्यावर विचारले तरी पण सांगाल अशे नवं नवीन व्हिडीओ टाकल्यावर खूप फायदा होईल सर 🙏
खरचं सर तुम्ही खूपच छान शिकवतात। अस Teaching / Teachers classes मध्ये पैसे देऊन सुध्दा इतक्या सोप्या पद्धतीने शिकायला मिळत नाही। हा माझा अनुभव आहे। खूप छान सर👆👌👍✌️✌️ Thanks sir
सर खूपच छान... अशा Trick समानार्थी शब्दासाठी.. कोठेच नाहीत. असेच tricky video टाकत राहा. आम्ही नक्की support करू. ..................................धन्यवाद 🙏
Sir... Marathi che sarva topic vr video kadha ...talathi exam sathi...khupch दर्जेदार teaching आहे तुमची...जर मी मराठी मद्ये score Karel Talathi exam sathi tr fakta tumhi shikvlya tricks वरूनच....
सर खरच तुम्ही जसे lecture घेता तस कोणीच lecture घेवू शकत नाही आमच्या life मध्ये तुमचा खुप मोठा मोलाचा वाटा आहे
Thank you so much sir
सर खरोखरच तूमच्या वाणी कोनी शिकवू शकत नाही
Nice sir 👍आता विसरणं शक्य नाहीं
Sir खूप छान शिकवता जे तुमचे विद्यार्थीवर्ग आहे . ते सगळे नशिबवान आहेत . आमच्या सेवेसाठी साठी खुप खुप धन्यवाद..........
आपला रिप्लाय खूप महत्वाचा आहे ,आपल्या प्रोत्साहन देणाऱ्या शब्दांमुळे आणखी काम करायला ऊर्जा मिळते, Really Thanks🙏🙏🙏
Aasa lecture me first time pahat ahe.Very great teaching sir.Tumi vardan aahat students loka sathi.
मला गणित आणि बुद्धिमत्ता विषय कठीण वाटतं नाही पण मराठी व्याकरण चांगले समजत नव्हते पण तुमचे व्हिडिओ बघून मी मराठी विषयात 25/25 गुण नक्कीच मिळवू शकतो... सर तुम्ही खूप छान शिकवता. आम्हाला असेच मार्गदर्शन करत रहा. मी पोलिस झाल्यावर तुम्ही जिथे असाल तिथे येऊन तुमची भेट घेईल. धन्यवाद सर
आपल्या अशा कंमेंट्स मूळे काम करायला आणखी ऊर्जा मिळते
Hii
@@ignitempscsaralsevaoutstanding....
@@ignitempscsaralseva😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊
खूप छान लेक्चर सर....सर्व क्लुप्त्या महत्त्वपूर्ण आणि उपयोगी आहेत... खूप खूप धन्यवाद आणि मनःपूर्वक आभार...🙏🙏🙏💐💐💐
सर मराठी व्याकरण विषयावरील आपला व्हिडीओ मि पहिल्या वेळेस पहिलाआणि तो मला इतका अप्रतिम वाटला खूप आवडला आपण या विषयावर प्रथ्वी, पक्षी, चंद्र हे तीनच शब्द घेतले पण मला ते अगदी मुखपाठ झाले कधी पण झोपेतून उठवल्यावर विचारले तरी पण सांगाल अशे नवं नवीन व्हिडीओ टाकल्यावर खूप फायदा होईल सर 🙏
खरचं सर तुम्ही खूपच छान शिकवतात। अस Teaching / Teachers classes मध्ये पैसे देऊन सुध्दा इतक्या सोप्या पद्धतीने शिकायला मिळत नाही। हा माझा अनुभव आहे।
खूप छान सर👆👌👍✌️✌️ Thanks sir
खूप छान मार्गदर्शन करत आहात सर !
क्रियापद वर एक व्हिडिओ बनवा सर युट्यूब वर खूप आहेत पण तुमच्या शब्दात एक बनवा
सर तूम्ही जे सत्य बोलले त्याबद्दल तूमचे मनःपूर्वक आभार.
सर आज माझा आज भरती ची तयारी करायचा पहिला दिवस आज तुम्ही इतक्या सोप्या पद्धतीत समजून सांगितलं की मी सर्व प्रश्न बरोबर सोडवले Thank you sir
Balasaheb Bodakhe Sir, your tricks and teaching both are the best. It's a great pleasure to learn from you.
एकदम छान सर शद्बसंग्रह मधील समानार्थी शब्द खूप महत्त्वाचा टॉपिक आहे ..tricki विडिओ बनवल्याबद्दल आभारी आहे मस्त
खूप छान मार्गदर्शन केले 🙏धन्यवाद सर 🙏अश्याच काही आणखी ट्रिकस शिकवा😊🙏
1नंबर सर खूप सोप्या पद्धतीने ट्रिक्स ने मांडणी केली सर खूप खूप धनवाद सर
सर एकदम सोप्या पद्धतीने शिकविता
असेच मराठी व्याकरण चे व्हिडीओ बनवा
धन्यवाद सर
Me tumchya almost saglya tricks pahilya..khup helpful hotat..thank u sir..
खूप छान सर जी...
एका ट्रिक मध्ये इतके सारे शब्द लक्ष्यात राहता.
Trick ne sikvilyamule smzayla Ani lkshat thevayla awghad vatat nhi,khup chhhan smzaun sangitl tumhi,thanku so much sir🙏
Sir खरंच तुमची शिकवण्याची पद्धत खूपच छान ,आणि लगेच डोक्यात बसल अशी आहे .
Thank you so much Sir 👑👑
सर तुम्ही खूपच छान शिकवता तुम्ही सांगितलेल्या ट्रिक्स लगेच लक्षात बसतात खूप खूप छान लेअक्चर आहे सर
सर खूप छान शिकवण्याची पद्धत आहे तुमची असेच नवनवीन strick तयार करून शिकवा सर खरच अप्रतिम
खूप छान सर .तुमच्या tricks छान आहेत. असेच lecture घेत चला .
खूप चांगले शिकवता सर, असच शिकवत राहा.👌 Thanks sir.
Sir aapka jawab nahi...uncomparable teaching...
खूप छान मार्गदर्शन केलं सर आणि असंच ट्रिक चे लेक्चर घेत जा जेणे करून अभ्यास सोपा होईल खरच... खुप खुप धन्यवाद
आपला रिप्लाय खूप महत्वाचा आहे ,आपल्या प्रोत्साहन देणाऱ्या शब्दांमुळे आणखी काम करायला ऊर्जा मिळते, Really Thanks🙏🙏🙏
Sir, khup chan aahe.. Strik.tumhi khup chan margadarshan karat aahat...marathi vyakrnache 25 mark tumchya margdrshanamule bharti karnarya prattet mula-mulina miltil. Asech margdarshan kara..धन्यवाद🙏💕 सर
खरोखर मस्त असेच व्हिडिओ करा आम्हला खूप फायदा होईल
सर खूपच छान... अशा Trick समानार्थी शब्दासाठी.. कोठेच नाहीत.
असेच tricky video टाकत राहा. आम्ही नक्की support करू.
..................................धन्यवाद 🙏
सर तुमचे शिकवण्याची पद्धत खूप छान आहे लवकर समजले धन्यवाद 🙏
1.n lecture very nice
खूपच छान वाटली.. समानार्थी शब्द शिकवण्याची तुमची पद्धत plz asech ajun hi video taka sir
Kupach chaan shikawla Sir. Aajparyant synonyms saati ase konich shikaele navte. Thanks a lot sir. ..
Sir tumchya lectures madun total information milt ahe..
Thank u so much sir..👍
सर खरच खूप छान मार्गदर्शन करत आहात तुम्ही आमच्या यशामध्ये तुमचा मोलाचा वाटा असेल धन्यवाद आणि असच मार्गदर्शन करत रहाव 🙏🙏
Thanks ku Sir Marathi Vyakaran Complete Kara. Aple aamhi aabhari ahe sir.
खरच सर तुम्ही खूप मेहनत घेतली आणि आम्हाला शिकवता तुम्ही सांगता आणि लगेच समजतो थँक्यु सर
🙏 सर खुप छान मार्गदर्शन होतंय असच ज्ञान देत्त रहा आम्हाला
सर तुमच्या कडून आम्हाला खूप सुंदर शिक्षण मिळाले .......
Sir pls pls pls ase lectures continued kara...
जेणेकरून आमचे शब्दसंग्रह पक्के होतील..🙏🙏🙏🙏🙏
Ho 👍
सर खूप छान तुम्ही खूप छान शिकवत आहात खूप मदत होत आहे आम्हाला हे सर्व समजण्यात..
आपला रिप्लाय खूप महत्वाचा आहे ,आपल्या प्रोत्साहन देणाऱ्या शब्दांमुळे आणखी काम करायला ऊर्जा मिळते, Really Thanks🙏🙏🙏
Khup chhan ritya samajale. Thank you sir, kadhi hi visar padnar nahi ata.🤗
Sir खूप छान शिकवता पण आजुन खूप सारे समानार्थी शब्द आहेत त्याचे पण Video बनवा खूप छान शिकला Sir
सर एक नंबर उपक्रम आहे . धन्यवाद 👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍
It's a very nice trick.
We are thankful to you sir for teaching us to remember the exam.🙏🙏🙏🙏
Apratim vyakhan aahe sir , khup khup dhanywad 🙏, khupch Chan margdarshan Kele sir tumhi .😊🙏
सर खूप सुंदर,
तुम्ही इंग्लिश पण खुप छान शिकवता हे मला माहीत आहे.
🙏🙏🙏
खूप छान व सोप्या tricks आहेत सर धन्यवाद
🙏🙏🙏
सर मी खूप TH-cam video पाहतो पण तुमच्या इतका छान video कोणी बनवलं जाऊन.... 👌👌👌
sir 1 no kam kartayat.. ajun bharpur apeksha ahet sir ashyach tumchyakadun... nice work.... jai hind
खूप छान सर पोलीस भरती परीक्षा साठी फार मदत होईल असेच आजुन व्हिडिओ बनवत चला 👍👌🙏💐
सर खूप छान strick's बनवल्या आहेत 🙏
.
Sir ek number 🔥🔥🔥🔥🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 dhanyawad tumcha ... 👍🏼👍🏼🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Jabardast sir strike natar prashan ghetat te khup changali india ahe tyane mast lakshyat thanks sir
Sir mla tumcha lecture khup khup khup Avdla me tumcha Abhari Ahot
khup chan video hota sir 1 2 tass che video pn asle tri kahi problem nahi sir
Sir,tumchi teaching mindbloying ahe, very nice sir,
खुप सुंदर..! सर धन्यवाद.
Sir tumhi khup chhan sagatat sir....very nice 👌Ani samjun jast sagtata please sir tumche video mala khup avdata
Ty 👌 mla khup aavdli tumchi shikvnyachi srtik yekch n 👌
Thank you very much sir 🙏you are good for Every students Thanks 🙏
सर खूप छान पद्धतीने समजावत आहत तुम्ही
Nice sir khup chhan margdarshan karat aahat lecher cha aamala khup mothya pramanat fayda honar aahe khup khup aabhar sir
लई म्हणजे लई म्हणजे लई भारी सर तुमचा क्लास खूप छान आहे.
मस्त आहेत सर
काहीच अडचण नाही
Thanks sir............
Sir... Marathi che sarva topic vr video kadha ...talathi exam sathi...khupch दर्जेदार teaching आहे तुमची...जर मी मराठी मद्ये score Karel Talathi exam sathi tr fakta tumhi shikvlya tricks वरूनच....
सर असच मार्गदर्शन करत राहा...खुप मदत होते☺️☺️👍धन्यवाद
So superb sir.. thank you so much.. sarv samajl.asa ekpan nahi ki samajl nhi..khup chhan
खुप छान विश्लेषण करून समजावून सांगता सर.खुप खुप धन्यवाद
सर तुम्ही खूप छान मार्गदर्शन देता...🙏🙏🙏
वाह क्या बात है सर... मनापासून सलाम सर आपणास... मनःपूर्वक आभार सर🙏
तुमच्या सारखे शिक्षक सुरवातीला मिळाले असते तर आयुष्यात खूप मोठा झालो असतो
Khup chan triks banavlya sir thank you
Thanks 🙏 khup sunder Marathi shimwata tumhi sir
Khupach chan video ahe sir... kaymchach lakshat rahil sir ha tricks... 👍👍🙏🙏
Sir kharach tumhi khup great aahat
खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करत हा सर
Sir chhan video Tatar karats tumhi
धन्यवाद सर
After long time sir.. Sankalp chya 2017 chya batch nntr bghtey ata tumhala ithe..khup bhari vatl bghun
🙏🙏🙏
खूप छान teaching आहे सर तुमचे 👌👌👌
Khup Chan sangitla sir tumhi patkan samjel as sopya ani sadhya padhatit
Sir खूप सोपी ट्रिक्स आहे tumchi
खूप छान ट्रिक्स सांगितल्या आहेत सर खूप धन्यवाद👍
Khup chan tricks ahet sir..thanx sir..🙏🏻
Options shabdache pn arth sangat ja sir.
Khup sundar
Thank You sir 🙏 अम्हाला तुम चे विडियो आवड़तात 🙏
सर खुप छान शिकवता तुम्ही , Thanks s lots
Khup khup आभार sir tumche...☑️🙏🏻
Sir shabd sangrah vr purn vdo taka mhnje amche sarv clr hoel tumchya trick kupch sundar ahe sir pn purn chapter wise ghyal tr kupch changla fayda hoel sir tq sir very nice teaching sir🙏
खुप छान सर असेच video बनवा सर धन्यवाद
No 1 sir thank you trick sangalyabadal
सर खरच खुप छान ट्रिक्स आहेत
खूप सोप्प करून सांगितल सर
धनयवाद 🙏🏿
Sir khupch chhhan sangitl agdi majeshir thanks🙏💐
Khup chan shikavta sir🤗🤗🤗roj ase ghet ja lecturer ☺
Khup chhan Trick aahe 👍👍👍👍
Sir khup sunder video aahe nice ❤️❤️👍
Guru khup Sundar shikvta n tumhi ❤
खूपच छान लेकचर देत आहेत सर आपण आमची इच्छा आहे सर पोलीस भरती चे प्रश्न घ्या
sir tumi khup chan samjun sangata lagech lakshyat yet
Kharch khup chaan shikvta sir tumi manapasun dhanyawad