इंदू आणणार भुताचं सत्य सगळ्यांसमोर|इंद्रायणी |indrayani|1dec |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 10

  • @MeenakshiOturkar
    @MeenakshiOturkar วันที่ผ่านมา +15

    ईदुच नाक मला फार आवडत किती गोड मूलगी कहे फार मस्त अस वाटत कि तिला गट्ट जवळ घ्याव ती हाडळीण तिला छळत असती

  • @vimalkale8956
    @vimalkale8956 วันที่ผ่านมา +5

    मालिकेचे श्रेष्ठत्व आहे मोठ्या बाईंचा मूर्खपणा जावयाचा शहाणपणा आणि आता भुताचा गोंधळ यामुळे मालिका ढासळत चालली आहे विठूचा विंचू चा साज असलेली ही मालिका लोकांना आवडत नाही हे लक्षात असू द्या सौ काळे

  • @chitralekhadhokate4728
    @chitralekhadhokate4728 วันที่ผ่านมา +2

    इंद्रायणीचे हसणे चिमणीच्या चिवचिवाटसारखे वाटते.😅

  • @minalkandalgaonkar2302
    @minalkandalgaonkar2302 วันที่ผ่านมา +3

    जेव्हा आनंदी इंद्रायणी मधून काढून टाका. म्हणजे मालिका बघाविशी वाटेल.

  • @govardhanwaghole1404
    @govardhanwaghole1404 วันที่ผ่านมา +1

    मुलांना भुतांच्या नादी लाउ नका

  • @ratnakantrane4080
    @ratnakantrane4080 วันที่ผ่านมา +1

    ही मालिका भरकटत चालली आहे अनिता दातेला हे काम शोभत नाही मान्य आहे मालिकेची मागणी आहे पण अश्या भुमिका निवडताना विचार करावा.

  • @mandagadre6589
    @mandagadre6589 วันที่ผ่านมา +2

    रॅगिंग करायला शिकवत आहेत दिग्दर्शक, गोपाळ तर अति आगाऊ आहेच, आता इंदुल पण बिघडणार, papya अगदीच साधा आहे म्हणुन इतका chal कसा करु शकतो

  • @VinitaPapde
    @VinitaPapde วันที่ผ่านมา +1

    अशीच पात्र मालिका पुढे नेतात व मुख्यपात्राचे महत्व वाढणार कसे नं😂

  • @mangalasavanur5143
    @mangalasavanur5143 วันที่ผ่านมา +2

    Feeling bored 😫