ह्या गाण्याचा पहिला अंतरा ऐकताक्षणीच अर्धवट वाटतो, मूळ आशाताईंच्या गाण्यात सुध्दा. मला त्यावेळेपासून प्रश्न पडायचा एस्. एच्. बिहारींनी अस का लिहिल असाव? पण वर्षभरापूर्वी यूट्युबवर आशाताईंचा दूरदर्शनवरील एक जुना live performance ऐकावयास मिळाला. त्यात त्यांनी हा अंतरा पूर्ण गायला आहे!!! ऐकून स्वर्ग ठेंगणा वाटला!!!!! आपण सर्वांनीच तो ऐकावा. राहुलच्या आवाजात ही गजल ऐकून ओ. पी. ना पुनर्जन्म घ्यावासा वाटला असेल!!!!!!!
Your daughter is so lucky that she is growing in the divine atmosphere of classical music created around her her father the one & only Rahul Deshpande. 😇👍🏻 Would love to see if she follows your footprints. Lots of love & blessings to her! ❤️🙌🏻
खूप सुंदर , अजरामर गाणं . आशा ताईंचा भाव भरलेला निखळ स्वर - त्याच स्वरांचं भारलेपण राहुलजी तुम्ही पुन्हा जागवलं .तुमची ही निवडक गाणी जणू आम्हा रसिक श्रोत्यांच्या मनातलं एकेक जणू कोंदण असावं अशी ऐकायला मिळतात . या सुरेल पुन:प्रत्यायाबद्दल खूप खूप धन्यवाद .
ह्रदय पिळवटून टाकणार दर्द,कशिश, आणि नशा!! आशा ताईं ची बेमिसाल गायकी !! खूप खूप धन्यवाद राहुलजी 👌👌👌 हे गाण ऐकताना ह्या तिन्हहि भावनां चे आवर्त आपल्याला लपेटून घेतात. बेबी रेणुका ही लक्ष देऊन ऐकत असते 👌👌
पुन्हा एकदा वेड लावणारे गाणे... हे गाणे मी जेव्हा जेव्हा ऐकलंय ना तेव्हा असं कधी वाटलंच नव्हतं की या गाण्यातील दर्द इतर कुणाच्या आवाजात इतका उतरु शकेल.. पण राहुलजी, खरंच विश्वास ठेवा तितकाच दर्द मी आज तुमच्या आवाजात देखील अनुभवला. अर्थात ही तर तुमची खासियत आहे की गाण्यातील भाव तुम्ही सहजपणे ऐकणा-याच्या मनात जागवता. गाण्याच्या शब्दांची जादू आणि तुमचा आवाज... सुरेख संगम... आणि तुमचं पिल्लू... रेणुका... अतिशय गोड आहे 🙏😊
अतिशय सुरेख मेळ...गाणं खरंच सोपं दिसलं तरी अवघड आहे पण तुम्ही खुपच छान म्हटलंत. रेणुका गोडुली मनीमाऊ. तिच्यावर नकळत एव्हढे छान सूर व तालाचे संस्कार होत आहेत ते जाणवतं. रेणुका ला खुप खुप शुभशिर्वाद.. वडिल व लेकीचं नातं वेगळंच असतं..रेशमाची लडी..ते पाहताना नेहमीच पंडित वसंतराव देशपांडे यांचं अजरामर गीत आठवतं..'दाटून कंठ येतो ' तुम्हाला खुप खुप शुभेच्छा आणि शुभशिर्वाद
🕉🌹प्रिय राहुल बेटा, 💐GM बच्चा ..मेरा पसंदीदा गाना है ये, बहुत अच्छा निभाया आपने इस गाने को। रेणु के समान ही कहूंगी amezing amezing amezing 🎧🎹🎼✨🙌✨🤲👏👏👏..
राहुल सर...आपणांस शतशः नमन... आशा ताईंनी जे एक्सप्रेस केले आहे त शक्यतो कोणाला..च जमत नाही पण तुम्ही आहाहाहा छानच. आपण रफीजी, किशोरजी, आशाजी यांची जी गाणी गातात ते सव॔ माझे अत्यंत जिव्हाळ्याचे,आवडते गाणे आहेत. वाह वाह क्या बात है ग्रेट सादरीकरण ईश्वर आपली कला अशीच वृद्धींगत होवो.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
You touched the emotional cord right at first note.. काय बोलू तुमच्याविषयी राहूल, प्रत्येक गाण्याचं सोनं करता तुम्ही.. अफाट प्रतिभा ... अतिशय साधेपणा तामझाम नाही.. Guitar and piano par excellence...
This is my mother's favorite song. She is 82 now. Her eyes turn moist after listening to this song. Because, it has sad undertone. Rahul ji ... superb rendition
I watch mainly for the little Renuka -she is such an angel - love the harmony between all 4 of you Anay of course is great and the surprise package is Sujoy ji
Hi Rahul, Your voice is divine🙏 I m 1979 born and grew up listening to these songs on a gramophone. Living away from India since long, I have found your fabulous music on TH-cam now. I m spellbound. Thanks a million 🙏
Ooove Sweetie😍 22 kg sweet on ur lap 😀 गोड गुणी बाळ🥰 Loads of love to sweet Amazing Girl ❤️ N Thanks a zillion for singing this beautiful filmy Ghazal..1 of the bestest best song of Ashatai..n of course my fav 1.Felt amazing listening to u.🙏 साक्षात दंडवत🙌Amazing accompaniment 👏Already listened 3-4 times while traveling in the mor.खरच कल्पवृक्ष आहात तुम्ही..Sir 🙏I hv sung performed this song . Even sung in online singing competition for first round n selected for next round 😀 आठवणी जागृत झाल्या. 😍Thanks again..God bless 🙌
Rahul's Audio is very low.. A lovely and soulful rendition.. Rahul at his very best.. OP Nayar saab and Ashaji , no words to describe their level of art
Amazing ! One of the best songs by the great duo Ashaji and OP Nayyarji.You sung it so well.It is a treat to watch all three of you enjoying the song and instruments played.
माझे खूप खूप खूप जास्त आवडते गाणे! किती ही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही आणि आता तुमचं गाणं ऐकलं तर असं वाटतं की नवीन काहीतरी जाणवलं या गाण्याबद्दल! तुमची गाणी ऐकताना नेहमी असाच अनुभव येतो! धन्यवाद ! You are amezing!🌹
धन्यवाद दादा.. खरंतर मी या गाण्याची फर्माईश दिप्ती ताईंना केली होती. तुम्ही ती पूर्ण केलीत. खूप धन्यवाद... अर्थात गाणं नेहमीप्रमाणे उत्तमच झाले. असेच गाणे होत राहो. आमचे कान आणि मन तृप्त होत राहो....🧡🧡🧡🧡
Innocence ( sur niragas ) and melody sits together, give outstanding heart capturing soothing vibrations. Innoscence the , jyoti in kalash zalake beautifully.
Jahar Pi Chaha Agar.. Chand Ke Rath Raat Ki Dulhan👏👏 Kash Na Ati Apni Judai.. Dil Ki Lagi Na Diya.. 👌 Kiti Sunder Shabd Ahet👌 🙏 Kharach Difficult Ahe Song Thank U So Much Rahul Sir 🙏 Renukala Baghun Chan Vatale Ani Amazing Bless u Beta Keep Smiling Dear 🍫 Very Thanks To All Team Members🙏
राहुल दादा, वा. फारच अप्रतिम. खूप शांत वाटतं गाणं ऐकून. डोळे मिटून हेच गाणं लूप मधे लावून ऐकत रहावेसे वाटतंय.👍👏👏. सर्वांची नावं स्क्रीन वर आणि डिटेल्स मधे सुधा टाकल्याबद्दल धन्यवाद.
Rahul, fantastic initiative to take your singing to the masses. I have loved your classical singing and now loving and enjoying your rendition of these popular hindi songs !!
असं मांडीवर परमेश्वराचं रूप बसलेलं असेल तर गाणं अर्थातच अप्रतिम होणार हे ऐकायच्या आधीच माहित होतं. ऐकल्यावर मन तृप्त झालं !
ह्या गाण्याचा पहिला अंतरा ऐकताक्षणीच अर्धवट वाटतो, मूळ आशाताईंच्या गाण्यात सुध्दा. मला त्यावेळेपासून प्रश्न पडायचा एस्. एच्. बिहारींनी अस का लिहिल असाव? पण वर्षभरापूर्वी यूट्युबवर आशाताईंचा दूरदर्शनवरील एक जुना live performance ऐकावयास मिळाला. त्यात त्यांनी हा अंतरा पूर्ण गायला आहे!!! ऐकून स्वर्ग ठेंगणा वाटला!!!!! आपण सर्वांनीच तो ऐकावा. राहुलच्या आवाजात ही गजल ऐकून ओ. पी. ना पुनर्जन्म घ्यावासा वाटला असेल!!!!!!!
मन करता है बारबार आपके गायिकी को शुनता रहुं। God bless you.
Beautiful soulful melody.Aap ne to jo dia( melody), aaur to kisine na dia.
Bahot khub ruhani vibrations.
Shukriya Rahulji.
Your daughter is so lucky that she is growing in the divine atmosphere of classical music created around her her father the one & only Rahul Deshpande. 😇👍🏻 Would love to see if she follows your footprints. Lots of love & blessings to her! ❤️🙌🏻
So soothing... Thank you Rahul -ji & the orchestra 🙏🌹 beautiful song, soulfully rendered.. 💐
काळजाला घरं पडणारे गाणं, राहुल तुम्ही तर आमचे favourite all time 🌹🌹
Ufff soooo nice.... Everything .... Rahul ji ...Bapiji....Anandji ....and renu ...ufff absolutely superb. .. 💖🎉🥳❤️😘
What a beautiful song & soulful rendition by the gifted artist! God bless 🙏🙏🙏
Superb!!! केवळ अप्रतिम....! This the last song of OP and Ashaji combination..
खूप सुंदर , अजरामर गाणं . आशा ताईंचा भाव भरलेला निखळ स्वर - त्याच स्वरांचं भारलेपण राहुलजी तुम्ही पुन्हा जागवलं .तुमची ही निवडक गाणी जणू आम्हा रसिक श्रोत्यांच्या मनातलं एकेक जणू कोंदण असावं अशी ऐकायला मिळतात . या सुरेल पुन:प्रत्यायाबद्दल खूप खूप धन्यवाद .
वा! फार सुंदर! गुलाबी थंडीत आवडतं गाणं,खूप धन्यवाद! So sweet Renuka 😘
ह्रदय पिळवटून टाकणार दर्द,कशिश, आणि नशा!!
आशा ताईं ची बेमिसाल गायकी !!
खूप खूप धन्यवाद राहुलजी 👌👌👌
हे गाण ऐकताना ह्या तिन्हहि भावनां चे आवर्त आपल्याला लपेटून घेतात.
बेबी रेणुका ही लक्ष देऊन ऐकत असते 👌👌
पुन्हा एकदा वेड लावणारे गाणे... हे गाणे मी जेव्हा जेव्हा ऐकलंय ना तेव्हा असं कधी वाटलंच नव्हतं की या गाण्यातील दर्द इतर कुणाच्या आवाजात इतका उतरु शकेल.. पण राहुलजी, खरंच विश्वास ठेवा तितकाच दर्द मी आज तुमच्या आवाजात देखील अनुभवला. अर्थात ही तर तुमची खासियत आहे की गाण्यातील भाव तुम्ही सहजपणे ऐकणा-याच्या मनात जागवता. गाण्याच्या शब्दांची जादू आणि तुमचा आवाज... सुरेख संगम... आणि तुमचं पिल्लू... रेणुका... अतिशय गोड आहे 🙏😊
Wah! Divine singing Sir! Thanks. Good bless you!
अतिशय सुरेख मेळ...गाणं खरंच सोपं दिसलं तरी अवघड आहे पण तुम्ही खुपच छान म्हटलंत. रेणुका गोडुली मनीमाऊ. तिच्यावर नकळत एव्हढे छान सूर व तालाचे संस्कार होत आहेत ते जाणवतं. रेणुका ला खुप खुप शुभशिर्वाद.. वडिल व लेकीचं नातं वेगळंच असतं..रेशमाची लडी..ते पाहताना नेहमीच पंडित वसंतराव देशपांडे यांचं अजरामर गीत आठवतं..'दाटून कंठ येतो ' तुम्हाला खुप खुप शुभेच्छा आणि शुभशिर्वाद
Beautiful beautiful beautiful !
God bless the cute little angel, the star in the making😊🥰🥰🥰
ओ पीं चे एक सुंदर मुलायम संगीत आणि आशाताईंचा मखमली आवाज! ❤️❤️❤️ आणि तितकेच सुरेख तुम्ही गायलेत
Most beautiful song,sung by the most talented performer, having ba very spiritual divine voice.Thank you for giving us this divine feeling.
🕉🌹प्रिय राहुल बेटा, 💐GM बच्चा ..मेरा पसंदीदा गाना है ये, बहुत अच्छा निभाया आपने इस गाने को। रेणु के समान ही कहूंगी amezing amezing amezing 🎧🎹🎼✨🙌✨🤲👏👏👏..
राहुल सर...आपणांस शतशः नमन...
आशा ताईंनी जे एक्सप्रेस केले आहे त शक्यतो कोणाला..च जमत नाही पण तुम्ही आहाहाहा छानच. आपण रफीजी, किशोरजी, आशाजी यांची जी गाणी गातात ते सव॔ माझे अत्यंत जिव्हाळ्याचे,आवडते गाणे आहेत. वाह वाह क्या बात है ग्रेट सादरीकरण
ईश्वर आपली कला अशीच वृद्धींगत होवो.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
You touched the emotional cord right at first note..
काय बोलू तुमच्याविषयी राहूल, प्रत्येक गाण्याचं सोनं करता तुम्ही..
अफाट प्रतिभा ... अतिशय साधेपणा तामझाम नाही..
Guitar and piano par excellence...
Sir you are singing all my favourite, less heard of songs one by one. 💙
My most favourite Asha ji 's song , you really enjoyed it singing and I'm enjoying it listening again and again , you are great , genius singer
This is my mother's favorite song. She is 82 now. Her eyes turn moist after listening to this song. Because, it has sad undertone. Rahul ji ... superb rendition
Aaaahhhhhhaaaaa kya baat hai... 👌👌👌👌👌👌👌👌👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👍🎸🎶🎼🎶🎸
Rahul ji aapneto sama h badal diya subah ka MashaAllah bahot khoob
atishay apratim song...ani kay sundar gaylat Rahulji...Absolutely fantastic...superliked
Beautifully performed, I love this song, God bless to cute girl 🙂
I watch mainly for the little Renuka -she is such an angel - love the harmony between all 4 of you Anay of course is great and the surprise package is Sujoy ji
Hi Rahul, Your voice is divine🙏 I m 1979 born and grew up listening to these songs on a gramophone. Living away from India since long, I have found your fabulous music on TH-cam now. I m spellbound. Thanks a million 🙏
वा!! दादा.डोळे मिटून गाणं ऐकता ऐकता कधी तंद्री लागली कळलंच नाही. खूप खूप धन्यवाद
Atee uttam!!👌👌With little baby Renuka 👍
खूपच सुंदर !!!!!! तुमची सर्वच गाणी ऐकायला आवडतात त्यात काही प्रश्नच नाही.
Bahut sundar boss 👌🏼🙏🏼❤️🙏🏼👌🏼
Ooove Sweetie😍 22 kg sweet on ur lap 😀 गोड गुणी बाळ🥰 Loads of love to sweet Amazing Girl ❤️
N Thanks a zillion for singing this beautiful filmy Ghazal..1 of the bestest best song of Ashatai..n of course my fav 1.Felt amazing listening to u.🙏 साक्षात दंडवत🙌Amazing accompaniment 👏Already listened 3-4 times while traveling in the mor.खरच कल्पवृक्ष आहात तुम्ही..Sir 🙏I hv sung performed this song . Even sung in online singing competition for first round n selected for next round 😀 आठवणी जागृत झाल्या. 😍Thanks again..God bless 🙌
खूप छान गायकी.👍 ओ. पी. नय्यर यांचे हे अजून एक अप्रतिम composition.
नेहमीप्रमाणे च अप्रतिम आणि रेणुका आणि तुमचं bonding खूप छान
Rahul's Audio is very low.. A lovely and soulful rendition.. Rahul at his very best.. OP Nayar saab and Ashaji , no words to describe their level of art
राहुल दा मस्तच This is my favorite so ng
Whaaa khupach chan saheb
Good morning sir.🙏🏻🙏🏻wow khupch sundar .badhiya 👌👌👌👌💐👍👍👍👍👍
Most difficult song,you Sung it beautifully......OP & Asha are great
Amazing ! One of the best songs by the great duo Ashaji and OP Nayyarji.You sung it so well.It is a treat to watch all three of you enjoying the song and instruments played.
एवढे जुने गाणे नेहमी घायाळच करते. आणि राहुल just amazing.
राहूल..तुझ्या आवाजाने या गाण्याला एका वेगळ्या ऊंचीवर नेऊन ठेवलयं..👌👌
Beautiful 👌माझं अतिशय आवडतं गाणं. राहुलजी तुम्ही खूपच सुंदर सादर केलंत
Suuuper, awesome, kya bolum don't know 😍😍😍😍😍😍
Waah 👌 So Beautifully Sung 👏👏👏👏👏👏👏
Rahulji.....my mother used to sing this song.......today your this marvellous song took me back to her lap.....
One of my favorite songs, thanks for uploading this song. Lovely singing.
Great! Divine singing! You are simply great! Lot's of blessings to dear Renu!
राहुल जी,
आपली गाणी रात्री एकांतात बसून मंद आवाजात आणि मंद प्रकाशात ऐकण्यात जे सुख आहे त्याचं वर्णन शब्दात करू शकत नाही
आपले खूप खूप धन्यवाद!!!!
Rahul you are just fabulous. Also it would be pleasure to listen this song in Deepti's soothing voice.
What a song & what ur singing! Really great!
अर्थ पूर्ण शब्द सुरेल चाल त्याला तुमचा आवाज वाह पुन्हा एका जुन्या गाण्याची आठवण धन्यवाद आणि शुभेच्छा
How nicely the little one is concentrating on the song makes all your videos special
निशब्द ....
नेहमीप्रमाणे अप्रतिम ....
मनःपूर्वक धन्यवाद
💐💐💐🙏
माझे खूप खूप खूप जास्त आवडते गाणे! किती ही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही आणि आता तुमचं गाणं ऐकलं तर असं वाटतं की नवीन काहीतरी जाणवलं या गाण्याबद्दल! तुमची गाणी ऐकताना नेहमी असाच अनुभव येतो! धन्यवाद ! You are amezing!🌹
Apratim, Alaukik ani Akarshak.... its a rare rendition from Asha tai....aapko 🙏🙏🙏. Huge fan of Sanjoy Das🙏🙏.
Guruji ...What a surprise .. O P Nayyar classic with Asha ji...thats superb presentation of asha ji song .Enjoyed it so much..
धन्यवाद दादा.. खरंतर मी या गाण्याची फर्माईश दिप्ती ताईंना केली होती. तुम्ही ती पूर्ण केलीत. खूप धन्यवाद...
अर्थात गाणं नेहमीप्रमाणे उत्तमच झाले. असेच गाणे होत राहो. आमचे कान आणि मन तृप्त होत राहो....🧡🧡🧡🧡
माझं एकदम आवडते गाणे. खूप छान सादर केलेत. Thanks so much. 👌👌👌👌
एकाच वाक्यात बोलायचं तर आत्मा तृप्त... अप्रतिम... निःशब्द... दादा तुमचा आवाज...❤️ फक्त ऐकत राहावं.. निखळ...🙏🙌❤️
सर,वा आज वसंन्तऊत्सव कान आज लाईव कार्यक्रम कान तृप्त होतील.
खूप सुंदर अर्थपूर्ण,शांत आवडतं गाणं. मस्त झालं.
ओ पी व आशाचे हे शेवटचे गाणे
होते हे ऐकून जास्त भावनिक
मन होते।
Aprateem gaaNe aahey, phar surekh
One of my favourite sung by Asha 🥰
Innocence ( sur niragas ) and melody sits together, give outstanding heart capturing soothing vibrations. Innoscence the , jyoti in kalash zalake beautifully.
Great job 👏 as usual
खूप हळूवार, सुरेल छान 👌👌👌
Man, I have become a fan of yours. Well, Sung. God Bless your talent.
Beautiful Rahul. I look forward to your renditions. Thank you.
Waaaaa salam 🙏🙏🌹sunder superb melodies and very very happy to see our little angel Renuka god bless you all waaaaaa ❤️❤️❤️❤️👌👌👌👍🌹
Pranil ji, Anay ji beautiful accompaniment as always. 🙏 Rahulji just superb. Extremely soothing 🙏🙏
Very touching lovely gazal ❤
बहोत खूब..राहुलजी.... हमेशा पसंदीदा गीत आप सहजतासेही पेश करतें हैं...और जो बहोत कठिन होता है...!!
हार्दिक शुभकामना...!!!
अतिशय सुंदर. अशीच छान गाणी प्रस्तुत करा
Nice song, no signs of tiredness, 🙏
❤❤❤अप्रतिम राहुल
अप्रतिम अप्रतिम. रेणू❤️
God bless your Pari....💕🌹🌺🌼🌸
Sir, nehami pramane sunderch 👌👌👏👍👍
आशाताईंचं भावनाप्रधान गाणं तुझ्याकडून ऐकून छान वाटलं. साथ संगत फारच सुंदर, छोटीचा कान तयार होत आहे.तिचा पियानो ऐकायला आवडेल. सर्वाना खूप प्रेम.
So sweet Rahul... Chain se Hamko kabhi ap ne jine diya.. Jaher bhi chaha agar pina to pine na diya... 👌👌👌👌👌👌👌👌👌
Beautifully sung ❤
Superb with your daughter and petions also. Best song sung by u. Thks. 👌👌👍
Renuka, अमेझिंग 💕💕🌺
You are blessed with beautiful voice very well done 👏 justice to Aashaji God bless you 🙏
Even when Rahul Ji speaks, one feels a sense of calmness…..
Gods voice!
Ofcourse the song is just beautiful
Jahar Pi Chaha Agar..
Chand Ke Rath Raat Ki Dulhan👏👏
Kash Na Ati Apni Judai.. Dil Ki Lagi Na Diya.. 👌
Kiti Sunder Shabd Ahet👌 🙏
Kharach Difficult Ahe Song Thank U So Much Rahul Sir 🙏
Renukala Baghun Chan Vatale Ani Amazing Bless u Beta Keep Smiling Dear 🍫 Very Thanks To All Team Members🙏
No,no you held back so well.That is the hallmark of great singing.
Beautiful rendering of the lovely song. Also, the father-daughter bonding is so endearing.
Khoopach Madhur geet gayla ahe 👍👌
माझं अतिशय आवडतं गाणं...अगदी मनापासून धन्यवाद..
Very very melodious in male voice also.You proved it..
Keep on siningvfor us dear son
One of my personal favourites and Rahul sang it so beautifully. Absolutely mind blowing 😊
राहुल दादा, वा. फारच अप्रतिम. खूप शांत वाटतं गाणं ऐकून. डोळे मिटून हेच गाणं लूप मधे लावून ऐकत रहावेसे वाटतंय.👍👏👏.
सर्वांची नावं स्क्रीन वर आणि डिटेल्स मधे सुधा टाकल्याबद्दल धन्यवाद.
Bigg fan of yours and Mahesh ji😍😍😍😍you both are legend of our time 🙏🙏🙏🙏🙏
Rahul, fantastic initiative to take your singing to the masses. I have loved your classical singing and now loving and enjoying your rendition of these popular hindi songs !!