महाराष्ट्रातील मेडिकल CUT-OFF व. SML लिस्ट संदर्भाने सविस्तर माहिती || NEET UG 2024 ||

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2024
  • Paid Counseling साठी हा व्हिडिओ पहा
    • Neet Ug Counseling Mah...
    ⭕जे विद्यार्थी 2024 ला NEET अथवा CET देणार असेल तर त्यांनी खालील Link ने Group Join करावा. व इतर विद्यार्थ्यांना share करा
    1.
    chat.whatsapp....
    2.
    whatsapp.com/c...
    3.
    telegram channel
    t.me/BalajiEdu...
    नमस्कार, विद्यार्थी व पालक मित्रांनो.
    Balaji Educare मध्ये आपले मेडिकल प्रवेश प्रक्रियेसाठी मार्गदर्शन मिळवण्यासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. जे विद्यार्थी ऑनलाईन काऊंसलींग लावू इच्छितात त्यानी संपर्क करा.
    ★Online counselling Fees ₹6000/-
    उपलब्ध सुविधाः-
    ⭕नीट स्कोअर नुसार कॉलेज ची निवड.
    सर्व कॉलेज च्या फीस विषयी माहिती दिली जाईल.
    ⭕तुमच्या budget नुसार कमी फिस असलेल्या कॉलेज ची यादी दिली जाईल. व त्या कॉलेज मधे Admission मिळेल या साठी प्रयत्न केले जातील.
    ⭕मेडिकल प्रेवेश घेण्या साठी कोणते Documents लागतात या विषयी माहिती दिली जाईल.
    ⭕कमी स्कोअर वर देखील चांगले / City मधे कॉलेज मिळेल या साठी प्रयत्न केले जातील
    ⭕Registrations पासून ते Admission मिळू पर्यंत मदत केली जाईल
    ⭕Personally कॉल वर महिती दिली जाईल.
    ⭕स्पॉट राऊंड मधे मदत केली जाईल.
    ⭕महाराष्ट्रात होणाऱ्या वेग वेगळ्या Rounds बदल महिती दिली जाईल.
    👉MBBS, BDS, BAMS, BHMS तसेच Physiotherapy ते Nursing या कोर्सेस साठी counselling ची सुविधा उपलब्ध आहे.
    👉ज्या विद्यार्थ्यांनचा कमी score येत आहे साधारण 200-300 पेक्षा कमी परंतु BAMS करायचे आहे अशा विद्यार्थ्यांना. विविध ADMISSION पर्याया विषयी माहिती दिली जाईल
    👉या वेतरिक्त Admission Process मधे ज्या काही अडचणी येतील त्यांचे समाधान केले जाईल.
    👉ज्या विद्यार्थ्यांना Conselling साठी नाव
    नोंदनी करायची आहे त्यानी खालील
    ⭕WhatsApp number वर आपले नाव व address share करा. पुढील information कॉल वर दिली जाईल.
    WHATSAPP
    7588068273
    धन्यवाद..
    आपलाच..
    कार्तिक कातकडे
    Balaji Educare
    7588068273
    9960426695

ความคิดเห็น • 93