. मोत्याचे वॉल हँगिंग | मोत्याच्या वस्तु| शिकवणी क्र. 17|@vidyaganbote6587#|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
  • विद्या गनबोटे चॅनल वर तुमचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला मोत्याचे वॉल हँगिंग कसे बनवाचे ते दाखणार आहे. मी केलेल्या वस्तु जर तुम्हाला हव्या असतील तर (9832632093) या व्हाट्स अप नं. वर SMS करावा. धन्यवाद
    साहित्य :- 5 नं चे रेड मोती, गोल्डन मोती, ऑफव्हाईट मोती, ग्रीन मोती,
    3 गोल्डन रिंग, 3 गोल्डन फॅन्सी मोती, कोन किंवा लोलक 40 नं चा तंगुस,सुई तसेच कॉटन चा दोरा.

ความคิดเห็น • 5

  • @kundavyas4299
    @kundavyas4299 10 วันที่ผ่านมา

    Thank you 🙏🙏

  • @kundavyas4299
    @kundavyas4299 10 วันที่ผ่านมา

    👌👌

    • @vidyaganbote6586
      @vidyaganbote6586  4 ชั่วโมงที่ผ่านมา

      धन्यवाद

  • @kundavyas4299
    @kundavyas4299 10 วันที่ผ่านมา

    दिपमाळ शिकवता का?

    • @vidyaganbote6586
      @vidyaganbote6586  10 วันที่ผ่านมา

      @@kundavyas4299 हो शिकवणार आहे