अतिशय सुमधुर गायन बेटा❤❤ तुझा स्वर असच आसमंतात बहरत राहो,हीच एका बापाची प्रार्थना. आणि तुला साद देणाऱ्या वादक मंडळींचे कौतुक करावे तेवढे थोडे आणि तुला सहगायक (कोरस) म्हणू लाभलेले तुझे चुलते (काका) ,माझे शिष्य चिरतरुण राहो आणि सदैव तुझ्या सोबत राहो,हीच सदिच्छा
अतिशय सुंदर गायन वादन भावेश.. मस्त..👌🔥❤️🌹🚩🎵💐
अतिशय सुमधुर गायन बेटा❤❤ तुझा स्वर असच आसमंतात बहरत राहो,हीच एका बापाची प्रार्थना. आणि तुला साद देणाऱ्या वादक मंडळींचे कौतुक करावे तेवढे थोडे आणि तुला सहगायक (कोरस) म्हणू लाभलेले तुझे चुलते (काका) ,माझे शिष्य चिरतरुण राहो आणि सदैव तुझ्या सोबत राहो,हीच सदिच्छा
आपल्या उत्कृष्ट अभिप्रायाबद्दल आभारी आहोत. धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी..!!❤️🌹🙏
खूप छान ❤
, धन्यवाद ❤️
खूप छान गायन
धन्यवाद माऊली ❤️
अतिशय गोड गायन भावेश पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ❤
आपल्या अभिप्रायाबद्दल आभारी आहोत. धन्यवाद माऊली ❤️
खूपच छान अभंग आणि गवळण झाली ❤❤👌👌
आपल्या उत्कृष्ट अभिप्रायाबद्दल आभारी आहोत. धन्यवाद माऊली ❤️
अप्रतिम बुवा 👍👌👌👌
पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा!!
🙏❤️🙏❤️🙏
धन्यवाद ❤️
अतिशय श्रवणीय खूपच छान बाळ-शाहीर सुभाष नगरकर भवानी नडगाव महाड रायगड
आपल्या उत्कृष्ट अभिप्रायाबद्दल आभारी आहोत. धन्यवाद माऊली ❤️🙏
अतिशय मंत्रमुग्ध करणारा अभंग..👌🚩💐❤️🔥
रामकृष्ण हरी ❤️🌹
खरच खूप छान 👌
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद माऊली ❤️
अप्रतिम 👌🏻
धन्यवाद माऊली ❤️
❤👌👌
धन्यवाद ❤️
आवाज खुप छान 🎉
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद माऊली ❤️
❤❤❤
धन्यवाद ❤️
खूप सुंदर अप्रतीम गायन आणि सादरीकरण 👌👌👌❤❤
आपल्या उत्कृष्ट अभिप्रायाबद्दल आभारी आहोत. धन्यवाद माऊली ❤️
❤ शीतकर बुवा खूप छान गायन 👌👌
आपल्या अभिप्रायाबद्दल आभारी आहोत.❤️🌹
खूप छान ...राज
धन्यवाद माऊली ❤️
खुपच्.. सुंदर गायन.. Raag konte ahet abhangamade...
धन्यवाद माऊली ❤️
Bhimpalas, patadip
❤❤❤❤
धन्यवाद माऊली ❤️