2017 च्याच पदभरतीबाबत 2 महिने झाले न्यूज बुलेटीन मध्ये किंवा कोणत्याही शिक्षक भरती बाबत माहिती देत असलेल्या यू ट्यूब चॅनल वर एक शब्द पण उच्चारला जात नाही...हे खूप मोठं आश्चर्य आहे...
आमच्या मातृभाषेतून घेतलेल्याला शिक्षणाला पूर्णपणे दुय्यम स्थान दिले आहे. आता मुलांना पण कुणी मराठी शाळेत टाकणार नाही. कारण मराठी मीडियम वाले जास्त मार्क्स असुन देखील घरी बसलेत. मराठी मीडियम मध्ये शिकलेल्या मुलांना नोकरीमध्ये स्थान नाही. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा....
मराठी भाषा विषयाला जागा खुप कमी असल्याने गुणवत्ता असूनही आमची निवड होऊ शकली नाही.. महाराष्ट्रात मराठीला शिक्षणात मिळणारे दुय्यम स्थान हीं चिंतेची बाब आहे...😮
English medium candidate ने zp सेमी शाळेवर नियुक्त केले असल्यास math ➖ science teaching कम्पल्सरी आहे असा GR किंवा आदेश मार्गदर्शन सूचना असल्यास शेअर करा. Please.👏👏
Sir urdu ka open Converted round with interview k pehle hona chahiye na Q k wo lagne k bad hi jo urdu mediam k candidates he wo bhi to English subject k liye with interview ka wait krhe he?
सर 2017 भरती बद्दल बोलणार किंवा नाही , तुमच्याकडे माहिती प्राप्त होत असल्यामुळे आम्ही आशेने तुम्हाला विचारतो , परंतु तुम्ही आम्ही विचारलेल्या प्रश्नांवर दुर्लक्ष करता , तुम्ही स्पष्टपणे सांगावे 2017 बद्दल मला विचारू नये , आम्ही विचारणारच नाही
Sir plz help me TC lagtech ka? Karn MSc 4th semester chi exam zaleli aahe but result nahi lagla ajun so TC nahi milali... Tya thikani Bonafide chalel ka?
Sir 119 मार्क आहे तरी सुधा आम्ही घरिच बसून आहे, सरकर ने TAIT पेपर घेतला आणि TET वाल्याना लवले, मग TAIT पेपर कशासाठी होता हेच नाही समजल आम्हाला, plzz सर कहितरी करा तुम्ही, आामच्या वर अन्याय होत आहे😢😢😢सर
St category all subject marathi..91 marks aahe tet1,2 passed tarihi joining nahi ha kharach khup motha annyay aahe ......plz help sir🙏🙏🙏 sarv st candidates kdun aapnas vinanti aahe ki aapan ek nivedan ma.aayuktanna denyat yave sir🙏🙏🙏
सर समजा माझी ११ व १२ साठी निवड झाली, मी इंटरव्ह्यू दिलं पण त्यांनी काही कारणाने माझी निवड केली नाही तर. मला दुसऱ्या टप्यात किंवा १० टक्यात परत चान्स भेटेल का? कारण यात माझी काही चूक असणार नाही. कृपाय सांगा सर.
सर सप्टेंबर 2022 चा एक GR आहे आधी शिक्षण सेवक केल असलं तर परत शिक्षण सेवक नाही असा GR आहे त्यामध्ये अनुदानित संस्था वगैरे याचा पण उल्लेख आहे. मी 6 years अनुदानित संस्थेवर काम केल आहे तर त्या GR नुसार मी पात्र आहे का? आणि सर त्या GR बदल थोडी डिटेल माहिती दया ना. सध्या तो GR सगळीकडे फिरत आहे पण त्यातील सत्यता किती आहे? हे प्लीज सांगा सर 🙏
Sir chukichi mahiti ahe yanantar without cha red patti madhil khajagi sansthe cha ani with interview cha pan donhi round ahe sir suchanecha abhyas kara sir ji
श्रीमान पठाण सर नमस्कार, सर,2023 -2024 च्या शिक्षक भरती मध्ये माझा प्रती स्पर्धी इंग्रजी माध्यमातून 88 मार्क असतांना तो लागला पण मला 89 मार्क असुनही मी लागलो नाही ? मी 52%टि.ई.टी.मधे पास आहे आणि क्ष व्यक्ति ला टि.ई.टी.मधे ज्यास्त मार्क मिळवून पास आहे .पण आमची दोघांची शिक्षक पात्रता आहे ना ?मग पोर्टल च्या माध्यमातून भरती प्रक्रिया पेपर 1 ,आणि पेपर 2 च्या गुणांवर निवड करण्यात येते ना ? मग आमच्यावर हा अन्याय नाही का सर ? नियम हा आधिच काढायचा की ? ऐन भरती चालु असतानाच ? असे झाले असेल तर मात्र हा अन्याय आहेत!!! हा तर
With interview बद्दल का बोलत नाही सरजी आम्ही पण तुमचे व्हिडिओ बघत आलो बघतोय आम्ही काय चुका केल्या आहेत with interview च्यां उमेदवारांनी आम्हाला पण न्याय द्या की सर किती दिवस आम्ही असल त्रास सहन करायचं खुपचं हाल झाले आमचे
सर माझ्या नावाच्या स्पेलिंग बदल आहे तर माझ्याकडे gazette नाही affidavit चालते का? आधार कार्ड वर नाव वा birth date चूकीची आहे त्यासाठी affidavit chalate ka Please reply
2017 ची माजी सैनिक लिस्ट सुद्धा लावावी ही Rahman सरांच्या मार्फत आयुक्तांना नम्र विनंती आहे.
सर 2017ची 1ते5 ची भरती प्रक्रिया पूर्ण केली जात नाही आणि 2022 ची करताय हे खूप चुकीचे आहे याचा फटका सरकारला आता बसलाच आहे आणि येणाऱ्या वेळी देखील होईल
बरोबर आहे सर
कुणी या विषयावर बोलत नाही
115 marks...... घरी बसून आहे 😞
२०२२ची भरती करण्या आधी २०१७ची भरती करण्यात आली पाहिजे होती २०१७ च्या विद्यार्थ्यांचं वय वाढत जातं आहे
हो सर
Mala 118 mark ahe
2017 च्याच पदभरतीबाबत 2 महिने झाले न्यूज बुलेटीन मध्ये किंवा कोणत्याही शिक्षक भरती बाबत माहिती देत असलेल्या यू ट्यूब चॅनल वर एक शब्द पण उच्चारला जात नाही...हे खूप मोठं आश्चर्य आहे...
आमच्या मातृभाषेतून घेतलेल्याला शिक्षणाला पूर्णपणे दुय्यम स्थान दिले आहे. आता मुलांना पण कुणी मराठी शाळेत टाकणार नाही. कारण मराठी मीडियम वाले जास्त मार्क्स असुन देखील घरी बसलेत. मराठी मीडियम मध्ये शिकलेल्या मुलांना नोकरीमध्ये स्थान नाही. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा....
अगदी बरोबर
😂😅
Rahman सर,2022 च्या भरती मधील अपात्र आणि गैरहजर ची list लागणार आहे का????plzzz सांगा.
मराठी भाषा विषयाला जागा खुप कमी असल्याने गुणवत्ता असूनही आमची निवड होऊ शकली नाही.. महाराष्ट्रात मराठीला शिक्षणात मिळणारे दुय्यम स्थान हीं चिंतेची बाब आहे...😮
Jai jai maharashtra maza
मराठी माध्यमाला डावलन्यात आलेलं आहे ,जास्त मार्क असून पण काही उपयोग झाला नाही
संपूर्णतः मराठी माध्यमाकडे दुर्लक्ष करण्यात आलं.. निव्वळ math science वालेच दिसून राहिले या राऊंड मध्ये..
Sir with interview list kadhi lagnar
Ho na😢
2017 च्या भरती बद्दल सांगा सर खूप आशा असते तुमच्या कडून याही यादी साठी प्रयत्न करा
विथ interview ची यादी केव्हा लागणार आहे...
मुलाखतीसह या निवडीमध्ये खूप भ्रष्टाचार चालणार आहे. पैश्या शिवाय ही निवड होणे शक्य नाही.सर्वच जागा या मुलाखती शिवाय भरणे गरजेचे होते
Sir fkt 2022 chya bharti baddal update detat pn 2017 bharti baddal kahich bolt nahit.
Sir kharach 2017 bharti baddal 50% kapat baddal kahitari sanga tumchyakadun khup apeksha ahe. Kahi hoil kinva nahi. Video banva plz request ahe
St category ल मराठी माध्यम 1 ते 5 chya जागाच नाही दिल्या कन्व्हर्ट राऊंड ल🫤🫤😡😡😡😡
टेट २०२२ महिला ओबीसी १०६ गणित सायन्स मराठीवर्ग ९-१०साठी माध्यम प्राधान्य, निवड झाली नाही.पुढील प्रक्रिया काय?
बीड आस्थापण जाहिरात सेकंड पेज येण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे सर्व आभियोग्यता धारकांनी
Assalamu alaikum.sir face 2 ki list kab lagegi iske bare my to koi kuch nhi bolre ye 21 hazar ki bharti kab complete hogi.
Sir with interview chi list kadhi lagel
English medium candidate ने zp सेमी शाळेवर नियुक्त केले असल्यास math ➖ science teaching कम्पल्सरी आहे असा GR किंवा आदेश मार्गदर्शन सूचना असल्यास शेअर करा. Please.👏👏
2017 chi bharti sathi prayatna kara
Please sir
मुलाखत म्हणजे पैसा. या मुळे शिक्षण क्षेत्रात निराशा होईल यासाठी काही उपाय शासनाने जाहीर करावा
मुलाखती साठी दर शासनाने ठरवावा कारण गरीब विदयार्थी खूप लूट होणार आहे
2017 chya bhrtibddl udasinta disun yet aahe
2017 bharati kadhi purn hoil sebc ani maratha umedvar dar veli davalale gele ase vatate sir please guide
सर 10% मध्ये 6ते8 ला समाजशात्र विषया चा जागा येतील काय???
اسلام و علیکم
Sir convert to open urdu ke liye kuch btaiye
2017 विषयी माहिती द्या सर
Sir urdu ka open Converted round with interview k pehle hona chahiye na Q k wo lagne k bad hi jo urdu mediam k candidates he wo bhi to English subject k liye with interview ka wait krhe he?
2017 chi bharati kadhi honar
2017 chi bharti visarle ka
सेकंड पेज कधी होणार तसेच सेकंड पेज होणार कि नाही ते पण सांगा.
What about 2017...how many years will pass???
Sir,Thank you so much, Mumbai MNP made nivad zali. Tumchya guidance cha khup upyog zala. Pudil direction kute miltil. Krupaya guidance karave.
सर 2017 भरती बद्दल बोलणार किंवा नाही , तुमच्याकडे माहिती प्राप्त होत असल्यामुळे आम्ही आशेने तुम्हाला विचारतो , परंतु तुम्ही आम्ही विचारलेल्या प्रश्नांवर दुर्लक्ष करता , तुम्ही स्पष्टपणे सांगावे 2017 बद्दल मला विचारू नये , आम्ही विचारणारच नाही
बरोबर आहे सर ,कमीत कमी रेहमान सरांनी सदर 2017 भरती संदर्भात माहिती नाही असे तरी नमूद करावे
अरे २२ ची tait दिली नाही का
Mla 106 marks ahet sc category madhun maza no. Nahi lagla list 100 paryant Khali ali.kay reason ahe samjena
Hello sir , 1:10 mhnje nakki Kashi process aste plz reply
Sir plz help me
TC lagtech ka?
Karn MSc 4th semester chi exam zaleli aahe but result nahi lagla ajun so TC nahi milali... Tya thikani Bonafide chalel ka?
2017 valya ni ata kay karave te sanga
With interview kdhi june nighun gela. Mule shalet ale ki interview hotil ase bolle pn june samppt ala. 😢
रयतमधे निवड झालेल्या उमेदवारांचा अजून काहीच निर्णय नाही
5 july
@@sushamakamble4552 स्टे उठला का मँडम
55%to 60% ka kya hai sir
मराठी शाळेवर इंग्रजी माध्यम असलेले उमेदवार कशासाठी पुस्तके मराठीत आणि शिक्षक इंग्रजीत शिकवणार आहे काय
2017 कधी होणार
Sir Nt D cha cut off kiti lagla te sanga please
मीडियम ने घोळ केला ओ सर... विषय इंग्रजी आणि माध्यम मराठी आहे. ११७ गुण असून उपयोग झाला नाही.
आम्हाला पण 117 मार्क आहेत
हो
Same
Yes
Same
Sindhudurg jilyachi converted round chi D V kadhi Hoil sangta yeil ka?
Sir 119 मार्क आहे तरी सुधा आम्ही घरिच बसून आहे, सरकर ने TAIT पेपर घेतला आणि TET वाल्याना लवले, मग TAIT पेपर कशासाठी होता हेच नाही समजल आम्हाला, plzz सर कहितरी करा तुम्ही, आामच्या वर अन्याय होत आहे😢😢😢सर
Same condition
Same here
TET qualification आहे 1 ते 8 साठी
Exactly!!!
"Without interview" he 9 - 12 sathi ka nahi laagu hot aahe?
2017 ची भरती अपूर्ण असताना 2022 ची भरती कशी ?आणि 2017 tait मधे चांगले मार्क असताना ही अन्याय नाही का त्या उमेदवारांवर
Thank u sir for new information 🙏
St category all subject marathi..91 marks aahe tet1,2 passed tarihi joining nahi ha kharach khup motha annyay aahe ......plz help sir🙏🙏🙏
Sir conversion round aala nantar cha process kay aaye plz sanga
2017 chya भरती साठी lead घ्या तुम्ही sir..
St category all subject marathi..91 marks aahe tet1,2 passed tarihi joining nahi ha kharach khup motha annyay aahe ......plz help sir🙏🙏🙏 sarv st candidates kdun aapnas vinanti aahe ki aapan ek nivedan ma.aayuktanna denyat yave sir🙏🙏🙏
सर समजा माझी ११ व १२ साठी निवड झाली, मी इंटरव्ह्यू दिलं पण त्यांनी काही कारणाने माझी निवड केली नाही तर. मला दुसऱ्या टप्यात किंवा १० टक्यात परत चान्स भेटेल का? कारण यात माझी काही चूक असणार नाही. कृपाय सांगा सर.
SirI got my name in the list thank you for recognising my comments
सर सप्टेंबर 2022 चा एक GR आहे आधी शिक्षण सेवक केल असलं तर परत शिक्षण सेवक नाही असा GR आहे त्यामध्ये अनुदानित संस्था वगैरे याचा पण उल्लेख आहे. मी 6 years अनुदानित संस्थेवर काम केल आहे तर त्या GR नुसार मी पात्र आहे का? आणि सर त्या GR बदल थोडी डिटेल माहिती दया ना. सध्या तो GR सगळीकडे फिरत आहे पण त्यातील सत्यता किती आहे? हे प्लीज सांगा सर 🙏
Open converted round kb tk lag sakta
Sir mala recommendation aal aahe pan mala MNP list madhe disat nahi kay karu
जे उमेदवार ZP किंवा विनामुलाखत संस्थेत पात्र झालेत त्यांची नावे मुलाखतीसह च्या यादीत पून्हा येणार काय?
शिक्षण सेवक बंद होना चाहिए सर please इस पर वीडियो बनाकर इस मुहिम शुरू करिए please
हां ये सही वक्त है अधीवेषण शुरू होने वाला ये मुद्दा विधान सभा में उपस्थित करना चाहिए
सर 2017 ची यादी जागा संपल्यावर लावणार आहे का w
With interview se pehle open converted list aani chahiyee q k open converted me lg skta to with interview me q jaye..
Sir 2022 chi download kelili marksheet nh disty ata kahi option aht ky
With interview chi list kadhi lagnar aahe sir
Sir तुमच्या कार्याला सलाम💐💐👍👍
Sir atta double preference देता येणार नाही का
Sir tyanch kay jyanche self certificate madhe chuka zalya aahet
Sir tisra round without interview cha ki interview walyancha plz saga.
Sir very good information sir about teacher recruitment.thanks lot sir.🎉🎉🎉❤❤❤.
With interview साठी प्रयत्न करा सर ती लिस्ट देखील लवकर लागावी यासाठी प्रयत्न करा खूप वाट पाहावी लागतेय सर
What about 2017 list
2017 50% मागासवर्गीय चे काय झाले.
Tait 101 ded 1st tet also bed sub- English hoil ka next round la
Thanks for guidance sir I have selected in MNp maligao sir waha ka documents verification Kab Hai plz gide us sir
St category १ ते ५ ला एक पण जागा नाही किती अन्याय आहे reply द्या
Sir chukichi mahiti ahe yanantar without cha red patti madhil khajagi sansthe cha ani with interview cha pan donhi round ahe sir suchanecha abhyas kara sir ji
सर भुकंम्पग्रस्ताच्या जागेवर प्रकल्पग्रस्त भरनार होते त्यांनी पुर्ण रूपांतर रांउंड मधे फक्त चारच प्रकल्पग्रस्त भरले
Assalamu alaikum sir
What about 9-10 vacancy plz explain
Mera selection mumbai sub primary me hua.. to mai av inquire kaha karu ya fir mumbai zp me jake puchhna padega. Sir please bataiye
Sir maze PMC la selection zale ahe ..maze name spelling mistake ahe tr affidavite chalelen n ki gazette ch lagel... plz rly sir
Assalamualaikum sir urdu medium ka open convert round kab tak hoga 😢
Sir user ID Ani password Takla tar otp yet nye Kai karu.. Plz sanga Koni tari
9 वी व 10 वी च्या जागा कधी भरणार आहे सर्व, जागा खूप कमी होत्या , जर प्रमोशन देवुन पदे दिली तर TAIT घेण्याचा काय फायदा 😢
Sir लिस्ट किती दिवस चेक करता येईल...कारण मी चेक करून बघितल तर otp येत नव्हता...काय करावे लागेल plz rply
b.Ed marksheet varil aaiche nav change kele ahe 21-06-2024 la tr kahi problem yenar ka sir ....
khup chhan mahiti sangta sir
dhanyavad
I
रयत बद्दल माहिती सांगा सर
Sir zp hingoli document verification kadhi aahe
With interview list kadhi paryant lagel sir
Sir TC dyavi lagti ka?
Ki bonafide dil tr chalel
3 वर्षा चा शिक्षण सेवक बंद झ़ाला पाहीजे लै त्रास होते
🤝🤝🤝🤝🤝🤝👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Sir नियुक्ती आदेशला जोडून एक हमीपत्र आहे जे सही करून घेतले आहे. त्याविषयी माहिती द्या sir
श्रीमान पठाण सर नमस्कार,
सर,2023 -2024 च्या शिक्षक भरती मध्ये माझा प्रती स्पर्धी इंग्रजी माध्यमातून 88 मार्क असतांना तो लागला पण मला 89 मार्क असुनही मी लागलो नाही ?
मी 52%टि.ई.टी.मधे पास आहे
आणि क्ष व्यक्ति ला टि.ई.टी.मधे ज्यास्त मार्क मिळवून पास आहे .पण आमची दोघांची शिक्षक पात्रता आहे ना ?मग पोर्टल च्या माध्यमातून भरती प्रक्रिया पेपर 1 ,आणि पेपर 2 च्या गुणांवर निवड करण्यात येते ना ?
मग आमच्यावर हा अन्याय नाही का सर ?
नियम हा आधिच काढायचा की ? ऐन भरती चालु असतानाच ?
असे झाले असेल
तर मात्र
हा अन्याय आहेत!!!
हा तर
Sir MNp Mumbai Dv kab hogi .
With interview chi list lavkar lavayala sanga Mandhare sir na please🙏
With interview बद्दल का बोलत नाही सरजी आम्ही पण तुमचे व्हिडिओ बघत आलो बघतोय आम्ही काय चुका केल्या आहेत with interview च्यां उमेदवारांनी आम्हाला पण न्याय द्या की सर किती दिवस आम्ही असल त्रास सहन करायचं खुपचं हाल झाले आमचे
Sir 10%येतील का नक्की 😢😢😢
Raheman sir tumhi ayukttana 2017 bharti che vichara pls raheman sir please
सर माझ्या नावाच्या स्पेलिंग बदल आहे तर माझ्याकडे gazette नाही affidavit चालते का?
आधार कार्ड वर नाव वा birth date चूकीची आहे त्यासाठी affidavit chalate ka
Please reply
Sir phase 2 next tait chya agodar hoil ka? Sanga please because amchya cast che merit 112 paryant aale aahe aani mala 111 marks aahet 1 te 5 sathi
Same here
Same here
Ho hoil karan election ale ahe pudhe mg nakki honar ...ntr 5 varshe bghnar pn nahi he bhartikde
Ncl adhiche chalel ki nvin kadhave lagel
Sir me English midium dted 96 she tari pn ma za no nhi lagla mazyapeksha kmi marks vale lagle ks Kay sir Kay Karan asel
Tet or ctet che marks 90 + असतील तर general category madhye विचार केला जातो