A LOVABLE STRANGER I DEEPAK CHAITANYA

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ก.ย. 2024
  • ए लव्हेबल स्ट्रेंजर
    लेखक : दीपक चैतन्य
    अभिवाचन : श्वेता कुलकर्णी
    सर्वहक्क : प्रकाशक : © चेतक बुक्स, पुणे
    श्री. चैतन्य मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात प्रसिद्ध साहित्यिक म्हणून ओळखले जातात.
    त्यांचे आजपर्यंत अनेक कथासंग्रह, कविता संग्रह, नाटके, कादंबर्‍या प्रसिद्ध झाल्या आहेत.
    त्यांच्या साहित्याला महाराष्ट्र शासनाचे आणि अन्य संस्थांचे प्रतिष्ठेचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
    ह्याचबरोबर त्यांनी विपुल वृत्तपत्रीय लेखनही केलं आहे.
    ‘सकाळ’, ‘महाराष्ट्र टाईम्स’ या दैनिकांच्या विविध
    पुरवण्यांमधून श्री.चैतन्य यांनी स्तंभ लेखनही केले आहे.
    #chetakbooks
    #marathiaudiobooks
    #audiobook
    #marathiaudiobooksfree
    #audiobooksfulllength
    #marathibooks
    #मराठी

ความคิดเห็น • 4

  • @daminichaitanya822
    @daminichaitanya822 ปีที่แล้ว +1

    खूप छान कथा आणि अतिशय सुंदर सादरीकरण

  • @snehakarnik567
    @snehakarnik567 ปีที่แล้ว +1

    ह्रदयस्पर्शी कधा....अभिवाचन अप्रतिम