महामरी दैवत माझ्या घराची ! MAHAMARI DAIVAT MAZYA GHARACHI
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 มิ.ย. 2021
- **लखाबाई च्या नावानं चांगभले**
शुभ आशिर्वाद
आदिनाथ महाराज कांबळे
चंदन कांबळे ( गुरुवर्य )
गणेश शिंदे ( गुरुवर्य )
निर्मात - सुरेश साठे
प्रस्तुतकर्ता - वैभव साठे
गायक - सोनु साठे
गीतकार / संगीत - सोनु साठे
संगीत संयोजक - चंदन कांबळे
रेकॉर्डिश - प्रसाद कांबळे ( स्वर चंदन स्टुडिओ आळंदी )
वादक - अर्जुन शिंदे , हरेराम कांबळे
कोरस - संजु शेगर , रवी उतपुरे , राजु कांबळे , अजित मोहिते
टायटल - महामरी दैवत माझ्या घराची
लेबल - सोनु साठे मुसिक
लखाबाई वरखेड यात्रा आखाड स्पेशल गीत
BLESSINGS
AADINATH MAHARAJ KAMBLE
CHANDAN KAMBLE ( GURUJI )
GANESH SHINDE GURUJI
PRODUCER - SURESH SATHE
PRESENT - VISHAL SATHE
SINGER - SONU SATHE
LYRICS / MUSIC - SONU SATHE
MUSIC ARRANGE - CHANDAN KAMBLE
RECORDIST - PRASAD KAMBLE ( SWAR CHANDAM STUDIO )
RHYTHAM - ARJUN SHINDE , HARERAM KAMBLE
CORAS - SANJU SHEGAR , RAVI UTAPURE , RAJU KAMBLE
TITAL - MAHAMARI DAIVAT MAZYA GHARACHI
LABEL SONU SATHE MUSIC
CONTACT INFO
SONU SATHE - 8329595719 / 9552125525
VISHAL SATHE - 8888938930
PRASAD KAMBLE - 9921949118
TH-cam CHANNEL LINK - / sonusathe
FACEBOOK PAGE LINK - 110287421313...
INSTAGRAM ID FOLLOW - invitescon...
#sonusathe
#vishalsathe
#swarchandanstudio
#chandankamble
#prasadkamble
#mahamaridaivatmazyagharachi
AAI LAKHABAI CHYA NAAVAN CHANGBHAL
SUBSCRIBE TO MORE UPDATES AND KEEP WATCHING NEW UPCOMING SONG'S BY SONU SATHE MUSIC - บันเทิง
*खुप दिवसांनी माझ्या लखाबाईच गाणं केलंय. ज्या महामरी मुळे सोनु साठे जगाला कळाला त्या आईला कसा विसरेल मी आणि खास विषय हा माझे मामा आकाश सरोदे ह्यांच्या साठी बनवला त्यांना कसा विसरेल मी love u मामा* 😘😘😘😘😘
Mamacha mo.no.dhy kam ahe
Marri aai var ankhi gani banava
❤️❤️❤️❤️
🔥🔥🔥
लय लय भारी सोनू एक नंबर गाणं गायलस ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
लखाबाई च्या नावान चांगभलं जय लहुजी
शब्द च नाहीत दादा... खूप सुंदर...आई महा लक्ष्मी च्या चरणी प्रार्थना..... करतो.. कि आई तुमच्या पाठीशी सदैव राहो... अशीच भरभराती आजून वाढो...... काळजी घ्या...☺️... Love you..
Thanks love u kunal😘😘😘
जय लहुजी
आकाश मी आज पाहीले मी गाणे तुझे
छान मस्तं
क्या बात है सोनू दादा लय भारी
गुरुवर्य श्री चंदन जी कांबळे यांचा वारसा पुढे चालवणार म्हणू आम्हाला अभिमान आहे दादा तुमचा आणि आपले सर्वांचे गुरुवर्य श्री चंदन जी कांबळे खूप छान
😍✨Kadkk.😍. आकाश भाऊ and✨ सोनू साठे...jay lahuji🙏 👑👑👑👑👑🙏🙏
अहमदनगर जिल्ह्याची शान सोनूभाऊ साठे
क्या बात है गुरुजी मातंगाची शान तुम्हीच ओन्ली सोनू साठे
जळणारांची कमी नसते दुनियेत देवावर सोडा सगळ सोनु भाऊ
धारदार लेखणीचा बादशहा सोनू दादा 🙏🙏🙏
Thanks बाळू भाऊ👍👍👍
Khup chan Sonu dada man Barun gele he gan ikun khup chan Sonu dada asche pudhe cha dada khup ❤
Waaaa guruji❤️💯👑👍🏻
मला एक कळत नाही लोक कितीही सुंदर गान असेल तरी डीस लाईक का करतात🤔 भावांनो खूपच अर्थ पूर्ण गान आहे हे🙏
त्यांच्या कडे लक्ष नाय द्यायचं ☺️☺️ *जलने वाले की दुवा* 👍
@@sonusathe ok sonu dada 👍
Ok
Jalnaranchi kami ny duniyat😁
बरोबर आहे
मी आदिनाथ वाघमारे
सोनू { भाऊ } खुप दिवसांनी गाणं काढलं
पण हे गाणं काळजात घुसल सोनू भाऊ
लाख लाख धन्यवाद ...
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप छान दादा
Vaaa kya baat hai mere bhai sonu Dada
Kadak mala Aavdl
🙏💛जय लहुजी सोनू दादा 💛🙏 आमची कुलदेवी लक्ष्मी आई 💛🙏
एक नंबर सोनू दादा👌👌👌👌🌹🌹
खरंच गुरुजी मानलं खोरखरच आई प्रसन्न आहे तुम्हाला आणि मी आई येडेश्वरी लखाबाई चरणी प्रार्थना करतो की तुमचा सहपरिवार आणि तुम्ही सदा सुखात रहाव 🙏🙏🙏🙏
खुप छान सोनू दादा 👌👌 एकदा आमची कुलदेवी एकवीरा आईच गाणं काढा 🙏🙏
सोनु भाव तुमची सर्वच गाणी रुद्यात💝फिट बसतात कृपा करून एक अस गाण त्यात चिखली ची मरी आई लक्ष्मी आई चे एक गाण काढा खरच मनापासुन सांगतो🙏🙏🙏🙏🙏🙏🙏मरीमाता लक्ष्मी माता सदैव तुमच्या गाण्याला यश देत रहानार प्रसिद्धी व प्रत्येकाच्या मुखात गुनगूण तुमच्या गाण्याची होत रहानार 💐💐💐💐💐💐💐💐💐💐
क्या बात है..सोनू दादा👌👌
आई मरिआई च्या नावाने चांगभले 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Sonu bhau ek number song kaddddakk
अप्रतिम गाणं केलंय गुरूजी मस्त👍👌🤩💖
सुपर दाजी
Ek number dada
सोनू गुरुजींना मानाचं जय लहुजी जय फकिरा
वाघ जेव्हा दोन पाऊल पाठीमाघे सरकतो त फक्त पुढे झेप घेण्यासाठी. सोनू दादा तुमच ही तसंच काम आहे.तुम्ही पण काही दिवस शांत बसतात आणि परत वाघासारखी झेप घेतात. तुम्ही हे ह्या आणि याच्या आगोदर बऱ्याच गाण्यातून दाखऊन दिलं आहे. खूप छान गाण आहे दादा अप्रतिम🌹🌹🌹🌹
Thanks love u😘
@@sonusathe sonu sir mi khup fan ahe tumcha
लखा भाई मालकीण बावन बिराची ❤️☺️ दादा खूप सुंदर असे lyric अहेत 🙏
Wa goruji nambar yek ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ nad khula song😘😘 kharach mahamari daitav mazhay garachi❤️❤️❤️
Dada 1nabar
एक नंबर गान dada best song of lakhabai on TH-cam ❤😘
AAi Lkhabaich chagbhle khup eichha ahe maji vwrkhedchi AAi maulila pahnyachi Pan tumchya ganyani Mala AAi Lkhabaich Dhahran Zal 🙏🙏🙏🙏🙏🙏
Sundar Gaan ahe bhau must watal aikun..
अंगावर शहारे आले गाणं ऐकून, सोनू भाऊ खूपच 👌 शब्द रचना पण खूप भारी झाली आवाज तर एकच number 👌😘😘🥰🥰🥰🥰🥰
सोनू दादा तुम्ही या गाण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे ऐक न एक शब्द सुंदर रीत्या या गाणा मध्ये तुम्ही रचलेले आहेत
सर्वश्रेष्ठ असे गीतकार आहात
खूप छान आहे गान सोनु दादा 👌👌👌
Mast na sir🎶🎶🎶🎶jay lahuji
खुप छान रचना आणि क॑पोजिशन गायलस भावा कॾक
Mast Sonu guruji
शब्द शब्द काळजाला भिडणारा.... संगीतही तेवढच ..टफ
Kadk na Sonu bhau
सोनु भाऊ 1नंबर दादा आईसाहेब 🙏
Nice सोनु दादा खुप must
खर आहे लखाबाई मालकिन बावनबीरची खूप छान सुंदर
LAKHAAAI CHYA NAVANI CHAGHBHAL 🚩🚩🚩🚩🚩💐💐🌹🌼🌼🌸🌸
वा खुप छान तुमाला माज आविश लाबो🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌💐💐💐💐💐
कितीही ऐकले तरी मन भरत नाही....
1 नंबर सोनू दादा 👌👌👌
लयभारी भारी सोनुभाऊ
Khup chan sonu bhavu🙏🙏
♥ ♥ ♥नंबर एक गुरूजी जबरदस्त ♥ ♥ ♥
खुपच छान दादा
Nice song sonu dada👌👌👌👌🙏🙏🙏🙏
खूप खूप आशीर्वाद 🙏 अशीच छान छान गाणी गात राह व आपले नाव लावकिक करत राहा....
*बाबा तुमचा आशीर्वाद असाच राहुद्या माझ्या आणि माझ्या परिवारा वरती* 😘😘😘
गोड गळ्याचा गायक. 😍
🙏🙏
Khup sunder, 👌👌
मस्त खूप छान दादा
Super duper song sonu dada
Khup chhan sonu bhau
Sundar aawajat sadar kele
Garv vatato aamhala aaplya sarkhe hire 💎💎Matang kulat aahet
Jay Lahuji 🙏💐
. वा मस्त गुरजी
एक नंबर सोनु भाऊ
खर लखाबाई मालखिण बावण पिराची 👍👍❤️🔥
खुप छान 🙏🙏🙏
..खुप भारी गुरुजी..
🙏Khup khup sundar 👌👌
🙏Jai Matang Sonu Sathe very good song🙏
Very nice 👌
Kadak हा सोनू bhau 🙏
Khuppppppp khuppppppp chan Bhau
खुप छान सोनु भाऊ
सुंदर शब्द रचना !!!
Vavavava jabar sonu bhavu kaddddk vishe aanlay 👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
वा भाऊ मस्त
माझ्या बापाच्या गाण्याला तोड नाही मस्त पप्पा
Kadak like this song
Khup sunder sonu dada
लखाबाईच अजुन एक गाण पाहिजे , मनाला आनंद झाल
खतरनाक विषय झाला आहे गुरुजी 🙏🥰
एकच नंबर सोनु भाऊ 👌❤
Kadakk bhau 🔥🔥👍🙏🙏
खूप छान दादा
एक नाथांच गान होऊन जाऊद्या दादा plz 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💖
चॅनलवर आहे गाणं
@@ganeshpsalve0757 new mhtlo amhi
🌹🌹खुपच सुंदर शब्द आहेत भाऊ ऐकताच अंगावर शहारे ऊभे राहतात 🌹🌹🙏🙏🌹
खूपच सुंदर .🙏
Kadak mast sundar ❤️❤️❤️❤️
लखाबाई च्या नावाने चांगभलं
मंगरूळ चा मांगिर बुवा चे चांगभलं
खुप छान 🙏
खूप छान दादा हे गान आयकुन मन प्रसन्न झाले💖😘✌️👌👌👌👌
Chan 🙏🙏
गुरुजी लय भारी विषय आहे लय आवडला
एक नंबर गाणं 🙏🙏🙏
जय लहुजी खूप छान गाण आहे
खूप छान सोनू भाऊ..
Bhari 👌
Sonu Dada khup chhan
खूप च छान गाणं आहे।। शब्द अपुरे पडतात तुमची स्तुती करताना ✌👌👌🙏
Vagh jeva maidanat yeto na tar maidan sudha hadart tya mul thod let pan sagalyat best gan bhauch ....nice bhau khup chan gan gayal no 1 singar my bro oll taim best song ...😍😍😍🙏
😘😘😘😘😘
भावा तूझा आवाज खूप छान आहे