तेजस्श्री प्रधान ची जीवन हे फुलपाखरू सारखं स्वच्छंदी आहे ❤ ती काही तरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असते सर्वगुणसंपन्न आहे यशस्वी आहे बिनधास्त आहे चांगले संस्कार आणि विचार करणारी आहे ❤
Love this Tejasvini more than the past one. What an out ook towards people !! Thanks for giving the youth of today a new perspective towards the people we interact in our life journey.❤
फार सुंदर मुलाखत दिली तेजश्रीने. ती खूप प्रगल्भ अभिनेत्री आहे. पण आम्ही 'प्रेमाची गोष्ट ' मधे तुला खूप खूप miss करतो. नाही बघू शकत आम्ही तुझ्याशिवाय दुसरी मुक्ता! तुला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!
बोळण्यातले स्थैर्य छान च आहे पण जीवनातील अस्थैर्य कधी जाणार? मुखवटा घातलेले व्यक्तिमत्त्व वाटले. आतून खूप जखमा, दुःख, अपराधी भावना, fustration असूनही ते झाकण्याचा केलेला अविरत प्रयत्न उठून दिसून येतो.
सदाशिव अमरापूरकरांची कन्या म्हणूनच रिमाकडे बघितलं जातं! जरी ती स्वतः आपलं काम स्वतंत्र पणे करीत असली तरी ... जेव्हा एखाद्याकडे असा वारसा असतो, तेव्हा अपेक्षाही जास्त असते! रिमा जितक्या सहजपणे प्रश्न विचारेल, तितकं छान वाटेल.."मला आता सांग," किंवा "टेल मी.." अशी प्रत्येक प्रश्नाची सुरूवात कशाला? शिवाय, तेजश्री ब-यापैकी वाचन, मनन चिंतन या टाईपची कलाकार आहे. तिला यापेक्षा जास्त हाय लेव्हलवर नेऊन बोलतं करायला हवं होतं!😮
34:47 म्हणजे अजून alimony खायची आहे. आणि ज्या माणसा बद्दल तुम्ही बोलत आहात की त्याला मोठे करायचे नाही आहे मला पुढे जायचे आहे. तो माणूस कधीच तुला विसरून पुढे निघून गेला आणि बाकी आपल्याच guilt मध्ये घुटमळत रहाते.
दोघींना ईग्रजीत बोलण्याची आवड पाहून ईग्रजी त झाली असती तर खूप रंगली असती अस वाटत.दोघींनी प्रशांत दामले च्या मुलाखती बघा. मराठीत किती सुंदर शब्द आहेत ते कळेल मराठी ऐकायला मजा येते. ऑस्कर साठी ही अस ईग्राळलेल मराठी बोलत असेल तर ठीक आहे. तेजश्री च्या खूप खूप शुभेच्छा
तेजस्श्री प्रधान ची जीवन हे फुलपाखरू सारखं स्वच्छंदी आहे ❤ ती काही तरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असते सर्वगुणसंपन्न आहे यशस्वी आहे बिनधास्त आहे चांगले संस्कार आणि विचार करणारी आहे ❤
धन्यवाद! कृपया आमची इतर व्हिडिओसुद्धा पहा. आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका.
तेजस्श्री खुप छान बोलली &मनापासुन खरे बोलली .ती कोणाला दोष न देता बोलली 😮 ❤
धन्यवाद! कृपया आमची इतर व्हिडिओसुद्धा पहा. आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका.
As usual tejashri interview was amazing loved every bit of it ❤
तेजश्री फार संयत आणि प्रगल्भ बोलली. मुलाखत सुंदर झाली.
धन्यवाद! कृपया आमची इतर व्हिडिओसुद्धा पहा. आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका.
Listening to Tejaswi ma'am n her thoughts is always calm , peaceful n happy vibes...❤😊..
धन्यवाद! कृपया आमची इतर व्हिडिओसुद्धा पहा. आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका.
Khup khup masta interview teju ❤ Kayam tula aikat rahavasa vatta
धन्यवाद! कृपया आमची इतर व्हिडिओसुद्धा पहा. आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका.
Love this Tejasvini more than the past one. What an out ook towards people !! Thanks for giving the youth of today a new perspective towards the people we interact in our life journey.❤
धन्यवाद! कृपया आमची इतर व्हिडिओसुद्धा पहा. आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका.
❤❤❤❤Teju very lovely and good really and well speak❤❤❤very telnet girl kiti chhan bolali. Kiti premal v guni aahe. ❤❤❤❤❤
धन्यवाद! कृपया आमची इतर व्हिडिओसुद्धा पहा. आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका.
Tejashri is so beautiful ❤❤
धन्यवाद! कृपया आमची इतर व्हिडिओसुद्धा पहा. आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका.
खुपच खरे व स्पष्ट बोलली आहेस तू. ह्याला पण डेरिंग लागते.पण तुला छान च साथीदार मिळणार. खूप खूप आशीर्वाद 🥰😘🥰🥰
धन्यवाद! कृपया आमची इतर व्हिडिओसुद्धा पहा. आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका.
I agree 💯 kupch chan
धन्यवाद! कृपया आमची इतर व्हिडिओसुद्धा पहा. आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका.
Teju mulakhat konabarobar karavi hehi thoda pahav ....tuza jo darja aahe tya manane mulakhat ghenari agdich balish aahe...baki I ❤ u teju
फार सुंदर मुलाखत दिली तेजश्रीने. ती खूप प्रगल्भ अभिनेत्री आहे. पण आम्ही 'प्रेमाची गोष्ट ' मधे तुला खूप खूप miss करतो. नाही बघू शकत आम्ही तुझ्याशिवाय दुसरी मुक्ता! तुला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!
अप्रतिम
धन्यवाद! कृपया आमची इतर व्हिडिओसुद्धा पहा. आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका.
Ya ya right right
धन्यवाद! कृपया आमची इतर व्हिडिओसुद्धा पहा. आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका.
Khup chan jhali mulakhat teju
धन्यवाद! कृपया आमची इतर व्हिडिओसुद्धा पहा. आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका.
❤❤❤❤

बोळण्यातले स्थैर्य छान च आहे पण जीवनातील अस्थैर्य कधी जाणार?
मुखवटा घातलेले व्यक्तिमत्त्व वाटले. आतून खूप जखमा, दुःख, अपराधी भावना, fustration असूनही ते झाकण्याचा केलेला अविरत प्रयत्न उठून दिसून येतो.
तेजश्री तू खूपच प्रगल्भ आहेस. कौतुक आहे.तू त्या प्रसंगा नंतर मालिकेत जे काम केलस ते अतिशय उत्तम. तुझा हिरो खूपच नाटकी वाटत होता.
Konti serial
धन्यवाद! कृपया आमची इतर व्हिडिओसुद्धा पहा. आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका.
सदाशिव अमरापूरकरांची कन्या म्हणूनच रिमाकडे बघितलं जातं! जरी ती स्वतः आपलं काम स्वतंत्र पणे करीत असली तरी ... जेव्हा एखाद्याकडे असा वारसा असतो,
तेव्हा अपेक्षाही जास्त असते! रिमा
जितक्या सहजपणे प्रश्न विचारेल,
तितकं छान वाटेल.."मला आता सांग," किंवा "टेल मी.." अशी प्रत्येक प्रश्नाची सुरूवात कशाला? शिवाय, तेजश्री ब-यापैकी वाचन, मनन चिंतन या टाईपची कलाकार आहे. तिला यापेक्षा जास्त हाय लेव्हलवर नेऊन बोलतं करायला हवं होतं!😮
Teju tu parat sirial madhe ye na pliz tu gelypasun amhi sirial pahane band kele ahe tujyavar lok khup prem kartat
धन्यवाद! कृपया आमची इतर व्हिडिओसुद्धा पहा. आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका.
34:47 म्हणजे अजून alimony खायची आहे. आणि ज्या माणसा बद्दल तुम्ही बोलत आहात की त्याला मोठे करायचे नाही आहे मला पुढे जायचे आहे. तो माणूस कधीच तुला विसरून पुढे निघून गेला आणि बाकी आपल्याच guilt मध्ये घुटमळत रहाते.
दोघींना ईग्रजीत बोलण्याची आवड पाहून ईग्रजी त झाली असती तर खूप रंगली असती अस वाटत.दोघींनी प्रशांत दामले च्या मुलाखती बघा. मराठीत किती सुंदर शब्द आहेत ते कळेल मराठी ऐकायला मजा येते. ऑस्कर साठी ही अस ईग्राळलेल मराठी बोलत असेल तर ठीक आहे. तेजश्री च्या खूप खूप शुभेच्छा
पुढे जाऊन हे कमी करण्याचा प्रयत्न करू याची आम्ही खात्री देतो.
Pls invite spruha.
धन्यवाद! कृपया आमची इतर व्हिडिओसुद्धा पहा. आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका.
@mukkampostmanoranjan Nakki, but pls invite spruha.
मराठी कार्यक्रम आहे तर इंग्लिश का बोलता?? मराठी बोला
अमरापूरकर ही बेकार मुलाखतकार वाटली
तेजश्री उत्तम च आहे पण मुलाखत घेत आहेत त्याना काही तरी वेगळं विचारायचं आहे असं वाटतं
मुलाखत घेणारीचा अभ्यास कमी आहे. इतकं इंग्रजी बोलायची काहीच गरज नव्हती.
❤❤❤❤❤
धन्यवाद! कृपया आमची इतर व्हिडिओसुद्धा पहा. आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका.
❤❤❤

❤❤