मी अगदी वयाच्या ७ते८वर्षापासून हे आकाशवाणी वरून ऐकत आलो आहे. खुप छान जगद्गुरू संत श्री.तुकाराम महाराज यांनी अभंगाची ठेव ही सोन्यासारखी दिली आहे. मन प्रसन्न होते.
सगळे दुःख दूर करून आनंदी करणारे अभंग😊
खूपच सुंदर अभंग आहेत केव्हाही ऐका मन प्रसन्न ता वाटते, 👍👍
खुप छान अभंग मन प्रसन्न होते..🎉
Ekadashi,, shubhechha shree vithuraya tuza jai jai kar jai hari vithal
Jay hari mauli khup chan srvh abhang
कृष्ण wande जगद्गुरु
अभंग विठ्ठल माऊली चें दर्शन देतात, कायम समरणात राहणारे अभंग, पंढरपूर आठवण विठूमाऊली 🙏
अभग आयकुन मनाला फार बरे वाटते
Khupach mano hari an hi sumadhur hi santanchi abhangvani aanand denari an sarve dukha ni varan karna ri aahe jay hari vithhal
राम कृष्ण हरी
खूप छान
ऐकून समाधान होत.
Khup chhan👌👌🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
खरा आनंद...सुख .. अशांपैकी एक ...अभंगवाणी...!
अतीशय सुंदर उत्तम अभंग मन प्रसन्न होते धन्यवाद
अप्रतिम
चंचल मनाला बांधुन ठेवणारे अंभग
Hona hi chahiye ki Jai Ho hari om hari om hari om
जय हरी विठ्ठल 🙏🙏🙏
अभंग ऎकून दिवसाची सुरवात चांगली होते मन प्रसन्न होते घरातील वातावरण खूप छान होते 🌹🌹🌹🌹
मन करारे प्रसन्न
ಜಯ ಜಯ ರಾಮ ಕೃಷ್ಣ
बालपणा पासुन ऐकत आलेलो हे अभंग खुपच श्रवनीय आहेत.. ❤ सारखे ऐकतच रहावे वाटते
राम कृष्ण हरी भारत रत्न पंडित भीमसेन जोशी स्वर भास्कर 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी
मनाला प्रसन्न करणारे अभंग
लहान पानापासून हे संतांचे अभंग ऐकतोय तरी रोज ऐकत राहावे असे वाटते अप्रतिम जय हरी 🙏🙏🙏
Jay hari mauli 1:51
Ram Krishn Hari Vithal Vithal
Beta ai sathi asech chan devachi abang vani yeuadet
अतिशय गोड अंभग पुन्हा पुन्हा अकावे असे वाटते
जगी सर्व सुखी असा कोण आहे जो नामस्मरणात तल्लीन होऊन आनंद घेतो हरी चिंतन जय जय रामकृष्ण हरी
सुंदर
राम कृष्ण हरी 🙇📿🙏💫
भारतरत्न स्व. श्री भिमसेनजी जोशींचा आवाज म्हणजे जगातील पहिले आश्चर्य.
त्यांचे पावन स्म्रुतीला विनम्रतापूर्वक कोटिशः प्रणाम.
सुमधुर आणि श्रवणीय
शांतीचा एकच मार्ग अभंग
महाराष्ट्राची खरी ओळख अभंगवाणी
अवर्णनीय
ऐकतच रहावे असे वाटते.🙏🙏🙏👏👏👏👍👍👍
जगन्नाथ कापडणी राम कृष्णा हरी जय जय विठ्ठल रखुमाई संतांची अभंग वाणी खरोखर फार सुंदर सुरेख गोड अप्रतिम असून माणसं अतिशय मनपूर्वक तलीन मग्न होऊन जातात फार गोड सूंदर आवाज चाल ताल चाल लय संगीत आहे गायकाचे अभिनंदन आभार जय जय हरी विठ्ठल माऊली ❤❤❤
Khup chan jay hari mauli
Thanku beta
खर आहे
🙏🏻श्री हरी विठ्ठल 🙏🏻
Great 👍
विठ्ठल विठ्ठल.. जय हरी विठ्ठल...
जय जय राम कृष्ण हरि
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
अप्रतिम सुरेख, सुरेल आवाजात संतांची अभंगवाणी.खूपच सुंदर संग्रह !
किती वर्ष झाले तरी ही तीच गोडी वाटते। ऐकायला शब्दात वर्णन करता येत नाही अवीट गोडी
जय विठ्ठल रुक्माई जय 🙏🙏🙏 हरी विठ्ठल रुक्माई जय 🙏🙏🙏
खुप मनमोहन अभंग
❤ जय ❤ जय ❤ राम ❤ कृष्ण ❤❤ हरी ❤
खूप छान अभंग आहेत मनाला प्रंना करतात
Legends ani abhang ❤
छान अभंग 👌👌🙏🙏🌹🌹
अप्रतिम
❤goa
मन प्रसन्न होऊन गेले 🎉❤🎉
Ramkrishna hari
राम कृष्ण हरी...🌺🙏
Apratim.abhang.asa.abhagala.dusra.tod.nahi
🙏🙏🙏
❤🥰🙏🙏
😊
Ram Krishna Hari
केवळ अप्रतिम.
Ram krishna hari
Jay jay Ram Krishna y
Ram Krishna hari
मनातील अभंग🌹🌹🌹
Panduranga vithala please bless my son with good health and happiness and success in his studies 🙏
Jai padurang hari
Very sweet abhang
अतीशय सुंदर अभंगवाणी
Lovely Bhajans
Apratim
श्री राम कृष्ण हरी श्री पांडुरंग हरी 🌹🤲👏🙏🚩
Khup chhan bhajan
विठ्ठल विठ्ठल
Sudar bhajan
👌👌👌
जय जय राम कृष्ण हरी !
माझ्या लहानपणी सकाळी शाळेत जानेपूर्वी सांगली आकाशवाणी वरून वरीलसर्व भक्ती गीते वारंवर ऐकत आलेलो आहे,.खूपचछान आध्यात्मिक समाधान मिळते.
Nice song 👍👍
कायम कायम स्मरणात राहील हे
Mi sakali 5.15 la firayla jatana Abhang lavat Aasato. Divas prassan pane jato.
😊😊
🎉
He sarav Bhakti geet me majhya lahan panapasun aaj paryant majhe vay 72 varash aahe aikatach rahave watate
Abhang aikyeethna dudhath Amrith galun pila sarke
I am from south Marathi songs bhajan etc ayeekun
Marathi shiklo😊
अप्रतिम ठेवा संतांनी दिलेली भेट
अभंग ऐकून मन प्रसन्न होते
धन्य त्या संतांची🙏
पहावा विठ्ठल.. बोलावा विठ्ठल...
🙏🏻🙏🏻🙏🏻😅
Pj
आज गेली 42 वर्ष झाले आहेत हे सर्व अभंग मि लहान पणापासून ऐकत ऐकत कधी मोठा झालो वयाने मला कळलेच नाही🙏🕉️👋
लहानपणी सकाळी शाळेत जाताना हे सर्व अभंग ऐकायला मिळायचे त्याची गोडी अजून तशीच आहे.खूप प्रसन्न वाटते.