खूप छान तर आहेच प्रत्येकाचकाम, गावकर यांना तर खूप अनुभव आहे असेच लोकांचे मनोरंजन करत राहिले पाहिजे कारण आपली संस्क्रुति आणि कोंकणी भाषा लोककलेतून झळकत राहायला हवी... आणि सोबत संदेश सुद्धा लोकांना छान दिला... यशस्वी कलाकारांचे कौतुक... आपले मनःपूर्वक अभिनंदन..
नमनातला वेगळा आणि यशस्वी प्रयत्न, मनोरंजनातू प्रबोधन, सर्व कलाकार छान,, हसता हसता स्तब्ध करणारी कहाणी. व्यावसायिक दिग्दर्शक कच्या हातात गेली तर छान कॅन्सेप्ट तयार होईल. ऑल द बेस्ट,
अतिशय सुंदर, वास्तववादी व हृदयस्पर्शी नाटयकला ,आणि जबरदस्त सादरीकरण ..... गावकर आणि तंटामुक्ती अध्यक्ष.... तुमच्या सारख्या हजरजबाबी व हाडाच्या कलावंताला मानाचा मुजरा 👌👌👍👍👍👍
सुंदर सादरीकरण, आपल्या कोकणातील ही लोककला अशीच जपा, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
हो नक्कीच, धन्यवाद.
खूप छान आहे फारसा, आता चालत असलेल्या समाज्यात रितिरिवाजाला प्रबोधन असा फारसा आहे खूप छान
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
सर्वाच्या अभिनयामुळे फारसा लय भारी झालाय खाद खुळा पुन्हा पुनःपुन्हा पाहावा. असा
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
खुपच छान कला सर्वांनी केली.शेवटचा छान संदेस मनाला भिडला.छान
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
चांगला अभिनय व् सामाजिक संदेश मिळतो तसेच विनोदबुद्धी मस्तच
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
❤❤❤❤❤❤ khup sundar
धन्यवाद 🙏
खूप सुंदर.
वा खुपच छान काम आहेत सगळयांची उत्तम
धन्यवाद 🙏
Khupach Chan sandesh dila aahe ya Naman natya prayoga Varun👌👍
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
1नंबर 👌👍🙏
फारच सुंदर फारसा, व प्रबोधन लय भारी
सर्वच कलाकारांनी अप्रतिम काम केलं आहे तसेच लेखणी ही छान आहे.......मस्तच.
धन्यवाद.
Khup chhan... Comedy
Khup chhan... Sandesh🙏
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
छान विषय आहे समाज ह्या विचारातून बाहेर पडेल अशी अपेक्षा माझ्याकडून तुमच्या मंडळाला खुप शुभेच्छा उत्कृष्ट सादरीकरण
मनःपूर्वक धन्यवाद ❤️🙏
Superb mitrano khup chan msg dilatyt tumi acting pn saglyanchi khatrnakk
Ahe mst 👍🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍👍
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
अप्रतिम लेखन
खुप छान सदरी कारण खुप छान वाटले
जबरदस्त ...कार्यक्रम... किती क वेळ पाहिला तरीही पहवासाच वाटतो.....अप्रतिम खूप छान गुढेकर नमन मंडळ सावर्डेकर बंदू मनापासून शुभेच्छा.........।
खुप खुप धन्यवाद.
Khup chaan abhinay....apratim...vastavik paristithiche vinodi rupane changla sandesh dila aahe.
आपल्या कुटुंबातील प्रयोग वाटतो
अप्रतिम कल्पना
धन्यवाद
अमोल मित्रा कुठे आहेस
@@sandeepparadkar3758
मुंबई
@@amoldhumali4398 no. Dya tumcha, amhala naman thevaych ahe tumch 1 jan 2022 la
Khup chan
खूपच छान
धन्यवाद🙏
जबरदस्त एक नंबर
एक नंबर ❤👌
खुंप छानं आहे फारसा
Very very nice video
Good massage to Society 🙂
God bless to all 🤣
खूप छान तर आहेच प्रत्येकाचकाम, गावकर यांना तर खूप अनुभव आहे असेच लोकांचे मनोरंजन करत राहिले पाहिजे कारण आपली संस्क्रुति आणि कोंकणी भाषा लोककलेतून झळकत राहायला हवी... आणि सोबत संदेश सुद्धा लोकांना छान दिला... यशस्वी कलाकारांचे कौतुक... आपले मनःपूर्वक अभिनंदन..
खुप खुप धन्यवाद सर 🙏🏻
Ek number👌
अप्रतिम खूप छान
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
खुप छान❤
सुंदर अभिनय.आपले अभिनंदन.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
नमनातला वेगळा आणि यशस्वी प्रयत्न,
मनोरंजनातू प्रबोधन, सर्व कलाकार छान,,
हसता हसता स्तब्ध करणारी कहाणी.
व्यावसायिक दिग्दर्शक कच्या हातात गेली तर छान कॅन्सेप्ट तयार होईल.
ऑल द बेस्ट,
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
गावकर अप्रतिम पात्र
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Khup chaan vatal .khup chaan sandesh dilat ..sarvani jarur ha video bagava ....khup kahi ghenya sarkh ahe ya madhun
खुप खुप धन्यवाद.
🙏 शब्दचं नाही खूप छान
Khup Shaan
खूप भारी
गावकर खूप छान संदेश दिलाय
मनःपूर्वक धन्यवाद.
खुप छान संदेश दिलात आपण अप्रतिम
अप्रतिम....खरच शेवट येवडा ह्रदयाला लागनारा होता...
Farsa nambar one🎉🎉🎉
अतिशय सुंदर, वास्तववादी व हृदयस्पर्शी नाटयकला ,आणि जबरदस्त सादरीकरण .....
गावकर आणि तंटामुक्ती अध्यक्ष.... तुमच्या सारख्या हजरजबाबी व हाडाच्या कलावंताला मानाचा मुजरा 👌👌👍👍👍👍
खुप खूप धन्यवाद.
खरंच नवीन पिढीला हे बघण्याची गरज
खूप छान संदेश आहे आताच्या पीडिला खूप सुंदर
खूप मस्त🌊🌴 कोंकणी VMP मराठी 🙏👍
धन्यवाद
खरोखर सर्व कलावंताना
Manapasun
मानाचा मुजरा
Khup Sundar..manala bhidnara fars Sundar lekhan a pratim acting khup chan sandesh tumhi dilat .. pratekane asa vichar Karne kalachi garaj aahe..mast khup chan vatle ..
धन्यवाद
Gavkar khupch bhari abhinay
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Next year May madhe aamchyalade tumcha programme fix.
जबरदस्त
धन्यवाद 🙏
Kup mast
Good give message to all by characters /show. first time i watched like that show in farsha (Naman). i am belong from konkan .
😊🙏👍🏻
खूप छान एकनाथ दादा ❤
लय भारी मस्त 👌👌👌
बरेच वर्षानंतर बघायला भेटायला पारसा सर्व कलाकार एक नंबर काम करतात बेस्ट
खूप छान वाटत बघून हसतो आणि रडलो पण
धन्यवाद.
खुपच अप्रतिम..
आजच्या पीढ़ीला योग्य मार्गदर्शन
शेवट जबर्दस्तच
खुप खुप धन्यवाद
Khup sunder fars
मनःपूर्वक धन्यवाद.
मते दादा १ नंबर👍👍
लई भारी मन्या
छान komedy केलेय 1 नंबर
धन्यवाद.
गावकर आणि मुलाची आई एक नंबर
मस्त
Mast gudekar bandhu
Khupch chan ahe video
धन्यवाद
Last seen end mdhe khup Sundar sangital ahe 🙏🙏🙏🙏
धन्यवाद
खूप सुंदर फारसा
धन्यवाद
मी वारेली गावातून..
गावकर बेस्ट... 😆😆🙏🙏
धन्यवाद🙏
Very nice
Krc ak nbr
धन्यवाद दादा....अप्रतीम वीडियो....यावर्षी स्नेहसंमेलनात मि हे नाटक घेतल होत.....तुमचा एवढी acting जमली नाहि....पण नाटक खुप लोकाना आवडले....
धन्यवाद 🙏
खूप मस्त गावकर
1 no.sanklpana 🙏🙏🙏🙏👍
खुप छान👌👍
Yek number bhai
Ek nambar
खूप छान नमन आहे किती वेळा बघितले तरी पुन्हा पुन्हा बघावस वाटत , गावकर मस्त आहेत, आईचा काम केलय ते , मावशीचा काम पन छान करतात, 👌👌👌👌
खुप खुप धन्यवाद.
@@Vmpmarathi.😊.o
....
P😊A
🤩🤩🤩🤩
अफलातुन कॉमेडी
1 No
खुप छान लिखाण आहे
Op bro
छान , संदेश उत्तम
कडक
गावकर दादा अफलातुन फास॔ बसविला आहे धन्यवाद दादा खाली आपला मोबाईल नंबर पाठवा धन्यवाद साहेब
Prakash jadhav
एक नंबरी
पात्रांचे रंगमंचावरचे प्रवेश बदला.
सूंदर
आपला कार्यक्रम मिळेल का यावर्षी
धन्यवाद सर.
संचारबंदी असल्यामुळे कार्यक्रम नाही करत.
👍👍👍👍👍❤❤❤❤
😘😘😘😘
Bhari
Nice
असे गावकरी पाहिजे त गावात नाहीत र पैसे खानारे मझ्या बंघनारे भांवकी छान मानंळ सुंपर
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
नमन साठी नंबर मिळेल काय?
एकनाथ गुडेकर - 9921343356
@@Vmpmarathi धन्यवाद👍
नमन साठी नंबर मिळेल का
Gudekar - 95799 47488
या फार्स ची कॉपी मिळेल का साहेब 8850087671
गुडेकर सर -9921343356 ह्या नंबर वर संपर्क करून परवानगी घ्या.
@@Vmpmarathi धन्यवाद साहेब
आपला नंबर मिळेल का
Eknath Gudekar - 95799 47488
फोननबर पाठवा
Gudekar-99213 43356
📲📲📲📲📲📲📲😆😆😆😆😆
मस्तच
कृपया आपण आपल्या मोबाईल नंबर ची सुविधा करावी हि विनंती. धन्यवाद
Eknath Gudekar - 95799 47488