तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं गं.. लखन आण्णा ननवरे आणि महालक्ष्मी कला मंच 🙏🏼🌹🌹

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ค. 2023
  • तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं गं.. लखन आण्णा ननवरे आणि महालक्ष्मी कला मंच 🙏🏼🌹🌹
    स्नेह नमस्कार 🙏🏼🙏🏼 आपल्या सर्वांच्या भेटीला या आखाड महिन्यात लखाबाई यात्रेत पोतराज मेळ्यात तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं गं हे गाणं सादर करण्यात आलं हे गाणं उमेश गेजगे यांनी गायलं..
    या प्रसंगी महाराष्ट्रातून सर्व भाविक भक्त जणांना महालक्ष्मी कला मंच यांच्या कार्यक्रमाचा आनंद घेतला.. माझ्या बरोबर.. पोतराज बंटी कांबळे माळेवाडी पोतराज गणेश पवार ढोकबाभुळगाव पोतराज युवराज गायकवाड माळेवाडी पोतराज लक्ष्मण वाघमारे शिरूर घाट पोतराज नेताजी राठोड धाराशिव पोतराज बापु जाधव वाघोली (पुणे) पोतराज विठ्ठल पारेकर पंधारवाडी हे आवर्जून उपस्थित होते ढोलकी अंकुश वसव आणि पॅड गणेश नरसिंगे यांनी वाजवलं आहे 🙏🏼
    #annananaware #पोतराजाचीगाणी
    मला आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून
    Follow करू शकता🙏🏼
    My new You tube channel / @lakhanannananaware
    Fecbook / anna.nanawareinstag
    instaram
    / anna_nanaware
    आण्णा ननवरे
    अण्णा ननवरे
    लखाबाईची गाणी
    पोतराजाची गाणी
    lakhabai chi gani
    anna nanaware
    laxmi aaichi gani
    तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं गं

ความคิดเห็น • 16

  • @dilipjadhav8573
    @dilipjadhav8573 ปีที่แล้ว +2

    जय श्री महालक्ष्मी..... खूप छान आण्णासाहेब ..👌👌🌹🌹

  • @bhagyashreebagade675
    @bhagyashreebagade675 ปีที่แล้ว +2

    एकच नंबर अण्णासाहेब 🙏🙏

  • @uttamthavare8818
    @uttamthavare8818 ปีที่แล้ว +2

    खुपच सुंदर छान गान गुरुदेव🙏🙏

  • @deejayganeshphaltan486
    @deejayganeshphaltan486 ปีที่แล้ว +2

    वा क्य बात है गुरुवर्य कडक बोला तो विषय हार्ड

  • @ganeshzagadepatil8388
    @ganeshzagadepatil8388 ปีที่แล้ว +2

    कार्यक्रम एकच नंबर झाला

  • @kanhujagdhane4634
    @kanhujagdhane4634 ปีที่แล้ว +2

    खूपच छान कार्यक्रम झाला ❤

  • @atulbankar8202
    @atulbankar8202 ปีที่แล้ว +2

    जबरदस्त

  • @ganeshzagadepatil8388
    @ganeshzagadepatil8388 ปีที่แล้ว +2

    विषय हार्ड 🔥🔥🔥

  • @smadhandapke6097
    @smadhandapke6097 ปีที่แล้ว +2

    लाखात एक आण्णा 👌👌👌👌🌹🌹🌹🌹

  • @LaxmanWaghmare-hv8vv
    @LaxmanWaghmare-hv8vv 9 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤❤❤❤कडक

  • @user-yy5lz9cy8s
    @user-yy5lz9cy8s 7 หลายเดือนก่อน +1

    👌👌🌹

  • @vaishalisonawane7985
    @vaishalisonawane7985 ปีที่แล้ว +2

    🙏🤝💐 👌👍

  • @laxmanwaghmare8874
    @laxmanwaghmare8874 ปีที่แล้ว +1

    Kaddak आना

  • @rohidassarvdeofficial5249
    @rohidassarvdeofficial5249 ปีที่แล้ว +2

    वावा

  • @amolnanaware4026
    @amolnanaware4026 ปีที่แล้ว +2

    सुंदर 👌🏻