भाऊजी सविस्तर विश्लेषण केलं हेच खरे बघा जनता अशोक चव्हाण ला आता कधी निवडून देणार नाही कधीच त्याला चांगलं म्हणणार बी नाही काहीच नाही एवढे देऊन सुद्धा असं जर केलं असेल तर किती प्रेम आहे
जेव्हा शेतीचे नुकसान होतात तेव्हा शेतकरी मरतो आत्महत्या करतो त्यावेळेस न्यूज वाले विचारत नाहीत इलेक्शन आले की तुम्ही कोणाला मतदान देणार काय करणार एवढी चर्चा करायला बरं तुम्हाला टाईम आहे न्यूज वाल्याला शेतकऱ्याची केव्हा नुकसान भरपाईचा विचार शेतीच्या मालाल भाव आहे का हे विचारत नाही किंवा
अशोकराव चव्हाण यांनी सर्व मुस्लीम मत घेऊन नांदेड जिल्ह्य़ात राजकारण केले पण मुस्लीम समाज चा उमेदवार कधी दिला नाही मोठ मोठे घोटाळे करून मुस्लिम विरोधी पक्षाच्या पायथ्याशी जाऊन आपले घोटाळे झाकून घेतले यांना मुस्लिम कधीच मत देणार nahi
भाऊजी सविस्तर विश्लेषण केलं हेच खरे बघा जनता अशोक चव्हाण ला आता कधी निवडून देणार नाही कधीच त्याला चांगलं म्हणणार बी नाही काहीच नाही एवढे देऊन सुद्धा असं जर केलं असेल तर किती प्रेम आहे
पडणार पडणार श्रीजयाबाई पडणार
😅
Tirupati kondeker fix amdar bhokar vidhansabha
देवं दिसतील अशोक चव्हाण यांना
आंबेडकरी समाज वंचित बहुजन आघाडीचे मतदान करणार
म्हणजे BJP ला
काँग्रेस ❤❤❤
काँग्रेसचा इतिहास एकदम आतापर्यंत चांगला राहिलेला नाही काँग्रेस हा देश गृहीत पक्ष आहे अभ्यास करा
शेतकरी पुत्र संतोष गव्हाणे पाटील यांना निवडणूक देईला पाहिजे हो
अशोक राव ची मुलगी पडणार
मनोज दादा म्हणतील त्याला मतदान ❤
आरे तोच देशी मारुन बसलय तीत आणि तू काय म्हणतो बे
Congress only
मुस्लिम मतदार चे आभार
दादा लय भारी सर्वे केला आपण धन्यवाद खूप चांगले वाटले आपल्या आपला सर्वे पाहून न मतदारांचा
वा दादा
खऱ्याची दुनिया नाही
Vinchit farukh yenar❤
जय शिवराय 🎉🎉🎉
काँग्रेस 🎉
😅😅 काँग्रेसचा इतिहास समजून घ्या मगज कॉंग्रेसला मतदान करा काँग्रेसचे देश विरोधी पक्ष आहे
काँग्रेस 💐💐💐💐👍🏿👍🏿👍🏿
अशोक चव्हाण यांच्या भाजप मधे जाण्याने जनता किती विरोधी आहे हे या निकालामुळे समजेल
घिशेवाड. साहेब जिंदाबाद आमदार होनार 1ooटके असतिल
MVA jindabad ✋✋✋✋✋🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🐯🐯🐯🐯🐯
Only shrijaya tai
वावा
उप सरपंच बोलले ते कऱ्ह जाल 😂😂
🖐️🖐️✌️✌️
चव्हाण साहेबांचे पैसे घेऊन फिरतोय असं दिसते
हाच खरा समोशे वाला
Mhavikas agadi
Only Congress
जेव्हा शेतीचे नुकसान होतात तेव्हा शेतकरी मरतो आत्महत्या करतो त्यावेळेस न्यूज वाले विचारत नाहीत इलेक्शन आले की तुम्ही कोणाला मतदान देणार काय करणार एवढी चर्चा करायला बरं तुम्हाला टाईम आहे न्यूज वाल्याला शेतकऱ्याची केव्हा नुकसान भरपाईचा विचार शेतीच्या मालाल भाव आहे का हे विचारत नाही किंवा
पत्रकाराला ऑन फिल्ड रिपार्ट जमेना पळापळ करतोय
अरे काय केलं नाही बाळा काम
काँग्रेस
Rahul.gandhi.
आता काय काँग्रेस म्हणणार😂😂
Bhajap chi prashnavali lihun anli ky
आशोक चव्हाण च्या पोरीला उचलून पडू या वेळेस...😅💯😂🚩
एक मराठा लाख मराठा...💪💯🚩
VBA
Congress will win bhokar.... As well as also win naygaon, mukhed, degloor, nanded north, nanded south....
Mahayuti sarkar ❤❤❤
चव्हाण साहेबांचीच मुलगी येणार❤❤
त्यांना पुरी चुकून बोला म्हणाव
श्रीजया ताई निवडून येणार
कॉंग्रेस
एकनाथ शिंदे साहेब जातीची मताची टकेवारी पाहुन पाउल उतला
ओबीसी बहुजन नेते नागनाथ घिसेवाड हेच आमदार होणार
भाजपा
श्रिजया ताई लाखोच्या लिडणी निवडून येणार
Only vote for bjp
Ashya bogas lokamule changale lok nivadun nahi yet
रिपोर्टर अशोक का चमचागीरी कर रहा है
कलतक चव्हाण साहब म्हणुन माग फिरणारे बदलले
😅😅😅
Cogares
Bjp ❤
फक्त bjp mnlel दाखवा बाकी कट करा काय न्यूज 18 गोदी मीडिया
Ha Maratha Nahi.
नांदा खुर्द वाला काय बोलला
Kiti pasey betlet
पत्रकारला फार घाई आहे गढ़वा सारखे रनिंग करतो आहे राजीव रंजन सारख सिक मग हवा विचार लोकना फालतू पत्रकार
भोकर चे मुस्लिम समाजाची येकाच आवाज जे आमचे प्रेसणथान संघर्ष योद्धा इम्तियाज जलील साहेब जे बोलतील तेच होणारं विषय संपला 🙏
Muslim loka pn ashokrao la vote detat tumi ky bolt aha me swtah bhokar cha aho
मीडिया वाला फालतू आहे भाजपाचा सर्व कट केला बोलेले
He chanlwala congress wala aaje
Pada hy baila
मुस्लिम मतदाराला बदनाम नका करू मुस्लिम बांधव सुद्धा चव्हाण साहेबांना मतदान करणार आहेत कारण ते विकास पुरुष आहेत शेवटी
अशोकराव चव्हाण यांनी सर्व मुस्लीम मत घेऊन नांदेड जिल्ह्य़ात राजकारण केले पण मुस्लीम समाज चा उमेदवार कधी दिला नाही मोठ मोठे घोटाळे करून मुस्लिम विरोधी पक्षाच्या पायथ्याशी जाऊन आपले घोटाळे झाकून घेतले यांना मुस्लिम कधीच मत देणार nahi
Reporting La Fkt Rahul Kulkarni Saheb Pahijet
हेच चांगला आहे
सोयाबीन ला 4000 हजार भाव मिळत आहे
याला अक्काल नाही कांग्रेस कांग्रेस करतो आनी BJP चा khato। । तुमचा विकास कमी कार्यालय अहिजे बीजेपी ने तेव्हा कोठ अककल येइल
B j p त्याच्या घरून देतो अरे आपण त्यांना पोसतो
उध्दव ठाकरे ल सोडून कोणालाही करणार
Shinde