ความคิดเห็น •

  • @rohitkakde581
    @rohitkakde581 6 หลายเดือนก่อน +9

    सुरवातीला मुस्लिम चाच्यांनी केलेलं विश्लेषण खूपचं छान आहे.
    जय हो वंचित बहुजन आघाडी.

  • @mangalameshram1612
    @mangalameshram1612 6 หลายเดือนก่อน +92

    समाज पुर्ण आंबेडकर साहेब यांच्या पाठीशी आहे.

  • @sakharamkamble56
    @sakharamkamble56 6 หลายเดือนก่อน +81

    वंचित बहुजन आघाडी विजय असो

  • @RavindraGangurde-cd3xi
    @RavindraGangurde-cd3xi 6 หลายเดือนก่อน +63

    फक्त वंचित बहुजन आघाडी या वेळेस अकोल्यातून प्रकाश आंबेडकर साहेब नक्कीच निवडून येणार

  • @mangalameshram1612
    @mangalameshram1612 6 หลายเดือนก่อน +50

    आता फक्त वंचित बहुजन आघाडी.

  • @vidarbhnews7304
    @vidarbhnews7304 6 หลายเดือนก่อน +88

    आता फक्त वंचित बहुजन आघाडीला च मतदान करणार
    बाळासाहेब आंबेडकर

  • @vivekwankhade6530
    @vivekwankhade6530 6 หลายเดือนก่อน +51

    एक बालासाहेब ही है जो आप को उम्मीदवारी दे सकते है। कांग्रेस ने खत्म कर दिया आप को

  • @amitmore2740
    @amitmore2740 6 หลายเดือนก่อน +41

    मुस्लिम समाज बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत बाळासाहेब 100% जिंकले

  • @ravimanohar4169
    @ravimanohar4169 6 หลายเดือนก่อน +79

    ❤वंचित बहुजन आघाडी ❤बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय असो

  • @BanduPatil-mb1uf
    @BanduPatil-mb1uf 6 หลายเดือนก่อน +47

    वंचित बहुजन आघाडी विजय नक्की आहे

  • @bimbisaar1217
    @bimbisaar1217 6 หลายเดือนก่อน +158

    अभय पाटिल चे वडील RSS चे विधर्भ प्रांत अध्यक्ष होते 😢 तरी पण मूसलमानानी ज़र Congress ला मत दिले तर ते indirect भाजपाला मदत करत आहेत 😢😢

    • @vinodbhise6068
      @vinodbhise6068 6 หลายเดือนก่อน +10

      अगदी बरोबर 🙏 जय वंचित बहुजन आघाडी

    • @Avinash35859
      @Avinash35859 6 หลายเดือนก่อน +3

      Right ❤

    • @Jayraj-t1e
      @Jayraj-t1e 5 หลายเดือนก่อน +2

      खरं हाय हे

    • @ZakiraliShoukatali
      @ZakiraliShoukatali 5 หลายเดือนก่อน +1

      हमको मत सीखा, पहले औरंगाबाद को मुस्लिम को टिकट क्यों दिया बोल पहले

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 5 หลายเดือนก่อน

      @@ZakiraliShoukatali
      मेरे भाई,
      भाजपा का एजंडा सोचो...
      2 अपत्य होनेपर कोई सुविधा नहि मिलेगी, देशका रहिवासी होने का ...
      सबुत, वगैरे वगैरे ,जो मुसलमानोंको...
      मोदिजि कि गँरंटी देता है................?
      तुम ,तो भारत माता कि जय नही बोलते,लेकिन हिन्दुस्थान झिंदाबाद बोलते, 😂😂😂
      सोचो ,समजो...
      400 पार का भाजपा का नारा....
      आगे, बहुत कुछ...
      हडबड मचानेवाला है ,.......
      पहली लाठी मुसलमानोपर चलेगी....
      ईसके ऊदाहरण बिते हुये दिनों को ...
      याद करो, बाकि आपकि मर्जि......??

  • @bimbisaar1217
    @bimbisaar1217 6 หลายเดือนก่อน +32

    शेवटचा तरुण खुप अभ्यासु आहे ! प्रतेक मुस्लिमानानी हां विचार जपला पाहिजे 😊

  • @yuvrajkadam5214
    @yuvrajkadam5214 6 หลายเดือนก่อน +40

    ओन्ली वंचित बहुजन आघाडी ❤❤

  • @advika927
    @advika927 6 หลายเดือนก่อน +48

    महाविकास आघाडीला मत म्हणजे भाजपला मतदान.. अब कि बार आंबेडकर सरकार

  • @jagdishbansode3200
    @jagdishbansode3200 6 หลายเดือนก่อน +58

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो जय शिवराय जय भीम जय मीम जय संविधान जय भारत

  • @vijaykumarpatre4659
    @vijaykumarpatre4659 6 หลายเดือนก่อน +50

    मुसलमान तुमची जिरली नसेल तर घ्या भाजप आणि काँग्रेस ला उरावर... शुभेच्छा... महत्वाच हे की बाळासाहेब आंबेडकर यांना निवडणूक हारली काय नी जिंकली काय... फरक नाही पडत कारण ते ज्या माणसाचे वंशज आहेत त्यांची किर्ती पृथ्वी जो पर्यंत आहे तो पर्यंत राहील... बाळासाहेब फक्त आपल्या घराण्याचा वारसा... कमजोर लोकांचं कल्याणाचा विचार आणि वारसा पुढे चालवत आहेत... बाकी तुम्ही खुप हुशार आहेत... वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद, जय शिवराय, जय महाराष्ट्र...!!!❤❤❤❤❤❤

    • @talhapatel9871
      @talhapatel9871 6 หลายเดือนก่อน +2

      ऐक टाईम आऐगा भाजपा तुम्हारी भी जिराएगी

    • @fof2307
      @fof2307 6 หลายเดือนก่อน

      Bas ek baar MH me MVA ayi na to hum gujratiyo ki hum jirayenga...​@@talhapatel9871

    • @The_Maharashtra_Speaks
      @The_Maharashtra_Speaks 6 หลายเดือนก่อน +4

      ​​@@talhapatel9871 भाई काँग्रेस ने कितने मुस्लिम कँडिडेट खडे किये हैं बता सकते हो...?

    • @javed5227
      @javed5227 5 หลายเดือนก่อน

      Aurngabad madhe ka candidate dile tumhi​@@The_Maharashtra_Speaks

    • @dada8269
      @dada8269 5 หลายเดือนก่อน

      ​@@talhapatel9871are...bhai...hum ko nhi tumko dhokha hai.....bjp jindabad...ramdas atavale

  • @Yusuf-gi7sx
    @Yusuf-gi7sx 6 หลายเดือนก่อน +15

    सर्व मुस्लिम समाज बाला साहेब लांच वोट करतील vba विजय aaso

  • @gautamihiwrale
    @gautamihiwrale 6 หลายเดือนก่อน +18

    वंचित बहुजन अघाडी जिंदाबाद

  • @ravindrajagtap7037
    @ravindrajagtap7037 6 หลายเดือนก่อน +28

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर विजय भव

  • @maheshkhandagale423
    @maheshkhandagale423 6 หลายเดือนก่อน +32

    अभय पाटील खुद rss का आदमी है वो सेक्युलर नही है bjp का आदमी है

  • @ShailajaJadhav-o8c
    @ShailajaJadhav-o8c 6 หลายเดือนก่อน +21

    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 🎉🎉🎉

  • @SachinIngale-iy1js
    @SachinIngale-iy1js 6 หลายเดือนก่อน +8

    बहुजन समाजाने मुस्लिम समाज एकत्र आला होता 100% प्रकाश आंबेडकर खासदार बंधन आणि विजय पण होणार

  • @nitinsalve3685
    @nitinsalve3685 6 หลายเดือนก่อน +49

    नगर सेवक शेठ किती पैसे घेतले काँग्रेस कडून

    • @vishalw7988
      @vishalw7988 6 หลายเดือนก่อน +3

      ह्या लोकांनी समाजाला दावणीला बांधून स्वतः चे घर भरले

    • @pravingudade3728
      @pravingudade3728 5 หลายเดือนก่อน

      Nagar sevak ni bhad khali

  • @gautamkuduk7313
    @gautamkuduk7313 6 หลายเดือนก่อน +8

    अकोला मतदार संघातील गरजवंत मराठा समाज, अल्पसंख्याक, व दलित अदिवासी माय बापहो आणी बांधवांनो आपण वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे मतदान देऊन खंबीरपणे उभ रहा. हा भारत देश व महाराष्ट्र तुमचे उपकार कधीचविसरणार नाही, कारण आजघडीला श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर आणी आदरणीय मनोज दादा जरांगे पाटलाची खरी गरज भारत व महाराष्ट्राला आहे व हिच खरी सलामी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन ठरेल, कारण आजच्या युगात निष्कलंक निस्वार्थी जनतेच हित जोपासणारे फक्त दोनच वाघ महाराष्ट्रात आहेत. श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर आणी माननीय मनोज दादा जरांगे हे दोनच वाघ महाराष्ट्रात शेतकरी, कामगारांच्या विकासाची क्रांती करु शकतात, बाकी सगळेच लबाड ढोंगी व संधीसाधु, व नातेगोते सांभाळणारे आहेत.

  • @dnyanratnaoimbe6098
    @dnyanratnaoimbe6098 6 หลายเดือนก่อน +24

    वंचित ला साथ द्या 💙

  • @ajayjadhav5536
    @ajayjadhav5536 6 หลายเดือนก่อน +10

    जय वंचित बहुजन आघाडी विजय असो आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब

  • @suryawanshisunil1122
    @suryawanshisunil1122 6 หลายเดือนก่อน +8

    वंचित बहुजन आघाडीचाा विजय असो vote for VBA🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 🇪🇺🇪🇺🇪🇺 🚩🚩🚩❤️🧡💛💚💙💜🤍🤎

  • @sachinchavhan3333
    @sachinchavhan3333 6 หลายเดือนก่อน +16

    मुस्लीम नगरसेवक बिक गये

  • @Ak_358_ak
    @Ak_358_ak 6 หลายเดือนก่อน +12

    बाळासाहेब आंबेडकर नया साल नया खासदार अकोला ❤

  • @rajeshingale8590
    @rajeshingale8590 6 หลายเดือนก่อน +20

    आलीय वंचित वंचित वंचित बहुजन आघाडी

  • @Ghatesiddharth
    @Ghatesiddharth 6 หลายเดือนก่อน +9

    शेवटच्या मुस्लिम भावाने खुप छान समजून सांगितले... अभ्यासु आहे.. 😊

  • @SambodhitNavgire
    @SambodhitNavgire 6 หลายเดือนก่อน +9

    VBA ❤❤❤ विजयी होऊन जाणार,,

  • @anitawakle6792
    @anitawakle6792 5 หลายเดือนก่อน +6

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो जयभिम 😍❤️😊💖💯 नमो बुद्धाय 😍❤️😊💖💯🤗जय सविधान 😊😊😊❤❤❤ अकोला शहराचे खासदार फक्त आदरणीय प्रकाश साहेब आंबेडकर जी 😊😊😊❤❤❤❤❤

  • @vinodbhise6068
    @vinodbhise6068 6 หลายเดือนก่อน +11

    संपूर्ण मुस्लिम समाज प्रकाशजी आंबेडकर साहेब कडून एकत्र आलेला आहे 💯🙏

  • @umraogaikwad7247
    @umraogaikwad7247 6 หลายเดือนก่อน +16

    वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर

  • @laxmanjadhav7601
    @laxmanjadhav7601 6 หลายเดือนก่อน +12

    येत्या 2024,चे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी चे उमेदवारांना भरघोस मतदान करून विजयी करा आणि त्यांचे प्रतिनिधी लोकसभा आणि विधानसभेत पाठवा

  • @amolnikalje3058
    @amolnikalje3058 6 หลายเดือนก่อน +18

    प्रकाश आबेडकर याना प्रचड मतानी विजय करा❤

  • @yunuspathan2276
    @yunuspathan2276 6 หลายเดือนก่อน +10

    बालासाहेब अंबेडकर👌👌👌

  • @Yerwada
    @Yerwada 6 หลายเดือนก่อน +7

    सामान्य मुस्लिम बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत ठाम आहेत 🙏

  • @sudhirwankhade1060
    @sudhirwankhade1060 6 หลายเดือนก่อน +4

    पोल्ट्री वाले भाईसाब बहोतबडीया , सलाम वालेकुम,जय भीम, जय संविधान 🙏🙏

  • @santoshgajbhiye4441
    @santoshgajbhiye4441 6 หลายเดือนก่อน +10

    सब मुस्लिम समाज ने ये बात ध्यान में रखना चाहिए की औरंगाबाद के इम्तियाज जलील को खासदार भी बाळासाहेब आंबेडकर ने ही बनाया हैं... आज महाराष्ट्र के अंदर 4 मुस्लिम उमेदवार सिर्फ ओर सिर्फ बाळासाहेब आंबेडकर ने दिया हैं... अगर आपको देश ओर महाराष्ट्र मे अमन ओर शांती चाहिए तो बाळासाहेब आंबेडकर को चूनना पडेगा....

  • @Ghatesiddharth
    @Ghatesiddharth 6 หลายเดือนก่อน +12

    पत्रकार बंधू पन सत्य बाजु मांडतात 👍

  • @atik-khan375
    @atik-khan375 6 หลายเดือนก่อน +31

    सहि बात मुस्लिम समाज यह बात समजना चाहिए ❤
    जय वंचित

  • @jayashrikamble8198
    @jayashrikamble8198 6 หลายเดือนก่อน +4

    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद ❤❤❤

  • @sidramgaikwad9029
    @sidramgaikwad9029 6 หลายเดือนก่อน +2

    बहुत आछी बात किया भाय ए टि या बि टिंम कॉग्रेस ओर भाजप दोनो एक ही हंय खुदा हाफिस साहेब

  • @Adkmkp
    @Adkmkp 6 หลายเดือนก่อน +23

    मला या मुस्लिम बांधवांना विचारतो वंचित काँगेस ल पाठिंबा दिला आहे .पण काँगेस ने का नाही दिला पाठिंबा .

  • @samratShegokar-q8g
    @samratShegokar-q8g 6 หลายเดือนก่อน +3

    सब मुस्लिम भायों को सलाम करता हू कि आप इस बार बाळासाहेब आंबेडकर को हि ओट देकर आप विजयी करे 🙏

  • @vickysuryawanshi1671
    @vickysuryawanshi1671 6 หลายเดือนก่อน +3

    हम सब वंचित बहुजन आघाड़ी के साथ... हम सब एक है...

  • @chetanahire1116
    @chetanahire1116 6 หลายเดือนก่อน +4

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो... ✊✊✊

  • @VinodMeshram-r3h
    @VinodMeshram-r3h 6 หลายเดือนก่อน +3

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो बाळासाहेब आंबेडकर यांच्या विजय असो

  • @vikas_0707
    @vikas_0707 6 หลายเดือนก่อน +15

    अकोल्यात प्रकाश आंबेडकर हेच विजयी होतील

  • @pyarelalingle6027
    @pyarelalingle6027 6 หลายเดือนก่อน +18

    काँग्रेस ने महाराष्ट्रात एकही मुस्लिम उमेदवार उभा केला नाही मात्र प्रकाश आंबेडकर साहेबांकडून मुस्लिम तसेच.ओबीसीं मराठा समाजाला योग्य न्याय दिला आहे त्यामुळेच काँग्रेस ने अकोल्यात आर एस एस प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात उभा करून मुस्लिम दलित ओबीसीं बांदवानो सावधान

  • @kavirajpradhan1834
    @kavirajpradhan1834 6 หลายเดือนก่อน +24

    अब की बार वंचित की सरकार

  • @devalimbare2439
    @devalimbare2439 6 หลายเดือนก่อน +14

    सभी मुसलमान भाई से मेरी विंती है आप प्रकाश आंबेडकर को वोट दो

  • @Adkmkp
    @Adkmkp 6 หลายเดือนก่อน +17

    मला एक सांगायचे आहे की काँगेस ने किती मुस्लिम उमेदवार दिले हे विचारा .

  • @TrueVoiceMaharashtra
    @TrueVoiceMaharashtra 6 หลายเดือนก่อน +12

    मुस्लिम लोगो के हक्क का उमेदवार प्रकाश आंबेडकर के सिवा कोई नहीं. प्रकाश आंबेडकर कोई भी जाती में भेदभाव नही करते.

  • @MahendraWankhade-x7d
    @MahendraWankhade-x7d 5 หลายเดือนก่อน +5

    मौलाना सहाब, बिल्कुल सही कहा आपने, कोंग्रेस को वोट देना मतलब भाजपा RSS को वोट देना वंचित बहुजन आघाड़ी को विजयी करो, श्रध्देय बालासाहेब ही विकास करेंगे

  • @santoshkamble8198
    @santoshkamble8198 5 หลายเดือนก่อน +1

    बहुजन गरीबान्चा एकच नेता National Leader Ambedkar saheb nivdun yenar❤❤❤❤❤❤❤❤

  • @VinodBansod-c4i
    @VinodBansod-c4i 6 หลายเดือนก่อน +11

    कांग्रेस और बिजेपी, एक सिक्के के दो पहलू

  • @santoshkamble8198
    @santoshkamble8198 5 หลายเดือนก่อน +2

    गरीबाना वन्चीताना उभे करुन् तिकित देउन गरीबासाती लधनारा एकच नेता Ambedkar saheb ❤❤❤❤

  • @RK-qr7nk
    @RK-qr7nk 6 หลายเดือนก่อน +14

    Only Prakash Ambedkar SAHEB 💙🚨👑💙

  • @rahulchaurpagar2621
    @rahulchaurpagar2621 6 หลายเดือนก่อน +5

    प्रकाश आंबेडकर साहेब..... वंचित बहुजन आघाडी ❤

  • @satishkeknis117
    @satishkeknis117 6 หลายเดือนก่อน +5

    पाटील आले काय, धोत्रे आले काय फरक काहीच पडत नाही, मात्र आंबेडकर आले तर फरक पडतो....विचार करा आणि मतदान करा

  • @RamshyamCharan
    @RamshyamCharan 6 หลายเดือนก่อน +10

    Only आंबेडकर सरकार कारण या लोकांना 50खोके देवून विकत घेतात

  • @trivankumarbhise3131
    @trivankumarbhise3131 6 หลายเดือนก่อน +10

    मुस्लिम भाईयो.. बाळासाहेब आंबेडकर को चुनके लाओ... विधानसभा मे मुस्लिम समाज को आमदार होने का मौका बाळासाहेब आंबेडकर देंगे...

    • @gulzarak210
      @gulzarak210 6 หลายเดือนก่อน

      MP election's me Q nahi diya ticket muslim ko

    • @vikasghuge9336
      @vikasghuge9336 6 หลายเดือนก่อน

      4 🪑 diya bhai VBA​@@gulzarak210

    • @Party_Line
      @Party_Line 6 หลายเดือนก่อน +1

      ​@@gulzarak210dia hai Bhai 4 jagah se

  • @sharadsalve3761
    @sharadsalve3761 6 หลายเดือนก่อน +18

    काँग्रेस हा पक्ष 80% नेते बीजेपीत गेले आहेत हे बघा पहिले आता फक्त वंचित बहूजन आघाडी

  • @gautambavaskar2726
    @gautambavaskar2726 6 หลายเดือนก่อน +12

    VBA ❤❤

  • @kalnusadar5351
    @kalnusadar5351 6 หลายเดือนก่อน +12

    Vote for Vanchit bahujan aaghadi

  • @premkumarghuge2446
    @premkumarghuge2446 6 หลายเดือนก่อน +1

    स्वाभिमानी नेतृत्व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर

  • @PrakashGhewande-hx9ph
    @PrakashGhewande-hx9ph 6 หลายเดือนก่อน +9

    Only vba vijay aso jay bhim jay shivray jay savidhan

  • @a.hshirse3669
    @a.hshirse3669 6 หลายเดือนก่อน +40

    ह्या मुस्लिम वाल्याचा डोक्यामधून अजून काँग्रेस गेली नाही माझं मनं आहे अजून एक बार bjp येऊ दया ह्यांचा साठी काँग्रेस आणि काँग्रेस चे नेते किती रस्ता वर उतरतील बगूत 😂 😂

    • @realvoice7401
      @realvoice7401 6 หลายเดือนก่อน

      गददारी करतीनच नेहमीप्रमाणे यांचा काही भरोसा नाही जर काँग्रेस पार्टी निवडून येत असेल तर मी बिजेपी ला मतदान करणार

    • @RishiTayade-v8r
      @RishiTayade-v8r 5 หลายเดือนก่อน +1

      😂😂

    • @InqalabZindabad-q7j
      @InqalabZindabad-q7j 5 หลายเดือนก่อน

      करेक्ट भाऊ

  • @sudarshandavande2326
    @sudarshandavande2326 6 หลายเดือนก่อน +2

    अकोल्याचा फिक्स खासदार आदरणीय एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर

  • @vivekwankhade6530
    @vivekwankhade6530 6 หลายเดือนก่อน +13

    दो RSS के अभय पाटिल को वोट फिर देखो पानी मिलता है क्या

  • @abhishekingle1776
    @abhishekingle1776 6 หลายเดือนก่อน +13

    VBA

  • @Rohangaikwad18
    @Rohangaikwad18 6 หลายเดือนก่อน +9

    VBA prakash ambedkar saheb 💙🔥👑

  • @trymbakkacharupunwatkar3517
    @trymbakkacharupunwatkar3517 6 หลายเดือนก่อน +4

    फक्त वंचित बहुजन आघाडी👍

  • @surajsarate7131
    @surajsarate7131 6 หลายเดือนก่อน +13

    Only vba❤

  • @milindkamble5413
    @milindkamble5413 6 หลายเดือนก่อน +16

    Only VBA ❤

  • @dishant822
    @dishant822 6 หลายเดือนก่อน +12

    Only and only VBA final boss

  • @DilipKamble-qq2ti
    @DilipKamble-qq2ti 5 หลายเดือนก่อน +3

    अकोले कराणी खास करून मुस्लिम बांधवानी आंबेडकराणा मत द्यावे.. 👏🏻💙

  • @mayurmohod1925
    @mayurmohod1925 6 หลายเดือนก่อน +8

    VBA cha Vijay aso..❤

  • @HirePavan
    @HirePavan 6 หลายเดือนก่อน +3

    मुस्लिम समाजाने जर यावेळी पुर्ण पणे बाळासाहेब आंबेडकरांना निवडून दिले तर नक्की येणाऱ्या विधानसभा मध्ये VBA ने मुस्लीम समाजातील अनेक candidate सदस्य अकोला आणि इतर ठिकाणी देतील

  • @mantra3587
    @mantra3587 6 หลายเดือนก่อน +7

    रिपोर्टींग करता वेळेस रिपोर्टर अडखडत आहे बिनधास्त बोला... जय भिम

  • @bhaulalnarwade133
    @bhaulalnarwade133 6 หลายเดือนก่อน +11

    VBA ✌🏻 VBA 💯👑

  • @samrat2345
    @samrat2345 6 หลายเดือนก่อน +4

    वंचित बहुजन आघाडी

  • @prabhakarraypure7896
    @prabhakarraypure7896 6 หลายเดือนก่อน +10

    माझी पोस्ट मुसलमान समाज आवर्जून वाचावी
    70 75 वर्षे काँग्रेसने तुमच्यासोबत कसा घात केला महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला या पोस्टच्या माध्यमातून सांगतो 48 पैकी एकच खासदार मुसलमानाचा पण तो पण पडणारा तरीसुद्धा तुम्हाला पडला नसेल सर्व उदाहरणार्थ अकोला

  • @tayadebirbal9085
    @tayadebirbal9085 6 หลายเดือนก่อน +3

    अभय पाटील घर मे पाणी नही पिलायेगा आपको अपने घर में देखले ना भाई यह किसके नही हुवे RSS वाला है

  • @anandhiwale358
    @anandhiwale358 6 หลายเดือนก่อน +4

    बाळासाहेब आंबेडकर

  • @rajeshgawai735
    @rajeshgawai735 6 หลายเดือนก่อน +4

    Waw janab❤

  • @sainathdive7283
    @sainathdive7283 6 หลายเดือนก่อน +6

    Only VBA

  • @ashokmohite6670
    @ashokmohite6670 6 หลายเดือนก่อน +1

    अकोला फक्त आंबेडकर साहेब,जय वंचित

  • @vijendratayade6722
    @vijendratayade6722 6 หลายเดือนก่อน +10

    काँग्रेस ने औरंगाबाद येथे जलील यांचा विरोधात उमेदवार दिला नाही आहे का? याचा मुस्लिम समाजाने विचार करायला हवा..

  • @vijaykamble2965
    @vijaykamble2965 6 หลายเดือนก่อน +2

    कीती खोके घेतले मा.नगरसेवक यांनी.
    फक्त बाळासाहेब आंबेडकर जयभीम जय वंचित जय सविधान.

  • @Adkmkp
    @Adkmkp 6 หลายเดือนก่อน +44

    लाज वाटू द्या की तुम्ही ज्यांच्या संविधान मुले सुरक्षित आहे त्यांना विरोध करता .किती बेइमानी करता

    • @mangalameshram1612
      @mangalameshram1612 6 หลายเดือนก่อน +7

      कॉंग्रेस ने बाबासाहेब आंबेडकर यांना नेहमीच विरोध केला आहे.

    • @javed5227
      @javed5227 5 หลายเดือนก่อน +3

      Babasaheb la muslimanni sansad madhe pathavle hote he visru nako

    • @samratarya6140
      @samratarya6140 5 หลายเดือนก่อน +2

      @@javed5227 upkaar nahi kele.... muslim chi kholun marlyavar pudhe balasaheb ambedkarach yetat. shevati hindu boltat te barobar aahe. muslim lokanvar kadhich bharosa thevu naka. pathimadhey kadhi khanjir khupastil sangu shakat nahi.

    • @javed5227
      @javed5227 5 หลายเดือนก่อน

      @@samratarya6140 kon kahi karat nahi amhi amche bagun gheu ,tumhi tumcha Baga, amhla nahi konachi garaj. Purn savindhan pan change kela tari amahla farak padhnar nahi,Ani me UCC cha pan samrthan karto Karan tyache mule sarvanche arkshan zanar . Mag ya brobar pariksha madhe

    • @dada8269
      @dada8269 5 หลายเดือนก่อน

      ​@@samratarya6140Hindu barobar ahet.

  • @sandeepkadam2437
    @sandeepkadam2437 6 หลายเดือนก่อน +6

    सुशिक्षित मतदार योग्य मत मांडतात. जसे कुरेशी दादांनी मांडले.

  • @amolsalve5582
    @amolsalve5582 6 หลายเดือนก่อน +9

    Only vanchit aghadi

  • @sbrathod11
    @sbrathod11 6 หลายเดือนก่อน +1

    प्रकाश आंबेडकरला खरोखर उघडं पाडलं, वारे वा बंदा, एकच वादा अभय दादा

  • @BalasahebGaikwad-rp8sf
    @BalasahebGaikwad-rp8sf 6 หลายเดือนก่อน +1

    यावेळी फक्त आणि फक्त वंचित बहुजण आघाडी जिंदाबाद

  • @ravikamble7853
    @ravikamble7853 6 หลายเดือนก่อน +1

    बहुत बडिया मुस्लिम भावांनो vba मतदान करा साहेब

  • @dilipsomwanshi7591
    @dilipsomwanshi7591 6 หลายเดือนก่อน +6

    ज्याच्यासाठी बालासाहेब अटापिटा करुन मुस्लिम समजाची सेवा करतात शेवटी ते विरोधात बोलतात काय याना सांगणार आणखी वेळ गेली नाही, मित्रनो सावध रहा