माझ्या मताशी कोणीतरी सहमत आहे हे व्हिडिओ पाहून मला आज कळलं...... आणखी एक सांगावसं वाटतं ते म्हणजे असे काही मेसेज असतात जे विशेषता धार्मिक देवाधर्माच्या गोष्टीवर आधारित असतात. जे की हा मेसेज आत्ताच्या आत्ता 11 जणांना पाठवा 21 जणांना पाठवा एक दिवसात चांगली बातमी मिळेल.. .. असे मेसेज कोणीही कुठल्याही ग्रुप वर अजिबात पाठवू नयेत
कुठल्याही राजकीय पोस्ट वर ग्रुप मध्ये मत व्यक्त करू नये अथवा फॅमिली, मित्र मैत्रिणी असलेल्या ग्रुप मध्ये राजकीय पोस्ट्स फिरवू नये तत्सम जोक असतील तर मर्यादा लक्षात घेऊन पाठवावे
व्हिडिओ आवडला. महत्वाचा विषय व त्यावरील सर्व टिप्स अगदी बरोबर दिल्यात. अजून मला सांगावेसे वाटते की ग्रुपमधल्या आपण पाठवलेल्या मेसेजेसना कोणी अभिप्राय द्यावा अशी अपेक्षा ठेवू नये.
माझ्या मताशी कोणीतरी सहमत आहे हे व्हिडिओ पाहून मला आज कळलं......
आणखी एक सांगावसं वाटतं ते म्हणजे असे काही मेसेज असतात जे विशेषता धार्मिक देवाधर्माच्या गोष्टीवर आधारित असतात. जे की हा मेसेज आत्ताच्या आत्ता 11 जणांना पाठवा 21 जणांना पाठवा एक दिवसात चांगली बातमी मिळेल.. .. असे मेसेज कोणीही कुठल्याही ग्रुप वर अजिबात पाठवू नयेत
खुप मस्तंच महीती Thank you
🙏🙏🙏😊
Very nice video😊
Thanks 😊
Very nice 🎉
Thanks 😊
मी ह्या सगळ्या टिप्स फॉलो करते....😊
व्वा छानच! आपले खूप खूप धन्यवाद 😊
Dnyaneshwar mauli ....छान टीप्स
Thank you very much 😊
खूप सुंदर इन्फॉर्मेशन बंधू
Thanks 😊
Khup Chan
Dhanyavad
खूप छान माहिती दिली..
धन्यवाद
खूप च महत्वाचे मुद्दे मांडलेत सर 👌
आपले खूप खूप धन्यवाद
खुप छान विषय आहे
Dhanyavad!!
खुप छान tips.ram कृष्ण हरी
आपले खूप खूप धन्यवाद 😊 राम कृष्ण हरी!
फारच छान
Thank you 😊
नमस्कार सर. खूप छान व्हिडिओ बनवता सर तुम्ही 😊
आपले खूप खूप धन्यवाद
मस्त टिप्स
Thanks 😊
Khup chan👌👌👌👌
Thanks 😊
कुठल्याही राजकीय पोस्ट वर ग्रुप मध्ये मत व्यक्त करू नये अथवा फॅमिली, मित्र मैत्रिणी असलेल्या ग्रुप मध्ये राजकीय पोस्ट्स फिरवू नये तत्सम जोक असतील तर मर्यादा लक्षात घेऊन पाठवावे
🙏🙏🙏🙏
खूप छान सर
धन्यवाद
मस्त टिप्स👍👌😊
Thanks 😊
👌👌
Thank you 😊
वरुण 😊
Thanks 🙏
Thanks
Welcome
Thank you for all tips
Glad you found them helpful! 😊
छान👍🙏🌹
आपले खूप खूप धन्यवाद 🙏
व्हिडिओ आवडला. महत्वाचा विषय व त्यावरील सर्व टिप्स अगदी बरोबर दिल्यात. अजून मला सांगावेसे वाटते की ग्रुपमधल्या आपण पाठवलेल्या मेसेजेसना कोणी अभिप्राय द्यावा अशी अपेक्षा ठेवू नये.
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
"अमित सारडा" आहेस ना तु 😂😂
सरडा 😂😂😂
असेलच असं नाही 😂😂😂
होय. ती भूमिका साकारली. 🙏
बोगस Vedio
खूप छान विषय आहे
आपले खूप खूप धन्यवाद