Finally आज अमेरिकेला निघालो | निरोप घेताना अश्रू झाले अनावर | leaving for USA | मराठी vlog

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • ह्या @indianmomincalifornia marathi vlog in usa मध्ये तुम्हाला India to america travel vlog पाहायला मिळेल
    आपले इतर मराठी विडिओ पाहण्यासाठी : www.youtube.co....
    आशा करते कि विडिओ तुम्हाला आवडेल आणि आवडला तर चैनल ला नक्की सब्सक्राइब करा.
    सगळ्यानी काळजी घ्या..
    धन्यवाद.
    ❤ Subscribe for regular updates ❤
    ❤ press the bell icon for notifications ❤
    ❤ like and share the video ❤
    Instagram : @ si_shor_life
    for promotions and business Inquiries Contact me on:
    Gmail: scdiwan82@gmail.com
    marathi vlog
    marathi family
    american house
    visa appointment
    US visa
    good news
    costco sh
    travel vlog
    usa to india
    airport lounge
    aeroplane food
    india
    usa
    day in my life
    recipe
    cooking
    celebration
    marathi family in usa
    marathi manus

ความคิดเห็น • 317

  • @sujatabandgar1681
    @sujatabandgar1681 ปีที่แล้ว +39

    खूपच अवघड आहे देश सोडून जायच ताई तुम्हाला बघून मला सुध्दा रडू आल 😔😔

  • @renukaghorpade6089
    @renukaghorpade6089 ปีที่แล้ว +13

    Happy journey स्नेहा, चेतन आणि बच्चे कंपनी 😊सगळेच emotional झालेत,आई बाबा पण ,आम्ही सगळे, पण पुन्हा यायचं आहे ना भारतात मग छान आनंदात जा आणि सगळे काळजी घ्या !!!👍🏻💖 💖

  • @ashwinisalokhe2343
    @ashwinisalokhe2343 ปีที่แล้ว +9

    Happy journey all diwan family...
    निरोपाचा क्षण खुप भावनिक होता पण जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वतःच्या घरापासून, आपल्या माणसांपासून लांब रहावे लागते....... खुप खुप शुभेच्छा.....

  • @poojamore627
    @poojamore627 10 หลายเดือนก่อน +1

    Hi 👋🌹
    Sneha n Chetan
    Ka कुणास ठाऊक
    मला अमेरिकेत स्थायिक झालेल्या इंडियन चा राग येतो
    पण तुम्ही दोघेही त्या देशात राहून आपल्या इंडिया 🇮🇳🇮🇳 ची आठवण जास्त ठेवता
    So तुमचे व्हिडिओ पाहताना कधीच असे जाणवले नाही की तुम्ही अमेरिकेचा मोठेपणा दाखऊन आपल्या देशाला कमी लेखतात
    तुम्ही आमचे आहात हे अनेक वेळा जाणवत तुमच्या दोघांच्यात असलेला साधेपणा मनाला फार आनंद देतो
    आपल्या भारतात असलेले पारंपरिक सण सुध्धा नक्की दाखवा
    तुमच्या संपूर्ण कुटुंबाला god bless you ❤️❤️🌹🌹👍👍

  • @hemantsalunke3996
    @hemantsalunke3996 ปีที่แล้ว +11

    मला पण खूप रडू आलं.आई बाबांना तर किती एकटं वाटेल.पण आता पुन्हा यालच परत👍👍👍

  • @madhavikalgutkar6609
    @madhavikalgutkar6609 ปีที่แล้ว +1

    खूप वाईट वाटले ग स्नेहा व्हिडिओ बघून. माझा मुलगा पण अमेरीकेत शिकायला आहे. सहा महिने झाले. पण एकही दिवस असा गेला नाही की त्याची आठवण आली नाही. त्याची सर कुणालच येणार नाही. आज तुझा व्हिडिओ बघून खूप रडले. असे वाटले की माझी मुलगीच चालली आहे.be strong and happy journey

  • @priyankasawant5977
    @priyankasawant5977 ปีที่แล้ว +3

    तुमचा प्रवास सुखाचा आनंदी होऊदे हि देवाला प्रार्थना.

  • @ashwinidesai2907
    @ashwinidesai2907 ปีที่แล้ว +1

    खूप छान आहात दोघं तुम्ही. गेले 2/3 दिवस मी तुमचे vlogs नातवासोबत पहातेय. व पहातच राहतेय. छान answers आहेत दोघांची.

  • @jayashreekolekar2245
    @jayashreekolekar2245 ปีที่แล้ว +1

    तुला जाताना आई वडील तुम्हाला बघून मला पण खूप रडू आलं माझी मुलगी पण कैनेडा ला जाताना मीही खूप रडले होते आज मला तिची खूप आठवण येते तूला जाताना बघून

  • @benddrepooja
    @benddrepooja ปีที่แล้ว +1

    I am from Pune but in staying in Melbourne(Australia) aaj radavlas mala hi Mumbai Airport la poche paryant Aashru thambat nahi, separating fro parents is always hard.

  • @sunita3550
    @sunita3550 ปีที่แล้ว +1

    तुम्हा सगळ्यांना Happy journey. खरच मलापण खूप रडायला आल.आपल्या लोकांना सोडून जायचं म्हंटला तर होत असं .तुमची काळजी घ्या आणि परत लवकर इंडियाला या😔

  • @sunitakundalkar2722
    @sunitakundalkar2722 ปีที่แล้ว +1

    स्नेहा तुम्हाला सगळ्याना हॅापी र्जनी👍👍👍👍

  • @SimplePriyasworld
    @SimplePriyasworld ปีที่แล้ว +1

    मला पण खूप रडू आलं तुम्हा सगळ्यांना बघून 😪 मी इंडिया मध्ये राहते तरी पण मला आई बाबांची नेहमी आठवण येते आणि नेहमी डोळ्यात अश्रू येतात Happy journey

  • @rashmirakibe3465
    @rashmirakibe3465 ปีที่แล้ว

    ताई माझेही हेच झालेलं . . मी तर घरातून निघाली आणि डायरेक्ट गाडीत बसलेली . की मागे घुटमळेल तर उगाच रडू येईल . . मी खूप कंट्रोल केलेलं . . पण गाडीत बसल्यावर मला खूप जास्त रडू आलेलं . . खूप वाईट वाटते

  • @rutumom2972
    @rutumom2972 ปีที่แล้ว +2

    Tula pahun aamchya dolya tunun pan pani aal happy journey tai

  • @swapnilkshirsagar896
    @swapnilkshirsagar896 ปีที่แล้ว +2

    आमच्याही पापण्या ओलावल्या, तुमचा प्रवास चांगला होवो

  • @parijagtap1212
    @parijagtap1212 ปีที่แล้ว +1

    Amhala 4 yrs hotil ata India visit karun🥺 khup kathin asta he...majja aste pan sobat struggle pan astoch...family pasun dur rahana ajibat sopa nhi.. totally relate you❤

  • @gauriagasti945
    @gauriagasti945 ปีที่แล้ว +8

    Happy Journey to all of you Sneha and Chetan and Siyana Shorya May God Bless you 👍👍🤗🤗🙌🙌

  • @namratagupte625
    @namratagupte625 ปีที่แล้ว

    खूप छान स्नेहा खूप ईमोशल व्हिडिओ बघताना रडू आवरत नव्हतं पण तुम्ही खूप छान रहा खूप मोठे व्हा सिया,शौर्य ला छान मोठं करा आणि असेच छान व्लाॅग बनवत रहा .....लवकर परत या भेटायला भारतात 🥰🥰🥰

  • @meenakshikaling4716
    @meenakshikaling4716 ปีที่แล้ว

    देश सोडून जान खूप अवघड असत.तुला बघून मलापण डोळ्यात पानी आले. खूप इमोशनल होता ब्लॉग. तुम्हा सर्वांना Happy journey.

  • @maheshnarkhede2733
    @maheshnarkhede2733 ปีที่แล้ว

    आई बाबा आणि परिवाराला सुडून जणा हा मोठा प्रश्न होते.. पण तुमचा बरोबर आहे, सिया सोर्य आणि तुमचा भविष्य जरुरी आहे ,पण आई बाबा कागजी घ्या, आणि त्यांना घेऊन जाणे चा ट्राय करत रहा family is very Important ... Best of luck आणि happy journey ..... देव तुमचा सोबत आहे हे आपण लक्षात घ्या .. काऊन कि आई बाबाचे साठी तुमचा अभिप्राय, आणि प्रेम निस्वार्थ आहे

  • @chetanadhanu390
    @chetanadhanu390 ปีที่แล้ว +1

    Hii
    Happy journey
    Khup वाईट वाटले aajcha vlog pahta na
    सुखरूप तुम्ही घरी जा आणि स्वतः ची काळजी घे , तू ला बरं पण नाहीये.

  • @poojafulari2597
    @poojafulari2597 ปีที่แล้ว

    Tai tula as radtanna bghun mla pn khup rad yet aahe ,mi pn South Africa la aaste ,mla pn indiavrun yetanna tuza sarkhch hot ,aai baba ashech maza mulacha lad purvatat 😣tu je bolli n te barobr aahe 👌😍

  • @suvarnapatil7738
    @suvarnapatil7738 ปีที่แล้ว

    Video pahun ashru anavar zalet mala pn...navra defence personnel ahe mg amhi pn jevha aapal gaav aapal state sodun jevha dusrya state mdhe yeto tevha same feeling astat...khup vegli situation aste...words mdhe express nhi karu shakat..hpy nd safe journey 👍

  • @amolkale9131
    @amolkale9131 ปีที่แล้ว

    आम्ही पण दोन-तीन देश फिरलेलो आहोत ताई दादा देश सोडताना खूप त्रास होतो देशाच्या बाईची जर्नी खूप अवघड आहे परंतु पण घट्ट मन घट्ट करून नोकरी करायला लागते आम्ही आता महाराष्ट्रामध्ये बिझनेस करतोय करण बाहेरच्या देशात किती दिवस राहणार आय लव माय इंडिया

  • @miraugalmugle603
    @miraugalmugle603 ปีที่แล้ว +1

    आउ वडीलांना सोडून जायचे म्हणजे खूप वाईट वाटले

  • @hemlatasonavane7504
    @hemlatasonavane7504 ปีที่แล้ว

    Tai khup crying zle tula ase baghun....pn aple aai ani baba he khup imp asrata ani jeva apn lamb asto teva tynchi garaj bhaste aplyala..

  • @pravinpatil9384
    @pravinpatil9384 ปีที่แล้ว

    मॅडम, तुमचे बरेच व्हिडिओ पाहिले पैकी एका व्हिडीओत तुमचा पासपोर्ट स्टँपिंग मारून न आल्यामुळे तुमची काही चूक नसताना तुमचे तिकिटाचे बरेच जास्त पैसे वाया गेले, त्या संदर्भात तुम्ही कॉन्सलेट मध्ये घडला प्रकार / तक्रार करून नुकसान भरून मागायला हवे, मिळतील किंवा नाही हा वेगळा प्रश्न आहे, म्हणजे ह्यापुढे असा त्रास नंतर येणाऱ्या लोकांना होणार नाही. शिवाय ते लोक देखील ह्याची दाखल घेऊन, पुढे व्यवस्थित काम करतील , गाईड लाईन आखतील, आणि लोक आपल्याला जाब विचारतात म्हणून जबाबदरिने काम करतील .

  • @shrutiayade
    @shrutiayade 11 หลายเดือนก่อน

    I know this is old video and now your Aai Baba are with you.. I have gone through all this and am years ahead now... Nantar ajun katheen hota asa mala watata .. mulanna parat zaaycha nasta ani aai babaancha vay vadhta..ani tyanna US madhe aaplya barobar rahayala convince karna katheen... ani tyanna hi barobar ... ikde bandhlya saarkha hota..
    But both your parents and parents in law are young .. now they can get themselves familiar with driving and going around ... be independent... which later with age their confidence will go down... try to pursue them to be here now

  • @meghakadam8538
    @meghakadam8538 ปีที่แล้ว

    Khup emotional vlog hota radu aala tai tujhya aai babankde bghun pan hotil halu halu normal tepan ani tumhipan...ani he suddha barobar aahe opportunity tumhala changli bhetley tyacha fayda nakki ch ghetla pahije...baki aaplya deshat tar yal ch parat ani n b safe and happy journey 👍🏻

  • @sanjaydancer6047
    @sanjaydancer6047 ปีที่แล้ว

    Khali khali ghar vatat asel kaka-kaku la, but proud pn tevdhach ahe tyanna, n take Care

  • @sangeetajoglekar3272
    @sangeetajoglekar3272 ปีที่แล้ว

    Happy Journey. माला पण वाईट वाटलं . पण पुढच्या वर्षी परत भेट होईल या सकारात्मकतेने पुढचा प्रवास सुरू करा .

  • @alkazinjurde6771
    @alkazinjurde6771 ปีที่แล้ว +1

    तुला पाहुन मला माझ्या मुली ची आठवण आली

  • @vaidehipanse1380
    @vaidehipanse1380 ปีที่แล้ว

    Khar aahe pay nighat nahi maherun jatana.pan chetan chi tula chan sath aahe .aqni ti ahevat paryent tashch rahu det.asech happy raha.aani lavkar ya parat.and excited to see ypur next video

  • @jayashreekolekar2245
    @jayashreekolekar2245 ปีที่แล้ว

    तू बघितलं की मला माझ्या मुली ची आठवण येते ती पण कैनेडा मध्ये आहे एक वर्ष झाले मला तिची खूप आठवण येते

  • @ovilondhe7517
    @ovilondhe7517 ปีที่แล้ว +2

    Hi tumhi kadhi pochalat ...first like comment

  • @shubhakode4919
    @shubhakode4919 ปีที่แล้ว

    Sneha Bala radu nako Happy journey thumhala saglayana

  • @harshadahande9571
    @harshadahande9571 ปีที่แล้ว +2

    U mentioned that for your kids and for career prospectus u have to go abroad and settle there, but then y not India as been Indian we can grow our country by exploring her itself and achieve target. After all we should never forget our first mother is our Nation. I really feel that all Indians should come back to India and make our nation as developed country. India is always best.

  • @laxmishinde9522
    @laxmishinde9522 ปีที่แล้ว

    Ek month purvi mazi renu sfo usa la geli .devas yeu naye vatat asatanna ,devas ala ,aai mahnun khup khup radu yetey ,tichi jaga konich gheu shakat nahi

  • @rajeshreemanerikar9518
    @rajeshreemanerikar9518 ปีที่แล้ว

    Khuoach imotional video. Tuza video baghun aamhala pan radayla aale. Happy journey...

  • @shreya__2335
    @shreya__2335 ปีที่แล้ว +1

    Sneha ha vlog pahun mala khup radu aale

  • @pradnyadeshmukh5745
    @pradnyadeshmukh5745 ปีที่แล้ว

    Mi pan ashicha radale hote india varun USA la yetana. Ani atta parat radale tuza vlog baghun mala athavan Ali aai papanchi. Atta mahit nahi parat kadhi bhetin aai papanshi 😔

  • @mpm2935
    @mpm2935 ปีที่แล้ว

    So emotional. Mi aai samor nahi pan taxi madhe basalyavar khup radayachi. Tikade gelyavr jast aathavan yete. I can understand your feelings.

  • @kishanveer9478
    @kishanveer9478 ปีที่แล้ว

    माझा मुलगा बी कॉम्प्युटर आहे त्याला जॉब बघा मॅडम अमेरिकेमध्ये छान सुखी संसार आहे तुमचा

  • @veenanaik1293
    @veenanaik1293 ปีที่แล้ว

    मला पण वाईंट वाटतय हिच वेळ आहे खंबिर होण्याची .. खुप खुप शुभेच्छा

  • @pratikpuranik548
    @pratikpuranik548 ปีที่แล้ว

    Tai kalji karu nakos aamhi aai baban chi kalji gheu, tu shant pane ja , tumacha paravas khup chaan hou de, wish you a very happy and healthy safe journey

  • @shubhadabharambe7860
    @shubhadabharambe7860 ปีที่แล้ว

    Same here, माझा मुलगा पण Californiya la आहे, आमची condition अशीच असते jeva to return जातो

  • @poojamore627
    @poojamore627 10 หลายเดือนก่อน +1

    Hi 👋🌹
    Sneha ❤
    Me tuzyach आईच्या वयाची असेन
    तू रडताना मला देखील रडवल 😢😢
    मी आतापर्यंत तुमचे तीन block पाहिले
    इतक्या थोड्या वेळात तुम्ही तुमचे केलत मला मी सुध्दा औरंगाबाद येथे होते
    माझे 2 nd home 🏠
    आता नाही तिथे
    मुंबई सोडून कुठेच नको वाटत
    असो वाईट वाटून घेऊ नकोस तू
    आपल्या इंडियात सुध्दा खूप काही शिकवून जातात परदेशात
    आपल्या देशात ही अनेक चांगल्या संधी आहेतच की
    आपल्या देशात पाया पक्का करतात आणि कळस जाऊन दुसऱ्या देशात बांधतात
    तुम्ही जाताना रडू 😢😢 नका
    कारण तुम्ही तुमचा स्वतःचा निर्णय घेतला आहे
    तुमच्या वागण्यातून समजून येते की तुम्हाला आपल्या देशाची माणसांची किती जवळीक आहे
    असेच कायम रहा तुम्ही दोघांनी आम्हालाही आपलेसे केले आहे ❤❤🌹🌹👍👍👍👍🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @IndianMominCalifornia
      @IndianMominCalifornia  10 หลายเดือนก่อน

      खूप खूप चॅन कंमेंट ! धन्यवाद 😊💞💞

  • @pallavisjadhav8734
    @pallavisjadhav8734 ปีที่แล้ว

    स्नेहा तुझा आजचा ब्लॉग बघून फार भावुक झालो तू परत लवकर ये

  • @vijayadhamdhere7944
    @vijayadhamdhere7944 ปีที่แล้ว

    स्नेहा... कालपासून मी कितीतरी वेळा हा व्हिडिओ पहायला घेतला.पण पहिल्यांदाच अस झाल कि व्हिडिओ पहावा अस वाटेना.आज तुझा व्हिडिओ पाहिला, खुप रडले ग स्नेहा... आपली लेकर , नातवंड अशी दूरदेशी जाताना पाहून आईबाबांना किती भरून येत होत.निरोप घेताना तुम्ही सगळ्यांनी खूप संयम ठेवलात.पण जशी तु नंतर भावनांना वाट मोकळी करून दिलीस ना तशीच आईसुद्धा खुप रडली असेल.आईचा जीव वेडा असतो ग,सतत लेकरांमध्ये गुंतलेला...
    तुमचा प्रवास सुरक्षित आणि सुखाचा होवो.दोन लहान मुलांना घेऊन एवढा लांबचा प्रवास करणं म्हणजे दिव्यच आहे... काळजी घ्या.सुखरूप पोहचा...👍👍

  • @vidyapatil4581
    @vidyapatil4581 ปีที่แล้ว

    दिदि तुम्हा सर्वांना इमोशनल बगुन मला पण रडायला आले खुप अवगड असत सगळ्याना सोडून जान

  • @bhavanamahajan4438
    @bhavanamahajan4438 ปีที่แล้ว

    Happy journey to all of you...tuzha emotional video ni Mala hi khup Radu aale....tuzhe vlogs baghtana Mala mazhi mulagi Gauri hichi khup aathavan yete....ti suddha gele 8 varsha pasun Australia madhe rahate...tila 3 varshacha mulaga aahe Ayush.....ti hi aata Corona nantar April madhe aatta India madhe yenare

  • @sanjivaniborkar3248
    @sanjivaniborkar3248 ปีที่แล้ว

    Uttam pragatisathi pardeshat jayche asel ter aaple sarv vedio baghun mulana palkana chan mahiti miltey tyabddal thank you

  • @sanjivaniborkar3248
    @sanjivaniborkar3248 ปีที่แล้ว

    Tumche sarv vedio me baghte aaplya gharchyan pasun lamb rahayche khup kathin aahe

  • @siddhikanade7609
    @siddhikanade7609 ปีที่แล้ว

    व्हिडिओ खूप छान ....तुमच्या दोघांच्याही आई बाबांना काही महिन्यासाठी तरी तुमच्या कडे घेऊन जा .त्यांना पण चेंज मिळेल.कायम स्वरूपी ते त्यांचा कम्फर्ट झोन सोडून तुमच्याबरोबर येणार नाहीत पण काही दिवस तरी चेंज मिळेल त्यांना....

  • @Vinta545
    @Vinta545 ปีที่แล้ว +6

    आपल्या लोकांनपासून दूर जाणे खूप त्रासदायक आहे

  • @lalitaburse3346
    @lalitaburse3346 ปีที่แล้ว +1

    Dengan&Chetan miss you.
    Take care. Happy journey.

  • @ReshmaSawant1717
    @ReshmaSawant1717 ปีที่แล้ว

    Hi dear tumchay doghi maylekiche prem pahun khup chan vatale g mala mazi aai athavli ata ti nahi amchay hey jag sodun geli ahe pan ti sudha ashicha prem karaychi mazay var ani mazay mulavar

  • @avadhutmaydeo8135
    @avadhutmaydeo8135 ปีที่แล้ว

    Sneha tuza vlog baghatana khup aaplepana vatato.asech khup vlog karat raha.welcome to US.(from Mumbai now England)

  • @rsvlograkeshshinde
    @rsvlograkeshshinde ปีที่แล้ว

    ताई तुम्ही आम्हाला पण रडवल पण शेवटी शौर्य चा शेवट बघुन जरा बर वाटल बाकी काळजी घ्या चेतन दादांना पण नमस्कार happy journey ❤🚩🚩🎇

  • @amardeepmagar6217
    @amardeepmagar6217 ปีที่แล้ว

    Khupch emotional 😭 video ahe...pn Lavkarch parat ya tumhi...ani tevha aapli youtube family ajun vadleli asel...take care..

  • @sadhana86
    @sadhana86 ปีที่แล้ว

    Happy journey snehal radayla yetch g yevde dur jane mhnje... Radu nko happy raha

  • @babitas6400
    @babitas6400 ปีที่แล้ว

    Kharach ga Maher sodun jatanna pratiyek mulichi hich avastha hote. indiayat aso kinva foreign la. mala pan radayla aale.

  • @suhasrajopadhye5091
    @suhasrajopadhye5091 ปีที่แล้ว

    Happy journey emotional hone sahajik ahe pan aple bhavisha pan ahe na

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 ปีที่แล้ว

    don mahine kase zale kalal nahe, mala mahit hote asa vdo pahan khup tough janar safe journey tai

  • @user-so7wp7nb9m
    @user-so7wp7nb9m ปีที่แล้ว

    तुम्ही चालला आमेरेकेला तर आमच्या पण डोळेत पाणी आले

  • @ketakikulkarni23
    @ketakikulkarni23 ปีที่แล้ว +1

    Parat bharatat ala ki Kolhapur la nakki ya...

  • @mahanandamalleshikhoban8610
    @mahanandamalleshikhoban8610 ปีที่แล้ว

    Tai mi pan banglore madhech taripan mala yetana khup sad vatato

  • @vandanayadav1853
    @vandanayadav1853 11 หลายเดือนก่อน

    खूप छान vedio, मी पण भावनिक झाले, रङवलस😢

  • @anujagodse3530
    @anujagodse3530 ปีที่แล้ว

    Happy journey to all aamchi pan ashich avastha hote.mule sodun Jatana or aamhi US hun return yetana

  • @poojajadhav6017
    @poojajadhav6017 ปีที่แล้ว

    एक सांगू का इतकी मेहनत घेतात तुम्ही व्हिडिओ शूट करून आम्हला दाखवायला त्यात तुमची एवढी धावपळ सर्वी मला असे वाटलेच नाही की मी हा व्हिडिओ बघते असे वाटले का मी स्वतःच हा experience घेते आहे तो पण तुमच्या सोबत खूप छान वाटले खरंच खुप छान आहात तुम्ही दोघं देव तुम्हाला कायम असेच आनंदी ठेवो 😊😊😊😊😊

    • @IndianMominCalifornia
      @IndianMominCalifornia  ปีที่แล้ว +1

      किती छान अश्या कंमेंट्स अजून छान व्हिडीओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देतात . खूप धन्यवाद 💞😊😊😊

    • @poojajadhav6017
      @poojajadhav6017 ปีที่แล้ว

      Sneha dii love you 💞 तुमचा reply मला भेटला खरंच मी खूप नशीबवान आहे,😊😊😊😊

  • @latamshinde8057
    @latamshinde8057 ปีที่แล้ว +1

    मला पण रडायला आले
    Happy journey 😁

  • @sukhada_more
    @sukhada_more ปีที่แล้ว +1

    Bapre mala khup radayla yet ahe 😥

  • @anjalishinde2197
    @anjalishinde2197 ปีที่แล้ว

    Kharch khup avghad ast he sgal ☹️apla desh sodun dusrya desat rahayla jaych 🥺 didi and dada nit ja kalji ghya happy journey 😍 siya shorya miss you always 😍❤️❤️

  • @rupalidorlekar2806
    @rupalidorlekar2806 ปีที่แล้ว

    Tai tumi desh sodun gele tari amhla kahi vatat nahi Karan you tube cha marfat Tumi nehmi amcha sobat astat,❤️

  • @r.s.dhekale3247
    @r.s.dhekale3247 ปีที่แล้ว

    Mazya pan dolyat pani aale Sneha....🥺lavkar ye parat...Happy and safe jurney😇👍

  • @aratikarkhanis8456
    @aratikarkhanis8456 ปีที่แล้ว

    Kiti goduli
    diste aahe Siyana
    Happy & safe journey to cute family.

  • @smitagole8408
    @smitagole8408 ปีที่แล้ว

    Happy journey Sneha & Chetan mi pun emotional zale baghun

  • @TheGreenLeafGarden
    @TheGreenLeafGarden ปีที่แล้ว

    तुला रडताना पाहुन भरुन आल माझी मुले तिकडे जाताना असच असत. मुलीसमोर मी रडत नाही पण एअरपोर्टच्या बाहेर आल्यावर सुरू होत माझ. तरी आता व्हीडीओकॅालची सोय आहे. नरव्हस होऊ नको. आईसमोर रडत जाऊ नको.Happy journey.

  • @sunitachaudhari9861
    @sunitachaudhari9861 ปีที่แล้ว

    Tai happy and safe journey Amala pan radyala aley

  • @snehaltijare8412
    @snehaltijare8412 ปีที่แล้ว +3

    Parting away is always painful...but it is part of life...don't cry....go happily...happy and safe journey to u all...❤️❤️

    • @legoworld993
      @legoworld993 ปีที่แล้ว

      Happy journey .khup vait vatale

  • @madhurishinde3013
    @madhurishinde3013 ปีที่แล้ว +3

    Such an emotional moment. Tears rolled down my cheeks. Pleasant n safe travel

  • @madanrukmangad3466
    @madanrukmangad3466 ปีที่แล้ว +1

    Happy journey Sneha n Chetan take care of your siblings

  • @shwetakokate6973
    @shwetakokate6973 ปีที่แล้ว

    Naklat mazyashi dolyat paani aale. Happy journey.

  • @prachidongre7818
    @prachidongre7818 ปีที่แล้ว

    Happy journey tai 😘
    Tai mla pn radayla al tu radt hotis tr.... Kalhji ghe tai siya shaurya chi😘😘🥰

  • @SwatisRecipeandBeauty
    @SwatisRecipeandBeauty ปีที่แล้ว

    True dear💕 to leave close family friends our country, but work can't help, happy journey✈️ see u again

  • @manoharsawant874
    @manoharsawant874 4 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤ मला तुमचा आवडता ब्लका. आवडता. आज. सर्व चेतन❤😂😂😂😊

  • @yogeshbhise611
    @yogeshbhise611 ปีที่แล้ว

    डोळे भरून आले आई च प्रेम बघून माझे

  • @AratiUrsekar
    @AratiUrsekar ปีที่แล้ว

    bye bye sneha, chetan, siara, shourya. Take care

  • @sangitaashinkar9380
    @sangitaashinkar9380 ปีที่แล้ว

    Hya moment bhagitalyavar bharun aalya shivaya rahat nahi me pan radale

  • @yashrajbobade1969
    @yashrajbobade1969 ปีที่แล้ว

    Nako radhu di mala hi khup vait vaytle jase ki mich maza aai baba na sodun chale

  • @alkazinjurde6771
    @alkazinjurde6771 ปีที่แล้ว

    हो खुप आवघङ आहे आई वङिला सोडून राहणे माझी मुलगी पण लदंन आहे

  • @aakankshaingale5612
    @aakankshaingale5612 ปีที่แล้ว

    Tai tujhe adhiche hairs khup chaan hote if you don't mind pn he ajibat changl disat nahi ye

  • @vidyamalpure9194
    @vidyamalpure9194 ปีที่แล้ว

    गोडुल्यांनो खुश रहा 😘

  • @sandhyaborkar4438
    @sandhyaborkar4438 ปีที่แล้ว

    इमोशनल व्हिडीओ 👍🏻happy जर्नी 👍🏻👍🏻👍🏻💐

  • @vijayachavan9313
    @vijayachavan9313 ปีที่แล้ว +2

    Happy journey all of you

  • @preetigosavi9274
    @preetigosavi9274 ปีที่แล้ว +1

    M also crying didi so emotional
    M also miss my family 😭

  • @yogeshbhise611
    @yogeshbhise611 ปีที่แล้ว

    So difficult parents convince करणं

  • @rupalidorlekar2806
    @rupalidorlekar2806 ปีที่แล้ว +3

    Happy journey

  • @monikak2876
    @monikak2876 ปีที่แล้ว

    Happy and safe journey to all of you tc tumhla baghun amala pan khup radyala ala