ये बंद करा हे अस कुठ असत होय..जगाच्या बाहेर राहतात का हे...आणि ती इरा आतापर्यंत खपली होती आता अचानक कुठून आली काड्या करायला...वैताग आलाय तुमच्या कटकारस्थान चा अधिपती आणि अक्षरा च मस्त bonding दाखवणार असल तरच दाखवा सिरियल नाहीतर बंद केलीत उपकार होतील . प्रेक्षक वर्गावर
किती लांबड लावणार, त्यांची भेट घडून येईस्तोवर अक्षरा बाळंत होईल 😅
😂
Balache lagna hoil