"कृपया कोणते पात्र आपणांस आवडलं? असा प्रश्न उपस्थित करू नका.. कोणा एका पात्राचे नांव घेतल्यास, अन्य पात्राने चांगला अभिनय किंवा सादरीकरण केल्यानंतरही त्याच्या कलागुणांचे अवमूल्यन होईल.. सर्वांचेच कार्य, काम, timing, सादरीकरण त्या-त्या व्यक्तीरेखेकरीता साजेसे व लाजबाब आहे.. " 🌹🙏🙏🙏🌹
जत्रा बकवास शो कमरेखालचे विनोद, पुरूष व स्त्री पात्रांच्या ऐकमेकाला किळसवाण्या मिठ्या वर माळीचा चीपपणा , ऊगाचच वा वा करणे , प्रत्येक वाक्याला हां, हूं वा वा करणे ओरडून चाटुकारपणा करत राहणे . हवा येऊ द्या ची सर कधीच जत्राला येणार नाही म्हणून कधी फक्त रविवार , कधी 2 च दिवस , दुसरा कार्यक्रम यायचा असला की
कॉमेडी छान आहेत , कलाकार पण छान आहेत.माझी झी मराठीला एकच विनंती आहे की,फक्त कॉमेडीच दाखवा ,हसणाऱ्यांची तोंड दाखवू नका .कारण,चला हवा येऊ द्या चा शो बाजूला राहतो व हसणारेंची तोंड जास्त दाखवता.तर असं करू नका प्लीज.,...
@@Mr.BillGates2 nahi विरोधक नाही पण जोशी एवढं पण मोठा नाही की तो एका शो मध्ये परीक्षक म्हणून काम करेल अजुन खुप कलाकार आहेत..... आणि तो आल्यापासून शो बघण्याचा मूड सगळ्यांचाच गेलाय.... माझ्या घरचे रोज जेवताना बघत बसायचे पण जोशी आल्यापासून कोण टीव्ही च बघत नाहीत..... हे सत्य आहे आणि त्या शो च TRP pan kami झालंय
कोणतंच काम या करेक्रमात कायच काम नाही . प्लीज तेच्या मुळे या कारेक्रमात माझ्या नाही वाटत. तो कसा आहे तो कोण आहे तेच्याशी काहीच समंध नाही पण या करेक्रमात तेचा कोणताच रोल नाही .
अरे यार, ह्या कार्यक्रमात त्या स्वप्नील जोशीचा काय रोल आहे?? का बरं लोकांना बोअर करायला त्याला ठेवलाय! त्याच्यामुळे कित्येक लोकांनी हा शो पाहणेच सोडून दिले आहे. त्याला घालवा राव बाहेर ह्या शो मधून..
भाऊ नं 1 त्याच्या समोर कोण नाही .जत्राम्हणजे कमरेखालील विनोद , पुरूष व स्त्री पात्रांच्या एकमेकाला किळसवाण्या मिठ्या व त्यावर माळीचे ( जोशीसारखे च ) प्रत्ये क वाक्याला बोलत राहणे , हाम ,हू , अरे करणे , अश्लील विनोदाला चेकाळल्या सारखे करणे , वा वा ओरडून चाटुकारपणा करणे . हवा येऊ द्य्या ची सर जत्राला कधीच येणार नाही
bro kuch maza nai ata pehle ap bichmein copyright ke darse mute kardete ho use acha ap scen trim karke upload kardo koi bhi episode pura nai hota short par he upload karo yeh sare scen
या स्वप्नील जोशीच काय काम आहे त्याच्यामुळे शो फ्लाप होतोय
🌶🌶🌶🌶🌶🌶🐷🐷🐷
Tyala nuste basle tari paise miltil etki tyanchi patrata ahe .got it tula paay pulmsaylahi nahi thevnar🤣
स्वतः ला खुपच अतीशहाणा समजतो स्वप्नील जोशी.
चांगल्या कार्यक्रमाची वाट लावली...
छी........
😃
As ky kel tyan
@@shraddhapawar5259 ब्राह्मणी प्रभुत्व गाजवतय,
खुर्चीवर बसूने एवढाच रोल आहे.
बाकी काय........? 🤔🤔🤔
"टिका करा आणि करायलाच पाहिजे.. पेण कृपया कोणत्याही व्यक्ती विषयी किंवा अभिनेत्या विषयी जातीवाचक उल्लेख करू नका.. "
Thanks
भाऊ कदम आणि कुशल ची कोमडी एक नंबर आहे
Lok jast hastat tar kahi yeku yet nahi..nusta dhingana
😮 thI 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😮😅😅😅😅😅😅😅😅😮😅😅😅😅😅😅😅😅😅,f. 😮😢😅😮😢@@niteshwakde7325
Nice ❤❤
"कृपया कोणते पात्र आपणांस आवडलं? असा प्रश्न उपस्थित करू नका.. कोणा एका पात्राचे नांव घेतल्यास, अन्य पात्राने चांगला अभिनय किंवा सादरीकरण केल्यानंतरही त्याच्या कलागुणांचे अवमूल्यन होईल.. सर्वांचेच कार्य, काम, timing, सादरीकरण त्या-त्या व्यक्तीरेखेकरीता साजेसे व लाजबाब आहे.. " 🌹🙏🙏🙏🌹
Right 👍👍
Agreed in toto.
जल
खरच.आहेकाय.बोलताततेहसण्यापढेकळतननाही.त्यातीलमजाकळतनाही
Very beautiful all comedians very funny thanks
Kushal 1 number 😀😀😀😀😀😀aani bhahu pn 😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀
Hi
@@Mr.BillGates2 Sagar Karande CHY sodun chalala ahe show #mrnams
Super shoo aahe ha
सागर कारंडे awesome actor
चला हवा येऊ द्या मद्ये स्वप्नील जोशीच काय काम ? नुसता खुर्ची तोडत बुजगावण्या सारखा बसून तर असतो.
जोक समजुन न घेता मोठमोठयाने ओरडून हसने म्हणजे स्वपातील जोशी .
1दम बराबर😂😂😂😂
🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🐷🐷🐷🐷🐷🐷
🙌🏻🙌🏻🙏🏻
झकास
Ho kharach
मराठी कलाकार ❤️😍🥰🥰
😂😂 जबरद स्त.
Kushal n bhau r best
जोशी च्या ठिकाणी मकरंद अनासपुरे सर।येतील का ते पहा
त्या स्वप्निल जोशीला हाकला अगोदर
कुशल बद्रीके एक नंबर पात्र
फालतू गिरी चालली आहे , ह्या पेक्षा हास्य जात्रा मस्त आहे
जत्रा गुरूवार शुक्रवार . दररोज तेच तेच ऐपिसोड रीपीट . बकवास जत्रा .कधीतरी चांगले असले तर नशीब म्हणायचे .
जत्रा बकवास शो कमरेखालचे विनोद, पुरूष व स्त्री पात्रांच्या ऐकमेकाला किळसवाण्या मिठ्या वर माळीचा चीपपणा , ऊगाचच वा वा करणे , प्रत्येक वाक्याला हां, हूं वा वा करणे ओरडून चाटुकारपणा करत राहणे . हवा येऊ द्या ची सर कधीच जत्राला येणार नाही म्हणून कधी फक्त रविवार , कधी 2 च दिवस , दुसरा कार्यक्रम यायचा असला की
@@amolkalsekar3166 भावा तुझे कमेंट पाहून माझे डोळे उघडले
जोक कडक होतो पण त्या swapnil ला पाहून त्याची मजाच निघून जाते.......
🤣🤣🤣🤣Agree #mrnams
🌶🌶🌶🌶🌶🌶🤣🤣🤣
स्वप्नील जोशी ला लोक कंटाळले.आता त्याने पण कॉमेडी करून लोकांना खुश करावे. नाहीतर घरी बसावे.
All committees good
खुप सुंदर धन्यवाद भाऊ..🌹🌼
कॉमेडी छान आहेत , कलाकार पण छान आहेत.माझी झी मराठीला एकच विनंती आहे की,फक्त कॉमेडीच दाखवा ,हसणाऱ्यांची तोंड दाखवू नका .कारण,चला हवा येऊ द्या चा शो बाजूला राहतो व हसणारेंची तोंड जास्त दाखवता.तर असं करू नका प्लीज.,...
अहो ते बळजबरी हसतात त्यांना हसायचे पैसे मिळतात भाऊ
बरोबर आहे
Comedy cha awaj kami ani hasaycha awaj jast yeto
@@vishnu_wagh231 dropPisa
@@vishnu_wagh231
Pew
Ekada bhaiya ani shital chi serial yayala pahije
कोणी काही म्हणुदे पण....
या कलाकारांना judge करावं एवढी लायकी नाहिये रे याची ...... 💯
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
स्वप्नील जोशी ला हाकला नाहीतर सगळे लोकांनी या शो वर बहिष्कार टाकावा यांना नेहमी कंमेन्ट मध्ये सांगून सुद्धा हे लोक त्याला घेतच आहेत 😡😡😡😡😡😡😡
😡🤬😡🤬😡🤬😱💥👺💥👹☠️
Good
Khup mast sarva kalakar uttam ahet enjoy karto programme 👍👌
स्वप्नील जोशी पणवती आहे. स्वतः च्या हिमतीवर काहीच केले नाही. याला उगाच घेतले. आत्ता चला हवा येऊ द्या ची मजाच गेली
Team of serial had great fun
Love you swapnil joshi sir
Swapnil Joshi आल्यापासून हा शो फ्लॉप जातोय....बाकी शो अॅक्ट खूप छान असतो
Barobar #mrnams to overacting lay karato
Yasati Mi zee marathi la email takla. Pn no action
Kattar Joshi virodhak ahes ka
@@Mr.BillGates2 nahi विरोधक नाही पण जोशी एवढं पण मोठा नाही की तो एका शो मध्ये परीक्षक म्हणून काम करेल अजुन खुप कलाकार आहेत..... आणि तो आल्यापासून शो बघण्याचा मूड सगळ्यांचाच गेलाय.... माझ्या घरचे रोज जेवताना बघत बसायचे पण जोशी आल्यापासून कोण टीव्ही च बघत नाहीत..... हे सत्य आहे आणि त्या शो च TRP pan kami झालंय
राईट bro
किती भारी मुर्खासारखे मध्येच संगीत टाकतात..........
No 1
Great bhau
यात् स्वप्नील जोशी नसला तरी पण हा...show..चालणार च आहे....स्वप्नील जोशी च काही गरज नाई आहे यात......फालतूंच बसवलं त्याला judge...करून....हट्ट
मग काय तुला बसवायचे का,,,,,
Superb!!!
1no...
प्रत्येक एपिसोड मध्ये कुशल बद्रीके ओव्हर अकटिंग करतो ते जरा बंद करा बाकी ठीक ahe
सागर कारांडे is absolutely film material 👍👍👍👍
त्या जोष्याला तेवढा बाहेर काढा आधी
Perfect Timing.....Great
Bhau Kadam Kadak comedy😅😂😂😊😇
Swapnil joshi ला काढून टाका.
अरे ह्या जोशी ला उठवा...
Swapnil Joshi chi kahi garaj nahi ahe ya कार्यक्रमात सहभागी होण्याची
लय भारी
त्याला काही कामच नाहीये
Gapp bas lavadya ek tari block buster hero aahe ka marathi madhe bc
Tu kashala jaltos..tu show bhag na..
Tuzi ka jalte ahe
सागर कारंडेंना शक्तीमान मुव्ही मध्ये रोल मिळाला तर 'गंगाधर'ची भूमिका चांगली शोभेल.
Sagar Karande CHY sodun chalala ahe show #mrnams
Chala Hawa yeudya Mein Khoob Mitti pahnana Hai
Mast
Swapnil joshi love uh 👨 man😍
Nice comedy swanpil
Nice 👍
चांगला पण... त्या स्वप्नील जोशी ला हाकला!
Marathitla siddhu paji😂😂😂😂😂😂😂
Swapnil Joshi jinddabad
स्वप्नीलने जोशी लय भारी smile😊😊😊
Padma
Bhatr Sir lovey you
Swapnil joshi la kay manun basavlay ?
👌🏻👌🏻👌🏻
Nothing going to change..
Just enjoy the time... and
Enjoy chala hawa yeudy...
Show must go on...
Swapnil la अपिसोड madun baher kada
Jau de jalu nako
Tu kon aahes re sangnara shembdya
@@aniketchavhan5035 😂😆🤣
स्वप्नील जोशी यांना हाकला रे या शो मधुन पहिले बुजगवन....
Swapnil joshi चा काय रोल आहे नुस्ते हासण्य साठी बसवले त्यला
Joshi Sahebana Sutti dya
The whole team is fantastic!! Terrific comedy!!
No family only zee marathi
माफ करा पण pleasce त्या स्वप्नील भाऊ ला नका राव ठेऊ काही उपयोग नाही खूप बोर करतो तो हसून
Background music please of
Makarnd anaspure asayla have hote
कोणतंच काम या करेक्रमात कायच काम नाही .
प्लीज तेच्या मुळे या कारेक्रमात माझ्या नाही वाटत.
तो कसा आहे तो कोण आहे तेच्याशी काहीच समंध नाही पण या करेक्रमात तेचा कोणताच रोल नाही .
Hii
अरे यार, ह्या कार्यक्रमात त्या स्वप्नील जोशीचा काय रोल आहे?? का बरं लोकांना बोअर करायला त्याला ठेवलाय! त्याच्यामुळे कित्येक लोकांनी हा शो पाहणेच सोडून दिले आहे. त्याला घालवा राव बाहेर ह्या शो मधून..
Bhau ch pahije
Sarvch patre chan vatli 👌
Shreya Bugade ia Most talented in this team
Beautiful Ani kushal
स्वप्नील जोशी मुळे हा कार्यक्रम डब घाईला येईल फलतू आहे तुम्हाला दुसरा कोणी मराठी कला कार मिळत नाही का
स्वप्नील जोशी क ला दाखवू नका
Mala chala hava yeu dya khup avdate swapnil sir Nilesh sir bhau shreya , kushal, sagar karande,sneha chidam , bharat sir sarvch👏👏❤️❤️
Tyanchya hasnya cha aavaj khup irritating vatatay Rao😣
Right
इसमे क्या हसने जैसा है , हास्य जत्रा इसे ज्यादा बेहतर है. समीर चौगुले इनसे ज्यादा उमदा कॉमेडियन है.
भाऊ नं 1 त्याच्या समोर कोण नाही .जत्राम्हणजे कमरेखालील विनोद , पुरूष व स्त्री पात्रांच्या एकमेकाला किळसवाण्या मिठ्या व त्यावर माळीचे ( जोशीसारखे च ) प्रत्ये क वाक्याला बोलत राहणे , हाम ,हू , अरे करणे , अश्लील विनोदाला चेकाळल्या सारखे करणे , वा वा ओरडून चाटुकारपणा करणे . हवा येऊ द्य्या ची सर जत्राला कधीच येणार नाही
@@amolkalsekar3166 मुझे तो ऐसा कभी नही लगा उल्टा इस शो में हास्य काम और चिचोरपंती ज्यादा है.
@@TheJediPrinceSwapnil joshila kada
मला हे शो लहान पण पासून आवडतो आणि please दुसऱ्या मूर्खांच ऐकु नका
Why you have taken Swapnil Joshi??? In this article
Swapnil joshi comment vacht ja baba kdhi tri ikde..Kay Kay garaj ahe tithe 😅
Dialogue peksha hasanya cha aawaj jast yeto..boring
So true, 🥺
आणि तुमच्या सारख्या लोकांच्या बिनकामी प्रतिक्रियांमुळे कार्यक्रम बोअर होतो
Bhau
Gapp bassa ahaee garaj तुमाला tanchi तुमाला नाही बगीचा hi malika tar naka Babbu
एक तर एपिसोड सरळ दाखवा चॅनेलला subscribe करूनच चुकलं
Swapnilla kashala madhe madhe bavlat zee marathi
देवमाणूस बंद करावी
Kharokhar bhau Chaya abhinayayala kholi shodhun kapadachi nahi.
Kushal 🤣🤣🥳🥳
swapnil ha archana purnsing aahe
bro kuch maza nai ata pehle ap bichmein copyright ke darse mute kardete ho use acha ap scen trim karke upload kardo koi bhi episode pura nai hota short par he upload karo yeh sare scen
U r right..
😀😀🙏
Swapnil Joshi cha aavaj jast yetoy please tyala shant basva🙏
Swatahachi layki nhi kahi karun dakhvaychi ..Ani dusryala naav thevta ahe
Aside kay problem she to all kamala r ahe