Ep 02 Nashik- I Love My Maharashtra with Curly Tales | Maharashtra Tourism

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 37

  • @denverpereira8020
    @denverpereira8020 3 ปีที่แล้ว +4

    Really good to see that Maharashtra is doing something to promote tourism.

  • @solapuribeast500
    @solapuribeast500 3 ปีที่แล้ว +5

    Great initiative done by maharashtra tourism and minister aditya thakray

  • @tanayuniyal8240
    @tanayuniyal8240 3 ปีที่แล้ว +3

    Harihar is the best trek in my life ever

  • @prachipandit3567
    @prachipandit3567 3 ปีที่แล้ว

    Tooo goooood......माझ नाशिक सुंदर नाशिक .....💞😘😘😘

  • @vikasgole7313
    @vikasgole7313 3 ปีที่แล้ว +3

    Beautiful places Nashik.

  • @maheshtamhane2230
    @maheshtamhane2230 3 ปีที่แล้ว

    Very informative video.. Thanks

  • @AkshayNaikprofile
    @AkshayNaikprofile 3 ปีที่แล้ว

    Nashik is love ❤️

  • @brownguy8566
    @brownguy8566 3 ปีที่แล้ว +1

    Nashik ♥️

  • @indmhgamers5911
    @indmhgamers5911 3 ปีที่แล้ว +2

    Nice video

  • @indiatour3010
    @indiatour3010 3 ปีที่แล้ว +1

    Pollution has been significantly increased in Nashik these days

  • @missarena2853
    @missarena2853 3 ปีที่แล้ว

    My beautiful hometown 💕

  • @maheshrane8028
    @maheshrane8028 3 ปีที่แล้ว +1

    i ❤ Proud my Nashik

  • @shrikantgadegaonkar204
    @shrikantgadegaonkar204 3 ปีที่แล้ว +3

    Truly Awesome Place.. Awesome Host.. Awesome Editing.

  • @ramnathraval102
    @ramnathraval102 3 ปีที่แล้ว +2

    ☺️👍👍👌👌nice

  • @harmeetjajwan2693
    @harmeetjajwan2693 3 ปีที่แล้ว

    My hometown 😍

  • @surajgangurde03
    @surajgangurde03 3 ปีที่แล้ว

    Nice video 🌍❤️

  • @rss919
    @rss919 3 ปีที่แล้ว

    Nashikkar👑👑👑🤙✨🙏❤️

  • @abhisheksonar31
    @abhisheksonar31 3 ปีที่แล้ว +7

    U missed 1 thing.. Shaukeen Paani Puri😋😋

    • @siddhantgosavi5186
      @siddhantgosavi5186 3 ปีที่แล้ว +2

      Bhau Episode 1 madhe cover kelay

    • @vaishalibodke1206
      @vaishalibodke1206 3 ปีที่แล้ว

      It has really bad In taste
      Even worst I had tasted ever

  • @surajgangurde03
    @surajgangurde03 3 ปีที่แล้ว

    U are so pretty 🥰

  • @bhaveshp9
    @bhaveshp9 3 ปีที่แล้ว +2

    Are Sadhna Misal walo ne scam kiya aapke saath, Dahi (Yogurt) nahi diya...

  • @luckysirenglishlanguagespe1484
    @luckysirenglishlanguagespe1484 3 ปีที่แล้ว +6

    We went on a three days tour to nashik and visited all the places that are covered by nashik vloggers.
    Sadhna misal wasn't that good as people taste and review it. The salt was very low. Spices were almost as they say in hindi naa ke barabar. The rasaa they say which is teekha isn't teekha at all. It's just oil. The way it is served in hurry isn't good and the service doesn't meet the standard. Onions aren't washed before chopping and they aren't also chopped properly. Only the ice cream and jalebi was good.
    MTDC boat Club is beyond the budget of middle class and lower middle class people. Moreover, just to enter the place they charge ₹ 70 per person as the entry fees. The snacks served there are charged heavily. Single samosa is ₹ 35. Outside food is not allowed. It's a super flop place made just to extract money.

  • @harmeetjajwan2693
    @harmeetjajwan2693 3 ปีที่แล้ว +3

    Stop comparing with Europe or switzerland do these countries compare their countries with India. Our India has its own rich beauty recognize that and embrace it. Stop this obsession about western countries. It was also not appropriate to talk inside the temple posing opp to the God.

  • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
    @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS 2 ปีที่แล้ว

    *जगासमोर महाराष्ट्र मांडण्यासाठी, दाखवण्यासाठी मराठी आणि इंग्रजी हे सुत्र योग्य आहे... हिंदीचा काय संबंध..? महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा मराठीला डावलून आमचा कष्टाचा पैसा असा परभाषेवर का उधळला जातोय..?*
    *सर्व मराठी जणतेला एक विनंती आहे... 🚩🚩🚩🙏🙏🙏 महाराष्ट्र व मराठी विरोधी प्रतिक्रीया(कंमेट) किंवा वरील चित्रफीत(विडिओ) रिपोर्ट करा... कारण महाराष्ट्राचे पर्यटन खाते असून देखील, महाराष्ट्रामध्ये राहून देखील मराठी भाषा आणि मराठी संस्कृती हा मुख्य हेतू हवा असताना देखील हे परभाषा हिंदीमधून चित्रफीत तयार करून जाहिरात करत आहे... महाराष्ट्राचा आणि मराठीचा अधिकृत व प्राचीन संबंध असताना सुस्तावलेले महाराष्ट्र पर्यटन खात्याचे अधिकारी ज्यांनी कोणी ही जाहिरात तयार केली आहे त्यांनी हिंदीची लाचारी सोडावी... बेकायदेशीररित्या, नियम व कायदे मोडून ही चित्रफीत तयार केली आहे..‌. मराठीचा कायदा मोडणाऱ्या, मराठी भाषा विभागाच्या नियम व कायद्यांना केराची टोपली दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीचं पाहिजे... त्याशिवाय यांची अक्कल ताळ्यावर येणारं नाही... भाषिक तेढ निर्माण करण्याचा, समाजात व्देष पसरवण्याचा प्रयत्न या अधिकाऱ्यांनी केला आहे... याचा सर्व मराठी जणतेकडून निषेधचं आहे... तुम्हाला महाराष्ट्राची राजभाषा ठाऊक नसेलं तर राजीनामे द्या आणि घरी बसा... संपूर्ण चित्रफीतीमध्ये कुठेच मराठी नाही..? लाज वाटली पाहिजे... सर्वांनी रिपोर्ट करा... जे मराठी असतीलं ते याचा निषेध नोंदवतील जे मराठी नाहीत त्यांनी षंढासारखे शांत रहावे... तुम्ही मराठीचे मारेकरी ठराल... संबंधित चित्रफीत मराठी व इंग्रजीसह पुन्हा प्रदर्शित करावी... ही चित्रफीत काढून टाका...*
    *#मराठी*
    *#महाराष्ट्रात_फक्त_मराठीचं*
    *_""" जय मराठा """_*
    *_""" जय मराठी """_*
    *_""" जय महाराष्ट्र """_*
    *_""" जय छ्त्रपती शिवराय """_*
    🙏🙏🙏🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️⛳⛳⛳

  • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
    @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS 2 ปีที่แล้ว

    *जगासमोर महाराष्ट्र मांडण्यासाठी, दाखवण्यासाठी मराठी आणि इंग्रजी हे सुत्र योग्य आहे... हिंदीचा काय संबंध..? महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा मराठी डावलून आमचा पैसा असा परभाषेवर का उधळला जातोय..?*

  • @shinde5266
    @shinde5266 3 ปีที่แล้ว +2

    English/Marathi madhe video taka. Mala vatta ki tumhala Marathi samjat nasel mhanun English madhe translate karun sangto. We want these video in Marathi/English but not in cHindi as cHindi has nothing to do with Maharashtra.

    @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS 2 ปีที่แล้ว +1

    • @anjalimysorkar5953
      @anjalimysorkar5953 2 ปีที่แล้ว

      मराठी माणसाला तर माहीतच आहे हे महाराष्ट्रातील वैभव पण भारतातील इतर प्रांतियाना कळाव म्हणून हिंदीत

    • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
      @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS 2 ปีที่แล้ว

      @@anjalimysorkar5953 *अहो पण सर्व भारतातील लोकांना हिंदी कळते असे नाही... दक्षिणेकडील राज्यांत चिंदीला कोणी भिक घालत नाही... तुमचे हे अर्थहीन भाष्य व एकांगी स्वार्थी मत मराठी व महाराष्ट्राच्या संस्कृतीवर, भाषेवर व मराठी जणतेच्या अस्मितेवर घाला घालणारे आहे... अशा चुकीच्या विचारसरणीमुळे महाराष्ट्रात येणारे लोंढे अनेक पिढ्या ईथे राहूनही मराठी शिकत नाही व मराठीला कोणी जुमानत नाही... याछा त
      रास आजवर तुम्हालाही झाला असेलचं व याच मागासलेल्या विचारांत राहिलात तर ईथूनपुढेही होणारचं... यवनांच्या चिंधी भाषेला पाठिंबा देणारे स्वतःच्या मातृभाषेला कसे काय नाकारत असतीलं..? स्वतःच्या आईला डावलणाऱ्यांनी एकदा आपण नक्की मराठी आहोत का याची चाचपणी करून घ्यावी... अशा मराठीच्या मारेकऱ्यांनी स्वतःला मराठी म्हणवून घेऊ नये...*
      *आजवर तुम्ही किती राज्यांमध्ये पर्यटनासाठी गेला आहात..? ज्या ज्या राज्यांमध्ये गेला आहात तिथे मराठीतून चित्रफीत करून जाहिरात केली होती का..? नाही ना... मं तुम्ही कसे काय गेलात..? थोडा अर्थपूर्ण विचार करा... उगाच इतरांसारखे हिंदाळून जाऊ नका... इतरांना महाराष्ट्राचे वैभव कळण्यासाठी इंग्रजी आहेचं... महाराष्ट्राची मराठी नाही त्याबद्दल कोणतीचं लाचार व्यक्ती बोलत नाही... परंतु सर्वांना चिंदीगिरी करायला चिंधी पाहिजेतचं... कोणत्या मानसिकतेत जगतात ठाऊअ नाही... ज्या मातीत जन्मलो त्या मातीची ओळखचं तुम्ही पुसायला निघालात... काय अर्थ या मराठी मातीत जन्मला येऊन..? कृतघ्न, मातृघातकी होऊ नका... कृतज्ञ व्हा...*
      *#मराठी*
      *#महाराष्ट्रात_फक्त_मराठी*

    • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
      @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS 2 ปีที่แล้ว

      @@anjalimysorkar5953 *अहो पण सर्व भारतातील लोकांना हिंदी कळते असे नाही... दक्षिणेकडील राज्यांत चिंदीला कोणी भिक घालत नाही... तुमचे हे अर्थहीन भाष्य व एकांगी स्वार्थी मत मराठी व महाराष्ट्राच्या संस्कृतीवर, भाषेवर व मराठी जणतेच्या अस्मितेवर घाला घालणारे आहे... अशा चुकीच्या, मागासलेल्या विचारसरणींमुळे महाराष्ट्रात येणारे लोंढे अनेक पिढ्या ईथे राहूनही मराठी शिकत नाही व मराठीला कोणी जुमानत नाही... याचा त्रास आजवर तुम्हालाही झाला असेलचं व याच मागासलेल्या विचारांत राहिलात तर ईथूनपुढेही होणारचं... यवनांच्या चिंधी भाषेला पाठिंबा देणारे स्वतःच्या मातृभाषेला कसे काय नाकारत असतीलं..? कुठे फेडाल ही पापं..? स्वतःच्या आईला डावलणाऱ्यांनी एकदा आपण नक्की मराठी आहोत का याची चाचपणी करून घ्यावी... अशा मराठीच्या मारेकऱ्यांनी स्वतःला मराठी म्हणवून घेऊचं नये...*
      *आजवर तुम्ही किती राज्यांमध्ये पर्यटनासाठी गेला आहात..? ज्या ज्या राज्यांमध्ये गेला आहात तिथे मराठीतून चित्रफीत करून जाहिरात केली होती का..? नाही ना... मं तुम्ही कसे काय गेलात..? थोडा अर्थपूर्ण विचार करा... उगाच इतरांसारखे हिंदाळून जाऊ नका... इतरांना महाराष्ट्राचे वैभव कळण्यासाठी इंग्रजी आहेचं...*
      *संबंधित चित्रफीतीत महाराष्ट्राची राजभाषा मराठी नाही याविरोधात कोणतीचं लाचार व्यक्ती काहीचं बोलत नाही... परंतु सर्वांना चिंदीगिरी करायला चिंधी पाहिजेतचं... कोणत्या मानसिकतेत जगतात ठाऊक नाही... ज्या मातीत जन्मलो त्या मातीची ओळखचं तुम्ही पुसायला निघालात... काय अर्थ या मराठी मातीत तुम्ही जन्माला येऊन..? कृतघ्न, मातृघातकी होऊ नका... कृतज्ञ व्हा...*
      *#मराठी*
      *#महाराष्ट्रात_फक्त_मराठी*

    • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
      @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS 2 ปีที่แล้ว

      @@anjalimysorkar5953 *मराठी सर्वप्रथम व इंग्रजी या क्रमाने तुमचा जो काही संपूर्ण भारत अथवा जग आहे त्यांना महाराष्ट्राचे वैभव कळू शकते... ज्यांना कळणारं नाही त्यांनी महाराष्ट्रात यावे की नाही हे त्यांच्यावर आहे... कोणावर जबरदस्ती नाही... नाहीतर एक काम करा तुम्ही सर्वांना त्यांच्या भाषेत समजावून सांगू शकता...*
      *#मराठीचं*
      *महाराष्ट्रात_फक्त_मराठीचं...*