अंशुमन माझा आवडता actor आहे..❤ पण हे सेलिब्रिटी आधी असे पैसे उडवतात आणि काम नाही मिळाले की मग बिचारा, बिचारी वैगेरे येते कुठेतरी... यांना ओळखले का, कधीकाळी famous होता आता जेवायचे वांदे bla..bla 😅
Yr maz pn asch hot mla kuni asl expensive gifts dilena unexpected reaction dete me pn mla hi awdt pn waste hotat paise tyapeksha ekhada vegl kahi bhetl ast jyat me happy nd gift krnara pn
Be.happy....तुमच्या नवऱ्याने तुम्हाला गिफ्ट देण्यासाठी हिशोब केला नाही.तर.बायकोने सुद्धा हिशोब करायचा नाही...पण त्याला दुखवायचं नाही... पण बायकोचं सुद्धा बरोबर आहे .. दोघांचं बरोबर आहे आणि दोघांची चूक.आहे
बरोबर aahe madam ,,, पैसे आहेत म्हणून विनाकरण खर्च नका करु ❤😂
Ka. Bhau ch prem dist ny ka tumhala
खरं आहे मॅडमच👍👍👍
आहेत पैसे म्हूणन उगीच खर्च kru नये 😢😢😢😢
बायको आहे ती घरा चा विचार करणार खरी चांगली बायको भेटली.
वाढदिवसाचा शुभेच्छा वाहिनी saheb🎉🎉
Surprise द्यायच्या आधी विचारत जा😅😅😅😅😅😅 true.
अंशुमन दादा वहिनी खरच बोलत आहेत एकच वर्ष झाल १५ प्रोमेक्स ला पुढच्या वेळेस विचारत जा😂🤣😂🤣😂
Typical maharashtrian wife mulech navra successful hoto 😂❤
सत्यवचन ताई साहेब
Reality, paristhithi janiv asnari pratyek bayko ashich karte.. navryachi kalji.. Great Couple❤
ओ दाजी ताईला खरच फोन ची गरज नव्हती
ओ.. वहिनी तुम्हाला नाही पाहिजे तर आम्हाला देवून टाका...😊😊
😂
😜😜
अंशुमन माझा आवडता actor आहे..❤
पण हे सेलिब्रिटी आधी असे पैसे उडवतात आणि काम नाही मिळाले की मग बिचारा, बिचारी वैगेरे येते कुठेतरी... यांना ओळखले का, कधीकाळी famous होता आता जेवायचे वांदे bla..bla 😅
मग तुम्ही किती जणांना किती वेळा जेवायला घातलत अशा कुठल्या कलाकाराला
She is Right. Anshu , u shd give a Gift ur wife wants. Is it Sponsored Reel.for 16 Pro max.😂
Vicharun surprise 😂😂😂
Vahini dadani kiti chan surprise आणलं त्यांना खुश करायचं त्यांनी किती आवडीने तुम्हाला गिफ्ट आणलं त्यांना नाराज नका करू तुम्ही दोघे किती cuopal आहात
कस्ट न करता पेसा मिळतोय नाच गाणं करून, मग घेणारच ना mobeil 1 लाख रू चा
दादा तुम्ही इतकं मोठे व्हा की असे कित्येक प्रो मॅक्स घरी यावेत...
😊😊😊
When husband gives surprise it always very shocking surprise 😅😅
😅
Same reaction mazi hoti jevha maza navryane mla phn gift kela 😂same phn same reaction 😂
Same Mazi Pan reaction ashich hoti 😅
Khrch dilet tumhala navrayni ka ugi chalu panyamde haat dhun ghetay doghi 😂😂😂
फालतूगिरी पैसे वाया घालू नका
यापुढे याला काम द्यायचं बंद करा बघू.भरपूर पैसा झालाय वाटतं😂
Hich khari lakshmi aste gharatali tila tumchya paishyachi kimmat kalate❤❤
याला म्हणतात संसारी बायको❤❤❤
ह्यांची मराठी पुस्तकं वेगळीच होती वाटतं... पैसे घुसवले म्हणजे काय
ती पुस्तकी भाषा नाही अहो 👍
@AnviPallaviAnshumanvichare तरीही मान्य नाही... भाषा दूषित होऊ नये म्हणून आपणच योग्य शब्द योग्य जागी वापरायला पाहिजे... पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या
अशी बायको पाहिजे..नाही तर आमची दर सहा महिन्याला नवीन आयफोन मागते..पण मी देत नाही 😊
Idea keli aani timb timb madhe geli 😂😂😅😅
So sweet anshu da and congratulations for your new gift pallu taai.
Thank you so much 😊
@AnviPallaviAnshumanvichare ❤
Mam cha khup aabhari ahe … 🎉
याला म्हणतात ओरिजनल महाराष्ट्रीयन बायको.
❤❤🌹🌹🌹🌹🌹
Sansarik .perfect reaction by wife. Surprise chya evaji khadyat dhakka dila ase reactions aahet...ugich vayfal kharacha nahi aavdala .
Same Mazi Pan reaction ashich hoti jevha mazya mr. mala ase surprise dile tevha 😂😂
असच असतं आमचं 😂
Mast bhava 👍👍
घर घर की कहानी 😂
प्रेमाने आणले घेऊन घ्यायला पाहिजेत ❤
ते दीड लाख चांगल्या म्युचल फंड मध्ये इन्व्हेस्ट केले असते तर pro मॅक्स 57 घेता आला असता 1 कोटींचा 😂
Tai bindi lavtaat ja khup chan diste tyani
Dada la bayko changli bhetliye
आपणांस विनंती आहे की आपला 15 pro max विकून टाका.
हातगाडी वाले पण आयफोनच वापरतात
In today's world ...traditional Gold gift is changed by mobile gift ...!
खोटं आहे ना हे रील्स साठी फक्त ना?? घ्या समीर चौगुले ची शपथ
Very nice couple
Thank you 😊
Yes ma'am you are right 👍
पैसे घुसवले म्हणजे काय. नॉन सेन्स. मराठी भाषा नीट वापरा. उगाच जिकडे तिकडे घुसवू नका
दादा जुना फोन विकायचा आहे का 15 प्रो मॅक्स😂
त्यापेक्षा २तोळे सोनं घेतल असते
मॅडम चे बरोबर आहे
बरोबर आहे वहिनींच
She is right
त्याचा बँड नवाजुद्दीन सिद्दीकीसारखा दिसतो
Same thing happened with me😂😂😂😂😂😅😅😅😅
Tai tumchakaday good news ahe ka
Kharch ashi bayko 🥹 asavi 💸bachat karnari .....nashibvan..Dada Aamcha🥹❤️🔥🥹
Its okay u can always give it to me😀😭🤣
😂😂😂
असे पैसे waste करू नका दादा...❤
Surprise dyaychya agodar vicharat ja o jara
Every homes problem😂
होऊ दे खर्च!!!
Kahi sudha reel banvatat
अंशू दादा वहिनींनी खरंच खूप genuine reaction दिली, एक नंबर..❤
Surprise द्यायच्या आधी विचारायचं तरी, पुन्हा दीड लाख घुसवले तू या phn मधे..😢
Mazii pn. riyaikshn ashhhiichh aste😂
पैसे फालतू आलेत का??? काय माणूस आहे.
Simpleogic to remain, buy iPhone only after 3 years only for definite upgrade....😂😂😂😂😂
Yr maz pn asch hot mla kuni asl expensive gifts dilena unexpected reaction dete me pn mla hi awdt pn waste hotat paise tyapeksha ekhada vegl kahi bhetl ast jyat me happy nd gift krnara pn
Middle class Ani tyat marathi gruhini mhatle ki navrynchi haalat kharab🤪🤪
माझी बायको पण मला असंच
Very nice pallu ❤
मग मला द्या 😢16pro max.
माझं पन आसच होत
Kahi garaj navati one year madhe iPhone change karayachi
अंशुमन नंतर अंबानीच.
बायकोला काय वस्तू आवडेल हे कळत नाही त्याला
Same reaction
Make up karun video banva khupach weird dista doghe
Are re 😃😂🤦🏻♀️
Ek second! He tula mahit hota ka ki shoot hotay? Ki nahi😳😅
What a surprise .🎉
❤❤
150000/- ghusavle 😀🙆🏻♂️
👌👌
Same here😅
नटाची बायको पण सामान्य लोकांच्या बायको सारखीच असते.
aplya bayka vinakarn khurch taltat
iPhone 15 mala deun taka
छपरी फोन
😅😅😅😊
❤
😅😅😅😅
👌👌😊😊❤❤
Motha kya marachi hoti
😂😂❤
😂😂
😊
Scripted 😂
Maybe scripted but reality😅
Faltugiri
Be.happy....तुमच्या नवऱ्याने तुम्हाला गिफ्ट देण्यासाठी हिशोब केला नाही.तर.बायकोने सुद्धा हिशोब करायचा नाही...पण त्याला दुखवायचं नाही...
पण बायकोचं सुद्धा बरोबर आहे ..
दोघांचं बरोबर आहे आणि दोघांची चूक.आहे
To mala dya
😜
❤😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Nice 👌
Thanks 😊
😂😂
😂😂😂
😂😂😂😂