चिंगारी चा वणवा कसा बनतो या भागातून आपल्याला दिसते... म्हणून समाजात वावरत असताना अश्या शिवलाल सारख्या माणसाच्या झाष्यात न येने, कारण कारण चिंगारी ला हवा देण्याचे काम समाजात पसरलेले अनेक शिवलाल करत असतात....
सर एक video बनवा "जुन्या आठवणी" नावाचा त्यात 30-40 वर्षांपूर्वीचे रामपूर गाव दाखवा तेव्हा लोक कशी राहत होती साधी भोळी माणसं, गाव गाडा कसा चालायचा, मोबाईल,internet, मशीन नसणारे जग आणि शांताराम भाऊ, देविदास लहानपणी कशे होते ,मोठे पाटील, कंदील आबाजी तरुण पणी कशे रहायचे असा एक video बनवा सर please
शिवलाल भाऊ द गेमचेंगर मारोतराव धुटके व लक्ष्मण भाऊ किरकिरे यांच्या भाडंन संपल्यावर त्यायले आगीतून फुफाट्यात नेलं वा 😅😅😂😂 वा क्या दिमाख आहे ,"प्रत्येक गावात एक शिवलाल असतेच"🤔 😅😅😂😂
शिवलाल सारखे प्रत्येक गावात नमुने आहेतच 😂😂 पण मले अस वाटते शिवलाल सारखा नसणं बावा 😂😂 शिवलाल भाऊ जो पर्यंत या रामायणात आहे तो पर्यंत आपल्या रामायणात मजा आहे 😂😂
सर शिवलाल ला बत्ती मिळाली च पाहिजे हटेला कडुन कारन शिवलाल लय आगवपना करुन रायला मामा कडून आणि हाटेल कडून शिवलाल बबन काश्या ला बत्ती मिळाली च पाहिजे रामपुर ला मुक्ती मिळाली च पाहिजे 😂😂😂😂😂
काही नाही गुरुजी आता तुम्हीच लक्ष घाला या परकरणात, कारण तुम्ही रामपूर ले नवकरी करता आणि गुरजीले गावात मान असते, दोघालेही समजून सांगा आणि मिटून टाका म्हणजे शिवलाल चा मिठ्ठू. च पडते 😀😀👌👌🙏🙏
Sir hya dumnya martya cha hisob chukta karacha ahe sir kara pn hya dumnya cha Karan bus madhe pn laxman bhau le pn tippari dili ata sodu naka tya dumnya martya le sir❤❤❤❤
गुरुजी मारुति भाऊ व लक्ष्मण भाऊ च प्रकरण निप्टवा लागते फक्त शिवलाल ईच्छु काट्या वर एक विडियो बनवा अशी आमची मनापासुन इच्छा आहे जरा शिवलाल बबन्या काश्या ले गॅप पडल ❤❤❤❤❤❤
मारुती आणि लक्ष्मण च्या भांडणाच्या शेकोटीत शिवलाल बबन काशिनाथ आता शेकणार हात या कांडात त्याचे हात जयले पाहिजे ❤❤❤ एकच लक्ष शिवलाल लेत बत्ती रामपूर मुक्ती❤❤❤
चिंगारी चा वणवा कसा बनतो या भागातून आपल्याला दिसते... म्हणून समाजात वावरत असताना अश्या शिवलाल सारख्या माणसाच्या झाष्यात न येने, कारण कारण चिंगारी ला हवा देण्याचे काम समाजात पसरलेले अनेक शिवलाल करत असतात....
अगदी बरोबर
शिवल्या च्या नादि लागु नका लक्ष्मण भाऊ
सर एक video बनवा "जुन्या आठवणी" नावाचा त्यात 30-40 वर्षांपूर्वीचे रामपूर गाव दाखवा तेव्हा लोक कशी राहत होती साधी भोळी माणसं, गाव गाडा कसा चालायचा, मोबाईल,internet, मशीन नसणारे जग आणि शांताराम भाऊ, देविदास लहानपणी कशे होते ,मोठे पाटील, कंदील आबाजी तरुण पणी कशे रहायचे असा एक video बनवा सर please
Nice concept ❤
Kharch
Ho sir asa ek video pahije
Ho sir banava video
हो सर
खरं सांगायचं सर म्हणजे मारुती लय मुजर आहे असे कोणा कोणाला वाटते❤❤❤❤❤
भर थंडीत, गुरुजीन विषय लय भारी तापावला 😅😅😅
मी असतो तर ऐकूण घेतल नसते. अजून दोन चार हाणल्या असत्या... अशे म्हणणारे नेहमीच मिटलेल भांडण पेटवतात 😂😂😂
जोपर्यंत गावात शिवल्या बबन्या आणी काश्या आहे तोपर्यंत रामपूर मध्ये शांती राहणार नाही 😂😂😂👍👍💐💐🙏🙏
या दोघांचे भांडण मिटले होते. शिवलालने या भांडणात तेल टाकले म्हणून भांडण वाढले आहे😅😅😅😮😮😮😢😢😢😂😂😂
शिवलाला... आला रें बत्ती.. वर 😂😂
शिवलाल सारखा व्यक्ति प्रत्येक गावात असतो त्यामुळे खुप मोठा गैरसमज हो तो.🤔🤔
सर मारुतीचा आणि लक्ष्मण भाऊ चे भांडण मिटवून टाका बरं😂😂😂😂
शिवलाल भाऊ द गेमचेंगर मारोतराव धुटके व लक्ष्मण भाऊ किरकिरे यांच्या भाडंन संपल्यावर त्यायले आगीतून फुफाट्यात नेलं वा 😅😅😂😂 वा क्या दिमाख आहे ,"प्रत्येक गावात एक शिवलाल असतेच"🤔 😅😅😂😂
मिटलेले भांडण शिवललभाऊजी टॉयगोटे या चाणक्य ने पेटवून दिले 😂😅
लक्ष्मन चांगला मानुस आहे अमित पाटील च-हाटे जानोरी ता अचलपूर जि अमरावती
देवीदास भाऊ एक नंबर तटा मुक्त अध्यक्ष
अर्ज खूपच खतरनाक एक नंबर 😂😂😂
शिवल्याले अन त्याच्या चल्यांले बत्ती भेटलीच पाहिजे. कोणाकोणाला असं वाटते.😂😂😂😂
200रुपये घ्या न मारती दा च नाव घ्या😂😂
शिवलाल नं 🔥 लाऊन दिली 😂👌
कोंबडी प्रकरणाचा पण एपिसोड घ्या सर लवकरच ❤
दोनी तबल्यावर हात आहे शिवलाल चा लांबतोड्या वाणाचा 😂😂
शिवल्याचा 2,,4,,रेहपाठ दया गुरुजी 😄😄😄😄
कोंबडी भाग कधी बनवता हो सर,मामा आणि होटेल चा आणि शिवलाल 😂😂😂😂
मले त देविदास भाऊ वर विश्वास हाये... भजे खाऊन घरी पाठवन दोगाले 😂😂😂
आज मनोज पाटील यांचे कपडे चेंज झाले गुरुजी ❤❤😂😊😊 आणि शिवलाल भाऊ चि पावर पण थोडि थोडि वाढत चालली आहे
लक्ष्मण भाऊ आणि मारोती चे भांडणं लावायची पुरी तयारी आहे या शिवल्याची
अकोला वरून कोण कोण पाहत आहे ❤❤
Mi ✌🏻
Mi
Me ahe akola varun akot
काय थडी आहे हो बापा हा विडियो पायल्या वर गरमि आली सर 😂😂❤😊
अमक..ढमक.. टमक....खूप मस्त असतें...एकदम भारी
जगंन le pan 100deya lagn 😂❤ frdship 🎉
देवीदास भाऊ सनसने हे शिवलाल चे मनसूबे ऊधळून लावणार आहे आदर्श तंटामुक्त अध्यक्ष म्हणजे देवीदास भाऊ सनसने
😂😂😂😂 काय थंडी ❤❤❤❤❤ आहे
भांडणं निपटून टाका सर आखरी तोंडावर तोंड पडते ❤❤❤❤😊
Sir tumcha pratyek video 1no aahe 😂😊 thank you sir ji ❤
लहान मुलं खरंच खूप प्रामाणिक असतात
शांताराम सारखा माणूस प्रत्येक गावात पाहिजे ❤❤
"मस्त...मस्त..आणि मस्त च आपली वऱ्हाडी मायबोली..सुंदर विश्लेषण..
छान व्हिडिओ...... भांडण सुरू झाले 🎉🎉🎉🎉🎉🎉
शिवलाल सारखे प्रत्येक गावात नमुने आहेतच 😂😂 पण मले अस वाटते शिवलाल सारखा नसणं बावा 😂😂 शिवलाल भाऊ जो पर्यंत या रामायणात आहे तो पर्यंत आपल्या रामायणात मजा आहे 😂😂
लहान भांडण मोठ कस होते चांगलच दाखुन दिलं या एपिसोड मधून...अन् शिवलाल सारखी लोकं गावात असले मंजे झालच समजा मग कल्याण😂😂
सर शिवलाल ला बत्ती मिळाली च पाहिजे हटेला कडुन कारन शिवलाल लय आगवपना करुन रायला मामा कडून आणि हाटेल कडून शिवलाल बबन काश्या ला बत्ती मिळाली च पाहिजे रामपुर ला मुक्ती मिळाली च पाहिजे 😂😂😂😂😂
गलती दोघांची सुध्दा नाही पण आगलावे पासून सावधान
भानुचा आवाज राईट कंदील बुढयासारखाच 😄😄😂😂
शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ती 🎉😂❤🎉🎉
काही नाही गुरुजी आता तुम्हीच लक्ष घाला या परकरणात, कारण तुम्ही रामपूर ले नवकरी करता आणि गुरजीले गावात मान असते, दोघालेही समजून सांगा आणि मिटून टाका म्हणजे शिवलाल चा मिठ्ठू. च पडते 😀😀👌👌🙏🙏
Nice video sar 😊❤😊
मारोत राव
लक्ष्मण भाऊ
खास हे भांडण शिवलाल भाऊ बबन आणि काशीनाथ यांनी पेटवल
यामधे तुम्ही दोघे ही सावध रहा बर यांच्या पासून❤❤❤
Jaganla 100 rupye dvaye lagtil😂😂😂
Sir hya dumnya martya cha hisob chukta karacha ahe sir kara pn hya dumnya cha Karan bus madhe pn laxman bhau le pn tippari dili ata sodu naka tya dumnya martya le sir❤❤❤❤
खूपच छान झाला व्हिडिओ धन्यवाद सर
मारुती ले चांगला चोप द्या ,शिवलाल लां पण चोप द्या
आगलावे संघटना
मामा चां एपिसोड दाखवा गुरूजी ❤❤❤😂😂
नमस्कार हो गुरुजी ❤️😅😊
प्रत्येक गावात शिवल्या, बाबल्या ,आणि काश्या,सारखे लोक गावात असतातच.जे गाव त चांगल होऊच देत नाही. टीचर टाका टक मधून सर तुम्ही गावची खरी हकीकत दाखवता.
👌❤❤👍🏻 aaj ka video roj ki tarah mast banaya guruji hai ise video banate raho roj👍🏻❤❤👌
रामपूर ला मुक्ती पाहिजे असणं तर बबन्या काश्या आणि त्या शिवल्या ले बत्ती देण आवश्यक आहे 👍🙏
सर शिवल्या बबन्या आणि काशा यांच्यात पाहिजे होत😂
काई आहे बा पांडे साहेब त्यांना वाटलं एखाद्या भगवंताची पंगतच आहे का जेवालेच बोलावले आले काय रामपूर वाले...😂😂
शिवलाल बबन ला बत्ती दिली पाहिजे मारोती भाऊ आणि लक्ष्मण भाऊ नी भांडण लावते दोघ
वाह रे शिवलाल भाऊ महाभारताचा शकुनी होय तु
ग्रामीण जीवन चित्र रेखाटन केले, खूप छान 🙏🏻💐
Jagan pushpa jhukega nahi sala 😂😂
शिवलालभाऊ सारखे व्यक्ती समाजात असल्याशिवाय समाजाची प्रगती होनार नाही. मस्त शिवलालभाऊ
गुरुजी मारुति भाऊ व लक्ष्मण भाऊ च प्रकरण निप्टवा लागते फक्त शिवलाल ईच्छु काट्या वर एक विडियो बनवा अशी आमची मनापासुन इच्छा आहे जरा शिवलाल बबन्या काश्या ले गॅप पडल ❤❤❤❤❤❤
शिवलाल सारखे माणसं प्रत्येक गावात एक-दोन असतात
🙏🙏 रामकृष्ण हरी सर 🙏🙏
👍👍❤️❤️
रामकृष्णहरी गुरूजी.
❤❤मारत्या लय मुजवर आहे❤❤
Shivlal bhau kharach hushar vyaktimatva 😂
❤❤😂😂
4:58 खरी दोस्ती याला म्हणतात..😂
😂😂😂😂😂 ek number video
Mast 😀😊
मारोतराव लक्ष्मणराव मिटुन घ्या
शिवलाल बबन काश्याले बत्ती द्या गुरूजी ❤❤😂😂
शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ति 😂😅😂
Mama Ji kundli family. Yah program dakhva❤🎉
आलू पोंगा cha episode pahije guruji
शिवलाल नी लावली भांडण दोघांत मधी ❤🎉
सर एक दिवस कोळंबी मधल्या हनुमान मंदिराचा फोटो टाकजा ,,,
चांगलं झमकुद्या सर
मारुती आणि लक्ष्मण च्या भांडणाच्या शेकोटीत शिवलाल बबन काशिनाथ आता शेकणार हात या कांडात त्याचे हात जयले पाहिजे ❤❤❤
एकच लक्ष शिवलाल लेत बत्ती रामपूर मुक्ती❤❤❤
शिवलाले बती बसली पाहीजेत आता रन्ना वला तो हटेले भाऊ तुमीच तेले बती दया😊😊
😂😂😂😂😂😂😂थंडी
शेकोटी च भांडणात 3 ते 4 episode काढता वाटतंय गुरुजी 😂,
शिवलाल आगीत तेल टाकायचं काम करतोय,
तशी तशी शेकोटी अजूनच भडका मारायला लागली 😂😂😂
जय गजानन माऊली 🙏🏻🚩🚩🙏🏻
जय गुरूदेव ❤😊
गुरुजी मारोती ले ढाबा टाकले लावते वाटे
दहिगाव गावंडे वरुन अकोला
ईच्चु काटा संघटना नावाप्रमाणेच प्रमाणिक काम करते 😂😂😂
Nice video sir 😂😂😂
Superb video Raut sir
8 no Like 🙏🙏 Gajanan Electricals, Electronics Motala 🙏🙏
आता सगळं कसं राऊत गुरूजी म्हणतील तसं😂😂
शिवलाल आणि बबन आणि काशिनाथ हे रामपूर चे खूप कलाकार माणूस आहे .... सागल्याले कामी लावणारे मानस आहे 😊
Shivlal pahilya janmat shakuni hota😂😂😂
नाईस विडिओ 😊❤😊
मारोती ले 1 वेळ टिपारी पाहिजे गुरूजी
😂😂❤❤😅😅
Shival le batti basu dya sir😂😂
मारती vs लक्ष्मण😂😂😂😂