ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
अभिनंदन विक्रमगड ची वाट लागणार आहे💯☠️
. आता विकास नाही आता फक्त ठेकेदारांनी जितका पैसा खर्च केला तो वसूल करतील आणि ततुम्ही विकल्या गेले त्यांची फळ तुमच्या मुला बाळाला मिळतील 💯💯
विकास करा साहेब ,आणी पेसा भरती चा मार्ग लवकर् मोकळा करा.
@@rajeshjadhav7105 वाट बघत बस आता
तू तर धन शक्ती वापरली आहे
धनशक्ती चा विजय आहे नातुमचा नाय साहेब
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा भोये सर
धन सक्ती चा वापर करून विजयी झाले
पैसा बोलता है 1000रू मतदान
Yes
दादडे बरतड पाडा कडून भोये संरांना अभिनंदन आमदार झाल्या बद्दल
कधी तरी घरी बोलव म बोलायला शिकव 😂😂😂
लोकशाही हारली पैशा जिंकला
Congratulations 🎉🎉
विकास करा ,सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार द्या .❤
आपल्या एका आदिवासी माणसाला निवडून दिलंय तर काम चान्गल झालं पाहिजे काम चान्गले झाले तर या पुढे पण निवडून देऊ
खूप खूप शुभेच्छा ❤❤
Vikas Kara aata
आमदाराला अजुन बोलता पण येत नाही
आमच्याकडे मोखाडा 1500 रुपये 1 व्होट दिले
Tumhala kiti pahije hote. ।।।
पूर्ण पाच वर्षांचा हीसोभ करून मग दे पैसे
@@SandhyaMali-h5hपैसे वाटप केंद्र तु चालवतो का किती पाहिजे होते विचारतो 😂😂😂
Khup khup shubhechha bhoye sir
सर शाळा वर लक्ष ठेवा
अरविंद आश्रम शाळा दाद डे आदरणीय आमचे भोये सर ❤❤❤❤
1500ru vot geun nivdun aalay vat lavayala
@@bhagwanaheda9899 tumhchya sahebani vatlele Kami padle ka mnun padle asne
@@rahulbharsat4815अरे तु केवढा बोलतोस केवढा बारीक आहेस रे बाबा तु राजकारण सोडून दे 😂😂😂
एक पण कॉमेंट तुमच्या बाजूने नाहीं..समजून घ्या आपण काय आणि कोणाच्या कामाचे ..की नुसते पैसे वाटून मत मिळवले 😮
कॉलनीपाडा गावाकडून अभिनंदन सर सर्वात आधी आमच्या गावातील नवीन रेशनकार्ड धरकाला घरकुले द्या सर
त्याच्या हातात काही नाय वरती बसलेत ते देतील तेच खरं
Kiti paise vatele te snag na
Tumhala kiti bhetle te sanga aani multiple tyana pdleli vots kra that is answer😅
@@SandhyaMali-h5hचेला आहेस का सगळ्याकडे बोलायला 😂😂😂
फक्त आपला माणूस. सुनिल भाऊ भुसार 😎💯📯🚩
Sunil bhau bhusara Ek hi kafi
EVM
पैसा बोलतो... न्यूज़ वाल्या सोबत बोलता येत नाही तो माणूस अधिवेशनात काय बोलेल.
Jyala bolta yet nahi tyala kam krta yetat bs
Aamhi १0 years tyancha shalet shiklo te kay kru shaktat he aamhala change mahiti aahe
2009 ते 2019 काही जमल नाही आणि आता कामं करणार.
@upscvillageaspirants6934 BJP सरकार करेल अशी अपेक्षा नाही आणी करू पण नये काय वाटत
@@hemantmaule5199 नाय विकास करणार हे 2009 ते 2019 यांचेच आमदार होते हे पक्षाचे आमदार आहेत मतदारांचे नाय. यांच्या दोऱ्या दुसऱ्याचे हातात आहेत
आता फक्त विकास करा सर
1000 हे मतदान बोललं
आता obc समाज्यासाठी न्याय द्या तुमच्यावर विश्वास टाकला आहे,,
Barobar ahe bhava💯
Bjp 💪💪💪💪😘
Baghu 5 varshat kay vikas honar te
Fakt paise vatin mate. Grtalit 1000.₹ vot dilay aata kam nay karnar paise vasuli kartil nusata bhashtachar
Khare bolla dhanshakti chya joravar nivdun ala ahes tu.. kaam kara.. nahitr tumchyavar vel yayla vel lagnar nahi..
Pesa bharti kara.. adivasi ni tumhala full support kela ahe .
😂
आता बिगर आदीवासी कडे लक्ष दया जरा.
अभिनंदन विक्रमगड ची वाट लागणार आहे💯☠️
. आता विकास नाही
आता फक्त ठेकेदारांनी जितका पैसा खर्च केला तो वसूल करतील आणि ततुम्ही विकल्या गेले त्यांची फळ तुमच्या मुला बाळाला मिळतील 💯💯
विकास करा साहेब ,आणी पेसा भरती चा मार्ग लवकर् मोकळा करा.
@@rajeshjadhav7105 वाट बघत बस आता
तू तर धन शक्ती वापरली आहे
धनशक्ती चा विजय आहे ना
तुमचा नाय साहेब
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा भोये सर
धन सक्ती चा वापर करून विजयी झाले
पैसा बोलता है
1000रू मतदान
Yes
दादडे बरतड पाडा कडून भोये संरांना अभिनंदन आमदार झाल्या बद्दल
कधी तरी घरी बोलव म बोलायला शिकव 😂😂😂
लोकशाही हारली पैशा जिंकला
Congratulations 🎉🎉
विकास करा ,सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार द्या .❤
आपल्या एका आदिवासी माणसाला निवडून दिलंय तर काम चान्गल झालं पाहिजे काम चान्गले झाले तर या पुढे पण निवडून देऊ
खूप खूप शुभेच्छा ❤❤
Vikas Kara aata
आमदाराला अजुन बोलता पण येत नाही
आमच्याकडे मोखाडा 1500 रुपये 1 व्होट दिले
Tumhala kiti pahije hote. ।।।
पूर्ण पाच वर्षांचा हीसोभ करून मग दे पैसे
@@SandhyaMali-h5hपैसे वाटप केंद्र तु चालवतो का किती पाहिजे होते विचारतो 😂😂😂
Khup khup shubhechha bhoye sir
सर शाळा वर लक्ष ठेवा
अरविंद आश्रम शाळा दाद डे आदरणीय आमचे भोये सर ❤❤❤❤
1500ru vot geun nivdun aalay vat lavayala
@@bhagwanaheda9899 tumhchya sahebani vatlele Kami padle ka mnun padle asne
@@rahulbharsat4815अरे तु केवढा बोलतोस केवढा बारीक आहेस रे बाबा तु राजकारण सोडून दे 😂😂😂
एक पण कॉमेंट तुमच्या बाजूने नाहीं..समजून घ्या आपण काय आणि कोणाच्या कामाचे ..की नुसते पैसे वाटून मत मिळवले 😮
कॉलनीपाडा गावाकडून अभिनंदन सर सर्वात आधी आमच्या गावातील नवीन रेशनकार्ड धरकाला घरकुले द्या सर
त्याच्या हातात काही नाय वरती बसलेत ते देतील तेच खरं
Kiti paise vatele te snag na
Tumhala kiti bhetle te sanga aani multiple tyana pdleli vots kra that is answer😅
@@SandhyaMali-h5hचेला आहेस का सगळ्याकडे बोलायला 😂😂😂
फक्त आपला माणूस. सुनिल भाऊ भुसार 😎💯📯🚩
Sunil bhau bhusara
Ek hi kafi