मणिला दुसऱ्या च्या पोराचा बाप होण्याची किती उत्साह आहे. मग जेव्हा कळेल की बाळ त्याच्याच स्वतः च्या सावञ भावाचे आहे मग कसे वाटेल पण ते दाखवायला विसरले आहेत. ते दाखवण्यासाठी अजुन एक वर्ष तरी जाईल. अजुन डिलिव्हरीला सहा महिने जातील हे नक्की. कारण हिचे महिने एका महिन्यानी नाही तर चार महिन्यानी वाढतात.
खुप छान मणी असेच रहा
सुपर
Saheb aale ki parat bighdel
Kay bavlatpana jagepni swapn baghtay tepn evdh moth

Bindok
🎉