ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
हरभरा साठी चालेल का
शेवगा पिका साठी चालेल का.?आणि एकरी प्रमाण किती घ्यावे... रिप्लाय plz
Sir keli sathi del tar chalel ka 30 divas jhalet लाऊन
केळी लागल्यानंतर
द्राक्षे साठी किती kg एकरी
4 kg
बटाटा पिकासाठी एकरी किती व कथी वापरावे
फळ फुगवण व पोसण्यासाठी एकरी 4 किलो
मोसबी पळ फुगवनीसाठी चालेलका
हो
पपई साठी चालेल का
चालेल
सोयाबीन साठी हे खत चालेल का
हो शेंगा फुगवण साठी वापरू शकता
Keli sathi
वापरू शकता .. फुगवण पोसणी चांगलीं होईल
RS?
300-500 रुपये/ किलो
२.५ किलो १५००रू
ऊन्हाळ कांद्यासाठी वापरू शकतो का?
हो... कांदा फुगणीला खूप चांगल्या प्रकारे काम करते ,
@@krushisallagarmarathi सर कांदा 70 दिवसाचा आहे...0.48.47 च्या वापराने साठवणुकीवर काही परिणाम नाहीना?आणि प्रमाण सांगा सर👏
Plot चालू आहे का ? की कांदा काढून साठवण्यासाठी ठेवला आहे
@@krushisallagarmarathi सर...प्लाॅट चालु आहे...आज 70 दिवसांचा झाला आहे..115 दिवसापंर्यत येतो काढनीला..
बिनधास्त वापरा
004847 किंमत किती आहे
450-550 रूपे किलो
IGL चे 004847 1 किलो किंमत 350 रू आहे.
सर 0:52:34 पेक्षा चांगलं आहे का
नाही... हे चांगल आहे
अदरक किती दिवसात सोडावे
फुगवण वेळी .... 15 दिवस अंतराने
सर कपाशीला किती प्रमाण द्यावे
60gm/पंप
फवारणी साठी चालेल का
@@KishorMahajan-j7d हो पण drip ने अधिक रिझल्ट येतील
काही उपयोग नाही फक्त लुट चालू आहे शेतकऱ्यांची आरे काही पण नविन काडून शेतकऱ्यांना फसवणूक करता हे
दादा 100% रिझल्ट आहे .. indifert,indichem चे वापरा ... फळाला चिकट टेप लाऊन 4 दिवसांनी रिझल्ट बघा .. मी त्या कंपनी चा नाही पण घरी वापरून रिझल्ट सांगत असतो
हरभरा साठी चालेल का
शेवगा पिका साठी चालेल का.?आणि एकरी प्रमाण किती घ्यावे... रिप्लाय plz
Sir keli sathi del tar chalel ka 30 divas jhalet लाऊन
केळी लागल्यानंतर
द्राक्षे साठी किती kg एकरी
4 kg
बटाटा पिकासाठी एकरी किती व कथी वापरावे
फळ फुगवण व पोसण्यासाठी एकरी 4 किलो
मोसबी पळ फुगवनीसाठी चालेलका
हो
पपई साठी चालेल का
चालेल
सोयाबीन साठी हे खत चालेल का
हो शेंगा फुगवण साठी वापरू शकता
Keli sathi
वापरू शकता .. फुगवण पोसणी चांगलीं होईल
RS?
300-500 रुपये/ किलो
२.५ किलो १५००रू
ऊन्हाळ कांद्यासाठी वापरू शकतो का?
हो... कांदा फुगणीला खूप चांगल्या प्रकारे काम करते ,
@@krushisallagarmarathi सर कांदा 70 दिवसाचा आहे...0.48.47 च्या वापराने साठवणुकीवर काही परिणाम नाहीना?
आणि प्रमाण सांगा सर👏