ความคิดเห็น •

  • @arunavasare2945
    @arunavasare2945 3 ปีที่แล้ว +3

    शिरगांव किल्ल्याची सविस्तर माहिती दिल्याबद्दल आभार - अरुण अवसरे

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails 3 ปีที่แล้ว

      आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी आमची सर्व टीम खूप खूप आभारी आहे😊!!
      मराठ्यांचा पराक्रमी इतिहास संदर्भ व पुराव्यानिशी लोकांना सांगणे हेच आमच्या चॅनेलचे ध्येय आहे.
      मराठी मातीतला प्रत्येक किल्ला असाच सर्वांना दाखवण्याची इच्छा आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने व तुमच्या सारख्या इतिहासप्रेमींच्या पाठबळाने एक एक किल्ला दाखवत निघालो आहे.
      अधिकाधीक किल्ल्यांच्या व संस्क्रुतीक स्थळांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल जरूर subscribe करा ही विनंती🙏🙏

  • @santoshrahatwal8168
    @santoshrahatwal8168 4 ปีที่แล้ว +6

    शिरगाव किल्ल्याची माहिती दिल्या बद्दल खूप आभारी आहोत सर
    ॥ जय शिवराय ॥

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails 4 ปีที่แล้ว

      धन्यवाद 😊!!
      छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो ⛳⛳

  • @shrirammoghe1948
    @shrirammoghe1948 4 ปีที่แล้ว +2

    मित्रा .तू खरा अभ्यालसक व इतिहास प्रेमी आहेस।। मी येथे ४० वर्षांपूर्वी आलो होतो। तेव्हा येथे कोणालाही काहीही माहित नव्हते। पण मला पुण्य़ात इतिहास लेखक श्री य न केळकर यांचेकडे स्वलिखीत वसईची मोहीम ची एक प्रत मिळाली। त्यात या शिरगाव च्या मोहिमेचा इतिहास आहे। मित्रा तुझ्यामुळे पुन्हा आनन्द मिळाला।।शुभेच्छा

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails 4 ปีที่แล้ว

      तुमच्या मनःपूर्वक दिलेल्या सुंदर अश्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभार 😊!!

  • @shashikanttemghare6103
    @shashikanttemghare6103 4 ปีที่แล้ว +4

    तेजसभाऊ ,
    तुमचा अभ्यास व विस्तृत माहिती पूर्ण असल्यामुळे आमच्या सारख्या भटकंती करणाऱ्या भटक्याना आपण जो अनमोल खजिना देत आहात त्यामुळे तुमचे मानावे तेव्हढे आभार कमीच आहे. तुमच्या मुळे ह्या लॉकडाऊन च्या काळातील वेळ सार्थकी लागला
    धन्यवाद !
    तेजसभाऊ , जय शिवराय

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails 4 ปีที่แล้ว

      तुमच्या मनःपूर्वक छान प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहोत
      मराठा इतिहासाशी संबंधित सर्व स्थळे लोकांना दाखवणे अपरिचित अश्या गौरवशाली इतिहास सर्वांना माहीत करून देणे हेच आमच्या टीमने चॅनेलचे उद्दिष्ट ठरवले आहे
      नवनवीन ऐतिहासिक स्थळांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा व तुमच्या ओळखीच्या भटक्यांना इतिहासप्रेमीना forward करा

  • @anilkavankar5223
    @anilkavankar5223 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails 3 ปีที่แล้ว

      आमचा व्हिडियो पाहून छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत 😀!!
      आपल्या प्रोत्साहना मुळेच आम्हाला नवनवीन किल्ले, लेणी, मंदिरांवर व्हिडीओ तयार करण्याचे बळ मिळते. आपला पाठिंबा नेहमी असाच आमच्या सोबत राहू दे
      आपल्या मित्रांना, नातेवाईकांना हा व्हिडीओ नक्की शेयर करा ही विनंती🙏

  • @balkrushnachuri5371
    @balkrushnachuri5371 5 ปีที่แล้ว +6

    खुप छान माहिती देतात.दादा तुमी.

  • @tarapkari
    @tarapkari 4 ปีที่แล้ว +2

    Khupach Chan

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails 4 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद 😊!!

    • @tarapkari
      @tarapkari 4 ปีที่แล้ว

      मस्त आहे मी पण केळवा बीच वर व्हिडियो बनवला आहे

  • @laxmigardenshirgaonbeach799
    @laxmigardenshirgaonbeach799 ปีที่แล้ว +1

    Number 1 fort

  • @aniladsul2842
    @aniladsul2842 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails 4 ปีที่แล้ว

      तुमच्या छान प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद 😊!!

  • @rajeevdombare7984
    @rajeevdombare7984 5 ปีที่แล้ว +3

    दमनच्या किल्ल्यात पण असेच माड आहेत
    सुंदर माहीती 👍👍👍👍👌👌

  • @arunkagbatte6267
    @arunkagbatte6267 5 ปีที่แล้ว +10

    तुम्ही घर बसल्या गड किल्ले फिरवून आणता भाऊ, धन्यवाद! त्या संबंधी सखोल माहिती देता, ती खूप खुलासेवार असते.

  • @sunilapte8386
    @sunilapte8386 5 ปีที่แล้ว +4

    Khup chaan...

  • @sayajichavan9057
    @sayajichavan9057 5 ปีที่แล้ว +4

    खुप छान माहिती दिली जाते तुमच्याकडून

  • @1982usha
    @1982usha 4 ปีที่แล้ว +1

    Many thanks for historical information about Shirgaonfort

  • @kirandabholkar9117
    @kirandabholkar9117 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान मित्रा.

  • @ninadmungekar398
    @ninadmungekar398 4 ปีที่แล้ว +1

    Such awesome information

  • @amolvinod3151
    @amolvinod3151 6 ปีที่แล้ว +6

    तेजसदादा आणि अभिजीतदादा, खूप छान माहिती,

  • @sulochanapatwari4723
    @sulochanapatwari4723 3 ปีที่แล้ว +2

    रावण माड...नवीनच झाडाचे नाव आहे..!

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails 3 ปีที่แล้ว

      उत्तर कोकणात हे झाड आढळते, फारच दुर्मिळ जातीचे झाड आहे. माडाच्या (नारळ- सुपारी) सारख्या जातीचे असले तरी ह्याला खोडावर फांद्या फुटतात म्हणून रावणाच्या मस्तकांप्रमाणे दिसणारे ते रावणमाड.

  • @dr.umeshfarate6311
    @dr.umeshfarate6311 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan dada

  • @bhanudaswadekar5711
    @bhanudaswadekar5711 4 ปีที่แล้ว +1

    पुणे किंवा मुंबई वरुन कसे जायचे.व किल्ल्याचा नेमका पत्ता समजायला हवा.बाकी अगदी अतिशय सुरेख धन्यवाद.

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails 4 ปีที่แล้ว

      आमचा व्हिडीओ पाहिल्या बद्दल आभारी आहोत 😊!!
      मुंबईहून पश्चिम रेल्वेच्या डहाणू लोकल रेल्वेने आपण पालघर स्थानकात येऊ शकता, तेथून शेयर रिक्षाने किंवा एसटी बस ने शिरगाव साधारण 7 की मी अंतरावर आहे. गावात मुख्य रस्त्याजवळच हा भुईकोट आहे. स्वतःच्या वाहनाने मुंबई अहमदाबाद महामार्गावर अहमदाबाद च्या दिशेने जाताना मुंबईच्या उत्तरेला मनोर फाट्यावरून डाव्या हाताला पालघर शहराकडे जायचे तेथून रेल्वे पूल ओलांडून पलीकडे शिरगाव ला जाता येते

  • @technoblaze4855
    @technoblaze4855 2 ปีที่แล้ว +1

    Mazya mamacha gav ahee shirgaon

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails 2 ปีที่แล้ว

      अतिशय सुंदर गाव आणि हा भुईकोट किल्ला आहे

  • @balkrishnawavhal7607
    @balkrishnawavhal7607 4 ปีที่แล้ว +3

    नमस्कार;
    मान्यवर आपले व्हीडिओ सुंदर व यथासांग माहितीने परिपूर्ण असतात त्यामुळे समाधान वाटते.
    आपणास भ्रमंतीकरता हार्दिक शुभेच्छा !!!.

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails 4 ปีที่แล้ว

      तुमच्या सारख्या इतिहासप्रेमी रसिकांच्या अश्या प्रोत्साहनामुळेच अजून व्हिडीओ बनवण्यास शक्ती मिळते. ह्या प्रतिक्रियेबद्दल खूप धन्यवाद 😊!!

  • @sulochanapatwari4723
    @sulochanapatwari4723 3 ปีที่แล้ว +1

    हा किल्ला बांधुन किती वर्ष झाले सर?

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails 3 ปีที่แล้ว

      आता दिसते ते बांधकाम कदाचित 1739 साली किल्ला जिंकल्यावर मराठ्यांनी केलेली पुनर्निर्मिती असावे. मूळ किल्ला गुजरातच्या सुलतानांनी 13 व्या शतकात बांधला व पुढे 14व्या शतकात पोर्तुगीजांनी जिंकला व पाश्चिमात्य पद्धतीने त्यात भर घातली.

  • @siddharthpawar5134
    @siddharthpawar5134 5 ปีที่แล้ว +2

    Sir mala tumcha soabat yaycha ahe trekking la plzz

  • @dewdryengineers4590
    @dewdryengineers4590 4 ปีที่แล้ว +1

    Ha maratyancha etihas ahe ki peshvyancha ?

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails 4 ปีที่แล้ว

      पेशवे हे मराठा राज्याचे प्रधान होतेे. मराठा राज्य कधीही मराठे व पेशवे असे वेगळे वेगळे नव्हते.
      जे जे वीर मराठा राज्यासाठी पराक्रम करत त्यांना मराठा राज्यपासून वेगळे दाखवायची जुनी इंग्रजी खोड आहे.
      अगदी अशाच प्रकारे कान्होजी आंग्रे ह्यांना इंग्रजांनी समुद्री लुटेरा घोषित केले होते.ते मराठा नौदलाचे प्रमुख होते.
      तसेच पेशव्यांच्या बाबतीत मुद्दाम पसरवले आहे की ते मराठा सत्तेला बांधील नव्हते हे सर्वस्वी चुकीचे आहे.

  • @ओमराजेजगतापपाटील
    @ओमराजेजगतापपाटील 2 ปีที่แล้ว +1

    जय श्री राम 🧡🧡🧡जय श्री सनातन हिंदु धर्मरक्षक मराठा समाज 🧡🧡🧡

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails 2 ปีที่แล้ว

      जय श्री राम
      हर हर महादेव
      श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो 🚩🚩🚩
      आमचा व्हिडियो पाहून छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत 😀!!
      महाराष्ट्राच्या व मराठ्यांच्या इतिहासातील महत्वाचे असे रायगड, सिंधुदुर्ग, सिंहगड, पद्मदुर्ग असे अनेक किल्ले त्याचबरोबर वेरूळ ,त्रिरश्मी सारख्या लेणी आणि गोंदेश्वर सारखी प्राचीन मंदिरे आपण आमच्या युट्युब चॅनेलवर पाहू शकता.
      महाराष्ट्राचा पराक्रमी इतिहास जास्तीतजास्त संदर्भासहित सर्वांपर्यंत पोहोचवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.
      आपल्या मित्रांना, नातेवाईकांना हा व्हिडीओ नक्की शेयर करा ही विनंती🙏

    • @ओमराजेजगतापपाटील
      @ओमराजेजगतापपाटील 2 ปีที่แล้ว

      @@sahyadrinaturetrails नक्कीच 🤞

  • @ghanashamsarmalkar9655
    @ghanashamsarmalkar9655 4 ปีที่แล้ว

    You have not mention underground tunnel which is may now closed to go inside but it is said that the same tunnel opens in shirgaon village

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails 4 ปีที่แล้ว

      Thank-you for watching our video😊!!
      While gathering the information on shirgaon fort we never found any details of this tunnel on net or in Thane district gazetteers hence we were not aware about the same.

  • @gopalsalunkhe8383
    @gopalsalunkhe8383 5 ปีที่แล้ว +1

    या तफेत आज ही तोफगोळा आहे..

  • @kunalbhatt4143
    @kunalbhatt4143 6 ปีที่แล้ว +3

    great info brother, how to contact you ?

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails 6 ปีที่แล้ว

      Thanks.. You can contact me on Fb.. Here is link to my profile
      facebook.com/tejas.khandalekar

  • @psm4727
    @psm4727 5 ปีที่แล้ว +1

    Kase jayche te sanga

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails 5 ปีที่แล้ว

      मुंबईहून पश्चिम रेल्वेच्या डहाणू लोकल रेल्वेने आपण पालघर स्थानकात येऊ शकता, तेथून शेयर रिक्षाने किंवा एसटी बस ने शिरगाव साधारण 7 की मी अंतरावर आहे. गावात मुख्य रस्त्याजवळच हा भुईकोट आहे

  • @sudesh4538
    @sudesh4538 4 ปีที่แล้ว +1

    त्या किल्याच्या गुप्त खोलीत एक गुफा पण होती जी खूप लांब जाऊन निघायची

  • @lifeofphotographer7191
    @lifeofphotographer7191 5 ปีที่แล้ว +1

    Professional photoshoot allowed aheka tithe??

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails 5 ปีที่แล้ว

      Professional photo shoot allowed asave , amhi gelo tevha tikde konihi archeology che staff upasthit navhte

    • @yogeshmore2050
      @yogeshmore2050 4 ปีที่แล้ว

      Naahi.

    • @yogeshmore2050
      @yogeshmore2050 4 ปีที่แล้ว

      @@sahyadrinaturetrails tyanch bord aahe te vaachaa

  • @14abhisekmahapatra41
    @14abhisekmahapatra41 3 ปีที่แล้ว +1

    Background voice bahut hain

  • @makarandpitre6638
    @makarandpitre6638 4 ปีที่แล้ว

    How to go?

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails 4 ปีที่แล้ว

      From Mumbai you can take Dahanu local train on western railway and come till Palghar station. Shirgaon is approximately 7 km from station. 6 seater tam-tam riksha and ST buses are available for this journey.

  • @shrirammoghe1948
    @shrirammoghe1948 4 ปีที่แล้ว +2

    मित्रा एक विनन्ती।।पार्श्व संगीत इतिहास कालीन हवे। हे संगीत त्रासदायक आहे।ऱाग मानू नये

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails 4 ปีที่แล้ว +2

      पुढच्या व्हिडीओ साठी ही गोष्ट जरूर ध्यानात ठेवू.
      युट्युब वर रॉयल्टी फ्री म्युसिक फारच कमी असल्याने असे संगीत शोधताना थोडा त्रास होतो

  • @tapanmali1
    @tapanmali1 3 ปีที่แล้ว +2

    मित्रा मराठा साम्राज्य असताना त्यांनी जण गणना कधी केली होती? आणि पाटील कि देण्याचा अधिकार कोणाला होता?

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails 3 ปีที่แล้ว +1

      आमचा व्हिडिओ पाहून चांगला प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद दादा😊!!
      1) मध्ययुगीन काळात जनगणना करणे ही concept च नव्हती. Collection of Statistical data and study त्याद्वारे development ही पूर्णपणे पाश्चिमात्य संकल्पना इंग्रजांनी भारतात आणली त्यामुळे मराठा राज्यात जनगणना कधीच झाली नाही.
      2) पाटीलकी देण्याचा अधिकार शिवपूर्व काळात सर्वोच्च पातळी - बादशाह
      द्वितीय पातळी - विभागीय सुभेदार
      तृतीय पातळी - स्थानिक जहागीरदार ह्यांना असे
      बहुतेकदा पाटीलकी वंशपरंपरागत मिळे, पाटीलकी चे हक्क भावंडांमध्ये वाटले देखील जात. पाटीलकी कर्ज घेताना तारण/ गहाण ठेवली जाऊ शकत असे. पाटीलकी विभागीय शाही अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन विकता देखील येत असे.
      छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बहुतेक पाटिलक्या दर एक गावात वंशपरंपरागत चालत आलेल्या होत्या पण स्वतः महाराजांनी पाटीलकी चे अधिकार दिले आहेत, काहींच्या पतीलकीच्या निम्म्या विक्रीसाठी परवानगी दिली आहे. स्वतः पाटीलकी विकत घेतली आहे.
      मराठा राज्यात पाटीलकी देण्याचे अधिकार
      सर्वोच्च पातळी - छत्रपती
      द्वितीय पातळी - पेशवे, अमात्य, सचिव
      तृतीय पातळी - स्थानिक सुभेदार
      छत्रपती शाहूमहाराज प्रथम ह्यांच्या काळात मात्र उत्तरेला शिंदे होळकर दक्षिणेकडे घोरपडे पूर्वेतील नागपूरचे भोसले असे सरदार दूरदूरच्या प्रांतात गेल्यावर तेथील स्थानिक पातळीवरच पाटीलकीचे हक्क देत जाऊ लागले. त्यासाठी कोणी छत्रपती महाराजांना तसदी देत नसे.

    • @tapanmali1
      @tapanmali1 3 ปีที่แล้ว +1

      @@sahyadrinaturetrails तुम्ही खूप चांगली माहिती दिली. धन्यवाद!! माझे गाव शिरगांव आहे. हा किल्ला आमच्या गावाचा आहे. आमचा समाज गुजरात येथून सोरथ सोमनाथ वरून स्थलांतर झालेला आहे जेव्हा मोहम्मद गजनी ने गुजरात मध्ये हल्ला केला. आमचा समाज ह्या गावात गेले हजारो वर्षा पासून राहत आहे. त्यामुळे जण गणना माहिती आणि पाटीलकी बद्दल विचारले.. तुमच्या माहिती साठी पहिली जण गणना 1872 मध्ये झाली होती तत्यांचा अहवाल तुम्हाला ठाणे ऑफिसिअल गॅझेट्ट मध्ये भेटेल.
      छत्रपती शिवाजी महाराज आणि पेशवे कालीन कोणती अधिक माहिती ह्या गावा बद्दल भेटली तर नक्की कळवा.

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails 3 ปีที่แล้ว +1

      @@tapanmali1
      शिरगाव किल्ल्याचा व्हिडीओ तयार करताना आम्हाला ठाणे जिल्हा गॅझेटियर ची खूप मदत झाली. खरे पाहता कुठल्याही किल्ल्याचे व्हिडीओ तयार करताना त्या त्या जिल्ह्याचे ब्रिटिशकालीन गॅझेटियर आम्ही जरूर बघतो कारण त्यात बरीच माहिती मिळते.
      आपल्या गावासंबंधी आणि शिवराय किंवा शंभूराजे ह्यांच्या संबंधी काही माहिती मिळाल्यास जरूर कळवू सर.
      शिरगावच्या शेजारच्या तारापूर व केळवे माहीम किल्ल्यावर आम्ही तयार केलेले व्हिडीओ देखील नक्की बघा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा ही विनंती🙏🙏
      अधिकाधिक किल्ल्यांच्या व सांस्कृतिक स्थळांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल जरूर subscribe करा.

  • @adv.avinashshilkande901
    @adv.avinashshilkande901 5 ปีที่แล้ว +3

    लहान मुले आणि मुलींना न्यायला चांगला ठिकाण आहे का हे ? आत मध्ये दारुडे वगैरे काही समाजकंटक नाहीत ना?

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails 5 ปีที่แล้ว

      हो नक्कीच जाऊ शकता.. तिकडे नसतात जास्त दारुडे लोक..

    • @psm4727
      @psm4727 5 ปีที่แล้ว

      No problem sir

    • @vinodmalkari3653
      @vinodmalkari3653 4 ปีที่แล้ว

      खुप छान भाऊ

  • @vishwanathacharekar8123
    @vishwanathacharekar8123 3 ปีที่แล้ว

    ,,🤬

  • @ranjitmane5375
    @ranjitmane5375 3 ปีที่แล้ว

    Khup Chan