SWAMI MAZI AAI | OFFICIAL FULL SONG | SHREE SWAMI SAMARTH CREATION | ABHAY JODHPURKAR |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024
  • Produced By- Shree Swami Samarth Creation, Shri.Vijutatya vishnupant bahirat Shri.pramod Naik Shri.Kiran Kashinath Kumavat,Anandi Vastu
    special thanks - shree Dhananjay Guruji ( Shree swami samarth samadhi math,akkalkot )
    Audio Credits
    Music - Prasad Prabhakar shinde
    Singer - Abhay Jodhapurkar
    Lyrics - Shripad Joshi
    Music Programming & Arrangement - Rahul R.Raut
    Programming Assistant - Prabuddha Lokhande
    Mixing and Mastering - Sagar Sathe @ Dawn Studios, Pune
    Vocals Recorded By Mansi Tare @ Asia Music Vision,Mumbai
    Rhythm Recorded @ Dawn Studios, Pune By Sagar Sathe
    Rhythm - Omkar Ingavale, Nagesh bhosekar,Apurva Dravid ,Nitin Shinde
    Additional Percussion Recorded @ TSM Studios, Pune
    Chorus - Omkar Waingankar , Rahul Raut
    Chorus Recorded by - Haresh Patil @ CnM Music Factory,Thane
    Music Management Team - Pramod Naik ,Shantanu Pole ,Yuvaraj Shinde & Shree Swami Samarth Creation
    .
    .
    .
    .
    .
    #akkalkot #swamimaziaai #swamikrupa #swamidarshan #shreeswamisamarthstatus #shreeswamisamarth #marathimusic #bhaktisong #bhaktigeet #bhaktibhajan #shreeswamianubhav #shreeswami #swamiaai #marathi #marathinewsong #marathistatus #gurumauli #samadhimath #akkalkotswami
  • เพลง

ความคิดเห็น • 589

  • @sangitazende758
    @sangitazende758 ปีที่แล้ว +69

    स्वामी माझी आई खरंच आहे, कारण स्वामींनी मला आजपर्यंत तिच्या लेकरासारख सांभाळले आहे...मी हट्ट कराव आणि माझ्या स्वामी आईने तो हट्ट पूर्ण करावा इतक गोड नात आमचं Love u swami aaai. Very nice song Thanku🙏🙏

    • @yogitamain2700
      @yogitamain2700 ปีที่แล้ว +1

      Swami krupa

    • @yogitamain2700
      @yogitamain2700 ปีที่แล้ว +1

      Khare ahe Tai

    • @raniyedge2722
      @raniyedge2722 ปีที่แล้ว +1

      श्री स्वामी समर्थ❤ 🙏

    • @pranjalkubal5212
      @pranjalkubal5212 ปีที่แล้ว +1

      Shree Swami Samartha

    • @NilamMadge
      @NilamMadge 10 หลายเดือนก่อน +1

      Maji pan sagl kahi swami cha aahet manat dharl ka lagecha detat❤❤ kharcha ti aai,bhau bhahin sagl aahe majhya sathi

  • @sangitaborude2254
    @sangitaborude2254 ปีที่แล้ว +5

    श्री स्वामी समर्थ खरच खूपच छान भजन आहे आसे वाटत की समोर स्वामी आई ऊभा आहे गायकच्या आवाज छान आहे श्री स्वामी समर्थ

  • @samarthgaikwad8451
    @samarthgaikwad8451 ปีที่แล้ว +7

    दिनाचा दयाळू मनाचा मवाळू मागे पुढे राहे सांभाळीत भक्तांशी जय सदगुरू माऊली🌺🌺🌼🌼🌸🌸🙏🏻🙏🏻

  • @prasadpisal6018
    @prasadpisal6018 ปีที่แล้ว +1

    💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
    अनंतकोटी, ब्रह्मांडनायक, राजाधिराज, योगिराज, परब्रम्ह, सद्गुरु, सच्चिदानंद, अवधूत चिंतन, भक्तवत्सल,भक्ताभीमानी, जगतपालक, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
    II श्री स्वामी समर्थ II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
    II जय जय स्वामी समर्थ II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷

  • @nitinshinde1189
    @nitinshinde1189 ปีที่แล้ว +16

    खुप मस्त गाणे ...मन डोळे खुप भरून आले ..गाणे गाणारे आवाज खुप मधुर आहे ...त्यानं त्रिवार मुजरा .....अशीच स्वामी गीते अजून बनावित्त हि स्वामी चरणी प्रार्थना 🙏👌श्री स्वामी समर्थ 🙏❤

  • @priyaruke2586
    @priyaruke2586 ปีที่แล้ว +7

    खूपच सुंदर गाणे आहे आम्ही रोजच ऐकतो मनाला खूप शांती मिळते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻

  • @peeyushpathradkar24
    @peeyushpathradkar24 9 หลายเดือนก่อน +1

    🙏🌹श्री स्वामी समर्थ🌹🙏
    🙏🌹अनंतकोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद भक्तप्रतीपालक अक्कलकोट निवासी समर्थ सद्गुरू
    श्री स्वामी समर्थ महाराज
    की जय🌹🙏

  • @deepakadmane8661
    @deepakadmane8661 ปีที่แล้ว +6

    श्री स्वामी समर्थ, प्रत्येक सेवेकऱ्याच्या मनातील स्वामी आई विषयी असणारे भाव, विचार आणि मागणे आपण या गीतातून सर्वासमोर मांडले आहे. खूप खूप धन्यवाद सर्व टीम चे 🙏🙏🙏🙏🙏

  • @yogeshkarate_
    @yogeshkarate_ ปีที่แล้ว +3

    खुप छान गाणं आहे ❤

  • @chetnanaik7955
    @chetnanaik7955 2 หลายเดือนก่อน +2

    स्वामी माझी आई ❤.....
    सर्वांची आई❤
    फक्त मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करते म्हणून ती आई असे नाहीय. निःस्वार्थ भावनेने जशी ती आपली आई बनली, तशीच आपण तिची निःस्वार्थ लेकर झालो तर किती छान होईल😊
    श्री स्वामी समर्थ माऊली 🙏❤

  • @chandrapriya1253
    @chandrapriya1253 ปีที่แล้ว +3

    आजपर्यंत स्वामींची खूप गाणी ऐकली पण हे गाणं खूप सुंदर 👌👌आहे आणि स्वामी खरंच प्रत्येक भक्ता ची आईसारखी काळजी घेतात मला ही त्यांनी खूप सांभाळून घेतले आहे प्रत्यक्ष अक्कलकोट मध्ये सेवा करण्याची संधी मला स्वामींनी दिली त्यासाठी खूप खूप खूप आभार स्वामी 🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏

  • @sheetalthakre7412
    @sheetalthakre7412 ปีที่แล้ว +5

    श्री स्वामी समर्थ...🙏🏻🌹

  • @skn2228
    @skn2228 ปีที่แล้ว +6

    मनःस्पर्शी शब्द, मनःशांती देणारा आवाज कर्णमधूर संगीत.... खूपच प्रसन्न गाणे

  • @vishalpandhare6567
    @vishalpandhare6567 7 หลายเดือนก่อน +3

    ♥🌺🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🙏जय जय स्वामी समर्थ🙏🏻🌺♥

  • @mangeshpote2680
    @mangeshpote2680 ปีที่แล้ว +5

    श्री स्वामी समर्थ🌹🙏 खूपच सुंदर गाणं आहे एकदम भरून आलं

  • @anaghatours2498
    @anaghatours2498 ปีที่แล้ว +8

    आज पर्यंत ऐकलेल्या गाणी पैकी हे सर्वोत्तम गाणे.
    धन्यवाद shree Swami Samarth Creations इतके सुंदर गाणे आम्हाला ऐकण्यास दिल्या बद्दल. अशीच स्वामी आई ची कृपा आपल्यावर राहो.......
    श्री स्वामी समर्थ
    जय शंकर

  • @PRAVEENKUMAR-gk7gn
    @PRAVEENKUMAR-gk7gn ปีที่แล้ว +2

    जय भाई गणेश जय भाई कार्तिकेय जय शिरडी साईनाथ जय स्वामी समर्थ जय सूर्यदेव जय शनिदेव जय श्री राम जय सीताराम जय हनुमान ॐ बागेश्वराय नमो नमःजय गौरीशंकर भोलेनाथ जय माता दी जय माँ शारदे जय माँ लक्ष्मी जय माँ कालिका हर हर महादेव

  • @yogiraj4527
    @yogiraj4527 ปีที่แล้ว +1

    🙏🏻🌹🙌🏻ॐनमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमः🙌🏻🌹🙏🏻
    🔱🙏🏻🌹🙌🏻ॐ नमो भगवते श्री शंकर सद्गुरूराया🙌🏻🌹🙏🏻🔱

  • @sanketingle4039
    @sanketingle4039 ปีที่แล้ว +2

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय खुप छान गाणं आहे. हृदयस्पर्शी गीत आहे.

  • @MayuriJadhav-ul6hs
    @MayuriJadhav-ul6hs 9 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ स्वामी आई स्वामी माऊली 🙏🏻🌹🌺 आमचे रक्षण कर सदैव माझ्या पाठीशी उभे रहा 🌺🌸 अशक्य शक्य करतील स्वामी 🌺🌸

  • @sumeetrane4384
    @sumeetrane4384 ปีที่แล้ว +23

    "आदी तूच अंती तूच" गाण्यानंतर अभय जोधपूरकरच्या आवाजात हे अप्रतिम गाणं झालं आहे👌👌👌 उत्तम टीम वर्क👍 श्री स्वामी समर्थ🙏

    • @yogitamain2700
      @yogitamain2700 ปีที่แล้ว

      Khare ahe 🙏🙏🙏🌹swami aai

    • @namratadalvi5644
      @namratadalvi5644 8 หลายเดือนก่อน

      Both my favourite songs

  • @dnyaneshwarborkar8468
    @dnyaneshwarborkar8468 ปีที่แล้ว +1

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏 खुप छान आहे हे गीत मण भरुण पावले कान तुप्त झाले ,🙏🙏🙏🌺🌺🌺❤️❤️❤️👌👌👌👌👌👌👌👌🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @BhagyshreeKale-yz1rh
    @BhagyshreeKale-yz1rh ปีที่แล้ว +5

    श्री स्वामी समर्थ 🙏 खूपच सुंदर गाणं 👌

  • @sakshiandewad9344
    @sakshiandewad9344 ปีที่แล้ว +3

    खूप खूप अप्रतिम शब्दात दुखत सोबती असणाऱ्या सखा, गुरू आहेत स्वामी

  • @sanyogitasawant1158
    @sanyogitasawant1158 ปีที่แล้ว +4

    🙏🌺 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🌺
    आवाज अप्रतिम आहे . गाणेसुद्धा खूप सुंदर आहे .

  • @sagarvichare7816
    @sagarvichare7816 ปีที่แล้ว +2

    श्री स्वामी समर्थ .खूपच सुंदर आणि मनमोहक असे हे गीत आहे.स्वामी माझी आई .आपणास खूप खूप शुभेच्छा

  • @SanskrutiDhakne
    @SanskrutiDhakne ปีที่แล้ว +4

    श्री स्वामी समर्थ. खूप सुंदर गाणं आहे.🙏🙏👍

  • @ggnmore
    @ggnmore ปีที่แล้ว +5

    श्री स्वामी समर्थ🙏🏻 खरच खूप सुंदर गाणे आहे👌

  • @sachinkonde1116
    @sachinkonde1116 ปีที่แล้ว +2

    *॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥*
    *🙏🏻🌼श्री स्वामी समर्थ🌼🙏🏻*

  • @radhaskitchen...3839
    @radhaskitchen...3839 ปีที่แล้ว +6

    खूप सुंदर गाणं आहे.. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤

  • @shrishailwaghmode1103
    @shrishailwaghmode1103 ปีที่แล้ว +2

    खुप मस्त आहे आवडलं
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @anitakale2945
    @anitakale2945 ปีที่แล้ว +2

    Shree swami samarth स्वामी माझी आई🙏🙏

  • @vidyasawant5727
    @vidyasawant5727 ปีที่แล้ว +3

    🎉सुंदर अप्रतिम गाणं❤👌👌👌🎉🎊🎊श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ...श्री प्रदीप दादा समर्थ मयुरीताई 🌹🙏🙏🙏माझी आई माझी आई स्वामी माझी आई...❤😊

  • @aparnasabnis4261
    @aparnasabnis4261 ปีที่แล้ว +1

    🙏🏻🙏🏻श्रीस्वामी समर्थ जय जय श्रीस्वामी समर्थ महाराज की जय ,🙏🏻हे भक्ती गीत ऐकून मन गहिवरून आले,धन्य आहोत आपण कनवाळू माऊलीने आम्हाला आपल्या चरणी लीन करून घेतले , जय सदगुरू ,श्रीस्वामी समर्था अनाथाच्या नाथा तुला त्रिवार वंदन 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @G.P.S098
    @G.P.S098 5 หลายเดือนก่อน +3

    श्री स्वामी आई ❤❤❤❤❤❤

  • @dmmhase7719
    @dmmhase7719 ปีที่แล้ว +4

    हृदय स्पर्शी गीत आणि आवाज 👌👌

  • @janhavikasegaonkar
    @janhavikasegaonkar ปีที่แล้ว +1

    Khup chaan 🌼 Shree Swami Samarth 🌸🌷🌸 माझी आई स्वामी समर्था ....🙏

  • @vishalpandhare6567
    @vishalpandhare6567 7 หลายเดือนก่อน +3

    ♥🌺🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🙏भिऊ नकोस मी तुझा पाठिशी आहे🙏🏻🌺♥

  • @namratadalvi5644
    @namratadalvi5644 8 หลายเดือนก่อน +1

    खूप छान गाणं जशी काय आईलाच विनंती करतोय. स्वामी माझी आई 🙏

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 ปีที่แล้ว +1

    किती गोड गीत आहे गाणारे त्याहूंन गोड स्वामी तर साऱ्या जगाची आई आहे खूप खूप छान

  • @ushashinde4040
    @ushashinde4040 ปีที่แล้ว +7

    खूप छान गाणं आहे .श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी सगळ्यांना सूखी ठेवा 🌹👏👏🌹

  • @priyankapatil5760
    @priyankapatil5760 ปีที่แล้ว +2

    Mauli 🙏🏼🙏🏼Khup sundar
    Shree Swami Samarth

  • @lakhankawateker2583
    @lakhankawateker2583 ปีที่แล้ว +2

    श्री स्वामी समर्थ माझी स्वामी माऊली माझी गुरुमाऊली 🙏🙏❤️❤️🌺🌺🌹🌹🌴🌴💗💗🌷🌷🙏🙏

  • @umeshchavan7235
    @umeshchavan7235 ปีที่แล้ว +4

    Shree Swami Samarth 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @rudrani_dancer1922
    @rudrani_dancer1922 ปีที่แล้ว +2

    श्री स्वामी समर्थ खूप छान song आहे

  • @vanitajadhav9531
    @vanitajadhav9531 ปีที่แล้ว +1

    🙏श्री स्वामी समर्थ 🌸स्वामी तुमचे नाम घेत आमचे जीवन स्वामी मय होवो अशी कृपा आमच्यावर सदैव राहो 🙏🌸

  • @chaitralijagtap163
    @chaitralijagtap163 ปีที่แล้ว +1

    ❤श्री स्वामी समर्थ माऊली ❤ इतकं सुंदर भावपूर्वक गीत,मनातील सगळे विचार प्रश्न कुठे गेले हेच समजलें नाही. मनातील भावना इतक्या गोड आवाजात गाणे... अतिशय सुंदर,. असेच अजून भक्ति गीत ऐकण्यास मन आतुर झाले आहे. सगळ्या टीमचे खूप खूप धन्यवाद इतके सुंदर गीत तुम्हीं स्वामी चरणी अर्पण केले. स्वामी कृपेने अशीच भावपूर्ण मनाला मंत्रमुग्ध करणारी अगणित गीत तुमच्याच कडून होऊ दे. हीच स्वामी चरणी प्रार्थना . ❤❤❤❤❤श्री स्वामी समर्थ माऊली माझी आई मानाचा त्रिवार मुजरा माऊली ❤❤❤❤❤❤❤

    • @shreeswamisamarthcreation6312
      @shreeswamisamarthcreation6312  ปีที่แล้ว

      मनापासुन आभार.... आम्ही सेवा केली.. तुमच्या अभिप्राय च्या रुपात स्वामी फळ देत आहेत 😊🙏

  • @harshadashinde934
    @harshadashinde934 ปีที่แล้ว +6

    मन हलके झाले song iekun स्वामी ची लीला आघात. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 👌

  • @Nihal_Mahadik_Vlogs
    @Nihal_Mahadik_Vlogs ปีที่แล้ว +3

    खुप सुंदर song ❤️😍

  • @umeshnaykude3636
    @umeshnaykude3636 ปีที่แล้ว +5

    खूपच छान गाणं झाल आहे प्रमोद नाईक जी अशीच सेवा आपल्या हातून घडो ❤

  • @kirankhalate4486
    @kirankhalate4486 ปีที่แล้ว +2

    🌹 *श्री_स्वामी समर्थ_
    श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤

  • @sujataraut6324
    @sujataraut6324 7 หลายเดือนก่อน +2

    🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏 खुप सुदंर गाणं आहे 👌👌🙏

  • @sayli143
    @sayli143 ปีที่แล้ว +2

    😘😘😘😘👌👌👌👌👌khup Chan SHRee SWami SaMaRth 🌼🌼🌼🌼🌼🌼

  • @ushakumbar2410
    @ushakumbar2410 ปีที่แล้ว +2

    Shriswami Samarth Jay Jay Swami Samarth Swami Samartha maze Aai majla thav dyava payee 🌹🌹🙏🙏

  • @kiranvaidya5093
    @kiranvaidya5093 ปีที่แล้ว +1

    💐🙏🏻🙏🏻🙏🏻श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🙏🏻💐किती गोड मधूर स्वर व आवाज आहे कारण प्रत्येक कडव्यात स्वामी माऊलीचा स्वामी आईचे अमुल्य अमुततुल्य असे गोड गोड नाम गोड गोड रूपाचे दर्शन घडते म्हणून❤❤🙏🏻🙏🏻श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻💐

  • @lokeshlakhan1273
    @lokeshlakhan1273 10 หลายเดือนก่อน +1

    Kadhi na ho maj me panachi baddha🙏🥺 श्री स्वामी समर्थ 🌹🌹💫❤️❤️

  • @surashreeparab7989
    @surashreeparab7989 ปีที่แล้ว +10

    ||श्री स्वामी समर्थ|| 🙏🙏🌺🌺👌👌👌👌👌😊 खूप सुंदर. हदय स्पर्शी गीत आहे. ऐकताना डोळेही पाणावतात. छान संगीत व अप्रतिम आवाज. 👌👌

  • @shrishailpuranik5250
    @shrishailpuranik5250 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @maheshsatam916
    @maheshsatam916 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर गाणे झाले आहे, श्री स्वामी समर्थ

  • @prachib7715
    @prachib7715 ปีที่แล้ว +3

    Khup sundar. Shree swami git.

  • @yogiraj4527
    @yogiraj4527 ปีที่แล้ว +3

    अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चीदानंद भक्तवस्तल अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻🌹🙏🏻

  • @vanitajadhav9531
    @vanitajadhav9531 ปีที่แล้ว +2

    श्री स्वामी समर्थ 🌸खूपच सुंदर मनीचे भाव गाण्यात मांडलेत मन खूप प्रसन्न होते ऐकून गाणे 🙏🌸🌸

  • @bestthings9318
    @bestthings9318 ปีที่แล้ว +2

    स्वामी कृपा करा. स्वामी आई रक्षण कर आणि प्रत्येक कार्यात यश द्या. माझी आई.. स्वामी माझी आई.

  • @dhanajimane4918
    @dhanajimane4918 ปีที่แล้ว +1

    खुपचं सुंदर रचना आणि गायन पण सुरेख झाले आहे, असे वाटते की स्वामी समोर उभे ठाकले आहेत आणि भजन सुरू आहे 🙏

  • @anujabhonsle1246
    @anujabhonsle1246 ปีที่แล้ว +10

    माझा आधार, माझा स्वास, माझा पाठीराखा, स्वामी माझा🙏🏻☺️😇✨💫

  • @spatil3887
    @spatil3887 ปีที่แล้ว +1

    अभय जोधपुरकर जी....❤️🙏 श्री स्वामी समर्थ ❤️🙏

  • @manishahegde3045
    @manishahegde3045 ปีที่แล้ว +3

    श्री स्वामी समथी महाराज की जय खुप सुंदर आहे🌺🌺🙏🙏🌹🌹

  • @sujatakorpe8346
    @sujatakorpe8346 ปีที่แล้ว +3

    Khupach chan Swami aii jagachi mauli shri swami samarth maharaj ki Jay

  • @gorakshsonawane2593
    @gorakshsonawane2593 ปีที่แล้ว +1

    🌹🌹श्री स्वामी समर्थ🌹🌹खूप सुदंर आवाज अप्रतिम ,खरच मन भरून येत गित ऐकताना

  • @peeyushpathradkar24
    @peeyushpathradkar24 9 หลายเดือนก่อน +2

    🙏🌹
    || माझी आई अक्कलकोटी,
    भिऊ नका ती आहे पाठी ||
    🌹🙏

  • @prajaktasawant2127
    @prajaktasawant2127 ปีที่แล้ว +1

    🙏स्वामींचे जणू दर्शन झाले. 👌👏👏

  • @rameshjadhav7234
    @rameshjadhav7234 ปีที่แล้ว +2

    🙏🌹श्री स्वामी समर्थ🌹🙏 खुप छान आहे🙏🙏

  • @namratanaikwadi2705
    @namratanaikwadi2705 ปีที่แล้ว +5

    खरचं खूप सुंदर गाणं आहे...श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏स्वामी माझी आई🙏🙏

  • @jyotiramwaghmare9419
    @jyotiramwaghmare9419 ปีที่แล้ว +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏💐🌺

  • @saritamanjarekar3978
    @saritamanjarekar3978 ปีที่แล้ว +1

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏खूप सुंदर शब्द रचना सुंदर श्रवणीय आवाज व संगीत ....k....खूपच छान 🙏

  • @madhuritodewar3912
    @madhuritodewar3912 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ तूम्ही माझे माय बाप माझे आदर्श गुरू आहात

  • @AlpanaGhenand
    @AlpanaGhenand 5 หลายเดือนก่อน +2

    Shree Swami samartha 🙏🙏khup chan song aahe

  • @chaitanyakalekar-gz1sb
    @chaitanyakalekar-gz1sb ปีที่แล้ว +2

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @anandkochrekar3509
    @anandkochrekar3509 ปีที่แล้ว +2

    श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏

  • @manishachikhale6268
    @manishachikhale6268 ปีที่แล้ว +2

    khup sundar 👌👌mazi Aai swami ,🙏🙏

  • @rekhanichit4137
    @rekhanichit4137 ปีที่แล้ว +2

    Khup chan🙏🙏💐💐shree swami samantha 🙏🙏🙏💐

  • @RavindraRangale-le9kx
    @RavindraRangale-le9kx ปีที่แล้ว +2

    श्री स्वामी समर्थ
    खूपच छान मधुर आवाज

  • @purohitrekha1843
    @purohitrekha1843 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम गीत.श्री स्वामी समर्थ.माझी आई.जय जय स्वामी समर्थ

  • @vijayakapse7815
    @vijayakapse7815 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझी आई स्वामी समर्थ खूप छान

  • @manishanimagre5496
    @manishanimagre5496 ปีที่แล้ว +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏👏

  • @dineshchaudhary3094
    @dineshchaudhary3094 ปีที่แล้ว +1

    🌹श्री स्वामी समर्थ🌹

  • @akankshaadivarekar1758
    @akankshaadivarekar1758 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर 🌹🌹श्री स्वामी समर्थ

  • @pawarflowerdecorators4575
    @pawarflowerdecorators4575 ปีที่แล้ว +2

    Shree Sawmi Samarth 🌺🌺👍👍🙏🙏

  • @kishorbansode2602
    @kishorbansode2602 ปีที่แล้ว +2

    🙏🏻🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻

  • @gauravdusane
    @gauravdusane ปีที่แล้ว +1

    Khup Chan song aahe👌👌
    🙏🙏🙏🌹Shri Swami samartha 🌹 🙏🙏🙏

  • @kirankhalate4486
    @kirankhalate4486 ปีที่แล้ว +1

    माझी आई स्वामी आई श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय ❤🙏🏵️🚩🌹

  • @shivnathmarkad4221
    @shivnathmarkad4221 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏

  • @amitwaychal9063
    @amitwaychal9063 ปีที่แล้ว +2

    🌹श्री स्वामी समर्थ🌹 खुपच सुंदर 👌🙏

  • @dhanushdhangar83
    @dhanushdhangar83 ปีที่แล้ว +1

    निशब्द खूप सुंदर गीत स्वामी आई रडायला येत एकून ❤

  • @harekrishna5992
    @harekrishna5992 ปีที่แล้ว +2

    Shree swami samarth🙏🏻
    khup chan ahe song❤

  • @mahipatipawar5892
    @mahipatipawar5892 ปีที่แล้ว +4

    खूप सुंदर गाणं आहे .श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @sachinघारगे
    @sachinघारगे ปีที่แล้ว +1

    खूप छान गाणं आहे स्वामी माझी आई ❣️🥰🥰🥰🙏🙏

  • @hrushikeshmanekar2748
    @hrushikeshmanekar2748 6 หลายเดือนก่อน +2

    Shree swami samarth mauli🙏❤

  • @darshanamarchande6400
    @darshanamarchande6400 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏼🌺🙏🏼🌺🙏🏼🌺🙏🏼

  • @sanjaymane6692
    @sanjaymane6692 ปีที่แล้ว +2

    श्री स्वामी समर्थ खूप छान 🙏🙏🙏