Sharad Pawar यांच्या मिशन तुतारीचा Ajit Pawar यांना किती धोका?| Umesh Patil NCP

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • #SharadPawar #AjitPawar #NCP #VidhanSabhaElectons2024
    राष्ट्रवादी पवार गटाचे नेते शरद पवार यांनी महायुतीच्या नेत्यांना पक्षात प्रवेश देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळं आता पवारांनी मिशन तुतारी सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय. त्यामुळं आता या सगळ्या प्रकरणावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी भाष्य केलं आहे. #MHT028
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 11

  • @suryakantsalunke5021
    @suryakantsalunke5021 10 วันที่ผ่านมา +4

    Mohol Tutari vajnar

  • @DMkarmne669
    @DMkarmne669 10 วันที่ผ่านมา +7

    अजीत पवार यांना तीन ते चार जागा कटाकटीन मिळतील....अजीत पवार राजकारणातून संपलेली केस आहे

  • @Loveofwisdom27
    @Loveofwisdom27 10 วันที่ผ่านมา +4

    तोंडातून आणि पाठीमाघून शेमच बोलतो हा बिनकामाचा पाटील.... बोलबच्चन... 20 वर्ष काम केल म्हणतोय सगळ्या गावाची नावे तरी माहिती आहेत का.... तालुक्यातील मोहोळच्या

  • @surajshinde2986
    @surajshinde2986 8 วันที่ผ่านมา +1

    ओन्ली उमेश पाटील

  • @AkashPatil-nk5hw
    @AkashPatil-nk5hw 9 วันที่ผ่านมา +1

    Only dada

  • @tanajigaikwad8011
    @tanajigaikwad8011 10 วันที่ผ่านมา +2

    मोहोळ चा पोप

  • @dilipmanatkar2403
    @dilipmanatkar2403 9 วันที่ผ่านมา +2

    पत्रकार दादा उमेश पाटील यांना विचारा की असच बबन दादा २लखाच लीड देतो म्हणाले लोकसभेला पण मोहिते पाटील यांना ५५ हजाराच लीड मिळालं तुमची ताकद लहान आहे
    मोठ्या गोष्टी करू नका मोहिते पाटील आणि राजन पाटील काय आहेत हे महाराष्ट्राला माहीत आहे हा प्रश्न पत्रकाराने उमेश पाटील यांना विचारा l

  • @bhauwaghmode7431
    @bhauwaghmode7431 9 วันที่ผ่านมา +1

    तुम्ही घरी बसा

  • @rahulvlogs6131
    @rahulvlogs6131 9 วันที่ผ่านมา +1

    Only Umesh Dada patil samrthak

  • @santoshkale9837
    @santoshkale9837 9 วันที่ผ่านมา

    Hey yed te yed ch rahannar yala mohol ch karayla ch kahi karta nahi aal hey kay karnnar 😂😂😂😂😂😂

  • @AkshayShewate
    @AkshayShewate 7 วันที่ผ่านมา

    Fatun jam zaliy sang ki 😂