नमस्कार 🙏 माऊली सन्माननीय गुरव बुवांसोबत मला भांडूप येथे डबलबारी सामना करण्याची संधी मिळाली, त्यांच्या वयाचा मान ठेवून तो सामना करण्याचा मी प्रयत्न केला,बर्याच लोकांच्या स्मरणात, बुवांच्या स्मरणात असेलच. परंपरा सांभाळून भारताची महाराष्ट्राची संस्कृती टिकवणे ही काळाची गरज आहे सन्माननीय वंजारे बुवांच्या मतासी मी कृष्णा कदम बुवा काळसे मालवण सहमत आहे आम्ही ही परंपरा निश्चितच सांभाळू🙏🙏🙏
आमचे परम मित्र गुरू बंधू आणि आता मला आदरणीय असे सुप्रसिद्ध बुवा श्री लक्ष्मण गुरव ❤❤❤❤❤ आम्ही घाटकोपर येथून भजनाला जायचो.. आणि आम्ही पहाटेची पहिली गाडी पकडून यायचो!!!❤❤❤❤❤
गेली बरीच वर्ष ज्या मुलाखतीची आम्ही सर्व जण वाट बघत होतो ती मुलाखत शेवटी झाली खुप खुप धन्यवाद श्रीकांत गुरव माऊली आणि नंनदादीप वंजारे माऊली🙏🙏🙏खुप छान झाली आहे मुलाखत न भुतो ना भविष्यते👌👌👌👌
नमस्कार 🙏 माऊली
सन्माननीय गुरव बुवांसोबत मला भांडूप येथे डबलबारी सामना करण्याची संधी मिळाली, त्यांच्या वयाचा मान ठेवून तो सामना करण्याचा मी प्रयत्न केला,बर्याच लोकांच्या स्मरणात, बुवांच्या स्मरणात असेलच.
परंपरा सांभाळून भारताची महाराष्ट्राची संस्कृती टिकवणे ही काळाची गरज आहे
सन्माननीय वंजारे बुवांच्या मतासी मी कृष्णा कदम बुवा काळसे मालवण सहमत आहे
आम्ही ही परंपरा निश्चितच सांभाळू🙏🙏🙏
आमचे परम मित्र गुरू बंधू आणि आता मला आदरणीय असे सुप्रसिद्ध बुवा श्री लक्ष्मण गुरव ❤❤❤❤❤
आम्ही घाटकोपर येथून भजनाला जायचो..
आणि आम्ही पहाटेची पहिली गाडी पकडून यायचो!!!❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤
Samadhan vatla . Pranam gurudev 🙏🙏🙏
खूप सुंदर मुलाखत आदरणीय गुरूमाऊली भजन सम्राट श्री.लक्ष्मण जी गुरव बुवा मस्त सर्व भजन रसिक व भजनी बुवा यांनी मनावर घ्या ?
राजापूर तालुक्यातील कुंभावडे गावचे आमचे गुरुमाऊली यांची छान मुलाखत नमस्कार माऊली
श्रीमान लक्ष्मणजी गुरु माऊलीना सप्रेम नमस्कार आपण उत्तम आणि परखडपणे आपले विचार मांडलात....
गुरुमाऊली, सुंदर मनोगत व्यक्त केले आहे. धन्यवाद 🌹❤️
बुवा तुमची भजन मी रोज ऐकतो तुमच्या नंतर कोणला. बुवा होणे शके नाही आताचे बुवा आहेत ते बुवा नाही 😊
खुप छान मुलाखत माऊली
Khup cchan mulakhat
अतिशय सुंदर माहिती आणि जुन्या भजनी आठवणी मुलाखतीद्वारा जाग्या केल्या ❤
कुंभवडे गावचे नाव उज्वल केलं
याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे
Mauli chhan mulakhat Deeii Aaj kalachi Garaz Aahe .
भारी मुलाखत बुवा छान 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
गेली बरीच वर्ष ज्या मुलाखतीची आम्ही सर्व जण वाट बघत होतो ती मुलाखत शेवटी झाली खुप खुप धन्यवाद श्रीकांत गुरव माऊली आणि नंनदादीप वंजारे माऊली🙏🙏🙏खुप छान झाली आहे मुलाखत न भुतो ना भविष्यते👌👌👌👌
खुप छान..जय गुरुदास..🌹❤️
माऊली नमस्कार ❤
🙏जय गुरूदास 🙏❤❤❤❤
🙏 जय जय राम कृष्ण हरी🙏 सुंदर प्रस्तुती 👍
आमचे लाडके बुवा गुरव बुवा
Jay gurudas छान् मुलाखत
खूप छान माऊली मुलाखत दिली आहे
1 नंबर मुलाखत छान आहे
खूप छान मुलाखात 🙏
पारंपारिक भजनं म्हणजेच संतांची अभंगवाणी 🙏🙏🙏🙏🙏 टी 20 सगळा बाजार मांडून ठेवला आहे...
छान मुलाखत माऊली
Aamchya Rajapur chi shaan Aamche ladke buwa
🙏🙏
Sunder Mauli
Sundar
Bua, namaskar,
Mala bhajani kaleche shikshan gyaychi ichya aahe
Mi aata rahyala mumbait aahe
Mala margadarshk dya
नमस्कार बुवा
अजून एक मुलाखत imp आहे ती म्हणजे भाई राणे बुवा यांची 😅 लवकर घ्या 🙏🏻🙏🏻
बुवा आता जी भजन होतात ती आम्हाला ऐकायला मिळत नाही
माऊली गुरव बुवाचे कँसेटी आपले च्यानल वर टाकल तर खुप बर होईल सीडी आहेत पण खराब झाले आहे.
त्या बुवा न बद्दल बोलत ते योग्य च बोलत