| Rameshwar Shivmandir Kelna_Nadi_Bhokardan ||Alapur|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024
  • #श्री_रामेश्वर_शिवमंदीर_अलापुर_भोकरदन_जि.जालना
    भोकरदन हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे. आणि हे भारतातील सर्वात जुन्या आणि ऐतिहासिक शहरांपैकी एक आहेत, प्राचीन श्रीकृष्ण लेणी आणि बौद्ध लेणी आणि लाल गडी, गौस्पक दर्गा, रामेश्वर मंदिर आणि भोकरदन किल्ला जो आज तहसील म्हणून ओळखला जातो.
    दंडकारण्य क्षेत्रातील उज्जैनच्या मार्गावरचे भोकरदन हे समृद्ध शहर होते, असे मार्कंडेय पुराणात उल्लेख सापडतात. स्थानिक दंतकथा या नगराला कृष्णशत्रू भौमासुराची राजधानी मानते. दंतकथेनुसार याचे नाव भोगवर्धन किंवा भगदनाथ या राजाच्या नावाचा अपभ्रंश होऊन झाले असावे .केळनेतीरीच्या खोदीव देण्यापासून,मुख्य वस्तीपासून काही अंतरावर यादवकालीन रामेश्वर शिवमंदिर आहे. आज तिथे चक्रधर स्वामीचा ओटा आहे म्हणून महानुभव मठ आहे व श्रीकृष्ण मंदिर आहे. मंदिराच्या परिसरात यादवकालीन अवशेष विखुरले आहेत. मंदिर पूजेत असल्यामुळे मंदिराच्या मोठ्या प्रमाणात डागडुजी झाली आहेत.

ความคิดเห็น •