Avinash Bharti - कट्टा आणि वट्टा..

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ก.ย. 2024
  • • Avinash Bharti - देव क...
    भाग ३
    नमस्कार मित्रांनो
    किर्तन पाहण्या आधी आपण कीर्तन पाहू शकतो का ?
    याची खात्री करूनच किर्तन पहावे आणि तरीही पाहिले तर त्यासाठी चॅनल किव्हा महाजन जबाबदार राहणार नाही. हे किर्तन वारकरी सांप्रदायाशी निगडत लोकांसाठी आहे. आपण कृपया दुसरे काही पहावे अशी नम्र विनंती कोणाचे ही मन किंवा भावना चा अनावर करण्यासाठी नाही तर समाजप्रबोधनासाठी टाकले जातात.
    किर्तन पाहण्यासाठी विनोदी बुद्धी जागृत ठेवा धन्यवाद।🙏
    भीती पोटी देवाची भक्ती करन हे देवाला सुदधा मान्य नाही. जिथं भीती असते तिथे देव सुधा पाय ठेवत नाही.
    देवाच्या नावाने चालनारे अंधश्रधेचे कर्मकांड थांबले पाहिजे कारण देव कधीच मागत नाही तो फक्त देण्याचे काम भगवंत करीत असतो मग तो नास्तिक असो का आस्थिक भगवंत सर्वांचे आहेत.
    खरतर भगवंत जाणून घेण्याची गोष्ट नाही भगवंत तर आत्मसाद करण्याची कीर्ती आहे.
    स.प्र.व व्याख्याते अविनाश भारती
    Avinash Bharti Kirtan
    Avinash Bharti
    avinash bharti kirtan
    #avinashbharti
    Ⓒ Avinash Bharti Official
    सूचना : आमचे कुठले हि व्हिडीओ परवानगी शिवाय उपलोड करून नये.
    या Channel वर आपणास वेगवेगळे व्याख्यान व समाज प्रबोधन कीर्तन आपल्या सेवेत नेहमी भेट दिली जाईल , लोककला तसेच वारकरी सांप्रदायाचे अपडेट मिळतील.
    सबस्क्राईब करायला विसरू नका Avinash Bharti Official
    Thanks For
    -----------------------
    पाहणारे मंडळी

ความคิดเห็น • 243