सर उद्या माझा सायन्स चा पेपर आहे आणि मला आज कळलं की तुम्ही सुद्धा असे व्हिडिओ टाकतात थँक्यू सो मच मला खूप मदत झाली जेणेकरून मी सेतू अभ्यास नाही तर पुढचा अभ्यासाची तयारी करू शकते धन्यवाद त्याच्यामुळे मला अभ्यास पुढचा सहावीचा अभ्यास करायला खूप वेळ भेटला आहे तुमचे जेवढे माझे तेवढे आभार कमी फक्त एवढीच विनंती आहे काही विद्यार्थ्यांनी याचा गैरवापर करू नये जेणेकरून त्यांचे नुकसान होऊ शकते पण मला खात्री आहे मी गैरवापर वापर करत नाही आहे पुढच्या सहावीच्या अभ्यासाला वेळ मिळावा म्हणून मी हा मार्ग निवडला आहे

Sir English madhe taka na ha pepar
Sir 9th class ka paper dalona