2024 Navratriche 9 Colour Konte : Kase Tharavtat 9 Rang? Kay Ahe Pratyek Rangache Mahatva | SG3

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 11

  • @PratikshaPatil-w8q
    @PratikshaPatil-w8q 3 หลายเดือนก่อน +6

    😊

  • @omgaikwad222
    @omgaikwad222 3 หลายเดือนก่อน +9

    Tumcha aawaj khup chaan ahe ❤

  • @bapparawal9709
    @bapparawal9709 3 หลายเดือนก่อน +2

    नवरात्रात
    पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची,
    दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची,
    तिसऱ्या दिवशी चन्द्रघण्टा देवीची,
    चवथ्या दिवशी कूष्माण्डा देवीची,
    पाचव्या दिवशी स्कन्दमाता देवीची,
    सहाव्या दिवशी, कात्यायनी देवीची,
    सातव्या दिवशी कालरात्री देवीची,
    आठव्या दिवशी महागौरी देवीची,
    नवव्या दिवशी, सिद्धिदात्री पूजा करावी.
    या सर्व देवींना एकत्रितरित्या नवदुर्गा
    असे म्हणतात.
    बाकी स्वार्थासाठी, स्वप्रसिद्धिसाठी,
    लोकांत मिरवण्यासाठी धार्मिकतेचा
    बागुलबुवा दाखवण्यासाठी कोण
    काय करतंय याच्याशी देणेघेणे नाही.

  • @SonaliRaskar-kr5hm
    @SonaliRaskar-kr5hm 3 หลายเดือนก่อน +19

    Durgasaptshti बद्दल माहिती सांगा..कशी सुरुवात करावी नियम आणि अटी sanga pls

    • @rajuRastogi-q7w
      @rajuRastogi-q7w 3 หลายเดือนก่อน

      VP avg gvvvgvvvagg VT

  • @KirtirajL_45
    @KirtirajL_45 3 หลายเดือนก่อน

    सगळे मनाने ठरवलेले रंग आहेत
    याला कुठलाही शास्रोक्त आधार नाहीए
    फक्त व्यापार वाढवण्याचा एक फंडा आहे बाकी काही नाही

  • @khadse7088
    @khadse7088 3 หลายเดือนก่อน

    Write day, date

  • @omgaikwad222
    @omgaikwad222 3 หลายเดือนก่อน +4

    कलश स्थापना कशी करावी

  • @kunalredkar7543
    @kunalredkar7543 3 หลายเดือนก่อน

    नव रंगाच्या साड्या न्हेसावता आले नाही.. किंव्हा परवडले नाही... पण देवीची सेवा नित्य नियमाने, भावनेने पुजा केली तर देवीचा आशीर्वाद मिळेल का??? आणि 9 रंगाच्या साड्या आणि देवीची नित्य सेवा दोन्ही करता येत असेल तर ठिक... पण 2 पैकी एक गोष्ट करता येत असेल तर कुठली गोष्ट skip केली पाहिजे.. रंगीत साड्या की भक्ती भावाने केलेली सेवा???