Khup chan episode banvla aahe awesome dialogue and timing.... Navin madam che swagat... Magil somwari episode ka nahi dakhvila i miss her... All was good ana brilliant😎 work carry on....
आहो लक्ष्मण राव काय म्हणावे तुमच्या साठी शब्द अपुरे च।.।। लयभारी नाद नाही करायचा खूपच छान वैणी तुमचा तर खूपच छान अभिनय खूप च आवडला मी प्रोमो.पाहीला होता खूपच छान होता म्हणून मी सकाळी च ऊठून पहात बसलो गण्या पण छानच गण्याजरा सिरीयस घे डाँयलाग वेळी हासतोस जरा गंभीरतेने घे आनखी चांगले वाटेल मी तुमचे सर्व एपिसो ड पाहिले फारच सुंदर आहे माझ्या कडून तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा
तुमचा आत्ता चालू आसलेला एपिसोड सेम माझा मोठा भाऊ सेम लक्ष्मण सारखाच होता आसाच लुकडा नाव होत अंकुश व माझी वैणी सुमन व माझा पुतण्या त्यचे पण नाव गण्या च होतं मी लहानपणापासून आसा एपिसोड पाहीले शेवटी दोघेही भांडणात वारले आता गण्या आहे त्याच लगःन झाले तो सुखी आहे सांगायचे तात्पर्य आसे की त्यांची आठवण झाली आपली वेबसिरीज पहात बसतो फारच छान वाटते तुमच्या सर्वच टिमला माझ्याकडुन लाखलाख शुभेच्छा
👌👌👌
लक्ष्मणराव भारी अभिनय करता राव तुम्ही👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
खूप छान भाऊ सुंदर अभिनय
Khup chan
vishal shinde 👍👍👍👍👍
मस्त कॉमेडी
खुप छान खुप सुंदर 👌👌👌👌👌
👌👌👌👌
खुप छान👏✊👍👏✊👍
Nice ganu
नववी ब 🙏 बगा तेजात गणेशच खुप भारी काम आहे हासुन हासुन पोट दुखेल मित्रांनो नक्की बगा 🙏 ही विनंती करतो
Nics
The great laksha
लक्ष्मण खुप भारी अभिनय करतोय
खूपच कोमिडी हाय राव ह्यात ..😂😀😂😀
Nad khula hasun pot dukhan
Ek no video astat
Kadak
😂👌🙏1ch number..
Nice ....
Lay bhari hota aajcha episode
Laskya bhuacha fan zalo rao mi
मस्त laxman rao
Kiti vat pahato Amhi
Laxmanrav ganya chi. ❤️❤️ Story dakhava ravvv
Ho
Gavran comedy ...ani gharatla kharepana
कडक बॉस
Nashib van laxyachi bayko
आजचा भाग एकदम छान वाटला
Hii
Saglyat Lahi bhari episode hota 👍👍 super duper
Superb@@
Nice episode
Masta
खूप विनोदी होता, आवडला 🤣🤣🤣
1 नंबर शिंदे सर 👌👌👌👌👌🥂🍻👌👌👌👌
Mast 👌👌👌👌👌👌
Mst comedy😁😅😅😅😅
Mast kadak
सुपर
छान गणेश तुझा अभिनय खुप छान आहे मला खूप आवडला
Kadk
खुपच छान असतात सर्व भाग
लक्ष्मणराव कङ्ङक मस्त 👌👌👍👍
मस्त ऐक्टिंग
सर्वाची 👌👌👍👍😂😂
Video 20 to 25 minutes Cha asava
Super ❤️
खुप जान लशमन राव
ye lai bhari
Mast aahe
Mast
अपूर्ण वाट त आहे.पण अभिनय सुंदर.
😂😂😂👌👌👍
Ek no. Episode..
👍🏻👍🏻
Nice bro
No 👍
Khup chan episode banvla aahe awesome dialogue and timing.... Navin madam che swagat...
Magil somwari episode ka nahi dakhvila i miss her... All was good ana brilliant😎 work carry on....
तुमची वेब सिरिस कॉमेडी या हेतूने बघत असतो अतिशय सुंदर कॉमेडी असते
आहो लक्ष्मण राव काय म्हणावे
तुमच्या साठी शब्द अपुरे च।.।।
लयभारी नाद नाही करायचा खूपच
छान वैणी तुमचा तर खूपच छान अभिनय खूप च आवडला
मी प्रोमो.पाहीला होता खूपच छान होता म्हणून मी सकाळी च ऊठून पहात बसलो गण्या पण छानच गण्याजरा सिरीयस घे डाँयलाग वेळी हासतोस जरा गंभीरतेने घे आनखी चांगले वाटेल मी तुमचे सर्व एपिसो ड पाहिले फारच सुंदर आहे माझ्या कडून तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा
तुमचा आत्ता चालू आसलेला एपिसोड सेम माझा मोठा भाऊ सेम लक्ष्मण सारखाच होता आसाच लुकडा नाव होत अंकुश व माझी वैणी सुमन व माझा पुतण्या त्यचे पण नाव गण्या च होतं मी लहानपणापासून आसा एपिसोड पाहीले शेवटी दोघेही भांडणात वारले
आता गण्या आहे त्याच लगःन झाले तो सुखी आहे सांगायचे तात्पर्य आसे की त्यांची आठवण झाली आपली वेबसिरीज पहात बसतो फारच छान वाटते तुमच्या सर्वच टिमला माझ्याकडुन लाखलाख शुभेच्छा
मनापासून धन्यवाद 🙏
Thanks
विशाल सर छान एकदम कडक
Nice
पलयलच घर छान ऊतम 🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌🤑🤑🤑🤑🤑🤑🙏
Ak no. Bhag hota rao👍👍👍👍😂😂😂😂😂
सोमनाथ शितोळे कोण आहे
Production team
लय भारी
🤣🥰😄😀😃
🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🤛🍎🏹
Happy Birthday Sushi madam🎂🎂🎂🎂🎂🎂🎂.. Great actor god bless u
Kdk
लक्षा हा अपिसोड मदे कही माज़्या नाहि आली राव
वा छान 👏 लक्ष्मणराव छान कॉमेडी डायलॉग बोलता तुम्ही लय हसलो 😂😂🤣🤣🤣 छान असतात व्हिडिओ 👌👌👌🙏
Classmate ch ky zal
సూపర్ హిట్ కామెంట్ ఇమోషన్ ఎపిసోడ్ కామెడీ 😀😀😀😀😀😂🤣😁😁😘😘😘🙏🏼🙏🏼💑💑💑🌹🌹🌹🌹😁😁😁😁😂🤣😍👍👌👍👌👍👌👍👌👍👌👍👌(తెలంగాణ రాష్ట్ర)
Mast
Usmanabad la Kashi yenar lakshman
Nadach nhi only Trupti Salve...
योगा कराव का . रट खावा. कोणत शरीरा साठी चांगलं असत. जरा कळवा
खुप छान प्रत्येक सोमवारची आतुरतेने वाट बघत आहोत
Laksuman chi over ekting vatat aahe aata
Baramati sodli kai.
Nics
Nice
Kdk
लक्ष्मणराव कङ्ङक मस्त 👌👌👍👍
मस्त ऐक्टिंग
सर्वाची 👌👌👍👍😂😂
Mast
लय भारी
Kdk
Nice
Mast
एकच नंबर
Nice
Mast
लय भारी
लय भारी
mast