Tumchya saglya family मध्ये तुमच्या सर्व मोठ्यानं मध्ये, सगळ्यात सुंदर, cute, real smiley, टवटवीत, रूपवान फक्त पूजा मामी च दिसतात. 🥰🥰 आणि सगळ्यात मस्त स्वभाव पण पूजा मामीचाच आहे. 🥰🥰 Happy marriage anniversary to you both 🎉🎉
खूप छान family..असेच happy रहा...Happy Anniversary ❤❤.दादा एकदा सगळ्या बहिणी आणि कोणती मुलगी कोणत्या बहिणीची आहे या वर व्हिडिओ बनवा...त्यांची ओळख करून घ्यायला आवडेल
तोंडाला केक लावून अन्नपूर्णा मातेचा अपमान करू गरीब मुलांना खायला दिला असता तर त्यांना आनंद झाला असता परिस्थिती चांगली आली म्हणून माणसांनी आपली गरीबी विसरू नये तोंडाला लावण्यापेक्षा तोच गरीबाला दान दिला असता तर तुम्हाला आशिर्वाद मिळाला असता तुमच्या घरातल्या लहान मुलांना घेऊन कधी अनाथाश्रम मध्ये जा म्हणजे मुलांना माहिती पडलं अन्न कधी वाया घालू नये तुमचा व्हिडिओ खूप सुंदर होता लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

HAPPY ANNIVERSARY दादासाहेब आणि पूजा ताई 💐💐💐💐
Ekatra kutumb pahun chan vatle . Khup bhari.Asech raha chan 🌹🌹🍫🍫
खूप छान family..असेच happy रहा...Happy Anniversary ❤❤.दादा एकदा सगळ्या बहिणी आणि कोणती मुलगी कोणत्या बहिणीची आहे या वर व्हिडिओ बनवा...त्यांची ओळख करून घ्यायला आवडेल
Tumi komal swale che pan video bagtat Kay ❤
@vaishnavideshmukh7369 हो
Happy anniversary both of you ❤
🎉🎉🎉🎉🎉🎉 happy 🎉🎉🎉🥳🥳🥳💐💐💐💐💐 anniversary
Kutumb rangal natkat
नंदा जितक्या वेळा माहेरी येतात तितक्या वेळा सूना ना पण माहेरी पाठवा.😂
प्रत्येक मुलीची फॅमिली दाखवा
संघा भाऊ खूपच भारी दिसता केस कापल्यावर😅
Nice family
साऊथ हिरोईन दिसते पुजा
तोंडाला केक लावून अन्नपूर्णा मातेचा अपमान करू गरीब मुलांना खायला दिला असता तर त्यांना आनंद झाला असता परिस्थिती चांगली आली म्हणून माणसांनी आपली गरीबी विसरू नये तोंडाला लावण्यापेक्षा तोच गरीबाला दान दिला असता तर तुम्हाला आशिर्वाद मिळाला असता तुमच्या घरातल्या लहान मुलांना घेऊन कधी अनाथाश्रम मध्ये जा म्हणजे मुलांना माहिती पडलं अन्न कधी वाया घालू नये तुमचा व्हिडिओ खूप सुंदर होता लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
किती तो सावळा गोंधळ ???
किती कालवा लोक सुद्धा शेजारचे पागल होतेल
Janu punyat kuty ahe, me yety bhetayla