कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक कृषी महामहोत्सव-कृषी पंढरीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
  • कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक कृषी महामहोत्सव-कृषी पंढरीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन #ppr_news
    कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक कृषी महोत्सवाचे 2024 या कृषी पंढरी महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंगळवार दिनांक 16 जुलै रोजी संपन्न झाले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, प्रमुख उपस्थित कृषीमंत्री धनंजय मुंडे, मंत्री अब्दुल सत्तार, माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहिलें गेले, या कृषी पंढरी महोत्सवा 300 हून अधिक कंपन्यांचा समावेश असून तसेच परदेशी भाजीपाला प्रदर्शन विविध उपक्रमे स्पर्धा असे एक ना अनेक कृषीप्रदर्शन वारकरी भाविक भक्तांसाठी एक अनोखी पर्वणी ठरणार आहे तरी या प्रदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा.
    सस्नेह निमंत्रण हरीश दादा गायकवाड सभापती पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूर
    #ppr_news #pandharpur_news #solapur_news #marathi_news
    Website- pprnews.in/
    Facebook Page: / ppr-news-104094362133

ความคิดเห็น •