Special Report | मंत्रिमंडळात जातीय सलोखा; ओबीसी 16, मराठा समाजातील 15 जणांना संधी | Zee24Taas

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 107

  • @ashokdharme5362
    @ashokdharme5362 7 ชั่วโมงที่ผ่านมา +40

    जात जात काय करता नितीन गडकरी सारखे मानस राज्य आना CM साठी.

  • @8txj45
    @8txj45 7 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    छगन भुजबळ साहेब गोपीचंद पडळकर साहेब शिवाय मंत्रीमंडळ पूर्ण नाही.एका तालुका जिल्हा नाही संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.हे महायुतीने लक्षात ठेवले पाहिजे.

  • @dattamasule8592
    @dattamasule8592 7 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    भाजपने गोपीचंद पडळकर ला मंत्रिपद द्यायला पाहिजे होतं पुढील काळामध्ये धनगर समाज भाजपला जागा दाखवेल

    • @Anujdhangar663
      @Anujdhangar663 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      अभी ड्रामा करोगे फिर बोट दोगे हिन्दुत्व के नाम पर

    • @samadhankagde3589
      @samadhankagde3589 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      आता त्याची आम्हाला काही गरज नाही

    • @abhaybhosale2797
      @abhaybhosale2797 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      धनगरी याड गोप्या😂

  • @kirantupepatil4254
    @kirantupepatil4254 7 ชั่วโมงที่ผ่านมา +43

    List काढली 39 मंत्री पैकी 16 मराठा मंत्री झालेत 🚩अभिनंदन 🚩

    • @samadhankagde3589
      @samadhankagde3589 6 ชั่วโมงที่ผ่านมา +15

      मराठा व कुणबी मराठा धरून 28 आहेत

    • @kjhgfdsertyuiombvcxsdfgh
      @kjhgfdsertyuiombvcxsdfgh 5 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      याआधी सुद्धा यापेक्षा जास्त होते...काय केलं त्यांनी मराठा समाजसाठी

    • @krishnamahalangikar9383
      @krishnamahalangikar9383 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      18 ahet dada Ani shinde saheb dhar

  • @uttamsupane5795
    @uttamsupane5795 7 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    फडणवीस लबाड आहेत भाजप ने धनगर समाजाचा एकही मंत्री घेतला नाही

  • @Amolptl
    @Amolptl 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    कुणबी वेगळा नाही रे बाबा,मराठा कुणबी एकच ❤
    म्हणजे मंत्री पद मोजा फक्त
    मराठा ब्रँड आहे आणि राहणार 🚩🚩🚩

  • @BhikaHsjare
    @BhikaHsjare 55 นาทีที่ผ่านมา +2

    तुमचा प्रयत्न दिसला धनगर समाजाला फडणवीस साहेब तुम्ही धनगर समाजावर अन्याय केला आहे फडणवीस सरकार चा निषेध.आसो

  • @vijaykolekar9246
    @vijaykolekar9246 7 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    धनगर समाज का नाही दिले

    • @XyzAbc-x7z
      @XyzAbc-x7z 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@vijaykolekar9246 दत्तात्रयमामा भरणे धनगर समाजाचे आहेत.

    • @XyzAbc-x7z
      @XyzAbc-x7z 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      दत्तात्रय मामा भरणे धनगर समाजाचे आहेत.

    • @gauravmhaske1054
      @gauravmhaske1054 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      दत्ता भरणे...?

    • @Amolptl
      @Amolptl 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      समजल असेल आता😂😂

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 ชั่วโมงที่ผ่านมา

      Obc la मिळालं धनगर पण obc

  • @मराठीमाणूस-ज7ज
    @मराठीमाणूस-ज7ज 7 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    ...
    `सहा लाल दिवे असणारा सांगली... आज काजवा देखील नाही..... दुर्दैव सांगलीचे

  • @SHIVPRATAP_96K
    @SHIVPRATAP_96K 6 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    हिंदुत्वसाठी नेहमी तत्पर...मराठा कुणबी ❤

    • @sks1464
      @sks1464 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      हिंदू हिंदू करून ब्राम्हण सत्ते मध्ये येतो म्हणून आता हिंदुत्व नाही

    • @sks1464
      @sks1464 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      हिंदू हिंदू करून ब्राम्हण सत्ते मध्ये येतो म्हणून आता हिंदुत्व नाही

  • @samadhankagde3589
    @samadhankagde3589 6 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    धनगर समाजाची लोकसंख्या 15% असताना एकही मंत्रिपद दिलेलं नाही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला त्यांची जागा दाखवु

    • @ganesha7612
      @ganesha7612 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      दत्ता भरणे कोण आहे तुला तुझ्या जातीची माणस माहिती नाही आणी कमेंट करतो

    • @yodha-
      @yodha- 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      बर चालतंय..😂😂

    • @DevidasPawar-n3s
      @DevidasPawar-n3s 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      3.5% aahe

  • @JBS-77777
    @JBS-77777 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    धनगर समाजाला भाजप ने नाराज केले 😡😡

  • @PoojaJwalars
    @PoojaJwalars 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Only 007

  • @pradiplavate5977
    @pradiplavate5977 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    भाजपने धनगर समाजाला मंत्रीपद दिलेलं नाही

  • @unknown_49018
    @unknown_49018 6 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    204 आमदार 🔥😎

  • @ramsontakke6316
    @ramsontakke6316 6 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    धनगर समाजाला काय दिले भा.ज.पा.ने

    • @aicreator530
      @aicreator530 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      केळ दिल, त्या अजून मत त्यांना

    • @FunnymaxR
      @FunnymaxR 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Datta bharne

  • @pranaykumardhere7141
    @pranaykumardhere7141 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Gopichand Padalkar

  • @Srk73869
    @Srk73869 7 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    गोपीचंद पडळकर साहेब

    • @मराठीमाणूस-ज7ज
      @मराठीमाणूस-ज7ज 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      सहा लाल दिवे असणारा सांगली... आज काजवा देखील नाही..दुर्दैव आपले

    • @krishnamahalangikar9383
      @krishnamahalangikar9383 ชั่วโมงที่ผ่านมา

      भुकायला 😂

  • @dattashinde8848
    @dattashinde8848 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ओबीसी मधील १) आकाश पूंडकर २)पंकज भोयर ३) गुलाबराव पाटील ४) माधुरी मिसाळ हे पण कुणबी मराठा आहे आणि १६+४=२० मराठा मंत्री ३९ पैकी आहे

    • @Patil_The_Brand_96K
      @Patil_The_Brand_96K 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      नाही रे मित्रा...
      गुलाबराव पाटील गुजर समाजाचे आहेत

  • @Anujdhangar663
    @Anujdhangar663 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    धन ग़र सामाज को घंटा मिला है

  • @pranaykumardhere7141
    @pranaykumardhere7141 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Dhangar samajala kay dile

  • @GayatriPatule
    @GayatriPatule 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    हांडगे हाके मेला की काय बगून😅😅

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712 6 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    🛑प्रस्तापित अंगावर घ्यायला पडळकर ल पुढे करणार ,सत्तेची मलई खायला दुसरे🛑
    राम शिंदे ना पण केले नाही
    एक पण धनगर मंत्री भाजप ने केला नाही,फक्त वापर करत आहे

    • @rajendradhangar1655
      @rajendradhangar1655 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@RRRPPP9712 Dhangar samajala ek pan mantri pad nahi dil BJP ne aani phadnis mahntoy jatiy salokha rakhala

    • @karbhalatohobhala4546
      @karbhalatohobhala4546 2 นาทีที่ผ่านมา

      घात केला

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 7 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    30% मराठ्यांना 60% प्रतिनिधित्व काय पुरोगामी 😂

    • @amolghodkepatilमराठा
      @amolghodkepatilमराठा 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      30 टक्के नाही भावा 45 टक्के पेक्षा ही जास्त पण कमी नाही.एवढा जवळपास मराठा समाज आहे बाबा तस मनल तर मराठ्यांना कमी मंत्रिपदे मिळाली आहेत

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 6 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      कुणबी, मराठा कुणबी , कुणबी मराठा आणि 96 कुळी मराठा एकच आहेत...😊
      त्या सगळ्यांना मराठा म्हणून संबोधतात...

    • @yogeshingale.officeal
      @yogeshingale.officeal 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      27 % आहे मराठा समाज महाराष्ट्रात

    • @DevidasPawar-n3s
      @DevidasPawar-n3s 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@yogeshingale.officeal dalit 6% aahe

    • @yogeshingale.officeal
      @yogeshingale.officeal 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      @DevidasPawar-n3s मग 13%आरक्षण कस 🤔🤔

  • @ajaymaharnavar9230
    @ajaymaharnavar9230 6 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    dhangar samajala nahi

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    मुख्यमंत्री मराठा पाहिजे होता.. आता मराठा समाजाचं काहीच राहील नाही..

  • @makarand9
    @makarand9 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    OBC मंत्री मध्ये कुणबी आणि कुणबी मराठा येतो 😂

  • @ranjeetavhad5778
    @ranjeetavhad5778 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    धन्यवाद फडणवीस साहेब

  • @SHIVPRATAP_96K
    @SHIVPRATAP_96K 6 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    १५+२=१७ मराठा मंत्री .. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित दादा पवार

    • @shankarghorband0707
      @shankarghorband0707 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      17 नाही 19 कारण आदिती तटकरे पण मराठा आहे. आणि गुलाबराव पाटील पण

    • @sadhanapawar1776
      @sadhanapawar1776 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@shankarghorband0707मी पण तोच विचार करत होते...उदय सामंत कोण आहेत?

    • @DevidasPawar-n3s
      @DevidasPawar-n3s 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@shankarghorband0707Lingayat gavali aahe Aditi tatkare

    • @yashpalrathod8631
      @yashpalrathod8631 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@shankarghorband0707 Gulabrao patil gujjaar ahet 😂

  • @juberdeshmukh5346
    @juberdeshmukh5346 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मुस्लिम समाजाला वगळून जातीय सलोखा 😂 वारे तुमचा सलोखा

  • @AkshayGore-t3v
    @AkshayGore-t3v 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Dhangar samjala fhasvly

  • @Maratha_07
    @Maratha_07 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    उदय सामंत कोणत्या जातीचा आहे..??

  • @prashant__1997
    @prashant__1997 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बरोबर गेम केला 😂 शिंदे फडणवीस अजित पवार आपापल्या पक्षातील आपल्या पुढे जाणाऱ्या नेत्याला संपवले 😂

  • @Andhbhaktsandi12345
    @Andhbhaktsandi12345 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मंत्री मंडळात जातीय सलोखा
    जनते मध्ये
    मराठा ओबीसी वाद
    हिंदू मुस्लिम
    दलीत मराठा
    मराठी भाषिक मुद्दा
    म्हणे मंत्री मंडळात जातीय सलोखा
    जनते मध्ये जातीय सलोखा योग्य पद्धतीने टिकावा
    तो प्रयत्न सरकार ने करावा

  • @sandeepjadhav-hq9jp
    @sandeepjadhav-hq9jp 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    OBC मध्ये तर कुणबी समाजाचे मंत्री आहे

    • @kartiksangle2342
      @kartiksangle2342 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      @@sandeepjadhav-hq9jp 3

  • @shlok7921
    @shlok7921 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Shinde ani ajit pawar la kon mojnar

  • @rahulrk4477
    @rahulrk4477 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Maratha mantri total -19 disat ahet

  • @somnathjadhav3058
    @somnathjadhav3058 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    भुजबळ साहेबाना का डावललं, सरकारचा जाहीर निषेध

    • @Maratha_07
      @Maratha_07 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      मराठ्यांवर अजून जोराने भुकायला पाहिजे होता...😅😅

  • @dineshjadhao3903
    @dineshjadhao3903 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    शत्रिय मराठा समाज ओपन मध्ये येतो............

  • @manojdomaki8687
    @manojdomaki8687 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Chandrashaker bawankule curpted cabinet mister in maharastra state 650 acre sheti

  • @aicreator530
    @aicreator530 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    तरीही हे उपटे आरक्षण मागत आहेत

    • @sagargore3258
      @sagargore3258 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      कोणाला बोलतो भाड्या

  • @AshokYadav-lf3wf
    @AshokYadav-lf3wf 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    माधुरी मिसाळ , उदय सामंत आकाश फुंडकर कोणत्या जातीचे आहेत बघा

    • @KeepLandeBhimteAway
      @KeepLandeBhimteAway 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      उदय बामन मिसाळ फुंडकर मराठा कुणबी

    • @kartiksangle2342
      @kartiksangle2342 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      Kontya2l?

    • @ofcreation4960
      @ofcreation4960 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      माधुरी मिसाळ वंजारी आहेत.

    • @vishalsanap9488
      @vishalsanap9488 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      उदय सामंत सारस्वत ब्राह्मण आहे.

    • @KeepLandeBhimteAway
      @KeepLandeBhimteAway 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@ofcreation4960 नाही

  • @rohidasdhanekar8791
    @rohidasdhanekar8791 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    😂😂😂

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    चंद्रकांत पाटील मराठा नाय...

    • @vivekm7971
      @vivekm7971 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      Jain ahe

    • @DevidasPawar-n3s
      @DevidasPawar-n3s 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@sandeepshinde9078 mg kon hay