सर सोयाबीन 20 दिवसांचे आहे तर थोडा खोड मशीचा प्रादुर्भाव आहे. आलीका 15 ml + pokland 20 ml +फॉलिबोयोणं 40 ml + blaze याची फवारणी केली तरं चालेल का कृपया सांगावे.
सर अरेना गोल्ड चे काम का़य व ईतर औषान बरोबर चालेल का ?
Virus sathi vaparata yeil ani kuthalyahi insecticide or fungicide sobat chalel
विशाल सर ट्रायको गार्ड प्लस हुमाल गोल्ड आणि एनपीके कांसू मायको राजा प्लस गुड एकत्र अळणी करू शकतो का
तन नसेल तर तणनाशक फवारायची गरज नाही ना... फक्त कीटकनाशक आणि टॉनिक फवारले तर चालेल ना
सर सोयाबीन ला 24 दिवस झाले आहेत मि आली च फवारनी केली आहे आणि 28 । दिवस झाले आहेत मि तन नाशक फवारले आहे रिजल्ट ए इल का
छान माहिती धन्यवाद
Thanks