आव्हाडांचा गंभीर आरोप, राणेंकडे कोणता सेना नेता गेला होता सगळा इतिहास काढेन | Jitendra Awhad

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
  • ठाणे महापालिका निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झालीय आणि आता जितेंद्र आव्हाडांनी शिवसेनेवर सर्वात मोठा बॉम्ब टाकलाय. नारायण राणेंकडे कोणता नेता भेटायला गेला होता, का भेटला होता, कोणत्या हॉटेलात भेटला होता सारा इतिहास माहितीये, असा बॉम्ब आव्हाडांनी टाकला. आव्हाड ठाण्यातल्या मोठ्या शिवसेना नेत्याबद्दल हे बोलत होते. त्यामुळे ठाण्यातला कोणता शिवसेना नेता जाऊन नारायण राणेंना भेटला होता, का भेटला होता, आव्हाडांचा रोख नेमका कुणाकडे होता याची चर्चा सुरु झालीय. आव्हाड नेमकं काय म्हणालेत तो पूर्ण बाईट आपल्याला ऐकायचाय पण सगळ्यात आधी हा वाद सुरु कुठून झाला ते पाहुयात, तर त्याचं झालं असं की रविवारी ठाण्यात खारेगाव रेल्वे उड्डाणपूलाचं उदघाटन होतं. हा पूल कुणामुळे झाला यावरुन राष्ट्रवादी आणि शिवसेनेत चांगलीच जुंपली. या पुलाचं श्रेय शिवसेना नेते घेत असल्याची कुजबूज राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये होती. आव्हाडांनीही उघडपणे हीच नाराजी भर मंचावरुन बोलून दाखवली. आव्हाड यावरच थांबले नाहीत तर त्यांनी एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंना टोमणेही मारले. आता हा सगळा प्रकार ताजा असतानाच आव्हाडांनी एक मोठ्ठा बॉम्ब फोडला, ज्यात त्यांचा रोख ठाण्यातल्या एका बड्या शिवसेना नेत्याकडे होता. आव्हाडांच्य बोलण्यामुळे ठाण्यातला तो शिवसेना नेता कोण याची चर्चा सुरु झालीय. आव्हाड नेमकं काय म्हणाले ऐकुयात... (Aniket VO)
    Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat
    #lokmat #jitendraawhad #maharashtra #political #news #today

ความคิดเห็น • 229

  • @jaan10enterprises70
    @jaan10enterprises70 2 ปีที่แล้ว +92

    एकनाथ शिंदे शिवाय शिवसेने चा प्रमुख नेता कोण आहे ठाण्यात..?

  • @vinayakghag5724
    @vinayakghag5724 2 ปีที่แล้ว +20

    जितेंद्र आव्हाड यांनी गुगली टाकली आहे तर मग शिवसेनेचा कोणता नेता क्षणभर विश्रांती हाँटेलला जाऊन नारायण राणे यांची भेट घेतली होती हे सांगायला का घाबरत आहेत?

  • @somnathdiwate4256
    @somnathdiwate4256 2 ปีที่แล้ว +30

    नाव जाहीर करायला काय हरकत आहे,
    करायलाच हव .नाहक संभ्रमात टाकू नये.

  • @jitendrasalunkhe3561
    @jitendrasalunkhe3561 2 ปีที่แล้ว +47

    आव्हाड भुकणारा कुञा आहे त्यांनी शिवसेनेच्या नादी लागू नये पवार साहेबांना जावून विचार तुमचा आखा पक्ष शिवसेने मुळे आहे,

    • @bhushansawant3444
      @bhushansawant3444 2 ปีที่แล้ว +3

      Tumcha CM amchya pawar sahebanmule ahe lacharanno.

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 2 ปีที่แล้ว +43

    एकनाथ शिंदे

  • @mahendrakedari5046
    @mahendrakedari5046 2 ปีที่แล้ว +6

    आमचं असल्या बातम्यांवर कोणतही मत नाही.

  • @jayprakashjoshi4168
    @jayprakashjoshi4168 2 ปีที่แล้ว +30

    हे सगळे सत्तेसाठी एकत्र. महापालिका निवडणुकेत खरी मजा येणार. बघायचे आघाडी का बिघाडी?

    • @amarpatil6693
      @amarpatil6693 2 ปีที่แล้ว +7

      aata joshi nadkarni Deshpande Kulkarni lok khush honar

    • @sachingajre5069
      @sachingajre5069 2 ปีที่แล้ว +1

      @@amarpatil6693 😂😂😂😂

    • @sachingajre5069
      @sachingajre5069 2 ปีที่แล้ว +1

      भाजपा ने सेने सोबत विश्वास घात केला हेच खर.

    • @sachingajre5069
      @sachingajre5069 2 ปีที่แล้ว +1

      सेना यूतीत सडली हेच खर.

    • @sudhirpatil8325
      @sudhirpatil8325 2 ปีที่แล้ว +1

      @@amarpatil6693 त्याच्या सोबत आता
      पाटील म्हात्रे मोरे जाधव सांळुखे मालीका
      लागली आता ब्राम्हणाचा पक्ष ही ओळख
      पुसली आता.

  • @vijaymohite7101
    @vijaymohite7101 2 ปีที่แล้ว +18

    🙏 हेच धंदे करा 🙏 जनते कडे लक्ष देऊ नका 🙏🙏

  • @milindmalwankar8659
    @milindmalwankar8659 2 ปีที่แล้ว +6

    जर मोठा नेता, श्री.नारायण राणेंना भेटलाच असेल तर ही चांगलीच बातमी आहे.निदान मा.हिंदुहृदय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेजींचे शिवसैनिकांतर्फे त्यांचे अभिनंदन.कार्यकारी संपादक संजय राउत्याला पुर्णपणे उघडा पाडा. जय महाराष्ट्र!

    • @ashoklandge28
      @ashoklandge28 2 ปีที่แล้ว

      झाकली मूठ सव्वा लाखाची., गोष्ट म्हणजे बुद्धीवान

  • @narendrathakur6089
    @narendrathakur6089 2 ปีที่แล้ว +9

    काही झाले तरी आम्ही शिवसेनेलाच मते देणार.

  • @sachinbirajdar4601
    @sachinbirajdar4601 2 ปีที่แล้ว +11

    वा वा वा साहेबांचे साहेब म्हणजे पवार साहेब सत्तेसाठी काहीही करू शकतात ते तुम्हाला चालत मग एक नेता समजा नारायण राणेंना भेटला तर काय झालं

  • @vijaykothalkar450
    @vijaykothalkar450 2 ปีที่แล้ว +15

    मी भेटलो होतो राणे साहेबांना..... घ्या उपडून काय उपडायचे आहे माझे

  • @manishkale4916
    @manishkale4916 2 ปีที่แล้ว +39

    सांगा सर्व का सांगत नाहीत😂😜

  • @shyamgoudapatil1051
    @shyamgoudapatil1051 2 ปีที่แล้ว +3

    Very very happy news. . . 😃😀😄 . . 👏 👏

  • @Sree214Ram
    @Sree214Ram 2 ปีที่แล้ว +29

    👉🏼100% बरोबर बोले जितेंद्र आव्हाड 🤔
    👉🏼एकनाथ शिंदे बदल बोलत होते 🤔
    👉🏼एकनाथ शिंदे नारायण राणे घरात लपला होता 🤔
    👉🏼जितेंद्र आव्हाड नी सांगीतल तर चागले आहे 🤔 पण जितेंद्र आव्हाड एकनाथ शिंदे बदल बोलत होते 🤔 हे सर्वाना माहिती आहे 🤔
    वीडियो मस्त आहे 🤔 जितेंद्र आव्हाडा नी बिंदास बोलाव आता 🤔

    • @mhaskedwarkanath7218
      @mhaskedwarkanath7218 2 ปีที่แล้ว +4

      आणि पहाटे शपथ घ्यायला न्हाऊन धुऊन जावे

  • @edutech3578
    @edutech3578 2 ปีที่แล้ว +46

    सेने ला किंमत नाही राहली कधी bjp कड़े जातिल कधी कांग्रेस कड़े, 🤣🤣🤣

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 2 ปีที่แล้ว +8

      भाजप पण कधी शिवसेनेसोबत तर कधी राष्ट्रवादीसोबत?

  • @nileshnikam6960
    @nileshnikam6960 2 ปีที่แล้ว +15

    सरळ सरळ नाव घेऊन टाका ना .कशाला नव्या नवरी सारखे लाजताय.शेवटी काय तर "शिळ्या कडीला ऊत"

  • @sunilkale1396
    @sunilkale1396 2 ปีที่แล้ว +5

    एकदम बरोबर बोलले आहे अवहाड.

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 2 ปีที่แล้ว +1

    राणे साहेब रोख ठोक आहेत.
    सरळ सरळ सडेतोड......

  • @sureshshastri9452
    @sureshshastri9452 2 ปีที่แล้ว +12

    आवहडेनी नेत्याचे नावं सागावे

  • @ramdaskadam1782
    @ramdaskadam1782 2 ปีที่แล้ว +11

    किती खालच्या पातळीवर राजकारण चालते हे जनता पहात आहे एक हे जबाबदार मंत्री आहेत सत्तेत राहून एकमेकांची उणीधुणी काढण्यासाठी सत्तेचा वापर केला जात आहे का? भावी कार्यकर्त्यांनी मग तो कोणत्याही पक्षाचा असो कोणता आदर्श घ्यावा निवडणुकीत जनता चांगलाच समाचार घेते हे लक्षात ठेवा

  • @shyamdeshmukh1542
    @shyamdeshmukh1542 2 ปีที่แล้ว +20

    पद, मंत्रीपद,पक्षाचं टीकीट नाही मीळालं की सगळेच पक्षाचे लोकं, नेते पळतात ईकडे तीकडे...सकाळचा शपथवीधी वीसरले वाटतं हे..

  • @rajusarmalkar3249
    @rajusarmalkar3249 2 ปีที่แล้ว +27

    हा जित्या म्हणजे पवारांनी पाळलेला बैल आहे

    • @rameshpawar6240
      @rameshpawar6240 2 ปีที่แล้ว +1

      बैल का अजून काही..

  • @shivrajjagtap.3990
    @shivrajjagtap.3990 2 ปีที่แล้ว +6

    आव्हाड नाव जाहीर करा की.. कशाला वातावरण गढुळ करताय..

    • @santoshsalvi8884
      @santoshsalvi8884 2 ปีที่แล้ว +1

      Nav jahir Kara kasala khot boltay kirit सोमय्या सारखे boltay b jp kade ja

  • @gajananpawar6138
    @gajananpawar6138 2 ปีที่แล้ว +1

    तुम्ही दोन्ही पक्ष जर असे वागत राहिलात तर तुमचे विरोधक असणारे पक्ष तुम्हाला गिळंकृत करतील हे लक्षात ठेवा, जितेंद्र आव्हाडांना सुध्दा विनंती आहे की, आघाडीत बिघाडी होईल असे तुम्ही तरी वागू नका. आता एकमेकांची उनी धुनी काढत राहिलात तर त्याचा फायदा कोणाला होईल हे तुम्हाला दोन्ही पक्षांना कळायला हवं.

  • @vaibhavjade3273
    @vaibhavjade3273 2 ปีที่แล้ว +13

    मविआ भक्कम असल्याचाच हा आणखी एक पुरावा आहे. हे आम्हीही जाणतो ☺️

  • @nandkishorabhang7160
    @nandkishorabhang7160 2 ปีที่แล้ว +1

    थोड्या दीवसांनीं सगळेच रांनेना भेटायला जातील राने तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
    जय हिंद 🇮🇳 🚩 जय महाराष्ट्र 🚩 🇮🇳

  • @dnyaneshwargawali4110
    @dnyaneshwargawali4110 2 ปีที่แล้ว +8

    आता या सत्ताधारांना... क्षणभर विश्रांती द्या 😂😅😅

  • @abk100
    @abk100 2 ปีที่แล้ว +7

    सांगुन टाक ना बाबा एकदाच..कशाला उगाच ठाण्याच्या इतिहासात बोट घालत बसलाय..!! आणि गोव्या वरून कधी आला..?? साध्या पदधतीच लग्न होत म्हणे तिकडे...!!!🍻🍺🍾 🥂🤩

  • @rajeshpatil1368
    @rajeshpatil1368 2 ปีที่แล้ว +3

    गटार राजकारण उघड्यपशी ना गडा गेला असे पाळी आहे . अजून या महविकास आघाडी कडे असे विकासाचे किती मुद्दे आहेत . धन्य ते आघाडीचे मतदार अजून पाच वर्षे वादच बघत बसा.

  • @atulbhalerao9417
    @atulbhalerao9417 2 ปีที่แล้ว +29

    MLA Ahwad is afraid of honest MLA Eknath Shinde !

  • @dayanandgawade1840
    @dayanandgawade1840 2 ปีที่แล้ว +42

    This is 💪 power of Rane Saheb,

  • @prakashpatil3592
    @prakashpatil3592 2 ปีที่แล้ว +8

    आता आनंद दिघे साहेब पाहिजे होते मग यांना इतिहास समजला असता

  • @hitendrasarvankar2962
    @hitendrasarvankar2962 2 ปีที่แล้ว +14

    Aavadani नाव जाहीर करावे.

    • @pandharirane514
      @pandharirane514 2 ปีที่แล้ว +1

      नाव जाहिर करा

  • @rohitdeore7028
    @rohitdeore7028 2 ปีที่แล้ว +5

    आव्हाड साहेब,
    मग दादा पहाटे राजभवनावर काय,
    राऊंडप ला गेले होते का?🙄🤫

  • @yuvrajthange7063
    @yuvrajthange7063 2 ปีที่แล้ว

    Ho

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 2 ปีที่แล้ว +7

    मी भेटलो होतो😁😄😃😅😂😘🤣😆😆

    • @abk100
      @abk100 2 ปีที่แล้ว +1

      😂😂👍

    • @nareshshelar9816
      @nareshshelar9816 2 ปีที่แล้ว

      @@abk100 😂😆😅🤣🤣🤣

    • @Naorkhh
      @Naorkhh 2 ปีที่แล้ว

      Ha

  • @deepakpawar8137
    @deepakpawar8137 2 ปีที่แล้ว +1

    एकवेळ एकनाथ शिंदे आणि नारायण राणे आम्हाला चालतील परंतु मुंबर्यातून निवडून येणाऱ्या वर विश्वास नाही

  • @nitinkulkarni631
    @nitinkulkarni631 2 ปีที่แล้ว +1

    छू छू

  • @nivrutinalawde9834
    @nivrutinalawde9834 2 ปีที่แล้ว +6

    जितु भाय नधितुन कशाला तिर मारतो भू दम आहे तर सांगना नांव लयं सोज्वळ पणाचा आव नको आनूसं ज्या गांवचा बोरी त्याचं गांवचा बाभळी आपल्या बुडा खाली काय जळतयं ते बघा आगोदर

    • @prabhakarsardesai3868
      @prabhakarsardesai3868 2 ปีที่แล้ว +1

      आता जितूभायला मिळालीय तेवढी सांभाळ, काय?नायतर ना.....करून फटके व फटाके दोन्ही खायची वेळ आलेल्या, तूला लय सांभाळला शपने, आता भाड्याने काम करणाऱ्यांचे काय होते, ते अनुभवाची वेळ आली आहे. तयार रहा, सुंता केलीस ना?किती कामाला येतं ते बघ.......
      तूला तर पार ऊखडायचाच हाय....

  • @Rahjj123
    @Rahjj123 2 ปีที่แล้ว +4

    एकनाथ शिंदे साहेब,आता द्या उत्तर या गाढाव साहेबांना.

  • @rajkumaraundhkar2006
    @rajkumaraundhkar2006 2 ปีที่แล้ว +7

    हा पूल भाजप मुळे झाला।

  • @aniketbaraskar5983
    @aniketbaraskar5983 2 ปีที่แล้ว +16

    शिंदे साहेब जिंदाबाद

  • @laxmanjagtap3833
    @laxmanjagtap3833 2 ปีที่แล้ว +1

    कोणी कोनास भेटाव हेमुजोरी कशाला तु कोन आहेरे तुझी लायकी काय 100 कोटी लुटनार्या पक्षाचा मत्री आहे याची लाज वाटूदया

  • @ramshelar8197
    @ramshelar8197 2 ปีที่แล้ว +1

    आव्हाड खरं बोलतात

  • @chandrakantsonkamble2387
    @chandrakantsonkamble2387 2 ปีที่แล้ว +1

    Ananand Digyye---Thane
    History📖
    Ahwada

  • @akhillanjatalukaprasadikbh9086
    @akhillanjatalukaprasadikbh9086 2 ปีที่แล้ว

    मी आहे तो बोला फूड

  • @KARAN-br8mh
    @KARAN-br8mh 2 ปีที่แล้ว +6

    🚩ऐकच साहेब धर्मवीर🙏आनंद दिघे साहेब🚩

    • @rajumujawar391
      @rajumujawar391 2 ปีที่แล้ว +1

      Right 👍👍

    • @rajendranaik2873
      @rajendranaik2873 2 ปีที่แล้ว +2

      Dharmvir Anand Dighe saheb hayat astana he sagle bolghevde tyachya savlila pn ghabrun bilat lapun basayche.Ata khup aavaj vadhlet phuskulyanche.

    • @KARAN-br8mh
      @KARAN-br8mh 2 ปีที่แล้ว +1

      Bhava He Sagle Jhyatu Aahet

  • @sunilraut4181
    @sunilraut4181 2 ปีที่แล้ว +3

    नारायण राणे खासदार राजीनामा द्यावा अशी मागणी नागरिकांनी आपल्या देशातील भष्टाचार चौकशी करावी

  • @deepakshinde2939
    @deepakshinde2939 2 ปีที่แล้ว +2

    शिवसेनाला भेटायची गरज वाटत नाही बाळासाहेब यानची शिवसेना आहे

  • @pranaychichghare8540
    @pranaychichghare8540 2 ปีที่แล้ว +15

    Arre tuch Dev aahe , ya jagat oxygen pan tuza mude aahe ,khush ,happy🤣🤣

  • @pragatirisbud945
    @pragatirisbud945 2 ปีที่แล้ว

    कमेंट करताना कोणाचीही लायकी काढू नका ...अभंद् शब्द बोलू नका ...जे सत्य आहे ते सगळयांना कळले पाहीजे ...जी व्यक्ती सरळ आहे ...तीच बोलू शकते ...इतरांना बोलायचा अधिकारी नाही ...शेवटी सत्याचा विजय असतोच ..हे मात्र विसरू नका ...कधीही सत्य नाकारता येत नाही ..धन्यवाद दादासाहेब

  • @bharatbahte1496
    @bharatbahte1496 2 ปีที่แล้ว

    हे फक्त एकमेकाचे कपडे फेडण्याचे उपद्व्याप आहेत.

  • @rohitdeore7028
    @rohitdeore7028 2 ปีที่แล้ว +1

    एकनाथजी शिंदे
    अंदाज पण चुकीच वाटत,

  • @jagannathpawar7431
    @jagannathpawar7431 2 ปีที่แล้ว +10

    नाव सांगायला नको.सरकार पडण्याची भीती वाटते. पण.धरल तर चावतय सोडलं तर पळत.असे झाले आहे.

  • @akshatamokal2717
    @akshatamokal2717 2 ปีที่แล้ว

    Jitendra Saheba Cha Ha
    Fhuska Bom Aahe

  • @nitinprabhulkar5792
    @nitinprabhulkar5792 2 ปีที่แล้ว +13

    नाव जाहीर कराव

    • @gulabgavande365
      @gulabgavande365 2 ปีที่แล้ว +1

      Awahad ft mumbra kalva che nete
      Eknath Shinde all Thane District nete ahe

  • @prashantekadam
    @prashantekadam 2 ปีที่แล้ว +3

    सेनेचा कोणताही नेता कोणाकडे ही जाऊदे सेनेला काही फरक पडत नाही, सेनेची ताकद कोणताही नेता नसून सामान्य शिवसैनिक आहेत.

  • @Balu_aru
    @Balu_aru 2 ปีที่แล้ว +1

    तुमचा तर विधी मंडळ चा नेता BJP सोबत जाऊन शपथ घेऊन आला होता, 2014 ला तर तुम्ही BJP ला बिनविरोध पाठिंबा दिला होता त्याच बोला.

  • @prashantdeshmuck7601
    @prashantdeshmuck7601 2 ปีที่แล้ว +2

    सगळेच नेते एकमेकांना भेटतच असतात. हे जनतेला चांगल माहीत आहे. या बातमीत नवीन काहीच नाही

  • @shriramsurve5691
    @shriramsurve5691 2 ปีที่แล้ว +2

    हातच्या कंकणाला आरसा कशाला?
    दाखवा ना?हा सुर्य आंणि हा जयेंद्र

  • @vijaydukare9738
    @vijaydukare9738 2 ปีที่แล้ว +14

    शिवसेने विषयी बोलताना तालतंब्य सोडून बोलु नका तुम्ही सत्येत ना ते फक्त शिवसेने मुळेच नाहीतर तुम्हाला कोन ओळखत होते

    • @rajumujawar391
      @rajumujawar391 2 ปีที่แล้ว +2

      सेना राष्ट्रवादी मुले सतेट आहे

    • @vijaydukare9738
      @vijaydukare9738 2 ปีที่แล้ว +2

      सकाळची शपथविधी सोहळा संपुर्ण महाराष्ट्राने पाहीला भाऊ

    • @narendrathakur6089
      @narendrathakur6089 2 ปีที่แล้ว +1

      शिवसेनेला मुळे च राष्ट्रवादी काँग्रेस जिवंत झाला. नाहीतर पुर्णपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नावाने श्राद्ध घालण्याची वेळ भाजप आणि शिवसेने ने आणली होती. इतिहास आठवावा.

  • @sureshpatil31
    @sureshpatil31 2 ปีที่แล้ว +2

    आव्हाड हा वाचाल विर आहे आणि बावळट आहे पवार अशीच माणसं पकडतो

    • @ashoklandge28
      @ashoklandge28 2 ปีที่แล้ว

      आपले आदरणिय शिवसेना पक्षप्रमुख आणि सैनिक हे कसे आहेत .ते मा.नारायण राणे साहेब यांना विचारलेले बरं!

  • @prad33pm
    @prad33pm 2 ปีที่แล้ว

    दोन्ही पक्षांनी आपापली आय घातली तरी आम्हाला काही घेणेदेणे नाही

  • @maheshauto5241
    @maheshauto5241 2 ปีที่แล้ว +2

    छान👏✊👍

  • @sunilwaman2757
    @sunilwaman2757 2 ปีที่แล้ว

    Only rashtrawadi ⏰⏰⏰⏰⏰

  • @prakashgharat5460
    @prakashgharat5460 2 ปีที่แล้ว

    अर्धवट माहिती दिली आहे

  • @appasahebambre5596
    @appasahebambre5596 2 ปีที่แล้ว +4

    अरे या जित्याला खूप माज आहे

  • @rajyog2900
    @rajyog2900 2 ปีที่แล้ว

    नाव सांगायची काय गरज आहे?विषय वैयक्तिक आहे.

  • @shrishri8767
    @shrishri8767 2 ปีที่แล้ว +1

    याला श्लोक पण तोंडपाठ आहेत.... रताल्या

  • @ओमसाई-स7स
    @ओमसाई-स7स 2 ปีที่แล้ว +3

    रवींद्र फाटक

  • @कोकणचादुबईवाला
    @कोकणचादुबईवाला 2 ปีที่แล้ว

    आता बाकी ठिकाणी राष्ट्रवादी राजकारणावर गप्प होते ते आता बोलणार परब ला माहित असेल

  • @rajeshhaldankar589
    @rajeshhaldankar589 2 ปีที่แล้ว

    आव्हाडांनी नावं जाहीर करावे.

  • @AK-xl3lw
    @AK-xl3lw 2 ปีที่แล้ว

    सांगा ना जनतेला का घाबरतात

  • @ashokchalke35
    @ashokchalke35 2 ปีที่แล้ว

    आला मोठा

  • @shivanandjadhav9980
    @shivanandjadhav9980 2 ปีที่แล้ว

    AS

  • @anildhumal3386
    @anildhumal3386 2 ปีที่แล้ว

    Yes

  • @dashrathbhise3975
    @dashrathbhise3975 2 ปีที่แล้ว

    नाव सांगा आव्हाड

  • @sanketrokade6651
    @sanketrokade6651 2 ปีที่แล้ว +1

    सरळ कळते एकनाथ शिंदे आहेत ते

    • @sudhirpatil8325
      @sudhirpatil8325 2 ปีที่แล้ว +1

      हे सगळ्यांना माहित आहे ऊगाचच
      नावाची ऊठाठेव करतात.

  • @anilpotnis8484
    @anilpotnis8484 2 ปีที่แล้ว

    जनतेची फक्त करमणूक

  • @pradipchoudhary1580
    @pradipchoudhary1580 2 ปีที่แล้ว +8

    काय दम नही आपल्या बातमीमध्ये 1 महिन्यापूर्वी नारायण राणे यांनी स्वतः सांगितलं होतं एकनाथ शिंदे मला येऊन भेटले आहे मग जुनी बातमी आव्हाड का सांगत आहे

  • @Vijay-xf4or
    @Vijay-xf4or 2 ปีที่แล้ว +1

    अरे बापरे, काय आहे हे.

  • @sureshpanhale6281
    @sureshpanhale6281 2 ปีที่แล้ว

    आता हा पण गुगली टाकायला शिकला वाटतो.

  • @rajkumaraundhkar2006
    @rajkumaraundhkar2006 2 ปีที่แล้ว

    तस सध्याच्या शिवसेनेत सच्चे शिवसैनिक मनापासून कोणीच राहणेस तयार नाहीत।

  • @deepakthorve6728
    @deepakthorve6728 2 ปีที่แล้ว +7

    पवार याचा चाटु

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 2 ปีที่แล้ว +1

    जितेंद्र आव्हाड is right now

  • @chetanmahangade7118
    @chetanmahangade7118 2 ปีที่แล้ว

    राष्ट्रवादी शिवसेना ला संपवण्याचा प्रयत्न करत आहे

  • @ravindrasaurangpate4823
    @ravindrasaurangpate4823 2 ปีที่แล้ว +2

    आव्हाड साहेब कोणत्या काळातल सांगत आहे

  • @dadabhagat4464
    @dadabhagat4464 2 ปีที่แล้ว +11

    Thanyat musalman bahul area sodun nivdun yeun dakhav😂 vicharsarnicha prachar krun... Matansathi hindu, raje tila mandir ch politics n krta

  • @vaibhavgadge5054
    @vaibhavgadge5054 2 ปีที่แล้ว +3

    एवढं माहित आहे तर नाव सांगायला काय हरकत 🤦‍♂️

  • @sanjaytendulkar8089
    @sanjaytendulkar8089 2 ปีที่แล้ว

    Naw sanga saheb gabartaka shvsenela

  • @chandrakantsonkamble2387
    @chandrakantsonkamble2387 2 ปีที่แล้ว

    Aanand Dighhye---Tanayye

  • @pradeepdalvi8737
    @pradeepdalvi8737 2 ปีที่แล้ว +1

    Ekmekanchya Bokandivar Basa Tatwamchi Holi kara Pan Beimanini Milaelya Khurchya kahi Sodu naka Jai Ho MVA

  • @mayur2635
    @mayur2635 2 ปีที่แล้ว +5

    क्षणभर विश्रांती काय आहे हे मला माहीत नाही ते सांगा

    • @HMWagle
      @HMWagle 2 ปีที่แล้ว +2

      पनवेलमध्ये शिवसेनेच्या आमदारांचे फार्महाऊस आणि हाॅटेल आहे

    • @mayur2635
      @mayur2635 2 ปีที่แล้ว

      @@HMWagle thank you for the information

    • @sudhirpatil8325
      @sudhirpatil8325 2 ปีที่แล้ว +1

      @@mayur2635 रस्ता रुदींकरणात डबघाईला आल आहे.

  • @छत्रपतीशासन-ल1ड
    @छत्रपतीशासन-ल1ड 2 ปีที่แล้ว +5

    खोटं बोल पण रेटून बोल अशी आव्हाडांची सवय जूनी आहे

  • @tiwakpatil2355
    @tiwakpatil2355 2 ปีที่แล้ว

    Ho to neta. Kon. Hota

  • @namdevchorge8655
    @namdevchorge8655 2 ปีที่แล้ว

    एकनाथ शिंदेना बीजेपी सत्ता स्थापन करण्याची सर्व काही झाले एकनाथ शिदेना मातोश्री वर काय करावे लागले सर्व आम्हा शिवसैनिकाना माहीती आहे

  • @liberalforall9260
    @liberalforall9260 2 ปีที่แล้ว

    Awhad is Muslim marathi leader

  • @rajukhadde7404
    @rajukhadde7404 2 ปีที่แล้ว +1

    महाविकास आघाडीचा सरकार उघड झाल्यानंतर न तिन्ही पक्षाचे आमदार कुठे लपून होते ते जरा सांगा ना

  • @rupeshsathe7474
    @rupeshsathe7474 2 ปีที่แล้ว

    एकनाथ दुसर कोण???